Tag Archives: BJP

Maharashtra Politics : ‘…तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती’, उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले ‘फायनल जर…’

Uddhav Thackeray On World Cup Final : उद्धव ठाकरे यांच्या गटाचं नाशिक येथे (Nashik News) अधिवेशन सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशकात जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड …

Read More »

‘अयोध्येत गोळ्यांचा गडगडाट नसेल, आता कर्फ्यू नाही…’, मोदींसमोर योगी आदित्यनाथ काय काय म्हणाले? पाहा

Yogi Adityanath Speech On  Ram Mandir :  प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha Inauguration) आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज प्रसन्नता आणि संतोषाचे भावना आहेत. भारताला याच दिवसाची प्रतिक्षा होती. मंदिर तिथंच तयार झालं, जिथं तयार करण्याचा संकल्प केला होता, …

Read More »

VIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात दाखल झाली होती. राहुल गांधी तिथून जात असताना भाजपचे झेंडे घेतलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी जमावाने मोदी-मोदीच्या घोषणा दिल्यानंतर राहुल बसमधून खाली उतरले आणि गर्दीत गेले. त्यावेळी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले.  आसाममध्ये रविवारी …

Read More »

‘मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा’; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत

Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक …

Read More »

रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, ‘सहा महिने तुरुंगात…’

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी नोटीस पाठवली आहे. ईडीने आमदार रोहित पवार यांना 24 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रोहित पवार यांच्यासह मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षांकडून सातत्याने हल्लाबोल केला जात असताना आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप …

Read More »

अर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठेची घाई का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ आला आहे. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे देशातील 4 पिठाच्या शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने आताच प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नसल्याची भूमिका शंकराचार्यांनी मांडली आहे. ही पूजा धर्म शास्त्राच्या …

Read More »

‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Milind Deora News Today: माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोठचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला दिवस असतानाच मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. मिलिंद देवरांच्या या राजीनाम्याच्या टायमिंगवरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.  काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी मिलिंद देवरा यांच्यावर गंभीर आरोप केला …

Read More »

राहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही देवरांनी काँग्रेसचा ‘हात’ का सोडला? उद्धव ठाकरेंमुळं राजीनामा?

Milind Deora News Today: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे जवळचे शिलेदार समजले जात होते. असं असताना मिलिंद देवरा यांनी राजीनामा का दिला, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुल गांधी …

Read More »

शिंदे गट की भाजपा; काँग्रेसच्या मिलिंद देवरांसमोर मोठं कोडं; ‘त्या’ एका ऑफरवर होणार भवितव्याचा फैसला

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणार ही भाजपात याबाबात अद्याप स्पष्टता नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मिलिंद देवरा शिंदे गट आणि भाजपा या दोघांच्याही संपर्कात आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपाला यावरुन ते भवितव्याचा निर्णय घेणार …

Read More »

VIDEO : भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस हवालदाराला मारहाण

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे पुन्हा वादात सापडले आहेत. ससून रुग्णालयात आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली आहे. ससून रुग्णालयाती एका कार्यक्रमात सुनील कांबळे यांनी थेट पोलिसावरच हात उचलला आहे. त्याआधी सुनील कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यालाही मारहाण केल्याचा …

Read More »

‘अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा..’, ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, ‘हिंडेनबर्ग प्रकरणात ED ला..’

Uddhav Thackeray Group Slams BJP Over Adani Hindenburg Case: “हिंडेनबर्गप्रकरणी उद्योगपती अदानी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला यात आश्चर्य वाटावे, धक्का बसावा असे काही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘दिलासा’ निर्णयानंतर गौतम अदानी हे आनंदाने गदगदून म्हणाले, ‘‘सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते.’’ याप्रकरणी सत्य खरोखरच जिंकले असेल तर आनंदच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका असल्या तरी आक्षेप घेण्याचे कारण नाही, पण अदानींच्या बाबतीतच …

Read More »

‘आजारी पडलात तर दवाखान्यात जाणार ना?’ राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा

Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. मात्र काही जणांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकंडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. अशातच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका वक्तव्याने तापमान …

Read More »

मोदींनी ‘या’ भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘पाशवी बहुमत आहे म्हणून..’

Truck Driver Strike: “उफराटे कायदे करतातच कशाला? पाशवी बहुमत आहे म्हणून मनमानी करण्याचा अधिकार तुम्हाला ना घटनेने दिला आहे ना जनतेने. परंतु ‘मेरी मर्जी’ म्हणत पाशवी बहुमताच्या जोरावर अन्याय्य कायदे मंजूर करून घ्यायचे आणि जनतेवर त्यांचा दांडपट्टा फिरवायचा, हेच मोदी सरकारचे धोरण आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने मोदी सरकावर ‘हिट ऍण्ड रन’ कायद्यावरुन टीका केली आहे. ‘हिट ऍण्ड रन’ संदर्भातील कायदे केंद्र …

Read More »

“22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार?

Atul Bhatkhalkar demand public holiday : गेले कित्येक वर्ष ज्याची सर्वांना आतुरता होती, अशा अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या दिवशी देशभरात दिवाळा साजरी केली जावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. …

Read More »

‘…तर प्रभू श्रीराम पुन्हा वनवासात जातील’; संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका, म्हणाले ‘हा काय 15 ऑगस्टचा…’

संपूर्ण देशभरात सध्या अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची चर्चा सुरु आहे. एकीकडे अयोध्योत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुकता असताना दुसरीकडे कोणते दिग्गज उपस्थित राहणार याची चर्चा रंगली आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक नेत्यांना आमंत्रणच मिळालं नसल्यानेही राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन नाराजी जाहीर केली आहे. संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे.  …

Read More »

‘इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता’; नागपुरातल्या भाषणावरुन भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली

Congress Foundation Day : काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुरात दिघोरी नाक्याजवळील मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलत होते. नागपुरात राहुल गांधींनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. मात्र, भाजपने (BJP) त्यांच्या भाषणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. लोकांना वाटते की स्वातंत्र्य लढा हा केवळ …

Read More »

भाजपने देशाला दिलं तरी काय? ते आपल्याला गुलामगिरीच्या दिशेने नेत आहेत: राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi: काँग्रेसच्या स्थापनादिनी नागपुरात महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महासभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशात आज विचार आणि सत्ता यांच्यात लढाई आहे. देशात आज दोन विचारसरणींचा लढा चालू आहे, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, …

Read More »

‘अयोध्येतील कार्यक्रम भाजपाचा, श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप…’; राऊतांची कठोर शब्दांत टीका

Ayodhya Ram Mandir Sanjay Raut Slams BJP: अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामवरुन राज्याबरोबरच केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे गटामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यावरुन वाद निर्माण झालेला असतानाच आज उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाने थेट प्रभू रामाला किडनॅप केल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच अयोध्येतील हा …

Read More »

‘वरात कशी काढायची हे…’; भाजपच्या मंत्र्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे बेमुदत आंदोलन

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातल्या कलाकार मानधन समितीमध्ये बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्याने मंत्र्यांविरोधातच आंदोलन सुरु केलं आहे. भाजप पदाधिकाऱ्याने भाजपाच्याच पालकमंत्र्यांवर आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे सांगलीतल्या या आंदोलनाची चर्चा सुरु झाली आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या बोगस नियुक्त्या केल्याचा आरोप करत भाजपा अनुसूचित जाती जमातीकडून …

Read More »

‘मोदी रामापेक्षा मोठे झाले का? असे पोस्टर दुसऱ्या कोणी छापले असते तर..’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony Politics: “अयोद्धेतील राममंदिराचे राजकारण भाजपने अत्यंत विकृत वळणावर नेऊन ठेवले आहे. ते आपल्या संस्कृतीस शोभणारे नाही. हिंदुत्वाची ठेकेदारी आपल्याकडेच आहे व राममंदिराच्या सातबाऱ्यावर जणू आपलेच नाव लागले आहे, अशा थाटात भाजपचे लोक वावरत आहेत पण राममंदिर उभे राहात असताना ‘रामराज्य’ मात्र रसातळाला गेल्याचे स्पष्ट दिसते,” असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र …

Read More »