इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती, पदवीधरांना संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

IGCAR Recruitment 2023 इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातर्फे होणाऱ्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव: ज्युनियर रिसर्च फेलो
आवश्यक शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी [SC/ST/OBC: 50% गुण]वयाची अट: 16 जून 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान : 15,600 ते 49400

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया खालील अधिकृत अधिसूचनेवर जा.

नोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2023
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Assistant Personnel Officer [R], Recruitment Section, Indira Gandhi Centre for Atomic Research, Chengalpattu District, Kalpakkam- 603 102, Tamil Nadu Soft Copy To Email: [email protected]अधिकृत संकेतस्थळ : www.igcar.gov.in

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 10 डिसेंबर 2022

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …