मनोरंजन

‘ती प्रेग्नंट आहे का?’; हुमा कुरेशीच्या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांच्या कमेंट्स

Huma Qureshi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीला (Huma Qureshi) अनेक वेळा नेटकरी ट्रोल करतात. हुमाच्या महारानी या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचे देखील अनेकांनी कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी हुमानं एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात महारानी-2 या सीरिजमधील अभिनयासाठी हुमाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कार सोहळ्यासाठी हुमानं ग्लॅमरस लूक केला होता. या लूकला काही …

Read More »

राखी सावंत नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये देणार संधी

Rakhi Sawant Acting Academy : बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीमुळे (Adil Khan Durrani) चर्चेत आहे. दररोज पतीविरोधात ती नव-नवे खुलासे करत आहे. पण आता रडत बसण्यापेक्षा तिने करिअरकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलत तिने आता अभिनयाची कार्यशाळा सुरु केली आहे.  राखी सावंत देणार अभिनयाचे धडे ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतने दुबईत अभिनयाची …

Read More »

बॅक टू बॅक फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांवर अक्षयची प्रतिक्रिया

Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अक्षयचे काही चित्रपट सुपरहिट ठरले तर काही चित्रपटांना मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी अक्षयचा ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करत नाही. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या ‘सुर्यवंशी’ या चित्रपटाला प्रेक्षकांची …

Read More »

‘वी हॅव अ घोस्ट’ कसा आहे? वाचा रिव्ह्यू…

We Have a Ghost Comedy, Adventure Director: ख्रिस्तोफर लँडन Starring: अँथनी मॅकी, डेव्हिड हार्बर, जेही डियालो विन्स्टन We Have a Ghost Review : तुम्ही कधी भूत पाहिलंय का? अर्थात उत्तर नाही असेलच, मात्र लहानपणापासूनच भुतांच्या गोष्टी (Horror Story) किंवा जिथे कोणीच राहायला जात नाही अशा बंगल्यात भूत, एखाद्याचा आत्मा भटकतोय हे ऐकलं असेलच ना… हल्ली माणसंचं भुतासारखी वागत आहेत. त्यामुळे …

Read More »

राम चरणला आनंद महिंद्रा म्हणाले ‘ग्लोबल स्टार’; अभिनेता रिप्लाय देत म्हणाला, ‘आता भारताची वेळ’

Anand Mahindra : गेल्या काही महिन्यांपासून आरआरआर (RRR) या चित्रपटाची चर्चा जगभरात होत आहे. एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या या चित्रपटाने भारतातील आणि परदेशातील अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्काराने गौरवण्यात आलं. आता या चित्रपटातील अभिनेता राम चरणचं (Ram Charan) प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी कौतुक केलं आहे. …

Read More »

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून दखल

Rupali Chakankar On Gautami Patil Viral Video : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची (Gautami Patil Video Viral) दखल महिला आयोगाने घेतली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.  नेमकं प्रकरण काय?  गौतमी पाटीलचा पुण्यातील एका कार्यक्रमातील कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत …

Read More »

सिने-निर्माते जोसेफ मनु जेम्स यांनी वयाच्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Joseph Manu James Passed Away : मल्याळम सिने-निर्माते जोसेफ मनु जेम्स (Joseph Manu James) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र केरळमधील (Kerala) अलुवा येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जोसेफ यांच्या निधनानंतर मल्याळम सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.  जोसेफ यांचा पहिला सिनेमा …

Read More »

Akshay Kumar First Salary : अक्षय कुमारची पहिली कमाई किती होती?

Akshay Kumar First Pay Cheque : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आज त्याची गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. आज खिलाडी कुमार एका सिनेमासाठी कोट्यवधींचं मानधन घेत असला तरी त्याची पहिली कमाई किती होती याची चाहत्यांना उत्सुकता आहे. खिलाडी कुमारने नुकतच एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या कमाईबद्दल भाष्य केलं आहे. …

Read More »

नवीन तारक मेहता दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात

Sachin Shroff Wedding : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तारक मेहता या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  सचिन श्रॉफचं धुमधडाक्यात लग्न झाले. सचिन श्रॉफने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोत ‘तारक मेहता …

Read More »

Ribbhu-Kirtida Wedding : ‘ये है मोहब्बते’ फेम रिभू मेहरा अडकला लग्नबंधनात

Ribbhu-Kirtida Wedding : ‘ये है मोहब्बते’ (Ye Hai Mohabbatein) फेम अभिनेता रिभू मेहरा (Ribbu Mehra) लवकरच त्याची गर्लफ्रेंड आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री कीर्तिदा मिस्त्रीसोबत (Kirtida Mistry) लग्नबंधनात अडकला आहे. दिल्लीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. आता त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  लग्नसोहळ्याच्या फोटोंमध्ये कीर्तिदा खूपच सुंदर दिसत आहे. तिने बेज रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. …

Read More »

खिलाडी कुमारचा ‘Selfiee’ सुपरफ्लॉप!; जाणून घ्या कमाई…

Akshay Kumar Selfiee Box Office Collection : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमीचा (Emraan Hashmi) ‘सेल्फी’ (Selfiee) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची कथा आणि कलाकारांपेक्षा सिनेमा सुपरफ्लॉप झाल्यामुळे चर्चेत आहे. ‘सेल्फी’ या सिनेमाकडून खिलाडी कुमारच्या चाहत्यांची खूप अपेक्षा होती. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे.  ‘सेल्फी’ बॉक्स ऑफिस कलेक्शन (Selfiee Box Office …

Read More »

Oscar 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राम चरण थिरकणार ‘RRR’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्यावर!

RRR Oscar 2023 : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या अमेरिकेत असून तो आता  ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळ्याच्या तयारीला सुरुवात करणार आहे. येत्या 12 मार्चला 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा (95th Academy Awards) पार पडणार आहे. सध्या राम चरण अमेरिकेत ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास असणार आहे. या …

Read More »

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर वीणा जगतापबद्दल शिव म्हणाला…

Shiv Thakare On Veena Jagtap : ‘बिग बॉस’ फेम (Bigg Boss) शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापमुळे (Veena Jagtap) चर्चेत आहे. शिव ठाकरे आणि वीणा जगतापचा ब्रेकअप झाला आहे तरी त्यांच्यात मैत्री कशी, शिव ठाकरेसाठी वीणा जगताप हा विषय संपलाय का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.  शिव ‘बिग बॉस’च्या घरात असताना त्याची आई म्हणाली होती,”आमच्यासाठी …

Read More »

Hruta Durgule : ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’मध्ये ऋता दुर्गुळे अव्वल 

Hruta Durgule : ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते. ऋताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.  झी टॉकीज वाहिनीने महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर  या विभागातून ऋताचं नाव जाहीर केलं आहे. झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात लोकप्रिय चेहरा या पुरस्काराच्या रूपाने …

Read More »

Swara Bhaskar : स्वरा भास्करने विवेक अग्निहोत्रीवर पुन्हा साधला निशाणा!

Swara Bhaskar On Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) गेल्या काही दिवसांपासून ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा काही सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला तर काही मंडळींनी मात्र या सिनेमाला विरोध दर्शवला. आता विवेक अग्निहोत्रींवर टीका केली जात आहे. एका पत्रकाराला अपशब्द वापरल्याने त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. दरम्यान आता वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या …

Read More »

हॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यात राजामौलींच्या ‘RRR’ने पटकावले तीन पुरस्कार!

HCA Film Awards 2023 RRR Movie : एसएस राजामौलींच्या (SS Rajamouli) ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाचा हॉलिवूडमध्येही बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘ऑस्कर 2023’च्या नामांकन यादीत समावेश झालेल्या या सिनेमाने आता आपल्या नावे आणखी एक विक्रम केला आहे. हॉलिवूडच्या मानाच्या ‘हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या’त (Hollywood Critics Association) ‘आरआरआर’ने बाजी मारली आहे.  सातासमुद्रापार ‘आरआरआर’चा डंका  ‘हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या’त राजामौलींच्या ‘आरआरआर’ …

Read More »

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल

Nawazuddhin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) पत्नीने म्हणजेच आलियाने (Aaliya Siddhiqui) अभिनेत्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.  आलियाने इस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये ती नवाजुद्दीनवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती रडत म्हणत आहे. ती म्हणाली, “नवाजुद्दीन माझ्या लेकरांना माझ्यापासून दूर करण्याचा …

Read More »

Divya Bharti Birth Anniversary : बॉलिवूडवर राज्य करणारी दिव्या भारती!

Divya Bharti : बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti)  ही हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री होती जिच्या सौंदर्याचे चाहते जगभर होते. आज तिचा  जन्मदिवस आहे.  वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत 21 सिनेमांत काम करत आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलं होतं. तिची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत केली जाते.  दिव्या भारती यांनी डी. रामानायडू यांच्या ‘बोबली राजा’ या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून 1990 साली मनोरंजनसृष्टीत …

Read More »

बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला खिलाडी कुमारचा ‘सेल्फी’

Selfiee Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमीचा (Emraan Hashmi) ‘सेल्फी’ (Selfiee) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा जादू दाखवण्यात कमी पडला आहे.  ‘सेल्फी’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या… (Selfiee Box Office Collection)  गेल्या वर्षी …

Read More »

‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ का फ्लॉप झाला?; आयुष्मान खुराना म्हणाला…

Ideas Of India Summit 2023 : बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) एबीपी नेटवर्कच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023’ (Ideas Of India Summit 2023) या कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान त्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल भाष्य केले. तसेच बॉलिवूडचा ‘अष्टपैलू अभिनेता’ होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता हेदेखील सांगितले.  हिंदी सिनेसृष्टीत आयुष्मानने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याबद्दल बोलताना …

Read More »