Tag Archives: entertainment

राणा दग्गुबाती-पवन कल्याणच्या ‘भीमला नायक’ हिंदीत रिलीज होणार! पाहा जबरदस्त ट्रेलर…  

Bheemla Nayak Hindi Trailer : साऊथ सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) स्टारर ‘भीमला नायक’ (Bheemla Nayak) या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तराण आदर्श (Taran Adarsh) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. ‘भीमला नायक’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. या आधी 25 फेब्रुवारीला ‘भीमला नायक’ हा …

Read More »

Prabhas : ‘बाहुबली 3’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार? काय म्हणाला प्रभास?

Baahubali 3 : साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटातून प्रभास आणि पूजा हेगडे ही जोडी 11 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘बाहुबली’ (Baahubali 3) स्टार प्रभासच्या प्रत्येक चित्रपटाबद्दल प्रेक्षक उत्सुक असतात. …

Read More »

Aditya Narayan : आदित्य नारायण बनला ‘बाबा’, पत्नी श्वेताने दिला मुलीला जन्म!

Aditya Narayan Become Father : बॉलिवूड गायक-अभिनेता आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) हे आई-वडील झाले असून, त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आहे. श्वेताने 24 फेब्रुवारीला मुंबईत एका मुलीला जन्म दिला. आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. आदित्यने सांगितले की, त्याला नेहमीच मुलगी हवी होती आणि देवाने आता …

Read More »

ना ईद ना दिवाळी, सलमान खानचा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Salman Khan : बरेच दिवस चाहते त्यांचा लाडका ‘दबंग खान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटाची वाट पाहत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण, नुकतीच निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. पूजा हेगडे आणि सलमान खान अभिनीत हा चित्रपट यावर्षी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. विशेष …

Read More »

Shanaya Kapoor : बॉलिवूड पदार्पणाआधीच बनलीये स्टार, कोण आहे शनाया कपूर? जाणून घ्या…

Shanaya Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मता आणि दिग्दर्शक करण जोहरनं (Karan Johar) त्याच्या ‘बेधडक'(Bedhadak) या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून त्यानं तीन नव्या कलाकारांना लाँच केलं आहे. या चित्रपटामधून संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Maheep Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बॉलिवूडची लोकप्रिय स्टारकिड शनाया कपूर तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज …

Read More »

‘केजीएफ’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘KGF 2’चा ट्रेलर

KGF 2 Trailer Update : कन्नड सुपरस्टार यशचा (Yash) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘KGF Chapter 2’च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. KGF 2च्या चाहत्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीय. 27 मार्च रोजी संध्याकाळी केजीएफ 2चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नीलने याबाबतचे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा करताना प्रशांत नीलने लिहिले …

Read More »

आमिर खाननंतर धनुषने पाहिला ‘झुंड’ नागराज मंजुळेंची स्तुती करत; म्हणाला…

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘सैराट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आता त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नावं ‘झुंड’ आहे. हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने हा चित्रपट पाहिला आहे. आता त्यावर धनुषने …

Read More »

Prabhas Wedding : ‘डार्लिंग’ प्रभास अजूनही अविवाहित का? पाहा काय म्हणाला ‘बाहुबली’…

Prabhas : सध्या सिनेसृष्टीतील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’च्या यादीत अभिनेता प्रभास (Prabhas) आघाडीवर आहे. प्रभासच्या लग्नाच्या बातमीची लाखो चाहते वाट पाहत आहेत. पण, प्रभास चाहत्यांना आणखी काही काळ ताटकळत ठेवणार, असे वाटेत आहे. त्याचा आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर लोक चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या प्रभास त्याच्या चित्रपटाच्या …

Read More »

“आज माझी लहान बिट्टो…”, शाहिद कपूरने शेअर केला लहान बहिणीच्या लग्नातील खास फोटो

शाहिद कपूरने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शाहिद त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शाहीदची बहिणी सनाह कपूर नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. सनहा ही अभिनेता पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर करत शाहिदने …

Read More »

Ananya Panday : रिलेशनशिपवर अनन्या पांडेने सोडलं मौन, ईशान खट्टरबद्दल बोलताना म्हणाली…

Ananya Panday Affaire : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते. सध्या अनन्या ईशान खट्टरला (Ishaan Khatter) डेट करत असल्याची चर्चा आहे. परंतु, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगले आहे. अलीकडेच, अनन्याने ईशानचा भाऊ शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीतील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तो फोटो होता …

Read More »

“जे परिधान केलं आहेस ते पण…”, ब्रालेस फोटोमुळे बिग बॉस फेम निक्की तांबोळी झाली ट्रोल

निक्की तांबोळीने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ‘बिग बॉस १४’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. निक्की सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे निक्कीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले …

Read More »

Chamma Chamma गाण्यात उर्मिलाने मातोंडकरने घातले होते, १५ किलो दागिने अन् ५ किलोचा…

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९८ मध्ये ‘चायना गेट’ या चित्रपटातील ‘छम्मा-छम्मा’ या गाण्यामुळे उर्मिला चर्चेत आली होती. झी टिव्हीच्या रिअॅलिटी शो ‘सा रे ग म पा’मध्ये हजेरी लावली होती. सगळ्या स्पर्धकांनी गाणी गायली त्यानंतर अनन्या नावाच्या स्पर्धकाने ‘छम्मा-छम्मा’ गाणं गायलं. हे ऐकल्यानंतर उर्मिलाच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या या विषयीचा एक धक्कादायक किस्सा शेअर केला …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’ ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, ‘हे’ आहे कारण

Gangubai Kathiawadi : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर एक महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. पण निर्माते आता या निर्णयाचा पुनर्विचार करत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा 25 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने ओटीटी रिलीजला उशीर होऊ शकतो. त्यामुळे …

Read More »

Sukhee : बॉलिवूडमध्ये पुन्हा दिसणार अभिनयाचा तडका; ‘सुखी’ सिनेमाची घोषणा

Sukhee : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘सुखी’ असे या सिनेमाचे नाव आहे. शिल्पाने सोशल मीडियावर ‘सुखी’ सिनेमाचे पोस्टर शेअर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  पोस्टरमध्ये शिल्पाने हातात पाकीट, घड्याळासह काही घरगूती गोष्टी पकडल्या आहेत. पोस्टरवरुन ‘सुखी’ हा स्त्रीप्रधान सिनेमा असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमात शिल्पा मुख्य भूमिकेत असणार …

Read More »

Kangana Ranaut : सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानाला उद्धट बोल, कंगना रनौत सोशल मीडियावर ट्रोल!

Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजकाल तिच्या ‘लॉक अप’ शोचा बोलबाला आहे. दरम्यान, कंगनाने तिची हेअरस्टाईल बदलली आहे, ज्यामध्ये तिला एका नजरेत ओळखणे देखील कठीण झाले आहे. त्याच वेळी, काही लोकांनी कंगनाला सोशल मीडियावर तिच्या या लूकबद्दल प्रचंड ट्रोल केले आहे. याचवेळी सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानाला उद्धट बोल …

Read More »

महाशिवरात्रीला प्रेक्षकांच्या भेटीला आला ‘भोला शंकर’मधील चिरंजीवीचा लूक

Bholaa Shankar First look : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीचा (Chiranjeevi) ‘भोला शंकर’ (Bholaa Shankar) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाशिवरात्रीला या सिनेमातील चिरंजीवीच्या लूकची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  ‘भोला शंकर’ सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. या सिनेमात चिरंजीवी डॅशिंग लूकमध्ये दिसणार आहे. चिरंजीवीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मेहर रमेशने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. …

Read More »

Gangubai Kathaiwadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाच्या यशात अमूलही सहभागी, शेअर केले व्यंगचित्र

Gangubai Kathaiwadi Success : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathaiwadi) सिनेमा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. अमूल नेहमीच ट्रेंडिग विषयांच्या जाहीराती सोशल मीडियावर शेअर करत असतात. आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत  47.12 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता अमूलदेखील ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाच्या यशात सहभागी झाला आहे. ‘खालिया बटर’ असे विचारत अमूलने ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे …

Read More »

हेमा मालिनी, कंगना रनौत, मौनी रॉयसह ‘या’ अभिनेत्रींनी दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Mahashivratri 2022 : बॉलिवूड अभिनेत्रींनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेमा मालिनी, कंगना रनौत, मौनी रॉयसारख्या अभिनेत्रींचा यात समावेश आहे.  हेमा मालिनीहेमा मालिनीने ट्विटरवर शंकराचा फोटो शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे, “तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा”. Wish all of you a blessed Maha Shivratri?This annual festival is celebrated …

Read More »

“पावनखिंड चित्रपटगृहात जाऊन पाहणाऱ्या…”रितेश देशमुखनं केलं चित्रपटाचं कौतुक

रितेश देशमुखने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळे सध्या तिकीटबारीवरही याची जोरदार कमाई सुरु आहे. या चित्रपटाचं कौतुक बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने केले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण …

Read More »

“खरच प्रार्थना पुर्ण होतायेत अस वाटतय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आज महाशिवरात्री त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. तर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. तर सगळ्यांची लाडकी असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने …

Read More »