ठाणे महानगरपालिकेत 24 जागांसाठी भरती : दरमहा 20,000 पगार मिळेल | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

[ht-ctc-group]

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 एप्रिल 2023 आहे. 

एकूण जागा : 24

रिक्त पदाचे नाव : अटेंडट / Attendant
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण 02) शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबधी कामाचा 03 वर्षाचा अनुभव 03) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा, DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. 04) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयाची अट : 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000/- रुपये पगार मिळेल

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबईत येथे विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

[ht-ctc-group]

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …