मनोरंजन

17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘घोडा’

Ghoda Movie Poster Out : वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे, जगासमोरच्या विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर हात घालणारे वास्तववादी सिनेमे गेले काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता वेगवेगळ्या महोत्सवांत गौरवलेला ‘घोडा’ (Ghoda) हा मराठी सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  ‘घोडा’ हा सिनेमा येत्या 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. …

Read More »

‘कबिर सिंहच्या नादात…’; वनिता खरातनं लग्नात घेतला भन्नाट उखाणा

Vanita Kharat: अभिनेत्री वनिता खरातनं (Vanita Kharat) सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) लग्नगाठ बांधली आहे. वनिताच्या लग्नसोहळ्याचे तसेच हळद आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. या फोटोमधील वनिता आणि सुमितच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. नुकताच वनिताच्या विवाह सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वनिता उखाणा घेताना दिसत आहे.   वनिताचा उखाणा ‘कबिर …

Read More »

‘थँक्यू पण हे…’; पठाणला ट्रोल करत अॅक्शन हिरोचं कौतुक करणाऱ्याला आयुष्मानचा रिप्लाय

Action Hero: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत, तर काही लोक या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. या चित्रपटाला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये या नेटकऱ्यानं अभिनेता आयुष्मान खुराणाच्या (Ayushmann Khurrana) अॅन अॅक्शन हिरो (Action Hero) या चित्रपटाचं …

Read More »

शाहरुखकडे चाहत्यानं मागितला ‘पठाण’च्या कमाईतला हिस्सा

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याने ‘आस्क एसआरके’ (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत.  ‘आस्क एसआरके’मध्ये शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला विचारलं आहे, ‘पठाण’च्या यशानंतर आता तुला कसं वाटतंय? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला, “अजुनही विश्वास बसत नाही …

Read More »

सपना चौधरीवर हुंड्यात क्रेटा गाडी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

Sapna Choudhary : ठुमका क्विन सपना चौधरी   (Sapna Choudhary) ही तिच्या नृत्यशैलीनं अनेकांची मनं जिंकते. अनेक वेळा सपना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सपना चौधरी (Sapna Choudhary) वर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिच्या वहिनीने केला आहे. सपनाच्या वहिनीनं तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिच्या आईवर आणि भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यामध्ये क्रेटा गाडी मागितली आणि मारहाण …

Read More »

#Asksrk मध्ये शाहरुखला किती मॅरेज प्रपोजल येतात? किंग खान स्पष्टच म्हणाला…

Shah Rukh Khan Ask SRK Session : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या यशादरम्यान शाहरुखने ट्विटवर ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे.  शाहरुख आधीच म्हणाला, मॅरेज प्रपोजल सोडून दुसरं बोला  ‘आस्क एसआरके’ दरम्यान शाहरुखने ट्वीट केलं आहे. “वाह… पुन्हा एकदा वीकेंड आला आहे. कामात …

Read More »

विशाल भारद्वाजचा वेगळा प्रयोग; आयफोनमध्ये केली शॉर्ट फिल्म शूट

Vishal Bhardwaj Fursat Trailer : लोकप्रिय दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या (Vishal Bhardwaj) ‘फुरसत’ (Fursat) या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ईशान खट्टर आणि वामिका गब्बीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळत आहे. या शॉर्ट फिल्मची खासियत म्हणजे, सिनेमाचं शूटिंग हे मोठ-मोठ्या कॅमेराने न करता आयफोन 14 प्रोमध्ये (Iphone 14 Pro) करण्यात आलं आहे.  एखाद्या सिनेमाचं शूटिंग स्मार्टफोनमध्ये झाल्याचं तुम्ही कधी …

Read More »

‘आदिल मला जोकर म्हणतो’; राखी सावंतचा पतीवर गंभीर आरोप

Rakhi Sawant Adil Khan Wedding : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे आणि पती आदिल खानवर (Adil Khan) केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. राखीने तिचा पती आदिलवर फसवणूक केल्याचे आरोप जाहीरपणे केले आहेत.  आदिल मला म्हणाला जोकर : राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून राखी सावंतच्या आयुष्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत …

Read More »

शाहरुखच्या ‘पठाण’ने 10 दिवसांत केली तब्बल 379 कोटींची कमाई

Pathaan Box Office Collection Day 10 : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाने आता सिनेमागृहात 10 दिवस पूर्ण केले आहेत. किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा …

Read More »

आवाजा भसाडा असण्याने अनेकदा नाकारण्यात आले; अप्सरेनं सांगितला किस्सा

Sonalee Kulkarni : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनयासोबत सौंदर्याने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनाली गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. सोनाली कधी गुड न्यूज देणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. दरम्यान, सोनालीने ‘पटलं तर घ्या’ या टॉकशोमध्ये चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.  नेमकं प्रकरण काय?  सोनाली ‘पटलं तर घ्या’ या …

Read More »

कियारा-सिद्धार्थचं पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न होणार

Kiara Advani – Sidharth Malhotra Wedding Update : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या लग्नामुळे चर्चेत आहेत. आयुष्यभरासाठी सिद्धार्थची जोडीदार होण्यास कियारा सज्ज आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. लग्न सोहळ्याच्या ठिकाणापासून ते लग्नात कोण कोण पाहुणे असतील अशा सर्वच गोष्टींची चाहत्यांना उत्सुकता आहे. सिद्धार्थ-कियारा जैसलमेरमध्ये अडकणार लग्नबंधनात मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ …

Read More »

लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करणं सोपं नसतं, अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितला अनुभव 

Aruna Irani On Her Marriage : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्या त्यांच्या वैयक्तित आयुष्याबद्दल सहसा भाष्य करत नाहीत. परंतु, अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी लग्नाविषयी आणि लव्ह स्टोरीबद्दल सांगितले आहे. “लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम करणं सोपं नसतं. लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करताना खूप अडचणी येतात, असं अरूणा इराणी यांनी म्हटलं आहे. खरं तर …

Read More »

‘ये है भोले के शैतान…’, भोलाच्या व्हिलनचे खतरनाक लूक जारी, हे दिग्गज अभिनेते साकारणार शैतान

Ajay Devgn Bholaa New Posters: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या नवीन चित्रपट ‘भोला’मध्ये व्यस्त आहे. त्याने या सिनेमातील त्याचा आणि तब्बूचा लूक या आधीच शेअर केला आहे. आता अजयने इतर स्टारकास्टच्या लूकची झलक दाखवली आहे, ते पाहून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. भोला चित्रपटात गजराज राव, दीपक डोबरियाल आणि विनीत कुमार सारखे स्टार्सही दिसणार आहेत. भोला चित्रपटाच्या तीन …

Read More »

‘किंग ऑफ कोठा ‘मध्ये दुलकर सलमान दिसणार खास भूमिकेत, धडाकेबाज लुक प्रदर्शित 

King Of Kotha Release Date : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बहुप्रतिक्षित ‘किंग ऑफ कोठा’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या लुकचे पोस्टर जारी केले आहे. याशिवाय सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार आहे याची तारीख देखील जाहीर केली आहे. या सिनेमातील सलमानचा लुक जबरदस्त असणार आहे. चाहत्यांना हा लुक …

Read More »

भाऊराव कऱ्हाडेंचा टीडीएम ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाचं पोस्टर झालं रिलीज

TDM: राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Karhade) दिग्दर्शित, आगळावेगळा विषय हाताळणाऱ्या ‘टीडीएम’ (TDM) चित्रपटाची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, कारण येत्या 28 एप्रिल 2023 ला हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं एक नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.  टीडीएम चित्रपटाचं पुन्हा एकदा चित्रपटाचा संभ्रमात पाडणारा …

Read More »

हाऊस अरेस्ट: सहा महिने घराबाहेर न पडलेल्या तरुणाची भन्नाट गोष्ट

House Arrest Romance, comedy Director: Shashanka Ghosh, Samit Basu Starring: श्रिया पिळगाकर, अली फजल,बरखा सिंह House Arrest movie review: अनेकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा येतो. सर्व काम सोडून एकटच घरात बसायला अनेकांना आवडतं. पण एकाच घरात बरेच दिवस एकटं राहायला अनेकांना आवडत नाही. सध्या समाजात दोन प्रकारचे व्यक्ती अढळतात. एक- इट्रोव्हर्ट तर दुसरे एक्स्ट्रोव्हर्ट. यातील इट्रोव्हर्ट असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, …

Read More »

Rashmika Mandana : काय सांगता!! रश्मिकाने केलं ‘या’ व्यक्तीला प्रपोज.. व्हिडीओ होतोय व्हायरल

Rashmika Mandana  Propose Viral Video: कोणी आपल्याला प्रपोज केलं, तू खूप आवडतो किंवा आवडते असं जर म्हणालं तर आपल्याला काय वाटेल? आनंदी वाटणारा आणि मनाला हुरळून लावणारा हा क्षण. पण जर प्रपोज करणारी व्यक्ती जर देशातील तरुणांची क्रश असलेली रश्मिका मंदाना असेल तर… रश्मिका मंदानाने तिच्या एका चाहत्याला चुकून प्रपोज केलं आणि तो चाहता चांगलाच खुलला. यासंबंधित एक व्हिडीओ सोशल …

Read More »

गायिका शिल्पा रावनं सांगितलं बेशरम रंग गाणं हिट होण्यामागचं कारण

Pathaan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं जगभारातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटांमधील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पठाणमधील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते पण हे गाणे आता …

Read More »

‘जय जय महाराष्ट्र माझा’ची दोन कडवी राज्यगीत म्हणून गायली जाणार; केदार शिंदे म्हणाले…

Kedar Shinde: ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Majha) या गीताचं दुसरं आणि तिसरं कडवं राज्य गीत म्हणून गायलं जाणार आहे. वेळेचा विचार करता गीत मोठं होत असल्यानं निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाच्या समोर राज्य गीताचा बोर्डही लावण्यात येणार आहे. एक मिनिट 45 सेकंदाचे हे राज्य गीत असणार आहेत. आता या निर्णयावर केदार शिंदे (Kedar Shinde) …

Read More »

विकीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष; म्हणाला, ‘मी परफेक्ट पती नाही पण…

Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी पार पडला. राजस्थानमधील सवाई माधोपूर (Sawai Madhopur) मधील बरवाडा फोर्टमध्ये कतरिना आणि विकीचा लग्न सोहळा पार पडला.  कतरिना आणि विकी हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. आता एका मुलाखतीमध्ये विकीनं वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं आहे. ‘मी परफेक्ट हसबंड नाही’, असं …

Read More »