IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 54

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट) 28
शैक्षणीक पात्रता :
(i) B.E./B.Tech. (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) (ii) 01 वर्ष अनुभव
2) एक्झिक्युटिव (कंसल्टंट) 21
शैक्षणीक पात्रता :
(i) B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. ( Computer Science /Information Technology/Electronics) (ii) 04 वर्षे अनुभव
3) एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) 05
शैक्षणीक पात्रता :
(i) B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) (ii) 06 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, 22 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹750/- [SC/ST/PWD: ₹150/-]इतका पगार मिळेल :
एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट)- 10 लाख रुपये वार्षिक पगार
एक्झिक्युटिव (कंसल्टंट) – 15 लाख रुपये वार्षिक पगार
एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) – 25 लाख रुपये वार्षिक पगार

हेही वाचा :  राष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

नोकरी ठिकाण: दिल्ली/मुंबई/चेन्नई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई-वडिलांचे स्वप्न केले पूर्ण ; किरण झाले पोलिस उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्त !

MPSC Success Story : आपल्या मुलाने पोलिस दलात क्लासवन अधिकारी व्हावे, अशी किरण यांच्या आई …

अपयशातून मार्ग मिळतोच ; आकाशने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत भारतातून पहिला नंबर मिळविला!

युपीएससी ही अशी परीक्षा आहे…जिथे प्रत्येकजण आपापल्या परीने घडत असतो. कोणी पास होते तर कोणी …