Tag Archives: BJP

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. (Maharashtra Political News) नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. (Nagpur Winter Session) शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान, नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री,  ये दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर, नागपूरची संत्री, खातायेत मंत्री, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी देत परिसर दणाणून सोडला. गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरुन …

Read More »

… तर 2 ते 3 मंत्र्यांवर सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल – अजित पवार

Ajit Pawar on Shinde – Fadnavis government serious allegations : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Maharashtra Political News) खुद्द मुख्यमंत्री यांच्यावर जमीन व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारविरोधात रान उठवले आहे. दरम्यान, 2 ते 3 मंत्र्यांची माहिती आपल्या हाती आहे. पण पुरावे हाती आल्याशिवाय …

Read More »

Sanjay Rathod : शिंदे सरकारमधील मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत

Maharashtra Political News : मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (Minister Sanjay Rathod is once again in Trouble) संजय राठोड यांनी जमिनीबाबत दिलेल्या आदेशामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. महसूल राज्यमंत्री असताना गायरानाची 5 एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश संजय राठोड यांनी दिले होते. वाशिमच्या सावरगावमधलं हे प्रकरण आहे.  सरकारी इ-क्लास गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हे …

Read More »

Parliament Winter Session : संसदेचं हिवाळी अधिवेशन गुंडाळलं

Parliament Winter Session 2022 : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने संसदेचं हिवाळी अधिवेशन गुंडाळले आहे. (Winter Session) वाढत्या कोरोना (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलेय. दरम्यान, संसदेत विरोधकांनी मोदी सरकारला अनेक प्रश्नावर घेरले होते. विरोधकांना बोलू दिले जात नव्हते. तसा आरोप विरोधकांनी केलाय. आम्हाला बोलू दिले जात नाही. लोकशाहीत आमचा सरकारकडून आवाज दाबण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेससह …

Read More »

Maharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? – अजित पवार

Maharashtra Karnataka border issue : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार ठराव का आणत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला आहे. (Maharashtra Political News) कर्नाटक विधानसभेत सीमावादावर ठराव मंजूर करण्यात आला आहे. कामकाज सल्लागार समितीत हिवाळी अधिवेशनात ठराव मंजूर करु असं सांगण्यात आले. (Maharashtra Karnataka border) मात्र राज्यात विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री …

Read More »

Fack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? ‘त्या’ Tattoo मुळे रंगली चर्चा

Lionel Messi Tattoo : ट्रॉफीला किस (Kiss the trophy), स्टेजवर डान्स…अखरे फुलबॉलचा सम्राट लिओनेअ मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण झालं. कतारच्या स्टेडियमवर एक रोमहर्षक विजयानंतर अर्जेंटिनामध्ये जल्लोषासाठी बाहेर पडलेल्या लोकांचा जणू काही अथांग असा सागर दिसतं होता. अख्ख जग डोळे दिपवून टाकणारं हे सेलिब्रेशन पाहून थक्क झाला. मग काय लिओनेअ मेस्सीचे अनेक व्हिडिओ (Leone Messi Video), जुने फोटो असो किंवा …

Read More »

Gram Panchayat Election : निवडणूक निकालाला गालबोट; दोन गटात राडा, दगडफेकीत विजयी सदस्याचा मृत्यू

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या टाकळीत दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. यात दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाल्याने 25 वर्षीय धनराज माळी या विजयी सदस्याचा मृत्यू झाला. पराभूत गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप मृत सदस्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर …

Read More »

‘देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का?’; मल्लिकार्जुन खरगे यांची भाजपवर बोचरी टीका

Mallikarjun Kharge : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजचा दिवस वादळी ठरत आहेत. सत्ताधारी पक्षाने  कॉंग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी असे म्हटले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. सोमवारी टीका करताना खरगे यांनी, तुमच्या घरचा कुत्राही देशासाठी मेला का? काँग्रेसने बलिदान दिले आहेत, असे म्हटले होते. खरगे यांनी मंगळवारी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला …

Read More »

मविआच्या मोर्चात पैसे वाटून जमवली गर्दी? अजित पवार म्हणाले, “मी लोकांसोबत…”

Maharashtra Politics : मुंबईत शनिवारी महाविकास आघाडी (MVA) आणि समविचारी संघटनांचा महामोर्चा पार पडला.  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन मुंबईत शिंदे – फडणवीस सरकारविरोधात  महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात होता. या मोर्चासाठी जमलेल्या गर्दीवरुनही भाजपकडून टीकाही करण्यात आली. लग्नाच्या वऱ्हाडाला यापेक्षा जास्त गर्दी असते असा टोला भाजपने लगावला होता. तर दुसरीकडे मविआच्या या मोर्चात पैसे …

Read More »

“लव जिहाद करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणारे ‘हे’ लाभ ताबडतोब थांबवा”

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  धर्मांतर विरोधी कायदा ( Anti Conversion law) व्हावा आणि लव जिहाद विरोधी कायदा (Love jihad) व्हावा यासाठी भाजप आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. यंदा राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session of Maharashtra legislature) हे नागपुरात 19 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या हिवाळी अधिवेशनात आमदार आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे (Pravin Pote) विधानपरिषदेत खाजगी …

Read More »

उद्धव ठाकरेंच्या बहिणीची राजकारणात एंन्ट्री; भाजपने भुंकण्यासाठी श्वान पथकाची नियुक्ती केल्याचा ताईंचा घणाघात

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांच्या बहिण कीर्ती पाठक(Kirti Pathak) यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती करण्यात आलेय. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो अशी टीका कीर्ती पाठक यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला(criticizes on BJP and Shinde group). सांगलीत(Sangali) त्या …

Read More »

Ink Attack : चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतरही 11 पोलीस कर्मचारी निलंबित

Chandrakant Patil : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानंतर शनिवारी त्यांच्यावर शाईफेक (Ink Attack) करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. या वक्तव्यानंतर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करण्यास तयार आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले …

Read More »

Chandrakant Patil : चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद

संभाजीनगर : मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संभाजीनगरात (Sambhajinagar) वातावरण तापलंय.’ मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’, अशा घोषणा दिल्या गेल्या आहेत. पाटील यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी रौद्र रुप धारण केलं. पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. (congress follwers are …

Read More »

Election Result 2022: गुजरातमध्ये BJP ने काँग्रेसचा 1985 चा विक्रम मोडला, हिमाचलची 37 वर्षे जुनी प्रथा कायम

Election Result 2022: गुजरातमध्ये मोठे यश मिळवून भाजपने सलग सातव्यांदा सत्तेवर येण्याचा इतिहास रचला आहे. (BJP broke Congress’s record of 1985 in Gujarat) मात्र, हिमाचल प्रदेशात काँग्रेसने आपला विजय रथ थांबवून गुजरातच्या दारुण अपयशाचे दु:ख काहीसे कमी केले आहे. ( Himachal did not change 37 years old custom ) भाजपशासित दोन्ही राज्यांतील मतमोजणीच्या पहिल्या चार तासांनंतरचे प्रारंभिक कल पाहिल्यानंतर भाजपला यश …

Read More »

Assembly Election Results 2022 : तुम्हीआम्ही वर्षाला कमवतो, तितकं आमदारांचं मासिक वेतन

MLA, MP salaries : गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat an Himachal pradesh Assembly election results 2022) या दोन्ही राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. मतदारांनी आपल्यातूनच निवडून दिलेल्या नेतेमंडळींच्या नावी आज विजयाची मोहोर लावली जाणार आहे. हीच मंडळी पुढे जाऊन शासनदरबारी जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रश्न, त्यांना होणाऱ्या गैरसोयी आणि त्यांच्या मागण्या मांडताना दिसणार आहेत. नवी सत्ता …

Read More »

Assembly Election Results : सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट काय असतात?

Gujarat, Himachal elections : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल (Gujarat and Himachal Pradesh Assembly Election Results) आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला आहे. आज (8 डिसेंबर) सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टल मतपत्रिका मतमोजणी (Postal Ballot Counting) सुरू झाली आहे.  यानंतर बरोबर अर्ध्या तासात ईव्हीएमद्वारे (EVM) पडलेल्या मतांची मोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर …

Read More »

Election Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर

Today Petrol-Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. त्याचबरोबर आज, 8 डिसेंबर रोजी गुजरात (Gujarat Election 2022) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Election 2022) विधानसभा निवडणुका 2022 चे निकाल देखील जाहीर होणार आहेत. त्याचपार्श्वभूमीवर आज आपण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल झाला आहे हे जाणून घेऊयात. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या …

Read More »

“उद्धव ठाकरे यांना साधा पेन नाही उचलत आणि ते…”; सीमाप्रश्नावरुन भाजपची बोचरी टीका

Maharashtra Karnataka border issue : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद पुन्हा चिघळलाय. मंगळवारी कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत तोडफोड केली. त्यानंतर राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकला इशारा दिलाय. तर खासदार संजय राऊत यांनी …

Read More »

Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; PM Modi सह अनेक VVIP करणार मतदान

Gujarat Election 2nd Phase Voting 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार असून 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि ‘आप’प्रमाणेच काही प्रादेशिक पक्षही स्वतःचं भवितव्य आजमावत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि आणि अल्पेश ठाकोर यांच्या मतदारसंघाकडे …

Read More »

Raj Thackeray : महत्त्वाच्या मुद्द्यांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी कर्नाटकचा मुद्दा समोर ? – राज ठाकरे

Raj Thackeray On Maharashtra Politics : कर्नाटकचे मुद्दे आताच का समोर येत आहेत? की कोणी हे जाणून बुजून हे करतंय का हे बघितलं पाहिजे. राज्यातील  बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. (Maharashtra Political News) यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विधानाबाबात विचारले असता, …

Read More »