मनोरंजन

Lalit Prabhakar : ललित प्रभाकरचा टेरर अंदाज

Lalit Prabhakar Tarri : अभिनेता ललित प्रभाकरचा (Lalit Prabhakar) ‘टर्री’ (Tarri) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री… त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय…टर्री”, असा जबरदस्त स्वॅग या सिनेमात पाहायला मिळणार आहे.  अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात ‘टर्री’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ललित प्रभाकर प्रथमच अशा ‘टेरर स्वॅग’ मध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. …

Read More »

पोलिसांसमोर तरुणानं गायलं केसरिया गाणं; व्हिडीओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी समाजिक संदेश देणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या माध्यमातून नेटकरी विविध पोस्ट शेअर करुन लोकांचे मनोरंजन करत असतात. नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral Video). या व्हिडीओमध्ये एक तरुण हा मुंबईच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गाणं गाऊन दाखवताना दिसत आहे. हा …

Read More »

सुर्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात?

Surya Official Trailer: अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शन सीन नायक नायिकेमधील  रोमान्स  आणि त्याला खटकेबाज संवादाची  फोडणी अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘सुर्या’ हा चित्रपट 6 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स,  डीके निर्मित ‘सुर्या’ या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. …

Read More »

तुनिषा शर्माच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Tunisha Sharma Last Rites: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी जगाचा निरोप घेतला.  मीरा रोड  येथील गोडदेव स्मशानभूमीमध्ये तुनिषाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता विशाल जेठवा, अभिनेत्री रोशनी वालिया, अभिनेत्री स्वीटी वालिया तसेच काही सेलिब्रिटी तुनिषा शर्माच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते. शिझान खानची आई आणि त्याची बहीण हे देखील तुनिषा शर्माच्या अंत्यदर्शनाला उपस्थित …

Read More »

Gandhi Godse Ek Yudh : दोन विचारधारांमधील युद्ध रुपेरी पद्यावर

Gandhi Godse Ek Yudh Chinmay Mandlekar : ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यानंतर या सिनेमात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका नक्की कोण साकरणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे.  अभिनेता चिन्मय मांडलेकरने त्याच्या …

Read More »

करिश्मानं पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

Karisma Kapoor: आपल्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिश्मा कपूरच्या नावाचा समावेश होतो. 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या  बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते.  करिश्मानं केला घरगुती …

Read More »

करिश्मानं का केला होता पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप?

Karisma Kapoor Domestic Violence: आपल्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिश्मा कपूरच्या नावाचा समावेश होतो. 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या  बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते.  Karisma …

Read More »

Pathaan ते Adipurush; नव्या वर्षात बॉलिवूडला सुगीचे दिवस!

Upcoming Movies In 2023 : 2022 या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा (Movies) दबदबा पाहायला मिळाला. भारतीय बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. बॉलिवूडसाठी मात्र हे वर्ष खास ठरलं नाही. पण येत्या वर्षात बॉलिवूडला सुगीचे दिवस येऊ शकतात. बॉलिवूडकर सध्या सिनेप्रेक्षकांना आपल्या सिनेमाकडे वळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. नव्या वर्षात कोणते सिनेमे प्रदर्शित होणार जाणून घ्या… कुत्ते (Kuttey) :कधी प्रदर्शित होणार? …

Read More »

रितेश देशमुखची स्पेशल पोस्ट, भाईजानला दिल्या भरभरुन शुभेच्छा

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे.  सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचे चाहते तसेच अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला शुभेच्छा देत आहेत. नुकतीच अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला रितेशनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. रितेशची पोस्ट रितेशनं सलमानसोबतचा …

Read More »

Sheezan Khan : पोलिसांसमोरच शिझानला कोसळलं रडू

Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) सध्या चर्चेत आहे. आता पोलीस चौकशी दरम्यान शिझानला रडू कोसळलं आहे. चौकशीदरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर शिझान रडू लागला. अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझानची सध्या चौकशी सुरू आहे. तुनिषाला आत्महत्या करण्यासाठी शिझाननेच प्रवृत्त केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी …

Read More »

‘मुलं पाहिजेत पण त्यांची आई नको’ सलमानच्या वक्तव्यानं वेधलं अनेकांचं लक्ष

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमानची बहिण अर्पिता खाननं काल (26 डिसेंबर) खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमान हा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सलमाननं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं होतं. ‘मला मुलं पाहिजेत, पण त्यांची आई नको’ असं त्या मुलाखतीमध्ये …

Read More »

‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस

OTT Release In December Last Week: ओटीटीवरील (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळाली. या आठवड्यात काही सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होणार आहेत. वीकेंडला तसेच न्यु-इअर सेलिब्रेशनला कोणता चित्रपट आणि वेब सीरिज कोणती पहायची? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात 2022 च्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज यांच्याबद्दल…. भेडिया (Bhediya)बॉलिवूडमधील अभिनेता वरुण …

Read More »

‘मला तू खूप आवडतोस’, पण… : तेजस्विनी पंडित

Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा आगामी ‘बांबू’ (Bamboo) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीझर शेअर करत तेजस्विनीने एक हटके कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.  तेजस्विनीने लिहिलं आहे,”मुलींचं फेवरेट वाक्य…. तुमच्याबरोबर असं झालंय का? मला तू खूप आवडतोस पण… आणि मग लागतात ‘बांबू”. …

Read More »

बर्थ-डे सलमानचा पण चर्चा एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खाानचा  (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमान खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण काही सेलिब्रिटी सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला हजर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला शहरुख खान, अभिनेत्री संगीता बिजलानी  (Sangeeta Bijlani) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच सलमान खानच्या कुटुंबातील काही सदस्य देखील बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सामील …

Read More »

Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Tunisha Sharma Last Rites : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजता मीरा रोड येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तुनिषा शर्माच्या पार्थिवावर 25 डिसेंबर 2022 रोजी अंत्यसंस्कार होणार होते. पण तिची मावशी मुंबईत नसल्याने अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले. आता कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषाच्या पार्थिवावर आज …

Read More »

Raja Bapat : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट काळाच्या पडद्याआड

Raja Bapat Passed Away : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट (Raja Bapat) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांत आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.  राजा बापट यांच्यावर सोमवारी दुपारी शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुलगी शिल्पा व जावई गिरीश म्हसकर आणि नातवंडे …

Read More »

सलमान खानचा वाढदिवस; घराबाहेर एकही फॅन नाही!

Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेल्या सलमान खानचा (Salman Khan) आज  57 वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहते गर्दी करत असतात. पण काल रात्री मात्र त्याच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळालेली नाही.  सलमानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी घराबाहेर चाहते दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. पण …

Read More »

Salman Khan : सिने तारकांच्या उपस्थितीत भाईजानच्या वाढदिवसाची सुरुवात

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. आज भाईजान 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनत्याने वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील मंडळींसाठी त्याच्या बहिणीच्या घरी एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं.  सलमान खानने आयोजिक केलेल्या पार्टीत अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, तब्बू, संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन, …

Read More »

Salman Khan : जाणून घ्या सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. आजवर त्याने एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे तो चर्चेत आला आहे. आज सलमानच्या वाढदिवशी जाणून घ्या त्याच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांबद्दल  सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे (Salman Khan Top 10 Movies) :  हम आपके है कौन (Hum Aapke Hain Koun) :  ‘हम आपके …

Read More »

Salman Khan : बॉलिवूडचा ‘बजरंगी भाईजान’ सलमान खानविषयी जाणून घ्या…

Salman Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदौरमध्ये सलमानचा जन्म झाला. गेली 34 वर्ष वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो. सलमानने 1988 साली ‘बीबी हो तो ऐसी’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल …

Read More »