मनोरंजन

Ved : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ सिनेमातील ‘बेसुरी’ गाणं आऊट

Besuri Song Out : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) सध्या त्यांच्या आगामी ‘वेड’ (Ved) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. आता या सिनेमातील ‘बेसुरी’ (Besuri) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  ‘वेड’ या सिनेमाचं पोस्टर, टीझर आणि टायटल सॉंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आता या सिनेमातील ‘बेसुरी’ हे …

Read More »

Ajay Purkar : अजय पुरकर पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत

Ajay Purkar On Subhedar : दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्कातील पाचव्या सिनेमाची म्हणजेच ‘सुभेदार’ (Subhedar) सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय पुरकर (Ajay Purkar) दिसणार असल्याचं समोर आलं आहे.  ‘सुभेदार’ या सिनेमाच्या माध्यमातून तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार …

Read More »

Vikram Gokhale यांच्या आठवणींना उजाळा, ‘आठवणीतले विक्रम काका’ कार्यक्रमातून श्रद्धांजली

Vikram Gokhale : मुंबईत दिवंगत अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांना ‘आठवणीतले विक्रम काका’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. दरम्यान विक्रम गोखले यांच्याशी जवळीक असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.  आठवणींना उजाळा देत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन म्हणाले,”विक्रम गोखले आज या जगात नाहीत या गोष्टीवर विश्वास बसत नाही. काही सिनेमात मला त्यांच्यासोबत काम करता आलं हे …

Read More »

Nitin Manmohan Hospitalized : सिने-निर्माते नितीन मनमोहन रुग्णालयात दाखल; उपचार सुरू

Nitin Manmohan Hospitalized : हिंदी सिने-सृष्टीतील लोकप्रिय सिने-निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन यांनी ‘दस’, ‘लाडला’ आणि ‘बोल राधा बोल’ सारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, नितीन मनमोहन उपचारांना प्रतिसाद देत असले तरी धोका अजून टळलेला नाही. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. …

Read More »

दाक्षिणात्य चित्रपटाच्या सेटवर दुर्घटना; 20 फुटांवरुन कोसळून स्टंटमॅनचा मृत्यू

Vijay Sethupathi: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupathi)  विदुथलई (Viduthalai) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली. शूटिंगदरम्यान 54 वर्षीय स्टंटमॅन सुरेश हा एक स्टंट परफॉर्म करत होता. तेव्हा अचानक एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत स्टंटमॅन सुरेशचा मृत्यू झाला आहे.  काय घडलं? विदुथलई चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना दुर्घटना घडली. वंडलूरमध्ये विदुथलई चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. सुरेश हा मुख्य स्टंट दिग्दर्शकासोबत …

Read More »

दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकला लग्नबंधनात? पत्नीनं शेअर केला खास फोटो

Ravi Jadhav: मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधाव (Ravi Jadhav) त्याच्या चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. मराठीसोबतच  रवी हा हिंदी चित्रपटांचे देखील दिग्दर्शक करत आहे. त्याचा ताली हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) प्रमुख भूमिका साकारणार आहे. रवी हा त्याच्या चित्रपटांमुळे तो चर्चेत असतो, पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत …

Read More »

‘या अफवांमुळे आमची मैत्री…’; ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेवर अखेर सायलीनं सोडलं मौन

Sayali Sanjeev,Ruturaj Gaikwad: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि क्रिकेटपटू  ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. ऋतुराज गायकवाडनं सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली. त्या कमेंटनंतर सायली आणि ऋतुराज गायकवाड हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. आता सायलीनं एका मुलाखतीमध्ये ऋतुराज आणि तिच्या अफेरच्या चर्चेवर …

Read More »

December Release : डिसेंबरमध्ये बॉलिवूडचा धमाका; ब्लॉकबस्टर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला

December Release Films : वर्षाचा शेवटचा महिना अर्थात डिसेंबर (December) खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या महिन्यात अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका असणारे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात कार्तिक आर्यनच्या ‘फ्रेडी’पासून विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ सारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे. फ्रेडी (Freddy)कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार  कार्तिक आर्यन आणि अलायाचा ‘फ्रेडी’ हा सिनेमा …

Read More »

Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी प्रियकर सोहेलसोबत अडकली लग्नबंधनात

Hansika Motwani Wedding : अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) सध्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती नुकतीच प्रियकर सोहेल कथुरियासोबत (Sohael Khatruiya) लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील मुंडोता फोर्ट आणि पॅलेसमध्ये सिंधी रितीरिवाजानुसार तिने लग्न केलं आहे.  हंसिका-सोहेलच्या मेहंदी, संगीत आणि हळदीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  450 वर्ष जुन्या किल्ल्यात हंसिकाचा लग्नसोहळा पार पडला आहे. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मंडळींनी तिच्या लग्नसोहळ्यात …

Read More »

Akshay Kumar : अक्षय कुमारने केली मोठी घोषणा

Akshay Kumar : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर विषयावर सिनेमा बनवण्याचा तो विचार करत आहे. ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’च्या मंचावर त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. या सिनेमावर खिलाडी कुमारचं काम सुरू असून पुढील वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.  मॉडरेटर कलीम आफताब यांच्यासोबत संवाद साधताना अक्षय म्हणाला,”लैंगिक शिक्षण …

Read More »

‘काला’ मधील गाण्याचा व्हिडीओ व्हायरल; अनुष्का शर्माला पाहून नेटकरी झाले खुश

Qala: दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. बाबिलनं काला (Qala) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. या चित्रपटात बाबिलसोबतच अभिनेत्री तृप्ती डिमरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दिसत आहे. …

Read More »

पा. रंजीत यांनी शेअर केला ‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर

Chaityabhumi:  काला, कबाली, मद्रास यासारखे प्रसिद्ध सिनेमे करणारा दिग्दर्शक पा रंजीत (Pa.Ranjith) यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे पीएचडी करणाऱ्या सोमनाथ वाघमारे या युवकाने बनवलेल्या चैत्यभूमी (Chaityabhumi) या डॉक्युमेंट्रीची दखल घेतली आहे. या डॉक्युमेंटरीची स्क्रिप्ट ऐकल्यानंतरच  पा. रंजीत यांनी आपण या  डॉक्युमेंट्रीची निर्मिती करू असं आश्वासन सोमनाथ वाघमारे यांना दिलं होतं. त्यानुसार आता ही डॉक्युमेंटरी तयार झाली असून नुकतंच …

Read More »

Aamir Khan : वडिलांना पाहून दु:ख व्हायचं : आमिर खान

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान (Aamir Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आमिर आज आलिशान आयुष्य जगत असला तरी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.  आमिरने नुकतचं एका मुलाखतीत त्याला आयुष्यात कराव्या लागणाऱ्या संघर्षावर भाष्य केलं आहे. आमिरचे वडील ताहीर हुसैन हे सिने-निर्माते होते. त्यामुळे आमिर लहानपणापासूनच आलिशान आयुष्य जगत आला असल्याचा अनेकांचा समज …

Read More »

माधुरी दीक्षितनं ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावरील डान्सचा ट्रेंड फॉलो केल्यानं नेटकरी संतापले

Madhuri Dixit: पाकिस्तानमधील आयेशा नावाच्या तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयेशा ही लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स करत आहे. आयेशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ डान्स करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ट्रेंडला अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी फॉलो केलं. …

Read More »

Sayali Sanjeev : ‘गोष्ट एका पैठणीची’चं हटके प्रमोशन

Sayali Sanjeev On Goshta Eka Paithanichi : ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दादरमध्ये खास बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भरजरी पैठणी, मराठमोळा साजश्रृंगार करुन बाईकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसर दुमदुमला होता.  बाईक रॅलीमध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या सायली …

Read More »

अभिनेते कोचु प्रेमन यांचे निधन; केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Kochu Preman: मल्याळम चित्रपटसृष्टीतील आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते कोचु प्रेमन (Kochu Preman) यांचे शनिवारी (3 डिसेंबर) निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोचु प्रेमन यांच्या निधनानं मल्याळम मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोचु प्रेमन यांनी नाटकामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात विनोदी भूमिका साकारल्या. तसेच अनेक मल्याळम मालिकांमध्ये त्यांनी काम केलं.  कोचु प्रेमन यांची प्रकृती …

Read More »

Akshaya Hardeek Wedding : लग्नानंतर पाठकबाईंची पोस्ट चर्चेत

Akshaya Hardeek Wedding : अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्यात पारंपरीक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नात दोघांनीही पारंपरीक लूक करत सर्वांचं लक्ष वेधलं.  लग्नानंतर अक्षयाने लग्नसोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. अक्षयाने लिहिलं आहे,”मला माझ्या लग्नात अगदी पारंपरिक लूक करायचा होता. नऊवारी, खोपा, पारंपारिक दागिणे …

Read More »

Salman Khan : ‘किसी का भाई किसी की जान’मधील भाईजानचा हटके लूक समोर

Salman Khan On Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता या सिनेमातील भाईजानचा लूक समोर आला आहे.  सलमानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘किसी का भाई किसी की …

Read More »

Gangubai Kathiawadi : आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ ऑस्करसाठी सज्ज?

Gangubai Kathiawadi : ‘ऑस्कर’ (Osar) हा सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. यंदा ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘आरआरआर’ या सिनेमांना ऑस्करसाठी न पाठवता ‘छेल्लो शो’ या गुजराती सिनेमाला ऑस्करसाठी पाठवल्याने अनेक वाद झाले. आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या सिनेमाला पुढील ऑस्करसाठी पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं समोर आलं आहे.  ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा आता …

Read More »

Shashi Kapoor Death Anniversary : दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची कारकीर्द जाणून घ्या..

Shashi Kapoor : बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ म्हणून लोकप्रिय असलेले शशी कपूर (Shashi Kapoor) त्यांच्या हास्यासाठीदेखील लोकप्रिय होते. 40 च्या दशकात त्यांनी सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यामुळे त्यांना घरातच अभिनयाचा वारसा मिळाला होता. शशी कपूर यांचे खरे नाव बलबीर राज कपूर होते.  शशी कपूर यांचे शालेय शिक्षण मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत झाले आहे. शाळेत असतानाच त्यांना …

Read More »