मनोरंजन

बॉक्स ऑफिसवरचा बादशाह किंग खान!

Pathaan And Gandhi Godse Ek Yudh Box Office Report : सिनेप्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर दुसरीकडे राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ आणि ‘गांधी गोडसे …

Read More »

अभिनेत्री जमुना यांचे निधन; दाक्षिणात्य अभिनेत्यांकडून शोक व्यक्त

Actress Jamuna Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री जमुना (Jamuna) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जमुना यांच्या निधनानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जमुना यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.  1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या गरिकापती राजाराव यांच्या पुट्टील्लू चित्रपटामधून जमुना यांनी पदार्पण केले, …

Read More »

केजीएफ 2 अन् बाहुबली 2 लाही टाकलं मागे; दुसऱ्या दिवशी पठाणची छप्परतोड कमाई

Pathan Box Office Collection Day 2:  पठाण (Pathan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. पठाण चित्रपटानं ओपनिंग डेला जबरदस्त कमाई केली. आता दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या …

Read More »

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांनी काल (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी गायलेल्या एका देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांचे हे देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.   अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ‘सारे जहाँ से अच्छा’ या नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर …

Read More »

पठाणची काश्मिरमध्ये जादू; तब्बल 32 वर्षांनी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड

Pathaan Housefull:  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan)  आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून शाहरुख खाननं चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुखच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग केलं. काही चाहत्यांनी तर अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता पठाणच्या कामगिरींच्या यादीत …

Read More »

बॉबी देओल नाही, तर ‘हे’ खरं नाव; अभिनयासोबतच ‘या’ क्षेत्रातही केलंय काम

Bobby Deol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) आज 54वा वाढदिवस. 27 जानेवारी 1969 रोजी बॉबी देओलचा जन्म झाला. बॉबीच्या गुप्त (Gupt), अजनबी (Ajnabi), बिच्छू (Bichchoo) आणि हमराज (Humraz) या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. बॉबीचे वडील धर्मेंद्र (Dharmendra) हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. तर त्याचा भाऊ सनी देओल देखील अभिनयक्षेत्रात काम करतो. बॉबीचे चाहते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी …

Read More »

छातीत दुखू लागल्यानं अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणतात…

Annu Kapoor Hospitalized: प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) अन्नू कपूर यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर संजय स्वरूप यांनी अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितलं की, अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अन्नू कपूर यांच्या मॅनेजरनं एबीपी न्यूजला …

Read More »

‘पठाण’ने ‘अवतार’चा विक्रम मोडला; जगभरात पहिल्याच दिवशी केली 100 कोटींची कमाई

Pathaan Worldwide Box Office Collection: तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ‘पठाण’ देशातच नव्हे तर जगात कमाईचे नवे विक्रम करत आहे. चित्रपटाच्या एका दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास 106 कोटींचा आकडा पार केला आहे. परदेशी प्रदेशांमध्ये पहिल्या दिवशी पठाणने हिंदी चित्रपटासाठी उत्तर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, U.A.E, …

Read More »

‘रौंदळ’ ची रिलीज डेट जाहीर

Raundal: अभिनेता भाऊसाहेब शिंदे  (Bhau Shinde) पुन्हा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर ‘बबन’मध्ये भाऊसाहेबनं काम केलं. आता ‘रौंदळ’ या आगामी मराठी चित्रपटात भाऊसाहेबचा रांगडा लूक बघायला मिळणार आहे. 3 मार्च 2023 रोजी  ‘रौंदळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची भाऊसाहेब शिंदेचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.  …

Read More »

‘या’ सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2023: आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  अभिनेता अक्षय कुमारनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर करुन प्रजासत्ताक …

Read More »

पाहा गदर-2 चं पोस्टर, चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Gadar 2:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर’ हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक ‘हँड पंम्प’ सिन, चित्रपटातील डायलॉग्स अजही प्रेक्षकांची मनं जिंकतात. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) देखील प्रमुख भूमिका साकारली होती. अमिषानं या चित्रपटात सकिना ही भूमिका साकारली. तसेच सनी देओलनं गदर चित्रपटात तारा सिंह …

Read More »

‘श्यामची आई’ चित्रपटात ओम भूतकर साकारणार साने गुरुजींची भूमिका

Shyamchi Aai: साने गुरुजी (Sane Guruji) या नावाने सर्वांच्या परिचयाचे असणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या कादंबरीवर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव  ‘श्यामची आई’  असं आहे.  आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे कृष्णधवल चित्रपटांना रंगीन बनवण्याची अद्भूत किमया केली जाते, तिथे ‘श्यामची आई’ हा चित्रपट कृष्णधवल रूपात पहायला मिळणार आहे. साने …

Read More »

आयटम साँगसाठी उर्वशीनं घेतले ‘एवढे’ मानधन; ‘बॉस पार्टी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती

Urvashi Rautela: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.  उर्वशी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. उर्वशीच्या ग्लॅमरस स्टाईलला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. उवर्शी ही काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘वॉलटेर वीरय्या’ (Waltair Veerayya) या चित्रपटामधील बॉस पार्टी या आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या आयटम साँगला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. बॉस …

Read More »

ओटीटीवर घरबसल्या पाहा ‘हे’ देशभक्तीपर चित्रपट

Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे.  आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा  उत्साह पाहायला मिळत आहे. आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. प्रजासत्ताक दिनाला तुम्ही घरबसल्या ओटीटीवर देशभक्तीवर आधारित चित्रपट (Patriotic Movies) पाहू शकता.  या चित्रपटामधील काही सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे येतात. कोहराम …

Read More »

पठाणनं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Pathaan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट काल (25 जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अनेकांनी पठाण चित्रपट पाहण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. तर शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपट बघण्यासाठी अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर किती कमाई केली? असा प्रश्न …

Read More »

Pathaan Review : कसा आहे शाहरुखचा ‘पठाण’?

Pathaan Drama, Action Director: Siddharth Anand Starring: शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम Pathaan Movie Review : खरं तर यशराज सारखं बॅनर, शाहरुख खानसारखा (Shah Rukh Khan) सुपरस्टार आणि तब्बल अडीचशे कोटींचं बजेट असं जर कॉम्बिनेशन असेल तर आपल्या अपेक्षा नक्कीच वाढलेल्या असतात. कदाचित याच गोष्टीचा दबाव निर्मात्यांनी घेतला आणि असेल नसेल ते सगळं एकाच सिनेमात ओतलं. त्यामुळं झालं असं …

Read More »

Raveena Tandon : रवीना टंडनला ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर!

Raveena Tandon : आज प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सिने-अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tandon) ‘पद्मश्री पुरस्कार’ (Padma Award) जाहीर झाला आहे. रवीनाने 1992 साली ‘पत्थर के फूल’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता.  परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक …

Read More »

गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण जाहीर!

Suman Kalyanpur : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमन यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटगीतांसह भावगीतेही गायली आहेत.  सुमन कल्याणपूर यांनी गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील भावनिपूर येथे …

Read More »

पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले परशुराम खुणे कोण आहेत?

Parshuram Khune : झाडीपट्टी रंगभूमीचे (Zadipatti) कलाकार परशुराम खुणे (Parshuram Khune) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘विदर्भाचा दादा कोंडके’ म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांनी अनेक वर्षे झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,”पद्मश्री पुरस्कार मला झाडीपट्टीच्या रसिकांना अर्पण करायचा आहे”.  पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया देत परशुराम खुणे म्हणाले,”गेल्या 50 वर्षांपासून मी …

Read More »

‘पठाण’ सिनेमातील ‘या’ मोठ्या चुका पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Four Big Mistakes Seen In Shah Rukh Khan Pathaan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण या सिनेमातील काही चुकांनी मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.  किंग खान (King Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील एका दृश्यात जॉन अब्राहमसोबत (John Abrham) मारामारी करताना दिसत आहे. मारामारी …

Read More »