मनोरंजन

‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘गोदावरी’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा!

Prajakt Deshmukh On Godavari : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (SCO) 14 सिनेमांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘गोदावरी’ (Godavari) या मराठी सिनेमाची निवड करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना या सिनेमाचा संवादलेखक प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) म्हणाला, “शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोदावरी’ सिनेमाची सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड होणं हे खूप आनंद देणारं आहे.”   प्राजक्त म्हणाला, “गोदावरी’ सिनेमाचं शूटिंग गेल्या लॉकडाऊनमध्ये नाशिकमध्ये …

Read More »

शाहरुखच्या ‘पठाण’नं आठव्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई

Pathaan Box Office Collection Day 8:  गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात ‘पठाण’ (Pathaan) फिवर पाहायला मिळत आहे. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखनं पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस …

Read More »

महाराष्ट्राचा प्रतीक शेलार झाला लंडनमधील उद्योजक; सक्सेस स्टोरी पाहता येणार यूट्यूबवर

The Entrepreneur-A Documentary: अविश्वसनीय धाडसामुळे आणि जिद्दीमुळे अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, यश संपादन करणे, ही काल्पनिक वाटणारी कथा आपल्याला खऱ्या आयुष्यातही कधीतरी ऐकायला मिळते. प्रतीक शेलार (Pratik Shelar) या तरुणाची ‘द आंत्रप्रेन्युअर’ (The Entrepreneur – A Documentary) ही डॉक्युमेंट्री आता  यूट्यूबवर नेटकऱ्यांना पाहता येणार आहे. तुळजापूरमधील एका छोट्या गावातील मुलगा ते लंडनमधील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक …

Read More »

शमिता शेट्टी आहे कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या तिच्या संपत्तीबाबत…

Shamita Shetty: आज अभिनेत्री शमिता शेट्टीचा (Shamita Shetty) 44 वा वाढदिवस आहे. शमिताला बिग बॉस 15 (Bigg Boss – Season 15) मुळे विशेष लोकप्रियता मिळाली. शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शमिता शेट्टीचे शालेय शिक्षण मुंबईमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून झाले. फॅशन डिझायनिंगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत काम …

Read More »

शाहरुखचा ‘जवान’ मधील लूक लीक; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

SRK Jawan Look Leaked: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खास आहे. कारण त्याचे आगामी चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. 25 डिसेंबर रोजी त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं सात दिवसांमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. आता शाहरुखच्या डंकी (Dunki) आणि जवान (Jawan) या दोन आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत …

Read More »

‘भलरी…’ गाणं प्रदर्शित; भाऊसाहेब शिंदेचा हटके अंदाज

Bhalari Song: ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) ‘रौंदळ’ (Raundal) या आगामी मराठी-हिंदी चित्रपटामुळे पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. ‘बबन’ या गाजलेल्या चित्रपटानंतर ‘रौंदळ’मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना भाऊसाहेबचा एक नवा अवतार पहायला मिळणार आहे. फर्स्ट लुक, टिझर आणि ‘मन बहरलं…’ या गाण्यानंतर सर्वत्र सध्या ‘रौंदळ’ची चर्चा सुरू आहे. त्यात भर टाकण्यासाठी या चित्रपटातील …

Read More »

अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राकडे यंदाही दुर्लक्ष; मनोरंजन विश्वाकडून नाराजी व्यक्त

Budget 2023: अर्थमंत्री  निर्मला सीतारमण  (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पामधून विविध घोषणा करण्यात आली. पण मनोरंजनसृष्टी (Entertainment Sector) संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनोरंजनसृष्टीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदाच्या बजेटमध्ये मनोरंजनसृष्टी संदर्भात काही घोषणा केल्या जातील, अशी अपेक्षा अनेकांना होती पण यंदा मनोरंजनक्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात …

Read More »

‘हा अर्थसंकल्प…’; विवेक अग्रिहोत्री यांच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Budget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी)  संसदेत अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पातून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्रिहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन नरेंद्र …

Read More »

द रोमांटिक्स सीरिज ‘या’ दिवशी होणार रिलीज

The Romantics Trailer: प्रसिद्ध फिल्ममेकर यश चोप्रा (Yash Chopra) यांच्यावर आधारित डॉक्यू-सीरिज ‘द रोमांटिक्स’ (The Romantics) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूडचे ‘फादर ऑफ रोमान्स’ अशी ओळख असणाऱ्या यश चोप्रा यांच्या आठवणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार सांगणार आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘द रोमांटिक्स’ च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, रणबीर कपूर (Ranbir Kapoor), …

Read More »

उर्फीच्या पोस्टनं वेधलं साऱ्यांचं लक्ष

Urfi Javed: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधते. नुकताच उर्फीनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.  उर्फीची पोस्टउर्फीनं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या सेल्फीमध्ये तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे. …

Read More »

‘गर्जा महाराष्ट्र’ला राज्यगीताचा दर्जा दिल्यानंतर केदार शिंदेंची आजोबांसाठी खास पोस्ट

Kedar Shinde On Jai Jai Maharashtra Maza : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ (Jai Maharashtra Maza) हे गीत ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. राजा बढे यांनी लिहिलेल्या या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. यावर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक खास पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.  केदार शिंदे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या …

Read More »

पठाणनं सात दिवसात केली एवढी कमाई

Pathaan Box Office Collection:  अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण   (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट भारताबरोबरच परदेशात देखील कोट्यवधींची कमाई करत आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पठाण चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. सात दिवसात या चित्रपटानं भारतामध्ये 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जाणून घेऊयात …

Read More »

Sanjay Dutt : साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘थलपती 67’मध्ये झळकणार संजू बाबा!

Sanjay Dutt Thalapathy 67 Big Update : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा (THalapathy Vijay) ‘थलापती 67’ (Thalapathy 67) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली असून विजयचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमातील संजय दत्तचा (Sanjay Dutt) फर्स्ट लूक आऊट झाला आहे.  ‘थलापती 67’ या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) नकारात्मक भूमिकेत …

Read More »

‘दसरा’ नं रिलीज आधीच केली कोट्यवधींची कमाई; अभिनेता नानीचा चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

Nani Dasara Pre Release Profit: सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. कांतारा (Kantara), पुष्पा (Pushpa: The Rise), केजीएफ (K.G.F), आरआरआर (RRR) या साऊथ चित्रपटांना केवळ भारतामधीलच नाही तर जगभरतील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता साऊथ सुपरस्टार नानीचा (Nani) दसरा (Dasara) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पॅन इंडिया फिल्मचा टीझर …

Read More »

स्पेन ते फ्रान्स; आठ देशांमध्ये झालंय शाहरुखच्या ‘पठाण’चं शूटिंग!

Shah Rukh Khan Pathaan Budget : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमचा (John Abrham) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून आजही बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुखचं आहे. शाहरुखच्या अभिनयापासून ते सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्सपर्यंत वेगवेगळ्या कारणाने हा सिनेमा चर्चेत …

Read More »

कियारा आणि सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे चाहत्यांचं लक्ष

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणीच्या (Kiara Advani) लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.  मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Date) येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. पण …

Read More »

वरुण धवनकडून शाहरुखच्या ‘पठाण’चं कौतुक

Varun Dhawan On Boycott Bollywood : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतो. वरुणने नुकतचं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाच्या यशाबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. दरम्यान त्याने बायकॉट बॉलिवूडवरदेखील (Boycott Bollywood) आपली प्रतिक्रिया दिली आहे.  वरुण धवन मंगळवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला,”बायकॉट ट्रेंडकडे दुर्लक्ष करायला हवे. ‘पठाण’च्या यशाने हे सिद्ध झालं आहे …

Read More »

ॲटलीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमण! पोस्ट शेअर करत म्हणाला…

Atlee Become Father : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकांमध्ये ॲटलीची (Atlee) गणना होते. ॲटली गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी ‘जवान’ (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. पण एटली आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ॲटलीच्या घरी पाळणा हलला आहे. ॲटलीच्या घरी छोट्या पाहुण्याचे (Atlee Become Father) आगमन झाले आहे.  ॲटलीची खास पोस्ट (Atlee Special Post) ॲटलीने …

Read More »

शाहरुख खानच्या ‘Pathaan’च्या तिकीट दरात घट!

Shah Rukh Khan Pathaan Ticket Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 600 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. रेकॉर्डब्रेक कमाईमुळे आता या सिनेमाचे तिकीट दर कमी झाले आहेत.  ‘पठाण’ …

Read More »

‘राम लखन’ ते ‘रंगीला’; 150 हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा Jackie Shroff

Jackie Shroff Birthday : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आज वाढदिवस आहे. ‘बॉलिवूडचा भिडू’ अशी ओळख असलेला जॅकी रोमॅंटिक हीरोपासून ते अॅक्शन हिरोपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या चार दशकांपासून जॅकी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  जॅकीचा हीरोपर्यंत प्रवास… जॅकी श्रॉफने आपल्या करिअरच्या टप्प्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. जॅकीने 1973 साली ‘हीरा पन्ना’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत …

Read More »