मनोरंजन

शूटिंगसाठी तब्बल 11 तास पाण्यात राहिली ‘ही’ अभिनेत्री

Rakul Preet Singh : रंगभूमीवरील कलाकारापासून रुपेरी पडद्यावरील कलाकारापर्यंत प्रत्येक जण आपल्या भूमिकेसाठी 100 % देत असतो. भूमिकेला न्याय देण्यासाठी कलाकारमंडळी खूप मेहनत घेत असतात. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहदेखील (Rakul Preet Singh) आपली भूमिका चोख पार पाडताना दिसून आली आहे.  एका सिनेमाच्या शूटिंगसाठी रकुल प्रीत सिंह तब्बल 11 तास …

Read More »

Sajid Khan : साजिद खानवर पुन्हा लैंगिक छळाचा आरोप

Sajid Khan : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शिक साजिद खान (Sajid Khan) सध्या भाईजानच्या बिग बॉसमुळे (Bigg Boss) चर्चेत आहे. साजिद बिग बॉसममध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. गेल्या काही दिवसांत साजिदवर गंभीर आरोप केले जात आहेत.  बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉसमधून बाहेर काढण्याचीही मागणी केली गेली. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने साजिद खानवर गंभीर आरोप केले …

Read More »

Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार 2’ची 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!

Avatar 2 Collection : हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा (James Cameron) ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आले आहे. आता हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.  ‘अवतार 2’ 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील!  भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘अवतार 2’ (Avatar 2) हा सिनेमा …

Read More »

Anil Kapoor : राम लखन ते मि. इंडिया; जाणून घ्या अनिल कपूर यांचे टॉप 10 सिनेमे…

Anil Kapoor Birthday : ‘एव्हर ग्रीन’ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा आज वाढदिवस आहे. अभिनयासह फिटनेटमुळे ते आजही तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. ते एक उत्तम अभिनेते असण्यासोबत निर्मातेदेखील आहेत. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनिल कपूर यांच्या वाढदिवशी जाणून घ्या त्यांचे टॉप 10 सिनेमे… राम लखन (Ram Lakhan) :  राम लखन हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित …

Read More »

Aamir Khan Dangal : कोट्यवधींची कमाई करणाऱ्या आमिर खानच्या ‘दंगल’ला सहा वर्ष पूर्ण

Aamir Khan Dangal Six Years : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ‘दंगल’ (Dangal) हा सिनेमा जगभरात गाजला. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या सिनेमाला आज सहा वर्षे झाली आहेत. 2016 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ‘दंगल’ सिनेमा होता.  पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. सिनेमाचं कथानक आणि …

Read More »

Mohammed Rafi : स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद रफी!

Mohammed Rafi Birth Anniversary : मोहम्मद रफी (Mohammed Rafi) हे स्वर्गीय आवाजाची देणगी दाभलेले लोकप्रिय पार्श्वगायक होते. त्यांच्या निधनाला आज अनेक वर्षे झाली आहेत. पण तरीही त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही असा एकही दिवस गेला नाही. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट आहे.  मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील एका गावात झाला. मध्यमवर्गीय मुस्लिम …

Read More »

अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं!

Abhishek Bachchan On Taslima Nasrin: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अमिताभ  बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. तसेच मनेरंजन सृष्टीमध्ये त्यांनी विशेष स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ  यांचा मुलगा अभिषेक (Abhishek Bachchan) हा देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लीम नसरीन (Taslima Nasrin) यांनी नुकतेच बिग बी आणि अभिषेक यांच्याबद्दल एक ट्वीट शेअर केलं. या …

Read More »

अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kaikala Satyanarayana Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कैकला यांनी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होते.  जाणून घ्या कैकला सत्यनारायण यांच्याबद्दल कैकला सत्यनारायणा यांनी 1960 मध्ये नागेश्वरम्मा यांच्याशी विवाह …

Read More »

छेल्लो शोच्या टीमला देण्यात आली होती धमकी

Chhello Show: ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेल्या ‘छेल्लो शो’ (Chhello Show)   या चित्रपटाला ‘आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. या चित्रपटाच्या टीमचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. पण काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक पान नलिन (Pan Nalin) यांनी सांगितलं की, त्यांनी काही लोक धमकी देत होते. तसेच त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं.  एका मुलाखतीमध्ये  दिग्दर्शक पान …

Read More »

बिग बींचे माजी सुरक्षारक्षक जितेंद्र शिंदेवर कारवाईचा बडगा

Jitendra Shinde: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे  माजी  सुरक्षारक्षक   जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) यांना मुंबई पोलीस दलातून बुधवारी (21 डिसेंबर) ‘सक्तीने सेवानिवृत्त’ करण्यात आले आहे.  जितेंद्र शिंदे  हे वर्ष 2015 पासून बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या सुरक्षेत होते. पण 2021 मध्ये पोलीस सेवेच्या नियमांचा उल्लंघन केल्या प्रकरणी जितेंद्र शिंदे यांची बदली करण्यात आली होती.  जितेंद्र शिंदे यांच्या विभागीय …

Read More »

‘शेअर्स विकावे लागतील’; बादशाहच्या कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत ऐकून नेटकरी झाले थक्क!

Badshah: प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाहच्या कॉन्सर्टचं आयोजन 24 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये करण्यात आलं आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये हे कॉन्सर्ट होणार आहे. कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत 999 पासून सुरु होते. पण 999 रुपयांचे सर्व तिकीट विकले गेले आहेत.  या कॉन्सर्टचं सर्वात महाग तिकीट हे 6 लाख रुपयांचे आहे.  ‘पागल’ नावाच्या या कॉन्सर्टमधील …

Read More »

‘झूमे जो पठाण’ गाण्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा भारत आहे पाकिस्तान नाही…’

KRK On Jhoome Jo Pathaan Song: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पठाणमधील झूमे जो पठाण हे गाणं देखील रिलीज …

Read More »

‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ आता भारतात होणार प्रदर्शित? या तारखेला होऊ शकतो रिलीज

The Legend of Maula Jatt: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा (Fawad Khan) चित्रपट ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’  (The Legend of Maula Jatt) हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटानं पाकिस्तानमध्येच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनंतर या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली.  ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ मध्ये अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान …

Read More »

या कलाकारांच्या निधनानं पोरकी झाली चित्रपटसृष्टी

Year Ender 2022:  मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचा चाहता वर्ग मोठा असतो. हे कलाकार आपल्या कलेनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात. 2022 या वर्षात काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली.  पंडित बिरजू महाराज (Birju Maharaj)प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं 17 जानेवारी 2022  रोजी निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  बिरजू महाराज यांना 1983 …

Read More »

दीपिकाच्या फिफा वर्ल्ड कपच्या रिल व्हिडीओला यशराज मुखाटेनं दिला म्युजिकल ट्विस्ट

Deepika Padukone: औरंगाबादचा यशराज मुखाटे (Yashraj Mukhate) हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. चित्रपटातील सिन्स, कलाकारांचे डायलॉग्स या सर्वांना यशराज म्युझिकल ट्विस्ट देतो. त्याने एडिट केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. रसोडे मै कौन था, साडा कुत्ता हे यशराजनं एडिट केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या व्हिडीओला नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटींची देखील पसंती मिळाली. नुकताच यशराजनं एक …

Read More »

‘परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही’, मनोज मुंतशीर यांचं वक्तव्य

Manoj Muntashir: प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) हे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. मनोज यांनी सोमवारी (19 डिसेंबर) भोपाळमधील रवींद्र भवन येथे आयोजित एका कर्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये मनोज यांनी केलेल्या भाषणानं अनेकांचे लक्ष वेधलं. ‘परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही’ असं  या भाषणामध्ये मनोज म्हणाले. काय म्हणाले मनोज मुंतशीर? भोपाळमधील कार्यक्रमातील भाषणत मनोज मुंतशीर म्हणाले, …

Read More »

तेलगी घोटाळ्यावर आधारीत वेब सीरिजच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी

Scam 2003 The Telgi Story: 2003 मध्ये मुंबईसह संपूर्ण देशाला ढवळून काढणा-या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर प्रदर्शित होणा-या वेब सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटी यांनी याचिका दाखल करत या वेब सीरिजच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी केली आहे. त्यामुळे ‘स्कॅम 2003: द तेगली स्टोरी’ (Scam 2003 …

Read More »

‘झुमे जो पठाण’ रिलीज; शाहरुख-दीपिकाचं नवं गाणं पाहिलंत?

Pathaan New Song OUT: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं प्रदर्शित झालं होतं. आता …

Read More »

95 व्या ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाले ‘हे’ चित्रपट; पाहा यादी

Oscars 2023: मनोरंजन विश्वातील सगळ्यात मोठा आणि मानाचा पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ची (Oscars 2023) उत्सुकता सगळ्यांनाच असते.  95 व्या अकादमी पुरस्कारांची नामांकने  24 जानेवारी 2023 रोजी जाहीर केली जातील, तर ऑस्कर सोहळा  12 मार्च 2023 रोजी ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये होईल. नुकतीच 95 व्या ऑस्करच्या 10 श्रेणींची शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आली असून  या यादीतमध्ये डॉक्युमेंटरी आणि इंटरनॅशनल फीचर्स, …

Read More »

‘अवतार द वे ऑफ वॉटर’ नं सहाव्या दिवशी केली एवढी कमाई

Avatar 2 Box Office Collection:  अवतार द वे ऑफ वॉटर  (Avatar The Way Of Water) म्हणजेच (Avatar 2)  हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले. चित्रपटातील  VFX आणि कथा यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ ने बुधवारी (21 डिसेंबर)  सहाव्या दिवशी किती कमाई केली? ते जाणून …

Read More »