KGF 2 Trailer Launch : सुपरस्टार यशच्या ‘KGF 2’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

KGF 2 Trailer Launch : साऊथ सुपरस्टार यशच्या (Yash) बहुप्रतिक्षित ‘KGF 2’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ‘बाहुबली’ सारखीच ‘KGF 2’ सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. 

‘केजीएफ’ सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस आला होता. आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर, KGF Chapter 2′ च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. ‘KGF 2’ हा सिनेमा 14 एप्रिल 2022 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)



‘KGF 2’ सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. कन्नडमध्ये शूट झालेला हा सिनेमा तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मल्याळम या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  स्वत:शीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर?

Oscars Awards 2022 : अँड द ऑस्कर गोज टू… लॉस एंजेलिसमध्ये रंगणार ऑस्कर सोहळा!

Salman Khan : भाईजानने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, चाहत्यांना पडली भुरळ

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले…

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …