Tag Archives: entertainment

VIDEO : ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहताना शरद पवार भावूक!

Sharad Pawar Satyashodhak : सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्यात बॉक्स ऑफिसवर असलेली शर्यत आपल्याला पाहायला मिळते. मात्र, त्यातही काही चित्रपट आहेत जे चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर अर्थात त्यांच्या संघर्षावर आधारीत असलेला ‘सत्यशोधक’ चित्रपट. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे त्यांच्या पत्नीसोबत …

Read More »

‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ चित्रपटात ‘ही’ अभिनेत्री साकारणार जिजाऊंची भूमिका!

Swarajya Kanika Jijau : राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना त्यांनी अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून जिजाऊंनी स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या …

Read More »

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, ‘कसं सहन करू?’

Akshay Kumar PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीवच्या एका मंत्रीनं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे. अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला. त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक गोष्टी देखील सोशल मीडियावर बोलण्यात येत …

Read More »

ABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे सरकार येताना दिसत आहे. असे झाल्यास कर्नाटकनंतर आणि आणखी एक दक्षिणी राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकते. या सर्व निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रदेश अध्यक्ष ए.रेवंत रेड्डी यांचे नाव समोर येत आहे. …

Read More »

लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण?

Who Is Saurabh Chandrakar:देशात अनेक  घोटाळे समोर येत असतात. त्यात घोटाळेबाजांनी कोट्यावधींची उड्डाणे घेतलेली असतात. छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी सट्टेबाजीचे रॅकेट समोर आले आहे.  ‘महादेव बुक’ अ‍ॅप या नावाने लाखो करोडो रुपयांची सट्टेबाजी चालायची असे ईडीच्या निदर्शनास आले आहे.  या संदर्भात आतापर्यंत सौरभ चंद्राकरची 417 कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर …

Read More »

The Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!

Dwayne The Rock buys house for UFC fighter Themba Gorimbo : लोकप्रिय अमेरिकन अभिनेता ड्वेन जॉनसन ज्याला सगळे ‘द रॉक’ या नावानं ओळखतात. त्याच्या मुलींमुळे आणि चित्रपटांसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. द रॉकनं झिंबाबेच्या एका MMA फायटरला चक्क घर भेट केलं आहे. त्या फायटरचे नाव Themba Gorimbo असे आहे. सध्या युनायटेड स्टेट्समध्ये राहत …

Read More »

VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ

Sanjay Raut Khupte Tithe Gupte : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोची. हा शो आपल्याला झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या शोचा तिसरा सीझन पाहण्यास प्रेक्षकांना चांगलाच आनंद होत आहे. सतत वादात असणाऱ्या या सीझनमध्ये आता खासदार संजय राऊत हे पाहायला मिळत आहेत. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  संजय राऊत …

Read More »

“महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव”

Raj Thackeray Birthday : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांचे अनेक चाहते आणि कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत. पण हे भक्त इथेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात मराठमोळा अभिनेता तेजस्विनी पंडित आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख देखील आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर …

Read More »

The Diary of West Bengal: ‘द केरळ स्टोरी’नंतर आता ‘बंगाल डायरी’, ममता सरकार संतापलं

The Diary of West Bengal: ‘द केरळ स्टोरी’ (The Keral Story) चित्रपट पूर्ण होऊन आता महिना होत आला तरी चित्रपटावरून सुरु असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीए. त्यातच आता आणखी एका चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ (The Diary of West Bengal) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला असून यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या …

Read More »

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिताला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. सुष्मितानं सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करुन चाहत्यांना तिच्या आरोग्याबद्दल माहिती दिली होती. ‘मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करण्यात आली.’ असं सुष्मितानं पोस्टमध्ये लिहिलं होतं. आता सुष्मितानं नुकतीच एक पोस्ट शेअर करुन …

Read More »

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. अमीन (A. R. Ameen) हा देखील संगीत क्षेत्रात काम करतो. नुकतीच  ए. आर. अमीनसोबत एक घटना घडली. ए. आर. अमीन हा एका शूटिंग सेटवर गाण्याचे शूटिंग करत होता. त्या शूटिंग सेटमध्ये क्रेनवर एक झुंबर लावले होते. ते …

Read More »

कधी चित्रपटांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते जान्हवी कपूर

Happy birthday Janhvi Kapoor: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा आज 26 वा वाढदिवस आहे. जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते.  2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटामधून जान्हवीनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. जान्हवीच्या लूक्स, स्टाईल आणि अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग …

Read More »

Pathaan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुखचं!

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या 39 व्या दिवशीही जगभरात या सिनेमाची क्रेझ कायम आहे. भारतात 532.08 कोटींची कमाई करत हा सिनेमा ‘नंबर 1’ ठरला आहे. जगभरात या सिनेमाने 1,028 कोटींचा गल्ला जमवला आहे.  बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा बोलबाला! ‘वेड’, ‘वाळवी’, ‘सेल्फी’ …

Read More »

‘सर्किट’च्या माध्यमातून मधुर भांडारकरांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

Madhur Bhandarkar On Circuitt : “चांदनी बार”, “ट्रैफिक सिग्नल”, “फॅशन”, “पेज ३” , “बबली बाउन्सर”, “इंडिया लॉकडाऊन”   अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. आकाश पेंढारकर दिग्दर्शित ‘सर्किट’ (Circuitt) या मराठी सिनेमाची निर्मिती मधुर भांडारकर यांनी केली आहे. वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी …

Read More »

कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक ‘बिग बॉस 16’चा विजेता एमसी स्टॅन!

Mc Stan : ‘बस्ती का हस्ती’ अशी ओळख असलेला एमसी स्टॅन (MC Stan) सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) माध्यमातून एमसी स्टॅन घराघरांत पोहोचला आहे. रॅपर एमसी स्टॅन त्याच्या रॅपपेक्षा हटके स्टाइल आणि बोलण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे जास्त चर्चेत आहे.  ‘बिग बॉस 16’मध्ये एमसी स्टॅनची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. त्याच्या खेळीपेक्षा त्याचे कपडे, शूज आणि दागिन्यांनी …

Read More »

शिझान खानची अखेर ठाणे कारागृहातून सुटका

Tunisha Sharma Suicide Case Sheezan Khan Bail : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) आज ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. शिझान गेल्या 70 दिवसांपासून तुरुंगात होता.  24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्माने नायगावमध्ये मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. त्यानंतर तुनिषाची आई वनिता शर्माने शिझानवर गुन्हा दाखल केला होता.  शिझानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय भावूक झाले …

Read More »

मल्याळम अभिनेता मिथुन रमेशला झालाय दुर्मिळ आजार; डोळेही होत नाहीत बंद

Mithun Ramesh Hospitalized : दाक्षिणात्य सिनेसृष्टी (South) गाजवणारा मल्याळम अभिनेता मिथुन रमेशला (Mithun Ramesh) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुनला ‘बेल्स पाल्सी’ हा दुर्मिळ आजार झाला असून सध्या त्याच्यावर केरळमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘बेल्स पाल्सी’ (Bells Palsy) हा अर्धांगवायूचा एक प्रकार आहे. यामध्ये चेहऱ्याच्या काही भागात पॅरालिसिस होतो.  मिथुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ‘बेल्स पाल्सी’ या आजाराबद्दल सांगितलं …

Read More »

शिझान खानला चाहत्यांचा खंबीर पाठिंबा

Sheezan Khan : अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानला (Sheezan Khan) अखेर जामीन मिळाला आहे. दोन महिने आणि 10 दिवसांनी त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. शिझानला जामीन मिळाल्याने कुटुंबियांसह चाहते आनंदी झाले आहेत. त्याच्या कुटुंबियांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.  शिझानला जामीन मिळाल्यानंतर त्याची बहीण फलक नाज (Falaq Naaz) म्हणाली, “शिझानच्या चाहत्यांचे खूप खूप आभार. चाहत्यांनी त्याला खूप पाठिंबा …

Read More »

हृतिक-सबाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?

Rakesh Roshan On Hrithik Roshan Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता हृतिक आणि सबा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान हृतिकचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे.  राकेश रोशन काय …

Read More »

Sheezan Khan : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला दिलासा

Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) अखेर दिलासा मिळाला आहे. वसई (Vasai Court) सत्र न्यायालयातून शिझानला जामिन मिळाला आहे. एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. शिझानच्या वकिलांनी 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर.डी. देशपांडे यांच्या समोर 23 फेब्रुवारी 25 …

Read More »