Bhirkit : गिरीश कुलकर्णींच्या ‘भिरकीट’ सिनेमाचे पोस्टर आऊट, ‘या’ दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Bhirkit : ‘भिरकीट’ (Bhirkit) सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या सिनेमाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी स्कुटरवर बसलेले दिसत आहेत. 

‘भिरकीट’ सिनेमाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. सिनेमासंदर्भात अनुप जगदाळे म्हणाले,”आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी एकंदरच भौतिक सुखाचे भिरकीट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागले आहे. यात एक अशी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे, जी स्वतःच ‘भिरकीट’ आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना घडते आणि तो त्यात कसा अडकला जातो, हे ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळणार आहे”.




‘भिरकीट’ सिनेमात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलावंतांनी विनोदाची बहार उडवून दिली आहे.” प्रेक्षक या विनोदी सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत.

संबंधित बातम्या

Gulhar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘गुल्हर’चं नवं पोस्टर लॉंच

Majhi Tujhi Reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहा पॅलेसवर साजरा करणार गुढी पाडवा

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा, चाहत्यांना दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  Raju Srivastav Birth Anniversary : जाणून घ्या 'द किंग ऑफ कॉमेडी' राजू श्रीवास्तव यांचा प्रवास..



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …