Breaking News

Tag Archives: entertainment

‘Avatar The Way Of Water’ची वाटचाल 200 कोटींच्या दिशेने

Avatar The Way Of Water Box Office Collection : ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) या सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरातील सिनेप्रेमींसह भारतीय सिनेरसिकांनादेखील हा सिनेमा आवडत आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीतदेखील हा सिनेमा आघाडीवर आहे. आज हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करू शकतो.  ‘अवतार’ (Avatar) हा सिनेमा 2009 साली जगभरात प्रदर्शित झाला होता. …

Read More »

Gauhar Khan Pregnancy : गौहर खानच्या घरी हलणार पाळणा

Gauhar Khan Pregnancy : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खानने (Gauhar Khan) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गौहर वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार आहे.  ‘बिग बॉस 7’ची (Bigg Boss) विजेती गौहर खान 25 डिसेंबर 2020 रोजी झैद दरबारसोबत (Zaid Darbar) लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर लगेच तीन महिन्यात …

Read More »

‘एंपायर मॅगजीन’ने जाहीर केलेल्या उत्कृष्ट नटांच्या यादीत Shahrukh Khan ठरला एकमेव भारतीय!

Shah Rukh Khan Features In Empire Magazine : ‘पठाण’च्या वादात (Pathaan Controversy) बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shahrukh Khan) आणखी एक खिताब आपल्या नावे केला आहे. ‘एंपायर मॅगजीन’ने (Empire Magazine) 50 महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकमेव भारतीय अभिनेता शाहरुख खानचं नाव आहे.  50 महान अभिनेत्यांच्या यादीत ‘किंग खान’चा समावेश  ‘एंपायर मॅगजीन’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची …

Read More »

Govinda : अभिनय आणि नृत्याने चाहत्यांना वेड लावणारा ‘गोविंदा’!

Govinda : नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेता गोविंदाचा (Govinda) आज वाढदिवस आहे. त्याचं पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा असं आहे. पण ‘गोविंदा’ या नावानेच तो ओळखला जातो. अनेक गाजलेल्या सिनेमांत गोविंदाने काम केलं आहे. नृत्याची अदा, विनोदाचं अंग आणि अॅक्शनच्या जोरावर गोविंदाने हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 साली एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे …

Read More »

पाण्याखालचं विश्व दाखवणारा ‘गडद अंधार’; टीझर रिलीज

Gadad Andhar Teaser: पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अवतार : द वे आॅफ वॅाटर’ या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर ‘गडद अंधार’ हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे …

Read More »

‘द कश्मीर फाईल्स’ला कचरा म्हणणाऱ्या दिग्दर्शकांना विवेक अग्निहोत्रींचं उत्तर; म्हणाले…

Vivek Agnihotri: ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केलं आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा (Saeed Akhtar Mirza) यांनी  ‘द कश्मीर फाईल्स हा चित्रपट कचरा आहे.’ असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. आता …

Read More »

Kuttey Trailer : अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’चा टीझर आऊट!

Kuttey Trailer Out Now : बॉलिवूडचा सुपरस्टार अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘कुत्ते’ (Kuttey) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. लोकप्रिय दिग्दर्शिक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.  ‘कुत्ते’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे.  हटके नावामुळे या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. आता अर्जुनने या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर …

Read More »

दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला, ‘द कश्मीर फाईल्स कचरा आहे’

The Kashmir Files:  2022 मधील चर्चेत असलेला आणि कोट्यवधींची कमाई करणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सईद अख्तर मिर्जा (Saeed Akhtar Mirza) यांनी केलं. आता या चित्रपटावर एका प्रसिद्ध दिग्दर्शकानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले.  काय म्हणाले सईद अख्तर मिर्जा? ‘माझ्यासाठी …

Read More »

Hrithik Roshan : नवं वर्षाचं स्वागत करण्यासाठी हृतिक रोशन परदेशात रवाना

Hrithik Roshan Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. अनेकदा दोघे एकत्र दिसतात. आता ते दोघे विमानतळावर स्पॉट झाले आहेत. नवं वर्षाचं स्वागत हृतिक परदेशात करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हृतिक सुझान खानपासून विभक्त झाला होता. सुझानपासून विभक्त झाल्यापासून तो सबा आझादला डेट करत आहे. आता …

Read More »

Prathamesh Parab : प्रथमेशचं ठरलं! चाहत्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण

Prathamesh Parab : मराठी मनोरंजनसृष्टीत आला लगीनघाईला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. अशातच अभिनेता प्रथमेश परबनेदेखील (Prathamesh Parab) लग्नासंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रथमेशने चाहत्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.  सोशल मीडियावर प्रथमेशने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रथमेश नवरदेवाच्या लुकमध्ये दिसत आहे. त्याने शेरवानी परिधान केली असून डोक्याला मुंडावल्या बांधल्या …

Read More »

2023 मध्ये प्रदर्शित होणार बहुचर्चित वेबसीरिज

The Upcoming Projects Of OTT In 2023 : कोरोनानंतर या वर्षात अनेक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. या वर्षाप्रमाणे पुढील वर्षातदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. यात ‘पाताल लोक 2’ (Paatal Lok 2) ते ‘द फॅमिली मॅन 3’ (The Family Man Season 3) पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांचा सहभाग आहे.  …

Read More »

चाहत्यानं अभिनेत्याला फेकून मारली चप्पल; व्हिडीओ व्हायरल

Fan Throws Slipper At Kannada Actor Darshan:  मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतात. या कलाकारांना त्यांचे चाहते ट्रोल करतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की एका प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला (Kannada Actor Darshan)  त्याच्या चाहत्यानं भर कार्यक्रमात चक्क चप्पल फेकून मारली.  कलाकारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकवेळा चाहते त्यांना ट्रोल करतात. कन्नड …

Read More »

लग्नाच्या 19 वर्षांनंतर आयेशा झुल्काने सांगितलं आई न होण्यामागचं कारण

Ayesha Jhulka Interview : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) जो जीता वही सिकंदर (Jo Jeeta Wohi Sikandar) या चित्रपटामुळे अभिनेत्री आयशा झुल्काला (Ayesha Jhulka) विशेष लोकप्रियता मिळाली. आयशाचा चाहता वर्ग मोठा आहे.  सध्या आयशा ही हश हश (Hush Hush) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये आयशानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं.  काय म्हणाली आयशा? ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयशानं तिच्या …

Read More »

Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार 2’ लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

Avatar The Way Of Water Box Office Collection Day 4 : ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा सिनेमा जगभरात चांगली कमाई करत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.  जाणून घ्या ‘अवतार द वे ऑफ वॉटर’चं कलेक्शन (Avatar The Way Of …

Read More »

तेजस्विनी पंडितने पुण्यातील नगरसेवकाच्या तोंडावर पाणी फेकलं; कारण…

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आज एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण करिअरच्या सुरुवातीला पुण्यातील एका नगरसेवकाने तिला त्रास दिला होता.  सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Soumitra Pote) यांच्या ‘मित्र म्हणे’ (Mitra Mhane) या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने स्ट्रगलिंगच्या काळात तिला आलेल्या अनुभवांवर भाष्य केली. ती म्हणाली,”करिअरच्या सुरुवातीला 2009-2010 साली …

Read More »

Amber Heard-Johnny Depp : मानहानीच्या खटल्यातून एम्बर हर्डची माघार

Amber Heard-Johnny Depp : अभिनेत्री एम्बर हर्ड (Amber Heard) आणि हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप (Johnny Depp) गेल्या काही दिवसांपासून मानहानीच्या खटल्यामुळे चर्चेत आहेत. न्यायाधीशांनी एम्बरला मानहानी खटल्यात दोषी ठरवले होते. अखेर हे मानहानी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न एम्बरने केला आहे. एम्बरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,”खूप विचार केल्यानंतर मी मानहानीच्या खटल्याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला …

Read More »

Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सोहेल खान!

Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असणाऱ्या सोहेल खानचा (Sohail Khan) आज वाढदिवस आहे. 20 डिसेंबर 1970 रोजी महाराष्ट्रात सोहेलचा जन्म झाला. सोहेल हा बॉलिवूडचे लोकप्रिय पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. तसेच तो सलमान खानचादेखील भाऊ लागतो.  सोहेलने 1997 साली ‘औजार’ (Auzaar) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमात संजय कपूर (Sanjay Kapoor), सलमान खान …

Read More »

13 जानेवारीला प्रदर्शित होणार ‘वाळवी’ , टीझर पाहिलात?

Vaalvi Movie: झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अफलातून असते. असाच एक जबरदस्त विषय घेऊन पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘दिसतं तसं नसतं’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘वाळवी’ (Vaalvi) या चित्रपटाचे एक भन्नाट टीझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ …

Read More »

‘मानसिक रोगी’ म्हणत नेटकऱ्यानं केलं ट्रोल; केतकी चितळे म्हणाली…

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. केतकी ही सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. नुकतीच केतकीनं तिच्या इन्टाग्राम अकाऊंटला एक पोस्ट शेअर केली. यामध्ये केतकीनं ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याच्या स्क्रिनशॉर्ट शेअर करुन त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.  केतकीची पोस्टएका नेटकऱ्यानं ‘मानसिक रोगी’ अशी कमेंट करुन केतकीला …

Read More »

Amit Antil : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

Amit Antil : मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अमित अंतिल (Amit Antil) विरोधात लैंगिक शोषण (Sexual Harassment) आणि खंडणीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.  नेमकं प्रकरण काय? What exactly is Amit Antil case? दक्षिण मुंबईतील एका 42 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने महिलेसोबत अगोदर मैत्री केली. त्यानंतर दोघे …

Read More »