मनोरंजन

फेब्रुवारीत प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

The New Release On OTT: सिनेप्रेक्षकांसाठी फेब्रुवारी (February) महिना खूपच खास असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात ‘द ग्रेट इंडियन मर्डर 2’ (The Great Indian Murder 2) पासून ते तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) ‘लूप लपेटा’पर्यंत (Loop Lapeta) अनेक दर्जेदार वेबसीरिज आणि सिनेमांचा समावेश आहे.  द …

Read More »

‘गांधी हम शर्मिंदा हैं…’; स्वराच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Swara Bhasker Tweet On Mahatma Gandhi Death Anniversary: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही तिच्या वक्तव्यांमुळे तसेच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. स्वराच्या सोशल मीडियावर पोस्ट अनेक वेळा नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. स्वराला अनेक नेटकरी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोल करतात. आज महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनाला स्वरानं एक ट्वीट केलं आहे. स्वराच्या या ट्वीटची चर्चा सध्या …

Read More »

‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर रवीना टंडनची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tondon On Padmashri Award : सिने-अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tondon) ‘पद्मश्री पुरस्कार’  (Padmashri Award) जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली, “माझ्या कामाची दखल घेत पद्मश्री पुरस्कारासाठी माझी विचारणा केल्याबद्दल खूप आनंद होत आहे.”  रवीना टंडन म्हणाली, “मला ‘पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला माझ्या …

Read More »

पठाणला मिळणारा रिस्पॉन्स पाहण्यासाठी दीपिका पोहोचली मुंबईच्या थिएटरमध्ये, पाहा व्हिडीओ

Deepika Padukone Viral Video: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांचा पठाण (Pathan) चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. तरी देखील या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. पठाण चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. थिएटरमधील पठाण चित्रपटाच्या शो दरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक पठाण चित्रपटातील झुमे जो …

Read More »

म्यूझिक कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Kailash Kher Attacked Karnataka : आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कैलाश खेर (Kailash Kher) आज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. कैलाश यांच्यावर कर्नाटकातील (Karnataka) एका म्यूझिक कॉन्सर्टदरम्यान हल्ला झाला आहे. दरम्यान, आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, कैलाश खेर यांची 29 जानेवारीला कर्नाटकात एक म्यूझिक कॉन्सर्ट होती. दरम्यान म्यूझिक कॉन्सर्टला उपस्थित असलेल्या मंडळींपैकी …

Read More »

अंडर-19 महिला T20 विश्वचषक जिंकल्यावर कतरिना कैफच्या गाण्यावर थिरकली टीम; पाहा व्हिडीओ

Women’s Team India Dance On Katrina Kaif Song: भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच पार पडलेला अंडर-19 महिला T20 विश्वचषक भारतीय संघानं जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या (Under-19 Women T20 World Cup 2023)  इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं विजय मिळवला. आता हा सामना जिंकल्यानंतर भारताच्या अंडर 19 महिला संघाने जबरदस्त सेलिब्रेशन …

Read More »

विरेंद्र सेहवागनं पाहिला पठाण; म्हणाला, ‘टाईमपास…’

Virender Sehwag Share Post About Pathan :  पठाण (Pathaan) हा शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटी कौतुक करतात आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेकजण पठाण चित्रपटामधील डायलॉग्सचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. नुकतीच क्रिकेटर विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) पठाण चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. विरेंद्रनं …

Read More »

अथिया शेट्टीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, ‘इतका ॲटीट्यूड…’

Athiya Shetty: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty)  आणि क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) यांचा विवाह सोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty weds KL Rahul) यांनी लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यासाठी अथिया आणि केएल राहुल यांनी रॉयल लूक केला होता. नुकताच अथियाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) …

Read More »

जबरा फॅन… मित्राच्या पाठीवर बसून दिव्यांग व्यक्ती गेला ‘पठाण’ पहायला; पाहा व्हिडीओ

Pathan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण  (Pathaan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. शाहरुखच्या काही चाहत्यांना पठाण पाहण्यासाठी अख्खं थिएटरबुक केलं. पठाण चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर अनेक जण गर्दी करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पठाण चित्रपट पाहण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती त्याच्या मित्राच्या पाठीवर …

Read More »

पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमवर नजर ठेवावी, स्क्रीनच्या अतिवापराचा मेंदूवर काय परिणाम होतो?

Virtual Autism : मुलांचा खेळण्याचा वेळ कमी झाला असून त्यांच्या हातात टॅबलेट किंवा सतत टीव्ही पाहिल्याने लहान वयातच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची (ASD) लक्षणे दिसून येत आहेत. अलिकडील झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार, टीव्ही, व्हिडीओ गेम, आयपॅड किंवा कॉम्प्युटरसह स्क्रीनसमोर खूप वेळ घालवणाऱ्या अनेक लहान मुलांमध्ये ऑटिझमशी (Autism) संबंधित लक्षणे आढळतात. जेव्हा पालक काही महिन्यांसाठी स्क्रीन टाईम (Screen Time) कमी करतात तेव्हा ही …

Read More »

Almost Pyaar With DJ Mohabbat : अनुराग कश्यपसाठी विकी कौशल झाला डीजे!

Vicky Kaushal First Look : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विकी आता अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) आगामी सिनेमात झळकणार आहे. ‘अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ (Almost Pyaar With DJ Mohabbat) असे या सिनेमाचे नाव आहे. सिनेमातील विकीचा लूक समोर आला असून या सिनेमात विकी ‘डीजे’च्या भूमिकेत दिसणार आहे.  विकी कौशलने फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला …

Read More »

Mhorkya : काय म्हणता! अनिल कुंबळे ‘म्होरक्या’ सिनेमात?

Mhorkya : ‘म्होरक्या’ (Mhorkya) हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 2020 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता एका वेगळ्या कारणाने पुन्हा एकदा हा सिनेमा चर्चेत आला आहे. या सिनेमात अनिल कांबळे (Anil Kamble) नामक कलाकाराने काम केलं आहे. पण गूगलवरील या सिनेमातील कलाकरांच्या यादीत अनिल कांबळे ऐवजी अनिल कुंबळे (Anil Kumble) दिसत आहे. गूगलच्या गुगलीनं मोठा गोंधळ झाला आहे.  गूगलच्या (Google) …

Read More »

रिलीजच्या चौथ्या दिवशी शाहरुखचा ‘पठाण’ 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील!

Shah Rukh Khan Pathan Worldwide Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ची (Pathan) क्रेझ जगभरात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या या सिनेमाने चार दिवसांत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.  जगभरात शाहरुखच्या ‘पठाण’चा जलवा! भारतीय सिनेप्रेक्षकांप्रमाणे परदेशातील शाहरुखच्या चाहत्यांची पाऊलदेखील ‘पठाण’ सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहाकडे …

Read More »

‘तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय?’; शाहरुखवर टीका करणाऱ्यांसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट

Hemangi Kavi On Shah Rukh Khan Pathan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’चा (Pathan) सध्या सर्वत्र बोलबाला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखचं आणि ‘पठाण’ सिनेमाचं कौतुक करत आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री आणि रोखठोक मतांमुळे चर्चेत असणाऱ्या हेमांगी कवीने (Hemangi Kavi) सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखवर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे.  हेमांगीने लिहिलं आहे,”तो कसा दिसतो, त्याचा …

Read More »

जगभरातील सिनेप्रेमींमध्ये ‘Avatar The Way Of Water’ची क्रेझ कायम!

Avatar 2 Worldwide Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण तरीही ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) या हॉलिवूड सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन आता 40 दिवस पूर्ण झाले असून आता हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला …

Read More »

जाणून घ्या राखी सावंतच्या मदतीला भाईजान कधी धावून आला?

Salman Khan Helped Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) ‘भाईजान’ असं म्हटलं जातं. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मंडळीच्या अडीअडचणीला सलमान खान धावून जात असतो. ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सलमानला भाऊ मानते. त्यामुळे लाडकी बहिण जेव्हा अडचणीत येते तेव्हा भाईजान तिच्या मदतीला धावून जातो. जाणून घ्या आतापर्यंत सलमान खान राखीच्या मदतीला कधी धावून आला आहे… सलमानमुळे राखीच्या आईवर …

Read More »

सोनू सूदनं केलं चित्रकार विपूल मिरजकरांच्या रांगोळीचे कौतुक

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) खऱ्या अर्थाने हिरो आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच चाहत्यांच्या मदतीला धावून जात असतो. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी काही ना काही करत असतात. कोरोना काळात अभिनेता सोनू सुदने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.   या कार्याला सोलापूरच्या चित्रकार विपूल मिरजकरची तिरंगा …

Read More »

भारतासह परदेशातदेखील शाहरुखच्या ‘पठाण’ची क्रेझ!

SRK Pathan In Rashtrapati Bhavan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ची (Pathan) जगभरात क्रेझ आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहे. भारतासह परदेशातील सिनेप्रेक्षकांकडून या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. आता राष्ट्रपती भवनाच्या (Rashtrapati Bhavan) सांस्कृतिक केंद्रात (Cultural Centre) या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित …

Read More »

शाहरुखचा ‘पठाण’ पहिल्या वीकेंडला किती कमाई करणार?

Shah Rukh Khan Pathan Box Office Collection : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ बहुचर्चित (Pathan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन चार दिवस पूर्ण झाले असले तरीही चाहत्यांमध्ये शाहरुखची आणि त्याच्या सिनेमाची क्रेझ कायम आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.  ‘पठाण’ 200 कोटींच्या …

Read More »

गेल्या तीन वर्षांपासून होत्या कॅन्सरग्रस्त

Rakhi Sawant Mother Jaya Death: बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल राखी सावंतच्या आईचं (Rakhi Sawant Mothr)  निधन झाले आहे. जुहूच्या क्रिटि केअर हॉस्पिटलमध्ये राखी सावंतच्या आईने अखेरचा श्वास घेतलाय.  राखी सावंतची आई जया भेडा या गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सर आजाराशी लढा देत होत्या. मात्र अखेर त्यांचा हा लढा अपयशी ठरलाय. या महिन्याच्या सुरुवातीला राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं …

Read More »