Oscar Awards 2022 : यंदाचा ऑस्कर खास, चाहते ट्विटरद्वारे करू शकतात मतदान

Oscar Awards 2022 : यंदाचा ऑस्कर खास, चाहते ट्विटरद्वारे करू शकतात मतदान

Oscar Awards 2022 : यंदाचा ऑस्कर खास, चाहते ट्विटरद्वारे करू शकतात मतदान

Oscar Awards 2022 : ‘ऑस्कर पुरस्कार’ हा जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक आहे. ‘ऑस्कर 2022’ (Oscar 2022) खूप खास आहे. यंदा सिनेप्रेमींना पुरस्कार सोहळ्यात मतदान करता येणार आहे. चाहते मतदान करून त्यांच्या आवडत्या सिनेमाला ‘ऑस्कर पुरस्कार’ मिळवून देऊ शकतात. ‘फॅन फेव्हरेट’ असे या पुरस्काराचे नाव आहे. 

सिनेप्रेमींना हे मतदान ट्विटरद्वारे करायचे आहे. 27 मार्च रोजी ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळा होणार आहे. नुकतेच 94 व्या ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन जाहीर झाले होते. यात ‘द पॉवर ऑफ डॉग’ या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले. या सिनेमाला 12 नामांकनं मिळाली आहेत.भारतीय सिनेरसिक ‘जय भीम’ या सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळावे, अशी प्रतीक्षा करत होते. पण नामांकनाच्या शर्यतीत हा सिनेमा टिकू शकला नाही. पण राइटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले आहे.सर्वोत्कृष्ट सिनेमा नामांकन
बेलफास्ट (Belfast), कोडा (Coda), डोन्ट लूक अप (Don’t Look Up),ड्युन (Dune), ड्राईव्ह माय कार (Drive My Car), किंग रिचर्ड (King Richard), लिकोरिस पिझ्झा (Licorice Pizza), नाईटमेअर अॅली (Nightmare Alley), द पॉवर ऑफ द डॉग (The Power of The Dog), वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)

हेही वाचा :  Happy Birthday Zeenat Aman : 70 च्या दशकात सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांची ओळख!

संबंधित बातम्या

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमातील ‘Jab Saiyaan’ गाणे रिलीज, बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर

Anupam Kher : श्रीवल्ली गाण्यावर अनुपम खेर यांच्या आईने केला डान्स ; पाहा व्हिडीओ

Sonalee Kulkarni : ‘….पण प्रेमाला सीमेची बंधनं नसतात’; सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …