Tag Archives: entertainment

Shraddha Kapoor : इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 75 मिलियन फॉलोअर्स!

Shraddha Kapoor Instagram Followers : बॉलिवूड अभिनेत्रींच्या तुलनेत श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) खूपच कमी चर्चेत असते. तिच्या साधेपणामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. सिनेसृष्टीत कमी चर्चेत असलेली श्रद्धा कपूर इंस्टाग्रामरवर मात्र खूप अॅक्टिव्ह असते. आता तिने इंस्टाग्रामवर 75 मिलियनचा टप्पा पार केला आहे. श्रद्धा कपूरने आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. त्यामुळे सध्या …

Read More »

Nana Patekar : बॉलिवूडचे माफिया नाना पाटेकरांचं ओटीटीवर पदार्पण!

Nana Patekar Laal Batti Web Series : मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून गायब आहेत. पण आता बॉलिवूडचे माफिया नाना पाटेकर प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या आगामी सीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत.  तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. पण आता …

Read More »

Happy Birthday Subodh Bhave : मराठी सिनेसृष्टीतील बायोपिकचा बादशाह सुबोध भावे!

Subodh Bhave Birthday : मराठी सिनेसृष्टीतील बहुगुणी अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave).मराठी सिनेसृष्टीतील एकाहून एक अप्रतिम बायोपिक सुबोधच्या नावे आहेत. मराठीतला हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावेचा आज 47 वा वाढदिवस आहे. 9 नोव्हेंबर 1975 रोजी सुबोधचा पुण्यात जन्म झाला.  सुबोधने सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. तसेच अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत विविध क्षेत्रात त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे.आयुष्यभर …

Read More »

Zee Studio : शिवरायांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचणार नाही : झी स्टुडिओ

Zee Studio On Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. ‘हर हर महादेव’ सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच  चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर वादावर मौन सोडलं. …

Read More »

‘एकदम कडक’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

 Ekdam Kadak: ‘एकदम कडक’ चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार” या डायलॉगने तर सर्वत्र धुमाकूळच घातलाय असे म्हणायला हरकत नाही. ‘प्रेम बीम काय नाय बरं का’ पासून ते ‘प्रेम एकदम कडक हाय’ पर्यंतचा प्रवास चित्रपटात पाहणे विशेष ठरणार आहे. तरुण कलाकारांच्या जोडीला ज्येष्ठ कलाकारांचा प्रवासही दमदार आहे हे टिझर वरूनच कळतंय. तर एकदम …

Read More »

तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Sumi Marathi Movie: अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित ‘सुमी’ (Sumi) या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित  करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी ‘सुमी’ (Sumi) दिसतेय. एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. ‘सुमी’ 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट’ ठरला …

Read More »

रितेश म्हणतो ‘बायकांना डोक्यावर बसवाल तर नातं टिकतं’ त्यांच्या आंबट गोड नात्यातून या गोष्टी शिका

बॉलिवूडचे क्युट कपल म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जिनिलिया डिसूजा. हे दोघंही त्यांच्या लव्हस्टोरीसाठी त्याच प्रमाणे सोशल मीडियावर असणाऱ्या रिल्समुळे देखील चर्चेत असतात. नुकताच रितेशनी त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ‘बायकांना आणि हेलमेट डोक्यावर बसवाल तर जीव वाचू शकतो’ अशा अशयाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या दोघांचे …

Read More »

अविनाश जाधव यांचं जितेंद्र आव्हाडांना ओपन चॅलेंज; म्हणाले ‘आज मनसेचा शो आहे, हिंमत करू नका!’

Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. आज (8 सप्टेंबर) त्याच ठिकाणी मनसेनं या चित्रपटाच्या स्पेशल शोचं आयोजन केलं आहे. याबाबत मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav)  यांनी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले…

Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन महाराष्ट्रात वाद पेटला आहे. या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सवर काही नेते आक्षेप घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल केलेल्या राड्यानंतर आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मनसे …

Read More »

Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालांचे ‘वॉर’ गाणं चाहत्यांच्या भेटीला!

Sidhu Moose Wala : दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे ‘वॉर’ (Vaar) हे नवीन गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या यूट्यूब पेजवर हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. एका तासात या गाण्याला दोन मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.  29 मे 2022 रोजी सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली. …

Read More »

Bigg Boss Marathi 4 : ‘सोयराबाई’ पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट!

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) एक वेगळा चाहतावर्ग आहे. पण प्रेक्षकांमध्ये बिग बॉस मराठीची क्रेझ कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा वादग्रस्त कार्यक्रम मागे पडला आहे. नुकतेच स्पर्धकांमध्ये ‘विषय END’ हे नॉमिनेशन कार्य पार पडले. या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेत यशश्री, स्नेहलता, प्रसाद, रुचिरा, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी हे …

Read More »

अभिजित देशपांडे म्हणाले, ‘महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी…’

Har Har Mahadev: हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande) यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये केलेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात. यासाठी या सर्व लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी.’ अशी प्रतिक्रिया अभिजित देशपांडे यांनी दिली.  काल घडलेला प्रकार लांच्छनास्पद: अभिजित देशपांडे हर हर महादेव या …

Read More »

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद ठाण्यात आणखी वाढणार ?

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाच्या शो दरम्यान  काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये राडा झाला त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या चित्रपटाचा मोफत शो ठेवण्यात आला आहे. सायंकाळी सव्वा 6 वाजता हा शो ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल याच ठिकाणी हा शो बंद पाडला होता त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव …

Read More »

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राला लखनौत विरोध

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात आली आहे. सोशल मीडियावर ती तिच्या भारतातील प्रवासादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मुंबईनंतर आता प्रियांका लखनौमध्ये आहे. पण लखनौमध्ये तिला विरोध होत असल्याचं दिसत आहे.  मुलींवरील हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रियांका चोप्रा दोन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहे. दरम्यान गोमतीनगर …

Read More »

‘कांतारा’ साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

Kantara: ‘कांतारा’ (Kantara) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. या चित्रपटामध्ये काम केलेल्या कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन …

Read More »

Varun Dhawan : चाहत्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मी आजाराचा सामना करू शकतो : वरूण धवन

Varun Dhawan Health Update : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) गेल्या काही दिवसांपूर्वी वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) या आजाराचा सामना करत असल्याची चाहत्यांना माहिती दिली असून आता चाहत्यांचे आभार मानले आहेत.  वरुण ‘वेस्टिब्युलर हायपोफंक्शन’ या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्येतीची माहिती देत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने ट्वीट केलं आहे,”मित्रांनो, एका मुलाखतीत मी …

Read More »

‘हर हर महादेव’ बाबत राज ठाकरेंचे मनसेच्या प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश

Har Har Mahadev: सध्या ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev)  या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आरोप सध्या अनेक नेते करत आहेत. ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरुन आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) थेट ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj …

Read More »

Pu La Deshpande : पु. ल. नावाचं गारुड आजही महाराष्ट्राच्या मनावर कायम!

Pu La Deshpande Birth Anniversary : आज पु. ल. देशपांडे (Pu La Deshpande) यांची 103 वी जयंती आहे. शिक्षक, लेखक, नाटककार, अभिनेता, पटकथाकार, दिग्दर्शक, तत्तवज्ञ, आकाशवाणी, दूरदर्शनच्या कार्यक्रमांचा निर्माता, संगीतकार, गायक, एकपात्री प्रयोगांचे जनक आणि प्रभावी वक्ता असं पु. ल. देशपांडे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. पु. ल. सर्वांनाच प्रिय असल्याने त्यांना ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ म्हटलं जातं.  आज पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे …

Read More »

Rucha Hasabnis : ‘साथ निभाना साथिया’ फेम रुचा हसबनीसने दिला मुलाला जन्म

Rucha Hasabnis baby Boy : ‘साथ निभाना साथिया’ (Sath Nibhana Sathiya) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत राशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचा हसबनीस (Rucha Hasabnis) दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.   रुचाने सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,”हा गोडंस मुलगा आहे… …

Read More »

Ranbir Kapoor Alia Bhatt : रणबीर कपूरनं लेकीला पहिल्यांदा हातात घेतलं अन्…

Ranbir Kapoor Crys Holing His Baby : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) घरी छोट्या पाहुणीचं आगमन झालं आहे. आलिया-रणबीरला कन्यारत्न झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लेकीच्या जन्मानंतर रणबीरचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. रणणबीरने पहिल्यांदा लेकीला हातात घेतल्यानंतर तो भावूक झाला होता. आपल्याला मुलगीच हवी असल्याचं रणबीर अनेक मुलाखतीमध्ये म्हणाला आहे. आता …

Read More »