मनोरंजन

Ranu Mondal : रानू मंडलला बॉयफ्रेंड भेटला?

Ranu Mondal : रातोरात स्टार झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत रानू मंडलची (Ranu Mondal) गणना केली जाते.  सध्या सोशल मीडियावर रानू मंडलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका मुलासोबत बाईकवर बसलेली दिसत आहे.  व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रानू मंडल बाईकवर बसलेली असून व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला रोमॅंटिक गाणे टाकण्यात आले आहे. या व्हिडीओवरून तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओवर तिचे …

Read More »

Tunisha Sharma Death : अखेर शिझानने सांगितलं तुनिषासोबतच्या ब्रेकअपचं कारण…

Tunisha Sharma Death Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण (Tunisha Sharma Death Case) सध्या चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणासंबंधित नव-नवे अपडेट समोर येत आहेत. तुनिषा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता, सहकलाकार शिझान खानसोबत (Sheezan Khan) रिलेशनमध्ये होती. पण आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. या 15 दिवसांत नेमकं काय घडलं याचा पोलीस सध्या तपास करत …

Read More »

Siddharth Jadhav : अन् ‘आपला सिद्धू’ भाव खाऊन गेला…

Siddharth Jadhav : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांची मैत्री सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मराठमोळा सिद्धु आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत ‘सर्कस’ (Circus) या सिनेमात झळकत आहे.  या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात रणवीरने आपल्या सिद्धूचे तोंडभरून कौतुक केले.   रणवीर सिंह म्हणाला,”सिद्धू सोबतचा माझा हा …

Read More »

Tunisha Sharma Death : तुनिषा आणि शिझान यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी होणार

Tunisha Sharma Death Latest News : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या आत्महत्येप्रकरणी तुनिषाची आई वनिता यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. आत्महत्येपूर्वी तुनिषा आणि शिझान यांनी एकत्र जेवण केलं असल्याचं आईने सांगितलं आहे.  आत्महत्येपूर्वी तुनिषा आणि शिझान यांनी एकत्र जेवण केलं असल्याने आता दोघांच्याही मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे. …

Read More »

‘Avatar The Way Of Water’ची वाटचाल 300 कोटींच्या दिशेने

Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा सिनेमा वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झाला असून या सिनेमाने बॉलिवूड, दाक्षिणात्य सिनेमांसह हॉलिवूडच्या सिनेमांना मागे टाकलं आहे. 16 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. दहा दिवसांत या सिनेमांने कोट्यवधींची कमाई केली आहे.  ‘अवतार 2’ हा सिनेमा कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी या …

Read More »

Shah Rukh Khan : बॉडी बनवायला किती वेळ लागला? किंग खान म्हणाला…

Shah Rukh Khan Ask Me Anything On Twitter : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता शाहरुखने या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.  रविवारी त्याने नाताळच्या निमित्ताने ‘Ask Me Anything’ या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने मजेशीर उत्तरे दिली आहेत.  …

Read More »

Tunisha Sharma ते Sushant Singh Rajput; कलाकारांनी संकटाचा सामना करण्यापेक्षा जीवनयात्रा संपवली

Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने मनोरंजनसृष्टी हादरली आहे. तिने आयुष्य का संपावलं यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. प्रसिद्धीची एक उंची गाठल्यानंतर आत्महत्येचं पाऊल उचलणारी तुनिषा ही पहिली अभिनेत्री नाही. तिच्या आधीदेखील अनेक सेलिब्रिटींनी आपलं आयुष्य अशाचप्रकारे संपवलं आहे.  वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) :  ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली ठक्करने एक्स बॉयफ्रेंड …

Read More »

Free Movies On OTT : ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर फुकटात पाहा विनोदी सिनेमे

Comedy Films Free On OTT : सिनेमागृहांपेक्षा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर घसबसल्या सिनेमे (Movies) पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. पण काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र सब्सक्रिप्शन न घेता मोफत सिनेमे पाहता येत आहेत. त्यामुळे नाताळची सुट्टी सिनेप्रेक्षकांना मनोरंजनात्मक घालवता येणार आहे. जाणून घ्या कोणते सिनेमे प्रेक्षक मोफत पाहू शकतात…  वेलकम बॅक (Welcome Back) :  ‘वेलकम …

Read More »

‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ यशस्वी होण्यात तारक मेहता यांच्या लेखणीचा मोलाचा वाटा

Taarak Mehta : स्तंभलेखक, लेखक, नाटककार, पटकथालेखक तारक मेहता (Taarak Mehta) यांची आज जयंती आहे. त्यांचे ‘दुनिया ने उंधा चष्मा’ हे गुजराती भाषेतील सदर वाचकांच्या पसंतीस उतरले. पुढे या सदराचे पुस्तक आणि नंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय हिंदी मालिकेत रुपांतर झाले.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे तारक मेहता घराघरांत पोहोचले. …

Read More »

Main Atal Hoon : ‘मैं अटल हूँ’ सिनेमातील पंकज त्रिपाठींचा लूक आऊट

Main Atal Hoon : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) गेल्या काही दिवसांपासून ‘मैं अटल हूँ’ (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात ते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमधला पंकजचा फर्स्ट …

Read More »

Tunisha Sharma Death : प्रेग्नंट होती तुनिषा शर्मा; ‘या’ अभिनेत्रीचा दावा

Tunisha Sharma Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी ‘अली बाबा दास्तान ए काबुल’ (Ali Baba : Dastaan-E-Kabul) या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर आणि सहकलाकार शिझान मोहम्मद खान (Sheezan Mohammad Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. प्रेग्नंट होती …

Read More »

Tunisha Sharma : वयाच्या 20 व्या वर्षात कोट्यवधींची मालकीण तुनिषा शर्मा

Tunisha Sharma Net Worth : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला आहे. करिअरच्या सुरुवातीलाच तुनिषाला अनेक लोकप्रिय मालिका मिळाल्या होत्या. अल्पावधीतच यशाचं शिखर गाठणाऱ्या तुनिषाची गणना छोट्या पडद्यावरील श्रीमंत कलाकारांमध्ये केली जाते.  ‘फितूर’ (Fitoor), ‘बार बार देखो’ (Baar Baar Dekho) अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी तुनिषा खूप श्रीमंत अभिनेत्री होती. …

Read More »

Salman Khan Birthday : दीवाना मैं चला… सलमानला भेटण्यासाठी चाहत्याचा वेगळाच स्टंट

Salman Khan Birthday : आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जायला तयार असतात. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) चाहते भारतातच नाही तर जगभरात आहेत. सध्या सोशल मीडियावर भाईजानचा एक चाहता चर्चेत आहे. समीर नामक या चाहत्याने सलमानला भेटण्यासाठी एक वेगळाच स्टंट केला आहे. समीर त्याच्या लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी सायकलने जबलपूरवरुन मुंबईला रवाना झाला आहे.  सलमान खानचा …

Read More »

Christmas Day 2022 : बॉलिवूड कलाकारांनी ‘असा’ साजरा केला नाताळचा सण

TV Stars Christmas Day 2022 : आज 25 डिसेंबर 2022 रोजी जगभरात नाताळचा (Christmas Day 2022) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कोणी कुटुंबियांसोबत तर कोणी मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करत नाताळचा सण साजरा करत आहेत. कोरोनानंतर देशभरात नाताळचा उत्साह आहे. बॉलिवूड कलाकारदेखील नाताळचा सण वेगवेवगेळ्या पद्धतीने साजरा करत आहेत.  अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने कुटुंबियांसोबत नाताळचा सण साजरा केला आहे. सेलिब्रेशनचा …

Read More »

Sheezan Khan : तुनिषा शर्माच्या आत्महत्येचं कारण ठरणारा शिझान खान कोण आहे?

Sheezan Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) वयाच्या 20 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवर गळफास घेत तिने आयुष्य संपवलं आहे. कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानच्या (Sheezan Khan) त्रासाला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.  शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान एक उत्कृष्ट अभिनेता …

Read More »

Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार

Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं असून तिच्या आत्महत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईतील मीरा रोड येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.  तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांची चौकशी करणार आहेत. तसेच मुंबईतील जेजे रुग्णालयात (JJ Hospital) तिच्या मृतदेहावर आज (25 डिसेंबर) सकाळी शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात …

Read More »

Raju Srivastav Birth Anniversary : जाणून घ्या ‘द किंग ऑफ कॉमेडी’ राजू श्रीवास्तव यांचा प्रवास..

Raju Srivastav : आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची आज जयंती आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत आणि कार्यक्रमांत काम केलं आहे.  राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तरप्रदेशातील कानपूरात झाला. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हेदेखील लोकप्रिय कवी होते. राजू यांना बालपणीच मिमिक्रीची गोडी लागली. शाळेत असताना ते शिक्षकांची, खोडकर विद्यार्थ्यांची तसेच …

Read More »

Charlie Chaplin : हसवता हसवता प्रेक्षकांना रडायला लावणारा हास्यसम्राट ‘चार्ली चॅप्लिन’!

Charlie Chaplin : चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin) एक यशस्वी अभिनेता असण्यासोबत उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकारही होता. त्याने वयाच्या 88 व्या वर्षापर्यंत अभिनय, दिग्दर्शन, पटकथालेखक, निर्माता, संगीतकार अशा सर्वच भूमिका लीलया पार पाडल्या आहेत. चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी ब्रिटनमध्ये झाला. चार्लीला बालपणीच अत्यंत गरिबी, आई-वडिलांचं विभक्त होणं अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. पण तरीही तो आपल्या अभिनयाने …

Read More »

‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra Shahir : मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील साने गुरुजींचा लूक आज आऊट झाला आहे.  साने गुरुजी यांच्या जन्मदिनानिमित्त आज ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. केदार शिंदेंनी एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”जीवनाच्या प्रवासात योग्य गुरू लाभला …

Read More »

Asha Parekh On Pathaan : ‘पठाण’च्या वादादरम्यान आशा पारेख यांचं वक्तव्य चर्चेत

Asha Parekh On Pathaan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दीपिकाच्या (Deepika Padukone) बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. आता यावर गेली अनेक दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  एका टीव्ही चॅनलला दिलेल्या …

Read More »