Tag Archives: entertainment

गंगूबाई काठियावाडी’ ते ‘नीरजा’, स्त्रीप्रधान सिनेमांनी जिंकली प्रेक्षकांची मने

Women Centric Films : अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. सोशल मीडियावरदेखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’पासून ‘नीरजा’पर्यंत अनेक स्रीप्रधान सिनेमांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  गंगूबाई काठियावाडी : आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.          …

Read More »

Saba Azad : सबा आझादच्या फोटोवर हृतिकची बहिण झाली फिदा! कमेंट करत म्हणाली…

Saba Azad : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत भाग बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार हृतिक रोशन अभिनेत्री-गायिका सबा आझादला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. हृतिकच्या कुटुंबालाही सबा खूप आवडते आणि ती देखील त्यांची काळजी घेते. नुकतीच सबा आजारी पडली, तेव्हा हृतिकच्या कुटुंबीयांनी तिची विशेष काळजी …

Read More »

‘झुंड’ची यशस्वी घौडदौड सुरूच! दुसऱ्या दिवशीही गाठला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा!

Jhund Collection Day 2 : 4 मार्च रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) रिलीज झाला. अपेक्षेनुसार या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि कदाचित त्यामुळेच चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कोटींचा टप्पा गाठला आहे.   या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी 2.10 कोटींचा …

Read More »

अभिनय नाही तर ‘या’ माध्यमातून आर्यन खान करणार बॉलिवूड डेब्यू, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aryan Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या अभिनयाचे लोक दिवाने आहेत. पण, त्याचा मोठा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अभिनेता बनण्यात अजिबात रस नसल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे. आर्यन खानला वडिलांपेक्षा वेगळे काहीतरी करून नाव कमवायचे आहे. किंग खानने एकदा खुलासा केला की, आर्यनला अभिनयापेक्षा लेखन आणि दिग्दर्शनात जास्त रस आहे, जे तो शिकला देखील आहे. सध्या आर्यन खानच्या बॉलिवूड …

Read More »

‘कच्चा बदाम’नंतर नवा कारनामा, स्वतःच्याच अपघातावर भुवन बड्याकरने तयार केलं गाणं!

Bhuban Badyakar : भुवन बड्याकरचे (Bhuban Badyakar) ‘कच्चा बदाम’ (Kacha Badal) हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. सेलेब्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच त्यांच्या या गाण्यावर व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. मात्र, या सगळ्यात भुवनचा अपघात झाल्याने त्याचे चाहते खूपच चिंतीत झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, कार चालवताना त्याचा अपघात झाला होता. मात्र, आता भुवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्याने …

Read More »

वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जान्हवी कपूर ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण!

Janvhi Kapoor Birthday :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janvhi Kapoor) हिचा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूडची ‘हवाहवाई गर्ल’ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची लेक असणाऱ्या जान्हवीने आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ हिट ठरला, त्यानंतर या अभिनेत्रीने बॉलिवूडला एकापाठोपाठ एक अनेक उत्तम चित्रपट …

Read More »

Attack Poster : जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवे पोस्टर प्रदर्शित

Attack Poster : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) ‘अटॅक’ (Attack) सिनेमा 1 एप्रिल 2022 रोजी जगभरात प्रसिद्ध होणार आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. जॉन अब्राहमने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान सिनेमाचे नवे पोस्टरदेखील प्रदर्शित झाले आहे.   जॉन अब्राहमने ‘अटॅक’ सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये जॉन अब्राहम अॅक्शन मूडमध्ये …

Read More »

Rula Deti Hai Song Released : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचे ‘रुला देती है’ गाणे रिलीज

Rula Deti Hai Song Released : करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाशचे  (Tejasswi Prakash)’रुला देती है’ (Rula Deti Hai) हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण आणि तेजस्वी नुकतेच ‘बिग बॉस 15’ मध्ये दिसून आले होते. ‘रुला देती है’ हे गाणे यासर देसाईने गायले आहे.  देसी म्युझिक फॅक्टरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. …

Read More »

Kapil Sharma : कॉमेडियन कपिल शर्माचे अभिनेता होण्याचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण

Kapil Sharma : कॉमेडियन कपिल शर्माचे (Kapil Sharma) अभिनेता होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. अलीकडेच कपिल शर्माच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन नंदिता दास करत आहेत. या सिनेमाचे शूटिंगदेखील सुरू झाले आहे. अशातच त्याचा आणखी एक सिनेमा पाईपलाईनमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  कॉमेडी शो, नेटफ्लिक्स प्रोजेक्ट आणि आता बॅक टू बॅक सिनेमांमुळे …

Read More »

“मुलींसारखं का वागतोयस आणि पर्स…”, अक्षय कुमारचा मुलगा आरव झाला ट्रोलिंगचा शिकार

ट्विंकल खन्ना आणि आरवचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयचा मुलगा आरव हा नेहमीच पॅपाराझी पासून लांब राहतो. पण यावेळी आरव हा नुकताच ट्विंकल खन्नासोबत मुंबईत दिसला. यावेळी त्याने ग्रीन स्लिंग बॅग घेतली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड …

Read More »

‘मिलीनीयर’ प्रशांत नाकतीचं ‘आपलीच हवा’ गाणं प्रदर्शित, अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल!

प्रशांत नाकतीची या आधी ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी अनेक गाणी सोशल मीडियावर गाजली होती. ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या प्रशांत नाकतीच्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान …

Read More »

Salman Khan : भाईजानने केले लग्न? सलमान खानने व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Salman Khan : भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) चाहते गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नाची वाट पाहत आहे. अखेर सलमान खान लग्नबंधनात अडकला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. सलमानच्या या व्हिडीओवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.  सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन सलमान दिसत आहेत. एकीकडे …

Read More »

Box Office Report : सिनेसृष्टीला सुगीचे दिवस, सिनेमांची बॉक्सऑफिसवर उत्तुंग भरारी

Box Office Report : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बिग-बजेट हिंदी-मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. कोरोनामुळे अनेक सिने-निर्माते त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलत होते. कोरोनाचा सिनेसृष्टीला चांगलाच फटका बसला होता. पण आता पुन्हा सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. सध्या ‘पावनखिंड’ (Pawankhind), ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) आणि ‘झुंड’ (Jhund) सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  सरकारने सिनेमागृहे 100 टक्के …

Read More »

नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!

Jhund : शुक्रवारी म्हणजेच 4 मार्चला नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि कदाचित त्यामुळेच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 1.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘झुंड’ चित्रपटातील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची भूमिका लोकांना पसंत …

Read More »

हात जोडले अन् CISF जवानाला नमस्कार केला! शाहरुख खानच्या एअरपोर्ट स्वॅगने जिंकली चाहत्यांची मनं

Shah Rukh Khan :  बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. शाहरुख खान शुक्रवारी रात्री स्पेनला रवाना झाला आहे. या दरम्यान त्याचे विमानतळावर क्लिक केले गेलेले फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यावेळी शाहरुख खानने मॅचिंग पँटसोबत काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला दिसला. या लूकसोबत त्याने निळ्या रंगाचे जॅकेट घातले …

Read More »

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सयाजी शिंदेंच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची’ झाली निवड

Institute of Pavtology : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सयाजी शिंदेंच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची’ (Institute of Pavtology) सिनेमाची निवड झाली आहे. सयाजी शिंदेंच्या या सिनेमात 250 हून अधिक कलाकारांचा समावेश आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर बेतलेला हा …

Read More »

अजय देवगणचा किलर लूक प्रेक्षकांना भावला, ‘रुद्रा’ वेबसीरिज प्रदर्शित

Rudra: The Edge Of Darkness : अजय देवगणची (Ajay Devgn) ‘रुद्रा’ (Rudra) ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘रुद्रा’ वेबसीरिजमधील अजय देवगणचा किलर लूक प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.  4 मार्चला ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.  ‘रुद्रा’ या वेबसीरिजची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. आता …

Read More »

90s Actress On OTT : ‘या’ 90 च्या दशकातील अभिनेत्रींचा ओटीटीवर जलवा

90s Actress On OTT : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) नुकतेच ‘द फेम गेम’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. सुष्मिता सेन, रवीना टंडन, करिश्मा कपूर, तब्बूसारख्या 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी ओटीटीवर पदार्पण केले आहे.  माधुरी दीक्षित – द फेम गेममाधुरी दीक्षितने नेटफ्लिक्सच्या ‘द फेम गेम’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम …

Read More »

सुष्मिता सेनला 10 वर्ष कुणी कामच दिलं नाही? मोठ्या ब्रेकबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणते…

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनकडे (Sushmita Sen) जवळपास 10 वर्षांपासून कोणतेही काम नव्हते आणि तिने यामागचे सर्वात मोठे कारणही नुकतेच स्पष्ट केले आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर चित्रपट विश्वात आलेल्या सुष्मिता सेनसाठी हे स्थान मिळवणे इतके सोपे नव्हते. मात्र, हळूहळू आपल्या अभिनयाने तिने चित्रपट समीक्षकांची मने तर जिंकलीच, पण प्रेक्षकांच्या हृदयातही विशेष स्थान निर्माण केले. मात्र, एक वेळ अशी …

Read More »

“अमिताभ समोरच्याला घाबरवतो का?”; किशोर कदम यांनी सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

किशोर कदमने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष या चित्रपटावरून लागून होतं. अमिताभ यांनी पंत्याहत्तरी ओलांडली असली तरी देखील ते एका तरुण कलाकारासारखे काम करताना दिसतात. अमिताभ यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात त्यांनी अनेक मराठी कलाकारांसोबत काम केलं. त्यापैकी …

Read More »