मनोरंजन

Lalit Prabhakar : ललित प्रभाकरचा ‘टर्री’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Lalit Prabhakar Tarri Movie : मैत्रीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आपण नेहमी ऐकत आलोय की मैत्री हे अतूट नाते असते, कधी न तुटणारे बंधन असते. अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आपल्या खास मित्राला ‘तुज्या स्टेटस ला, लाव फोटो माझा’ असं म्हणत फुल ऑन राडा घालणार आहे. आपल्या मैत्रीसाठी ललित काय ‘टर्री’गिरी करणार हे येत्या 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ (Tarri) या सिनेमाच्या माध्यमातून …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं खिलाडी कुमारकडून स्वागत

Akshay Kumar On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतचं त्यांच्या पक्षातील नेत्यांना सिनेमासंदर्भात चुकीचे विधान न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आज ‘सेल्फी’ (Selfiee) सिनेमाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान अक्षय कुमारने पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.  अक्षय कुमार म्हणाला,”एखाद्या सिनेमासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे सिनेमासाठी सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ही …

Read More »

न्यूड फोटोशूटमुळे ‘हे’ कलाकार आले चर्चेत!

Celebrity Nude Photoshoot : न्यूड फोटोशूट करुन ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं यासाठी खूप धाडस लागतं. अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत आहे. पण उर्फीआधी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh), आमिर खान (Aamir Khan), मराठमोळी अभिनेत्री आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम वनिता खरात (Vanita Kharat) आणि मिलींद सोमण (Milind Soman) या कलाकारांचं …

Read More »

आपल्या माणसाने घरात लिहिलंय ‘बिग बॉस 16’चा विजेता शिव ठाकरे!

Shiv Thakare On Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) हा लोकप्रिय कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss) दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) बाजी मारू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेच्या …

Read More »

दीपिका-शोएबनं पोस्ट शेअर करुन दिली गुडन्यूज

Dipika Kakar: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका आणि शोएब यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.  शोएब आणि दीपिका यांनी त्यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या …

Read More »

‘Avatar 2’ने भारतात रचला सर्वाधिक कमाईचा इतिहास

Avatar The Way Of Water Box Office Collection : ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हॉलिवूडच्या या सिनेमाने भारतात सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला आहे. ‘अवतार’ (Avatar) या सिनेमाचा पहिला भाग 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता 12 वर्षांनी या सिनेमाचा …

Read More »

चिरंजीवींच्या ‘वॉलटेर वीरय्या’ चित्रपटानं पार केला 100 कोटींचा टप्पा

Waltair Veerayya Box Office Collection: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi), अभिनेत्री  श्रुती हासन (Shruti Haasan) आणि अभिनेते रवी तेजा (Ravi Teja) यांचा  ‘वॉलटेर वीरय्या’ (Waltair Veerayya) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं रिलीज होताच दोन दिवसांमध्ये जवळपास 50 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला …

Read More »

‘अ‍ॅव्हेंजर्स’ फेम अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…

Jeremy Renner: ‘अ‍ॅव्हेंजर्स‘ (Avengers) स्टार जेरेमी रेनर (Jeremy Renner) याचा वर्षाच्या सुरुवातीला घराजवळील बर्फ हटवताना अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. काही दिवसांपूर्वी त्याच्या स्पोकपर्सननं सांगितलं की, जेरेमी रेनरची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून जेरेमी रेनर हा सोशल मीडियावर त्याच्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती देत आहे. नुकतीच त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे …

Read More »

‘या’ दिवशी पार पडणार ‘Bigg Boss 16’चा ग्रॅंड फिनाले!

Bigg Boss 16 Top 5 Finalists : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. 100 दिवसांचा टप्पा पार केलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाअंतिम सोहळा जवळ आल्याने या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तसेच, यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागल्या आहेत.   ‘बिग बॉस 16’च्या टॉप …

Read More »

मुंबईत ‘Gandhi Godse Ek Yudh’च्या स्क्रीनिंग दरम्यान गदारोळ

Gandhi Godse Ek Yudh: दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘गांधी गोडसे एक युद्ध‘ (Gandhi Godse Ek Yudh) हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेक लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत. नुकतंच मुंबईमध्ये (Mumbai) या चित्रपटच्या  स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंग दरम्यान काही लोकांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला. चित्रपटाचा निषेध करणाऱ्यांचा असा आरोप आहे की, …

Read More »

सांगलीच्या तरुणांनी बुक केलं अख्खं ऑडिटोरियम; शाहरुखनं मानले आभार, म्हणाला…

Shah Rukh Khan Tweet: अभिनेता  शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अनेक शहरांमध्ये पठाणच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. शाहरुखचे चाहते पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करत आहेत. सांगलीमधील (Sangli News) शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपटाच्या एका शोचं अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी सांगली …

Read More »

जया बच्चन करिश्मा कपूरला म्हणाल्या होत्या, ‘ही माझी होणारी सून’

Jaya Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचे लग्न होऊन जवळपास 15 वर्ष झाली आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळतेय. ऐश्वर्या आणि अभिषेकनं 2007 साली लग्नगाठ बांधली. पण काही वर्षांपूर्वी अभिषेकचं नाव हे अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत (Karisma Kapoor) जोडले जात होते. एवढंच नाहीतर त्या दोघांच्या लग्नाच्या …

Read More »

सुकेश चंद्रशेखर विरोधातील चार्जशीटमधून गौप्यस्फोट; अभिनेत्रीचे गंभीर आरोप

Sukesh Chandrashekhar Chargesheet:  200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखरला (Sukesh Chandrashekhar) पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) देखील चौकशी केली जात आहे. आता सुकेश चंद्रशेखर विरोधात तिसरी सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीटमध्ये अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. या चार्जशीटनुसार, एका अभिनेत्रीनं सुकेशवर काही आरोप केले आहेत. …

Read More »

‘वाट पाहत होतो, आला का नाहीस?’ मन्नत समोरील सेल्फी शेअर करत चाहत्याचा किंग खानला प्रश्न

Shah Rukh Khan’s Reply to Fan Waiting Outside Mannat: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या  पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला. सध्या शाहरुख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. शाहरुख ट्विटरवरील आस्क मी एनिथिंग सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची …

Read More »

सई ताम्हणकरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, ‘पैसे उचलताना गुडघा चमकला काय?’

Sai Tamhankar Troll : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नुकतचं तिने ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील तिचा ग्लॅमरस लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला तर नेटकऱ्यांनी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं.  ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यातील फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल …

Read More »

Ved : ‘या’ पाच कारणांमुळे ‘वेड’ ठरलाय सुपरहिट सिनेमा!

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie Success Story : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या या मराठी सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. कोरोनानंतर प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं आहे. …

Read More »

अनंत अंबानीच्या साखरपुड्यात मायलेकी भाव खाऊन गेल्या!

Anant Radhika Engagement : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. पण या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिची लेक आराध्याने (Aaradhya Bachchan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.  ऐश्वर्या आणि आराध्याने साखरपुड्यात अनारकली ड्रेस परिधान केला होता. त्यांचा पारंपारिक लुक चाहत्यांच्या पसंतीस …

Read More »

ऋषभ शेट्टीचा ‘Kantara 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Rishab Shetty Kantara 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) ‘कांतारा’ (Kantara) हा सिनेमा चांगलाच गाजला. अल्पावधीतच हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता या सिनेमाच्या यशानंतर ऋषभने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘कांतारा 2’च्या (Kantara 2) तयारीला सुरुवात केली आहे.  ऋषभने आता ‘कांतारा 2’च्या कथानकावर काम करायला सुरुवात केली आहे. ‘कांतारा’चा दुसरा भाग हा या सिनेमाचा सीक्वल नसून प्रीक्वल असणार …

Read More »

‘आपला सिद्धू’ झळकणार ‘Three Cheers’ सिनेमात

Siddharth Jadhav On Three Cheers : अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘सर्कस’ (Circus) सिनेमानंतर सिद्धार्थ आता एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आपल्या सिद्धू’ने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.  ‘सर्कस’ सिनेमानंतर सिद्धार्थ आता ‘थ्री चिअर्स’ (Three Cheers) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात …

Read More »

‘मिशन मजनू’ आणि ‘राझी’चं कनेक्शन काय आहे?

Sidharth Malhotra reacts On Mission Majnu comparison with Raazi : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या सिनेमाची आलिया भट्टच्या (Alia Bhatt) बहुचर्चित ‘राझी’ (Raazi) या सिनेमासोबत तुलना होत आहे. ‘मिशन मजनू’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमात सिद्धार्थ एका गुप्तहेराच्या भूमिकेत …

Read More »