Trending : सारा अली खानच्या ‘चका चक’ गाण्यावर थिरकली चिमुकली, व्हिडीओ व्हायरल

Sara Ali Khan : सारा अली खानच्या (Sara Ali Khan) ‘चका चक’ (Chaka Chak) गाण्यावर चिमुकलीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सारा अली खान आणि धनुषच्या ‘अतरंगी रे’ सिनेमातील ‘चका चक’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. सध्या या गाण्यावर एक चिमुकली थिरकताना दिसत आहे.   

सध्या ‘चका चक’ गाण्यावर डान्स करतानाचा एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. व्हिडीओतील चिमुकली सारासारखीच डान्स करताना दिसत आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Avyanna keneisha (@avyannakeneisha)



व्हायरल होत असलेला व्हिडीओ अवयाना केनिशा नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक गोंडस मुलगी ‘चका चक’ गाण्यावर सारा अली खानप्रमाणे डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  Ved : रितेश-जिनिलियाने चाहत्यांना याड लावलं

Viral Video : शिकारीच झाला शिकार; सापाचा पालीवर जोरदार हल्ला, नंतर जे काय झाले ते तुम्हीच पाहा

Trending: अबब! किती खादाड आहे ही मुलगी? एका मिनीटात खाल्ल ‘एवढं’ चिकन, रचला विश्वविक्रम

Trending : टॅटू काढणं मॉडेलला पडलं महागात; चेहरा बिघडला, बदललं आयुष्य

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …