जरा हटके

एका फोनवरुन दुसऱ्या फोनवर पैसे पाठवता, तसंच WhatsApp चॅटही पाठवता येणार, वाचा कसं?

नवी दिल्ली : WhatsApp Chat Transfer Feature : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणलं आहे. आपण सर्वचजण व्हॉट्सअ‍ॅपचा खूप वापर करतो, पण तेव्हाच व्हॉट्सअ‍ॅप एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये घेताना व्हॉट्सअ‍ॅप चॅट ट्रान्सफर करणं, हे मोठं काम असतं. पण आता वापरकर्ते फक्त एक QR कोड स्कॅन करून WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करू शकतील. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना क्लाउड बॅकअपची गरज नाही. वापरकर्ते …

Read More »

​तुमच्या Earphone मध्ये आवाज कमी येतोय? ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो

आधी दोन्ही स्पीकर चेक करा तर तुमच्या इअरफोनमध्ये आवाज येत नसेल तर सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इअरफोनचे दोन्ही स्पीकर व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे तपासा. यासाठी तुम्हाला डिस्पोजेबल बॅटरी घ्यावी लागेल आणि ती दोन्ही स्पीकरशी जोडावी लागेल. तुम्हाला त्यावेळी आवाज ऐकू येत असल्यास, याचा अर्थ स्पीकर्स ठीक आहेत आणि समस्या इअरफोनच्या दुसऱ्या कोणत्यातरी पार्टमध्ये आहे. …

Read More »

आता WhatsApp चॅट ट्रान्सफर करणं झालं एकदम सोपं, फक्त एक QR कोड स्कॅन करावा लागणार

मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुक पोस्टमधून झालं स्पष्ट WhatsApp हे देखील Meta च्या मालकीचं असून मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टद्वारे व्हॉट्सअॅपच्या या फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपचा चॅट हिस्ट्री आता सहज ट्रान्सफर करता येणार आहे. ते पूर्णपणे सुरक्षित असेल, असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. चॅटच्या साईजबद्दलही कोणतीही अडचण येणार नाही, म्हणजे तुमच्या चॅटमध्ये मोठ्या फाइल्स किंवा अटॅचमेंट्स …

Read More »

WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी, आता भारी क्लॉलिटीमध्ये पाठवू शकता Videos

नवी दिल्ली : Send HD Videos on WhatsApp : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत ज्यांचा आपल्याला दररोजच्या जीवनात खूपच उपयोग होऊ शकतो. आता कंपनी लवकरच एक आणखी फीचर लाँच करणार आहे. ज्याच्या मदतीने उच्च दर्जाचे व्हिडिओ पाठवण्यास मदत होईल. व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी एचडी फोटो पाठवण्याचे फिचर आणले होते. त्यानंतर आता, एचडी व्हिडिओ पाठवण्यासाठी एक खास फीचर कंपनी आणत …

Read More »

स्मार्टफोनला तासाऐवजी मिनिटात करा चार्ज, या टिप्सचा करा वापर

सध्या अनेक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. जर तुमचा फोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेत असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनला अवघ्या काही मिनिटात चार्ज करू शकता. जाणून घ्या टिप्स.वेगवान चार्जरचा वापर कराएका जलद गतीने चार्ज करणाऱ्या चार्जरचा वापर करा. यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल. वायरलेस चार्जिंगचा वापर कराजर तुमच्या …

Read More »

पावसाळ्यात खराब होऊ शकतो स्मार्ट टीव्ही, आजच बदला या गोष्टी

सध्या जोरात पाऊस बरसत आहे. तुमच्या घरात जर स्मार्ट टीव्ही असेल तर तुम्ही या टीव्हीची काळजी घ्यायला हवी. दरम्यान, स्मार्ट टीव्हीची सुरक्षा ठेवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. जाणून घ्या डिटेल्स.वायरिंगची तपासणी करापावसाळ्यात वायरिंगला नुकसान होण्याची भीती असते. जर तुमच्या जवळपास वायरिंगसाठी धोका जाणवत असेल तर लगेच याला ठीक करून घ्या. यासाठी ज्याला पुरेसी माहिती असेल त्याचा सल्ला घ्या. वातावरणाची …

Read More »

फक्त दोन दिवस उरलेत!, आजच ऑनलाइन करा पॅन-आधार लिंक

पॅन आणि आधार कार्ड हे दोन्ही डॉक्यूमेंट्स सध्या खूप गरजेचे आहेत. सरकारने या दोन्ही डॉक्यूमेंट्सला लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही आतापर्यंत पॅनला आधार लिंक केले नसेल तर तुमच्याकडे फक्त २ दिवस बाकी आहेत. यानंतर तुमचे पॅन कार्ड रद्दी होईल. यानंतर तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करू शकणार नाहीत. सरकारकडून ३० जून २०२३ पर्यंत यूजर्सला १ हजार …

Read More »

पावसात मोबाइल नेटवर्क मिळत नसल्यास तत्काळ करा या ५ गोष्टी

मोबाइल फोनमधील नेटवर्क मिळणे ही सर्वात मोठी समस्या आहे. फोनमध्ये कधी सिग्नल येते तर कधी अचानक गायब होते. कमजोर नेटवर्क मुळे कॉल क्वॉलिटी, डेटा स्पीड आणि ओव्हरऑल कनेक्टिविटी मध्ये अडचण येते. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ५ अशाच गोष्टीसंबंधी माहिती देत आहोत. ज्यामुळे तुमच्या नेटवर्कमध्ये सुधारणा केली जाऊ शकते.नेटवर्क कव्हरेज चेक करणेतुम्हाला हे निश्चित करावे …

Read More »

घरातच रिपेयर करा एसी, खूपच सोपी आहे प्रोसेस, या ८ स्टेप्स फॉलो करा

एअर कंडीशनची रिपेयरिंग आवश्यक आहे. जर याची कूलिंग कमी होत असेल तर तुमच्यापैकी अनेक जण टेक्निशियनकडून एसीला रिपेयर करून घेतात. परंतु, तुमचे जर बजेट कमी असेल तर तुम्ही तुमच्या एसीला घरीच रिपेयर करू शकता. यामुळे तुम्हाला स्वस्तात हे करता येईल. जाणून घ्या डिटेल्स.एसी रिपेयर करताना या गोष्टी ध्यानात ठेवासर्वात आधी एसीचा प्लग काढून घ्या. यामुळे करंट लागणार नाही.एसीच्या फिल्टरला काढून …

Read More »

विजेचे बिल होईल थेट अर्धे, फक्त या सोप्या ट्रिक्स वापरा

जर तुम्हाला दर महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येत असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करून वीज बिल कमी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.एनर्जी एफ़ीसिएंट डिवाइसएनर्जी एफ़ीसिएंट इलेक्ट्रिक उपकरण जसे, LED बल्ब, स्टार रेटेड एप्लायंसेज, ऊष्माकर्षक (Insulation) आणि ऊष्मा संचयक (Energy Saver) उपकरणचा वापर करून तुम्ही ऊर्जाची बचत करू शकता. या उपकरणामुळे विजेचे बिल कमी येते. सोलर पॅनेलसोलर …

Read More »

UPI Payment Tips : ऑनलाईन युपीआयने करता पेमेंट? GooglePay, Paytm, PhonePe वापरताना या गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर…

​UPI पेमेंटसाठी अधिक अ‍ॅप्स वापरु नका आजकाल मार्केटमध्ये बरेच युपीआय पेमेंट ऑप्शन्स आहेत. पण या साऱ्यांचा वापर करणं टाळलं पाहिजे. त्यामुळे फोनमध्ये युपीआय पेमेंटसाठी एकापेक्षा अधिक अ‍ॅप्सचा वापर करणं टाळणं चांगलं. कारण जितके अधिक अ‍ॅप्स तितक्या अधिक जागी आपल्याला आपली खाजगी माहिती टाकावी लागते. त्यामुळे एकापेक्षा जास्त युपीआय अ‍ॅप्स डाऊनलोड करु नये आणि ते करताना देखील अ‍ॅप स्टोअर, प्ले स्टोअर …

Read More »

WhatsApp वर चुकूनही या चुका करू नका, एक चूक पडू शकते महागात

जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये WhatsApp चा वापर करीत असाल तर तुम्हाला वेळीच अलर्ट व्हावे लागणार आहे. कारण, मार्केटमध्ये पिंक व्हॉट्सअॅपची एन्ट्री झाली आहे. स्कॅमर्स व्हॉट्सअॅप यूजर्सची भूलथापा देवून फसवणूक करीत आहेत. व्हॉट्सअॅप अपडेट नंतर याचा कलर ग्रीन वरून पिंक होईल. परंतु, हे खोटे आहे. खरं म्हणजे स्कॅमर्स यूजर्सला व्हॉट्सअॅप अपडेटची लिंक पाठवत आहे. ज्यात दावा केला जात आहे की, नवीन …

Read More »

WhatsApp वर आता बिनकामाचे कॉल्स येणार नाहीत, फक्त हे फीचर ऑन करा

WhatsApp यूजर्ससाठी एक कमालीचे फीचर आले आहे. जर तुमच्या WhatsApp वर बिनकामाचे कॉल्स येत असतील तर तुम्ही याला रिजेक्ट करू शकता. परंतु, यासाठी खूपच सोपी पद्धत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या सोप्या टिप्स संबंधी माहिती देत आहोत. इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आता यूजर्सला अज्ञात कॉलर्सच्या स्पॅम कॉल्सला रोखण्याची परवानगी देते. हे कॉल्स तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करण्यात आलेले …

Read More »

Online Money Transaction : इंटरनेट नसताना पाठवायचे आहेत अर्जंट पैसे? ‘या’ सोप्या टिप्स येतील काोमाला

नवी दिल्ली : Send Money without internet : ऑनलाइन पैसे पाठवणे आजकाल खूपच सोपे झाले आहे. म्हणजे अगदी सहज आजकाल एका क्लिकवर पैशाचे मोठमोठे व्यवहार होत असतात. म्हणजे बँक अॅप असो किंवा युपीआय एका झटक्यात आजकाल ऑनलाइन पैसे पाठवता येतात. पण ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट हा एक उत्तम सोर्स आहे. पण कधीकधी इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसते आणि तुम्हाला ऑनलाइन पैसे …

Read More »

AC ची गॅस गळती का होते? ‘ही’ आहेत ५ महत्वाची कारणं, कशी घ्याल काळजी?

उन्हाळ्यापूर्वीच करुन घ्या AC ची सर्व्हिसिंग उन्हाळ्यात एसी सर्वाधिक वापरला जातो. दरम्यान त्यामुळे उन्हाळ्याच्या किंवा एसी वापरण्यास सुरुवात करणार असलेल्या सीझनच्या सुरुवातीला एसी चालू करताना जर तुम्ही एसीची नीट सर्व्हिस केली तर तुम्हाला फायदा होईल. तसंच गॅस गळतीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. एसीची सर्व्हिसिंग वेळेवर पूर्ण करावी. असं न केल्यास एसीमध्ये बिघाड होऊन गॅस गळतीची समस्याही उद्भवू शकते. वाचा …

Read More »

डेबिट-क्रेडिट कार्डमधील चीप कसं काम करतेय?, या ठिकाणी जाणून घ्या

डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये लावलेली (chip) एक इलेक्ट्रॉनिक सर्किट असते. जी कार्ड सोबत इंटरेक्शनला सुरक्षित करण्यासाठी बनवलेली असते. हे चीप कार्ड तत्काळ डिव्हाइसशी संपर्क करून डेटाला सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड रुपाने प्रोसेस करते. (chip in credit card) कार्डला संपर्क साधन (contact device) मध्ये टाकल्यानंतर चीप संपर्क पॉइंट्सच्या माध्यमातून डिव्हाइसशी संपर्क करते. चीप कार्ड आणि डिव्हाइस दरम्यान सुरक्षित संचार करण्यासाठी क्रिप्टोग्राफिक प्रोटोकॉलचा …

Read More »

हे ॲप मोबाइलमध्ये असेल तर आताच डिलीट करा, अन्यथा चोरी होईल सर्व डेटा

सायबर सिक्योरिटी सॉफ्टवेयर कंपनी ESET ने एक मॅलिशस ॲपला उघड केलेआहे. हे यूजर्सचा डेटा चोरी करीत होते. गुगल प्ले स्टोर मध्ये हे ॲप उपलब्ध आहे. सप्टेंबर २०२१ पासून अँड्रॉयड यूजर्सचा डेटा गोळा करीत होते. या ॲपला ५० हजारांहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हे ॲप iRecorder आहे. जे स्क्रीन रेकॉर्ड करते.ESET च्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२१ ला iRecorder – …

Read More »

Aadhar Card संबधित फ्रॉडपासून वाचण्यासाठी घरबसल्या करा ‘हे’ काम, सोप्या आहेत स्टेप्स

नवी दिल्ली :Aadhar Card Fraud : आधार कार्ड हे भारतात राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. म्हणजे ही एकप्रकारे तुमची ओळखच असल्याने आधार कार्ड असणं आणि त्यावरील माहिती योग्य असणं अनिवार्य असतं. अगदी बँक खात खोलण्यासाठी, पासपोर्ट नवीन सिमकार्ड, लोन सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड महत्त्वाचं असून हे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणंही गरजेचं आहे. कारण यामुळे तुम्हाला तुमचं आधार कार्ड …

Read More »

मोबाइल डेटा लवकर संपतोय?, कुठे कुठे वापरला गेला, असं चेक करा

मोबाइल डेटाचा वापर सध्या खूपच जास्त होत आहे. अनेक कामांसाठी, ऑफिस कामांसाठी, किंवा सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी केला जातो. अनेकदा मोबाइल डेटा इतका जास्त खर्च होतो की, कळतच नाही. जर तुम्हाला तुमचा मोबाइल डेटा कुठे कुठे खर्च झाला हे जाणून घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही याला कंट्रोल करू शकता. …

Read More »

Instagram Reels : तुम्हालापण इन्स्टाग्रामवरुन पैसे कमावायचे आहेत? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली : How to Earn Money from Instagram : आजकाल कितीतरीजण फक्त इन्स्टाग्रामवरुन लाखो रुपये कमवत आहेत, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळत आहे. जर तुम्ही इन्स्टाग्रामवरून कमाई करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या मार्गांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे इन्स्टावरुनही तगडी कमाई करू शकता. सोशल मीडियाचा वापर करून तुम्हीही सहज खिसा भरू शकतो.इन्स्टाग्राम …

Read More »