Tag Archives: BJP

हिजाब आणि पगडीची तुलना केल्याने भडकला भाजप नेता, म्हणाला “मी सोनम कपूरला सांगू इच्छितो….”

सोनम कपूर हिने याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हिजाब आणि बुरखा परिधान करण्यावर वाद सुरु आहे. कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद सुरु झाला. कर्नाटकात सुरू असलेला हिजाब वादाचा मुद्दा आता देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. कंगना रणौत, हेमा मालिनी, शबाना आझमी, रिचा चड्ढा यांसारख्या सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज …

Read More »

“विकेट मिळाली नाही, म्हणून गोलंदाज…”; कैरानामध्ये गाडीमध्ये ईव्हीएम सापडल्यानंतर विरोधकांवर मोदींचा निशाणा

लोकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी कमळाला मोठ्या प्रमाणात मतदान केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीच्या मतदानापूर्वी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कासगंज येथे पोहोचले होते. पहिल्या टप्प्यात भाजपाला प्रचंड बहुमत मिळेल, असा दावा करत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. या लोकांनी आतापासून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. क्रिकेटमध्ये विकेट न …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे पोलिसांचा माफियासारखा वापर करत आहेत – किरीट सोमय्यांचा आरोप

“पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा पोलीस स्टेशनवर दबाव आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या पोलीस आयुक्तांना सूचना की…” असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलच तापताना दिसत आहे. या घटनेवरून भाजपा विरुद्ध शिवसेनेतील वादांमध्ये आणखी एका नव्या वादाची भर पडली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी किरीट सोमय्या आज पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार …

Read More »

गोव्यात नितेश राणेंचा फडणवीसांसोबत बंद दाराआड संवाद; चर्चांना उधाण

जामिनावर सुटका होताच नितेश राणेंची गोव्यात मोदींच्या सभेला हजेरी; फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर केला असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. ३० हजारांच्या जात मुचलक्यावर नितेश राणेंची सुटका करण्यात आली. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर कोल्हापूरच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नितेश राणेंना जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज …

Read More »

विश्लेषण : गोव्यात बहुमताचा मार्ग खडतर

– हृषिकेश देशपांडे विधानसभा निवडणुकीअंतर्गत गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. अकरा लाखांवर मतदार तर विधानसभेच्या ४० जागा. त्यामुळे छोटे मतदारसंघ, त्यांचा अंदाज वर्तवणेही कठीण. उत्तर गोव्यात १९ तर दक्षिणमध्ये २१ मतदारसंघ येतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे बहुमताचा २१ हा आकडा गाठणे कोणत्याही पक्षासाठी कठीणच दिसत आहे. राज्यात सत्ताधारी भाजप विरोधात काँग्रेस अशी प्रामुख्याने लढत …

Read More »

शिवाजी पार्कमधील स्मारकावरून वाद, मंगेशकर कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राजकारणी लोकांनी…”

ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर भाष्य केलंय. “आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छा नाही,” असं स्पष्ट मत ह्रदयनाथ मंगेशकरांनी व्यक्त केलं. तसेच राजकारणी लोकांनी दीदींच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करावा, असं आवाहनही केलं. …

Read More »

Goa Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्यातील भाषणात काढली मनोहर पर्रिकरांची आठवण, म्हणाले…

गोव्याच्या सुवर्ण भविष्यासाठीची ही विकासाची यात्रा अशी सुरू राहील, असंही म्हणाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज(गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोव्यातील म्हापसा येथे सभा होत आहे. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र यांनी भाजपाचे दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची आठवण काढली. तसेच, १४ फेब्रवारी रोजी गोव्यातील प्रत्येक मतदार पुन्हा कमळ फुलवणार असल्याचं सागंत, भाजपाच्या उमेदवारांना त्यांनी …

Read More »

केंद्रानं ट्रेन सोडल्या तरी रिकाम्या पाठवणं तुमची जबाबदारी होती – चंद्रकांत पाटील

ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या होत्या असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. त्यानंतर महाविकास …

Read More »

किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना पाठवलं पत्र, म्हणाले…

किरीट सोमय्यांना लोकसभेचं तिकीट देऊ नका असं म्हणत शिवसेनेने युती पणास लावली होती, असंही सांगितलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे. या हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला आज पत्रकारपरिषदेत उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच, या हल्ल्यामागे जे सुपातून …

Read More »

महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते असा प्रश्न पडतो; संजय राऊतांचं रोखठोक

अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. इतरही मंत्री देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत लवकरच जातील, अशी धमकी काही मंडळी केंद्रीय पोलिसांच्या संरक्षणात देतात तेव्हा महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते, असा प्रश्न पडतो. राज्याचे पोलीस, राज्यातील प्रशासन, राज्यातील आर्थिक गुन्हे विभाग यांना न जुमानता केंद्रीय तपास यंत्रणा एखाद्या राज्यात मनमानी करीत असतील तर भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांनी एकत्र यायला हवे असं …

Read More »

“किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, हे गुंडाराज…”, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची पुण्यातील संचेती रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून सोमय्या यांच्या दुखापती आणि उपचार याची माहिती घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच केंद्राची सुरक्षा व्यवस्था नसती, तर …

Read More »

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या संचेती रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले, “मानसिक धक्का बसल्याने…”

पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक उपचारही करण्यात आले. यानंतर संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीविषयी माध्यमांना माहिती दिली. यात त्यांनी अचानक …

Read More »