मनोरंजन

सई ताम्हणकर जागतिक पातळीवर करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व! वाचा संपूर्ण बातमी

Sai Tamhankar : आज ‘राष्ट्रीय पर्यटन दिनी’ (National Tourism Day) सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) मोठी घोषणा केली आहे. मराठमोळी अभिनेत्री आता जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. सईची ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र’ (Postcards From Maharashtra) ही वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र’ या वेबसीरिजमध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, किल्ले, जुनी स्मारके यांच्यापासून ते पुणे आणि नाशिकच्या दिव्य …

Read More »

अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी.. ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर पाहिलात का?

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Released : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या रिलीजसोबत ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर आऊट करण्यात आला आहे.  ‘किसी का भाई …

Read More »

शाहरुखचा ‘पठाण’ ओपनिंग डेला किती कमाई करणार? जाणून घ्या…

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा आज (25 जानेवारी 2023) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते या सिनेमाचं कौतुक करत आहेत. पण आता दिवस संपत आला असून या सिनेमाच्या ओपनिंग डे कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  ओपनिंग डेला …

Read More »

वाचा शाहरुख खानच्या ‘पठाण’चा रिव्ह्यू…

Pathaan Drama, Action Director: Siddharth Anand Starring: शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम Shah Rukh Khan Pathaan Movie Review : ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केलं आहे. शाहरुखचा हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. थरार नाट्यासह या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. शाहरुखसह दीपिका आणि …

Read More »

पठाण चित्रपट प्रदर्शित केल्यास आंदोलन करु; बजरंग दलाची सांगलीतील चित्रपटगृह चालकांना इशारा

Sangli News : शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण  (Deepika Padukone) यांची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण (Pathaan) चित्रपटाला सातत्याने विरोध होत आहे. त्यातच बजरंग दलाने (Bajrang Dal) सांगलीतील (Sangli) चित्रपटगृह चालकांना पठाण चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती केली. पठाण चित्रपट प्रदर्शित केल्यास आंदोलन करु, असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे. गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरुन सुरु झालेला वाद अजूनही …

Read More »

‘ऑस्कर’साठी नामांकित झालेल्या भारतीय सिनेमांची यादी जाणून घ्या…

Oscar Awards Movies : ‘ऑस्कर नामांकन 2023’ (Oscar Nominations 2023) नुकतेच जाहीर झाले असून यात भारतातील दोन कलाकृतींनी बाजी मारली आहे. भारताच्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळालं आहे. तसेच ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ या माहितीपटाला ‘डॉक्युमेंटरी फीचर फिल्म’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यानिमित्ताने जाणून घ्या ऑस्करसाठी नामांकित झालेल्या भारतीय सिनेमांची यादी… …

Read More »

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ ते ‘टॉप गन मेव्हरिक’; ‘ऑस्कर’च्या शर्यतीत कोणते चित्रपट? पाहा यादी

Oscar Nominations 2022 : गेल्या काही दिवसांत अनेक सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाले आहेत. काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. तर काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अशातच आज ‘ऑस्कर नामांकन 2023’ (Oscar Nominations 2022) जाहीर झाले आहेत. या भारताच्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळालं आहे. तसेच ‘ऑल दॅट …

Read More »

रिलीजच्या एक दिवस आधीच शाहरुखचा ‘Pathaan’ ऑनलाईन लीक!

Shah Rukh Khan Pathaan Leaked Online : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) चार वर्षांनी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. उद्या (25 जानेवारी 2023)  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमाच्या निर्मात्यांसाठी आणि शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक …

Read More »

‘पठाण’ला विरोध; चाहत्यांमध्ये शाहरुखची क्रेझ कायम!

Shah Rukh Khan Pathaan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या तीन दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. एकीकडे शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दुसरीकडे मात्र चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  गेल्या 30 वर्षांपासून एका पेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शाहरुख खान …

Read More »

किंग खानने सिनेमागृहांना दाखवले सुगीचे दिवस!

Shah Rukh Khan Pathaan Box Office : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. किंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शाहरुखची आणि त्याच्या बहुचर्चित सिनेमाची लोकप्रियता लक्षात घेत बंद पडलेले सिंगल स्क्रीन थिएटर्स (Single Screen) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला आहे.  …

Read More »

कांतारानं थिएटरमध्ये पूर्ण केले 100 दिवस, निर्मात्यांची खास पोस्ट

Rishab Shetty Kantara:  कांतारा (Kantara) हा चित्रपट 2022 सालातील सर्वात चर्चेत असणारा चित्रपट आहे.  या चित्रपटाच्या कथानकाचं तसेच चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं थिएटरमध्ये 100 दिवस पूर्ण केले आहेत. गेली 100 दिवस हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवण्यात येत आहे. या चित्रपटानं 100 दिवस पूर्ण केल्यानं आता कांताराच्या मेकर्सनं सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.  कांतारानं …

Read More »

‘भारत जोडो यात्रेत उर्मिला मातोंडकरचा सहभागी

Urmila Matondkar Joined Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जम्मूच्या नगरेटा शहरातून ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सुरू झाली. आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या यात्रेत सहभाग दर्शवला आहे. आज अभिनेत्री उर्मिला मातोंडकरदेखील (Urmila Matondkar) या यात्रेत सामील झाल्या.  उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत सामील! (Urmila Matondkar On Bharat Jodo Yatra) उर्मिला …

Read More »

अंगावर शहारे आणणारा अजयच्या ‘भोला’ चा टीझर रिलीज

Bholaa Movie Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या भोला (Bholaa) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. भोला चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.  गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरला …

Read More »

Jhimma 2 : सिनेमागृहात पुन्हा रंगणार ‘झिम्मा’चा खेळ!

Hemant Dhome Jhimma 2 : एक वर्षापूर्वी सिनेमागृहात धुमाकूळ घातलेल्या ‘झिम्मा’ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमेने (Hemant Dhome) नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘झिम्मा 2’ची (Jhimma 2) घोषणी केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हेमंतने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”पुढच्या ट्रिपची तयारी सुरू… पुन्हा खेळूया आनंदाचा खेळ..! ‘झिम्मा 2’… तुमच्या भेटीला दसऱ्याच्या …

Read More »

पठाणबाबत भरभरुन बोलली दीपिका

Deepika Padukone: पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan)  आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या शाहरुख हा या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोणनं पठाण संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तिच्या या उत्तरांनी अनेकांचे लक्ष …

Read More »

आज जाहीर होणार ‘ऑस्कर नामांकन 2023’

Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा जगभरातील सिनेप्रेमींसाठी मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्स आज ऑस्करसाठी नामांकन मिळणाऱ्या सिनेमांची यादी जाहीर करणार आहे. ‘ऑस्कर नामांकन 2023’ (Oscar Nominations 2023) भारतासाठी खूपच खास असणार आहे. यात राजामौलींच्या (Rajamouli) आरआरआर (RRR) पासून …

Read More »

प्रतीक्षा संपली! ऑस्करची नामांकन यादी होणार जाहीर

Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार मनोरंजनक्षेत्रातील मनाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. आता ऑस्कर-2023 ची नामांकन यादी (Oscar Nominations 2023) जाहीर केली जाणार आहे. आज (24 जानेवारी) ऑस्कर नॉमिनेशन लिस्टची घोषणा कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स थिएटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली जाणार आहे. ऑस्कर विजेते अभिनेता-निर्माते रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स हे …

Read More »

‘लावणी क्वीन’ गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ

Gautami Patil : ‘लावणी क्वीन’ गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यामुळे चर्चेत आहे. पण आता गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातारा (Satara) न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  नेमकं प्रकरण काय?  गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिमा शेलार यांनी गौतमी तिच्या नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा …

Read More »

राम गोपाल वर्मानं शेअर केलं ट्वीट; म्हणाला…

Ram Gopal Verma: सोशल मीडियावरील पोस्टमुळे  प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा  (Ram Gopal Verma) हा नेहमी चर्चेत असतो. ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारा राम गोपाल वर्मा हा वेगवेगळ्या विषयांवरील ट्वीट शेअर करत असतो. राम गोपाल वर्मानं नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं सांगितलं की, काही चित्रपट निर्मात्यांचा गट हा प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या हत्येचा कट …

Read More »

राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र, सुरक्षेची केली मागणी

Rajkumar Santoshi: गेल्या काही दिवसांपासून ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेक लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत तर काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन  राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याचे …

Read More »