Tag Archives: entertainment

‘फ्रेडी’ चित्रपटाचा टीझर रिलीज; कार्तिक आर्यन साकारणार प्रमुख भूमिका

Freddy Teaser Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकच्या फ्रेडी (Freddy) या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक हा हटके भूमिका साकारत आहे. टीझरमधील कार्तिकच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  फ्रेडी हा चित्रपट थ्रिलर आणि अॅक्शन कथानकावर आधारित आहे. कार्तिकसोबतच या चित्रपटात अभिनेत्री आलाया.एफ देखील प्रमुख भूमिका साकारणार …

Read More »

रणबीर की आलियासारखी? कपूर घराण्यातील छोटी परी दिसते कशी?

Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी काल (6 नोव्हेंबर) चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. अनेक जण सध्या आलिया आणि रणबीरला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शुभेच्छा देत आहेत. नुकताच नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये …

Read More »

Priyanka Chopra : मुंबई सोडताना प्रियांका चोप्रा भावूक

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतीच मुंबईहून दिल्लीला रवाना झाली आहे. तीन वर्षांनंतर ‘देसी गर्ल’ भारतात आली होती. त्यामुळे मुंबई सोडताना ती खूपच भावूक झालेली दिसली. सोशल मीडियावर तिने मुंबईतील प्रवासाची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियांका तिच्या हेअर केअर ब्रँडच्या प्रमोशनसाठी भारतात आली असल्याचं म्हटलं जात आहे.  व्हिडीओ शेअर करत प्रियांका म्हणाली आहे,”आता मुंबईतील …

Read More »

एकदम कडक चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज; तानाजी, अरबाज अन् मानसी नाईक प्रमुख भूमिकेत

Ekdam Kadam: ‘एकदम कडक’ (Ekdam Kadak) चित्रपटाच्या चर्चेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अशातच नुकत्याच पार पडलेल्या भव्यदिव्य अशा ‘एकदम कडक’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याने तर आगच पसरवली आहे. याचे कारण ही अर्थात विशेष आहे, ते म्हणजे चित्रपटातील कलाकार तर आहेतच मात्र या चित्रपटात अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक तिच्या दिलखेचक अदांनी ‘मॅडम कडक हाय’ या गाण्यावर थिरकताना दिसतेय. नुकताच ‘एकदम …

Read More »

Movie Release This Week : ‘या’ आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Movie Release This Week : गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे तीन सिनेमे (Movies) प्रदर्शित झाले. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात तिन्ही सिनेमे कमी पडले आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रदर्शित होणारे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील की नाही असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. या आठवड्यातही अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांना थरार, नाट्य,, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे …

Read More »

एमसी स्क्वेअरला विराट कोहलीनं केला खास मेसेज; म्हणाला…

MC Square Got Praise From Virat Kohli: छोट्या पडद्यावरील  हसल 2.0 (Hustle 2.0) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला.  हसल 2.0 या कार्यक्रमाचा एमसी स्क्वेअर (MC Square) हा स्पर्धक विजेता ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक जण एमसी स्क्वेअरला शुभेच्छा देत आहेत. नुकताच एमसी स्क्वेअरला  क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) एक खास मेसेज केला. मेसेज …

Read More »

गायिका पलक मुच्छलनं मिथुन शर्मासोबत बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला विवाह सोहळा

Palak Muchhal-Mithun Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) आणि म्युझिक कंपोजर मिथुन शर्मा (Mithun Sharma) यांचा विवाह सोहळा पार पडला. मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शनिवारी (5 नोव्हेंबर) पलक आणि मिथुन यांचा हळद, मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल …

Read More »

रणबीर आणि आलिया झाले आई-बाबा पण नेटकऱ्यांनी साधला करण जोहरवर निशाणा; मीम्स व्हायरल

Alia-Ranbir Welcome Baby Girl: अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता  रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. आलिया आणि रणबीरचे चाहते तसेच काही सेलिब्रिटी हे रणबीर आणि आलियाला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. सध्या सोशल मीडियावर काही मीम्स देखील व्हायरल होत आहेत. …

Read More »

Adipurush : ‘आदिपुरुष’ची रिलीज डेट ढकलली पुढे

Adipurush New Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचा टीझर आऊट झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशातच निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा सिनेमा पुढील वर्षात जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याची माहिती देत एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यात लिहिलं आहे, …

Read More »

ऐतिहासिक सिनेमांबाबत संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

Jitendra Awhad : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat)) आणि ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटांबाबत संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी घेतलेल्या भूमिकेचे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केली, …

Read More »

Happy Birthday Kamal Haasan : जाणून घ्या सुपरस्टार कमल हासनच्या खास गोष्टी…

Kamal Haasan Birthday : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा (Kamal Haasan) आज वाढदिवस आहे. कमल यांनी 1959 साली वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या अनेक सिनेमांनी चाहत्यांना वेड लावलं आहे.  ‘अपूर्व रागंगल’ने दिला ब्रेक! ‘अपूर्व रागंगल’ या सिनेमाने कमल हासनला खरा ब्रेक दिला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह कमल हासन यांनी बॉलिवूडमध्येदेखील स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. ‘एक दुजे के लिए’ …

Read More »

प्रशांत दामलेंसाठी मास्टर ब्लास्टर सचिननं केली खास पोस्ट

Prashant Damle : मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे प्रशांत दामले (Prashant Damle) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतात. प्रशांत दामले यांनी नुकताच 12,500 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या निमित्तानं सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी प्रशांत दामले यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) प्रशांत दामले यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. ही …

Read More »

Flicker : सत्यघटनेवर आधारित ‘फ्लिकर’ लवकरच होणार प्रदर्शित

Flicker : प्रेमाचा अनुबंध उलगडणारा  ‘फ्लिकर’ (Flicker) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाचा हळूवार अनुबंध उलगडून दाखविणारा ‘फ्लिकर’ या आगामी मराठी सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अमोल पाडावे यांनी ‘फ्लिकर’ या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.  ‘ये इश्क नही आसान’ असं म्हणतात. प्रेम ही अशी एक भावना आहे, जी सर्वांच्याच मनात अपरिहार्यतेने उपजते. आयुष्यात प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या …

Read More »

Trending : सारा अली खानच्या ‘चका चक’ गाण्यावर थिरकली चिमुकली, व्हिडीओ व्हायरल

Sara Ali Khan : सारा अली खानच्या (Sara Ali Khan) ‘चका चक’ (Chaka Chak) गाण्यावर चिमुकलीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सारा अली खान आणि धनुषच्या ‘अतरंगी रे’ सिनेमातील ‘चका चक’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. सध्या या गाण्यावर एक चिमुकली थिरकताना दिसत आहे.    सध्या ‘चका चक’ गाण्यावर डान्स करतानाचा एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल …

Read More »

Chandramukhi : ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकर झळकली फिल्म फेअरवरच्या कव्हर पेजवर

Chandramukhi :  बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात चंद्रा हे पात्र अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar) साकारणार आहे. अशातच फिल्म फेअरवरच्या कव्हर पेजवर झळकणारी अमृता पहिली मराठमोळी अभिनेत्री ठरली आहे.  दिग्दर्शक प्रसाद ओकने अमृताचा फोटो शेअर करत चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. फोटो शेअर …

Read More »

Grammy Awards 2022 : ‘लीव्ह द डोर ओपन’ने पटकावला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार

Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. नुकताच लॉस वेगासमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा आधी 31 जानेवारीला होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. मात्र, लॉस वेगासमध्ये सुरू असलेल्या या रंगतदार सोहळ्यात ‘लीव्ह द डोर ओपन’ या गाण्याने …

Read More »

Jersey New Trailer : शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ सिनेमाचा नवा ट्रेलर प्रदर्शित

Jersey New Trailer : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘जर्सी’ (Jersey) सिनेमाचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा ट्रेलर झी म्युझिक कंपनीने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.  ‘जर्सी’ सिनेमाच्या नव्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरचे क्रिकेटवेड दिसत आहे. तसेच शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुर रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. शाहिद कपूरच्या क्रिकेटसाठीच्या संघर्षावर …

Read More »

बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, आता मोठा पडदा गाजवतेय पल्लवी जोशी!

Pallavi Joshi Birthday : अभिनेत्री पल्लवी जोशीला (Pallavi Joshi) आजघडीला कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती एक भारतीय अभिनेत्री तसेच मॉडेल आणि चित्रपट निर्माती आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीचा जन्म 4 एप्रिल 1969 रोजी मुंबईत झाला. आज ही अभिनेत्री तिचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात पल्लवी जोशीने ‘राधिका मेनन’ची भूमिका साकारली होती. या …

Read More »

आयुष्यात खूप काही कमावलं, पण शेवटी एकाकीच मरण आलं! वाचा अभिनेत्री परवीन बाबींबद्दल..

Parveen Babi : बॉलिवूडच्या सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या परवीन बाबी (Parveen Babi) यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी जुनागढमध्ये झाला होता. परवीन बाबी यांची 19 वर्षांची बॉलिवूड कारकीर्द होती आणि या वर्षांत त्यांनी खूप नाव कमावले. परवीन जितक्या चित्रपटांमुळे चर्चेत असायच्या, त्यापेक्षाही त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त प्रसिद्ध झाल्या होत्या. परवीन यांचे नाव नेहमीच कोणा ना कोणाशी जोडले …

Read More »

Yami Gautam : यामी गौतमचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक, ट्वीट करत दिली माहिती

Yami Gautam : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामी गौतमचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. Hi, This is to inform you all that I’ve been unable to access my Instagram account since yesterday, it’s probably hacked. We’re trying to recover it as soon …

Read More »