Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा

Shraddha Kapoor : आज राज्यभरात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. घरोघरी गुढी उभारुन नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मराठी कलाकारांसह बॉलिवूड कलाकारांनीदेखील नववर्षाचं पारंपारिक पद्धतीत स्वागत केलं आहे. हा गुढी पाडवा बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) पारंपारिक पद्धतीत साजरा केला आहे. 

श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीत गुढी पाडवा साजरा केला आहे. तसेच तिने चाहत्यांना नव वर्षाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. श्रद्धा कपूरने नऊवारी साडी नेसलेले, गुढीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रद्धाचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)



श्रद्धा कपूरने फोटो शेअर करत लिहिले आहे,”नव्या संकल्पांनी करुया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”. श्रद्धाच्या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत तिलादेखील गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. गुढीपाडव्याचा सण श्रद्धा कपूरसाठी खास आहे. कारण तिची आई महाराष्ट्रीयन आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा :  सोशल मीडियावर राखीच्या गर्भपाताच्या चर्चा; प्रतिक्रिया देत म्हणाली...

My Dad’s Wedding : गुढी पाडव्याच्या निमित्ताने सुभाष घईंच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ची घोषणा, पहिले पोस्टरही रिलीज!

Mee Vasantrao : ‘प्रेक्षकांकडून दोन मिनिटांमध्ये टाळ्या घेऊ शकतो पण… ‘: राहुल देशपांडे 

Will Smith : ‘थप्पड’ प्रकरणानंतर विल स्मिथचं मोठं पाऊल, ऑस्कर अकादमीमधून राजीनामा!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …