मनोरंजन

‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांची पसंती; भारतात कधी होणार रि

The Legend of Maula Jatt: ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ (The Legend of Maula Jatt) हा पाकिस्तानी चित्रपट सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबरला रिलीज झाला.  ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ मध्ये अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 220 …

Read More »

तुंबाड आणि कांताराची तुलना करणाऱ्यांवर भडकला दिग्दर्शक

Anand Gandhi: फक्त देशातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या कांतारा (Kantara) या दाक्षिणात्य चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचं अनेकांनी कौतुक केलं. कांतारा या चित्रपटाची तुलना तुंबाड (Tumbbad) या चित्रपटासोबत अनेक लोक करत होते. या दोन्ही चित्रपटांची तुलना करणाऱ्यांवर आता दिग्दर्शक आनंद गांधी (Anand Gandhi) भडकला …

Read More »

सुष्मिताची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी; अभिनेत्रीनं शेअर केला मणिपूरमधील खास व्हि

Sushmita Sen: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सुष्मिता सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट शेअर करते. सुष्मिताने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेन ‘मणिपूर संगाई फेस्टिव्हल 2022’ च्या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी इंफाळ येथे पोहोचली. या समारंभात …

Read More »

Apurva Agnihotri Shilpa Baby : लग्नाच्या 18 वर्षानंतर अपूर्व आणि शिल्पाच्या घरी चिमुकलीचं आगमन

Apurva Agnihotri Shilpa Baby : बॉलिवूड अभिनेता अपूर्व अग्निहोत्री (Apurva Agnihotri) आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी (Shilpa Saklani) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडपं आहे. आता लग्नाच्या 18 वर्षानंतर ते आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  अपूर्व आणि शिल्पाच्या घरी एका गोड परीचे आगमन झाले आहे. अपूर्व अग्निहोत्रीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक …

Read More »

करणनं व्यक्त केली इच्छा; म्हणाला, ‘माझ्या बायोपिकमध्ये ‘या’ अभिनेत्यानं साकारावी प्रमुख भूमिका’

Karan Johar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. वयाच्या 26 व्या वर्षी त्यानं कुछ कुछ होता है या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. स्टारकिडचा गॉडफादर असंही अनेकवेळा करण जोहरला म्हटलं जातं. अनेक वेळा स्टारकिड्सला लाँच केल्यानं करणला ट्रोल देखील केलं जातं. एका मुलाखतीमध्ये नुकताच करणला त्याच्या बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला करणननं दिलेल्या उत्तरानं …

Read More »

Sumeet Raghavan : सुमीत राघवनने आरे आंदोलकांवर साधला निशाणा

Sumeet Raghavan : अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. गोरेगाव येथील आरे कारशेड प्रकल्पाला सुरुवातीपासूनच त्याने पाठिंबा दर्शवला आहे. आता पुन्हा एकदा त्याने यासंदर्भात एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे.  सुमीतने एक ट्वीट रिट्वीट केलं आहे. एक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे. …

Read More »

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित

Dhondi Champya – Ek Prem Katha: ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ (Dhondi Champya – Ek Prem Katha) या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात म्हशीची म्हणजेच धोंडीची आणि रेड्याची म्हणजेच चंप्याची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात धोंडी चंप्याच्या …

Read More »

शाहरुखला पाहताच हॉलिवूड अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. शाहरुखनं सौदी अरेबिया येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये शाहरुखला सन्मानित करण्यात आलं. नुकताच या कार्यक्रमातील शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. …

Read More »

Kanye West : मला हिटलर आवडतो : कान्ये वेस्ट

Kanye West : अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) सध्या चर्चेत आहे. कान्ये गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चर्चेत होता. पण आता तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत कान्येने अॅडॉल्फ हिटलरचं कौतुक केलं आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.  एएफफी मीडिया आउटलेटच्या वृत्तानुसार,”कान्येनं एका मुलाखतीत त्याच्या मानसिक आजाराच्या संघर्षाबद्दल भाष्य करत …

Read More »

Dev Anand : जादुई अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे देव आनंद

Dev Anand : देव आनंद (Dev Anand) यांचं नाव सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत घेतलं जातं. जवळपास सहा दशके त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 50-60 च्या दशकातील ते दिग्गज अभिनेते होते. आजही त्यांचे सिनेमे चाहते आवडीने पाहतात.  देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. देव आनंद यांचे नाव धर्मदेव पिशोरीमल आनंद असे होते. …

Read More »

Jubin Nautiyal Health Update : जुबिन नौटियालला रुग्णालयातून डिस्चार्ज

Jubin Nautiyal Health Update : लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) सध्या चर्चेत आहे. जिन्यांवरुन खाली पडल्याने जुबिन गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जुबिनने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे.  जुबिनने रुग्णालयातील एक फोटो शेअर करत प्रकृतीत सुधारणा होत …

Read More »

Happy Birthday Konkona Sen Sharma : राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी कोंकणा सेन शर्मा!

Konkona Sen Sharma : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती आजवर अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. कोंकणाला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  कोंकणाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे. अनेक सिनेमांत तिने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. कोंकणाचा 2006 साली …

Read More »

Akshaya Hardeek Wedding : नांदा सौख्यभरे! ‘अहा’चं दणक्यात पार पडलं लग्न

Akshaya Hardeek Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नुकताच त्यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला.  नऊवारी साडी, हिरवा चुडा, साजश्रृंगार असा पाठकबाईंचा नववधू साज आहे. तर नवरदेव असणाऱ्या राणादानेदेखील कोल्हापूरी पेहराव केला आहे. …

Read More »

Freddy Review : थक्क करणारं मास्टर माईंड ‘फ्रेडी’चं जग

फ्रेडी Dark Thriller Director: शशांक घोष Starring: कार्तिक आर्यन, अलाया फर्नीचरवाला Freddy Movie Review : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘फ्रेडी’ (Freddy) हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजवर कार्तिक सकारात्मक आणि विनोदी भूमिकेत दिसून आला आहे. पण ‘फ्रेडी’ सिनेमात कार्तिकचा एक नवा अंदाज पाहायला मिळाला आहे. ‘फ्रेडी’चं कथानक काय? ‘फ्रेडी’ नामक एका डेंटिस्टच्या आयुष्यावर भाष्य करणारा …

Read More »

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ

Nora Fatehi : बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. ‘फिफा विश्वचषक 2022’मध्ये (FIFA World Cup 2022) भारताचं प्रतिनिधित्व करताना तिने राष्ट्रध्वज उलटा पकडला होता. त्यामुळे आता नोराला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तसेच नोराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  नोरा सध्या कतारमध्ये आहे. ‘फिफा विश्वचषक 2022’ दरम्यान नृत्य सादरीकरणाचे नोराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. …

Read More »

Shahrukh Khan : शाहरुखने सौदी अरेबियातील मक्का मशिदीला दिली भेट

Shahrukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या चर्चेत आहे. त्याने नुकतीच सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे. मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख पांढऱ्या कपड्यात मक्कामध्ये उमराह करताना दिसतो आहे.  शाहरुख सध्या ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतचं त्याने आगामी ‘डंकी’ सिनेमाचं शूटिंग सौदीमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर सोशल मीडियाच्या …

Read More »

Akshaya Hardeek Wedding : आली समीप लग्नघटीका… राणादा अन् पाठकबाईंची लगीनघाई

Akshaya Hardeek Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले राणा-अंजली म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचही केळवण, मेहंदी, हळद आणि संगीत दणक्यात पार पाडलं आहे.  अक्षयाचे चाहते भावूक अक्षया आणि तिच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षया सासरी जाणार असल्याने तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले …

Read More »

नदाव लॅपिड यांनी माफी मागितली; म्हणाले, पीडितांचा अपमान करणं माझा उद्देश नव्हता…  

Nadav Lapid Apologies For His Comment: इस्त्रायली फिल्म मेकर आणि गोव्यातील आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2022 (IFFI 2022)चे ज्युरी अध्यक्ष नदाव लॅपिड सध्या ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमावरील वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. आता त्यांनी आपल्या या वक्तव्यामुळं काश्मीरमधील पीडितांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची माफी मागतो, असं म्हटलं आहे. माझा उद्देश त्या लोकांचा अपमान करण्याचा आजिबात नव्हता, असंही त्यांनी म्हटलं आहे. …

Read More »

अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘सिंघम अगेन’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Singham Again: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता अजयच्या सिंघम या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. सिंघम (Singham) आणि सिंघम …

Read More »

नेटकऱ्यानं विचारलेल्या प्रश्नाला पाकिस्तानी अभिनेत्री आयशानं दिलं उत्तर

Ayesha Omar On Shoaib Malik: क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) आणि टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) यांचा घटस्फोट होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत सानिया आणि शोएब यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबत (Ayesha Omar) शोएबचं नाव जोडलं जाऊ लागलं. नुकताच एका नेटकऱ्यानं आयशा आणि शोएबच्या नात्याबाबत आयशाला …

Read More »