Tag Archives: BJP

‘इंडिया’त काँग्रेसचा गेम? तीन राज्यात पानिपत, कसा होणार आघाडीचा बेडा पार?

Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया …

Read More »

Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ; तरीही सत्तेच्या चाव्या अपक्षांकडेच

MP Exit Poll Result 2023 : तेलंगणात आज मतदान झाल्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एकीकडे मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये कोणाचे सरकार सत्तेत येणार उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे मात्र एक्झिट पोलनुसार, देशातील महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ ठरणार आहे. मात्र सत्तेच्या चाव्या या अपक्षांकडेच असणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात 230 …

Read More »

‘तुम्ही आता 50 चे झालात, जोडीदार शोधा अन्यथा…’, ओवेसींचा राहुल गांधींना टोला, ‘हा एकटेपणा…’

तेलंगणात सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने राजकीय नेत्यांकडे एकमेकांवर शाब्दिक प्रहार केले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांचे मित्र असल्याचा दावा केला होता. यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं असून थेट त्यांच्या लग्नाच्या मुद्द्यालाच हात घातला आहे. एकटेपणा तुम्हाला सतावत असेल असा टोला त्यांनी लगावला आहे.  …

Read More »

‘गरिबांसाठी मी तुरुंगातही जायला तयार’; राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Rajasthan Polls : राजस्थानात विधानसभा निवडणुकीवरुन (Rajasthan Assembly Election) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात आता पंतप्रधान मोदी (PM Modi) देखील सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राजस्थानमधील भरतपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला. काँग्रेसला घेरण्यासाठी पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?

Grampanchayat Election : राज्यातल्या ग्रामपंचायत निकालात भाजपच (BJP) नंबर एकच पक्ष ठरलाय. 2359 पैकी 691 जागा जिंकत भाजपनं जोरदार मुसंडी मारली. विशेषत: गावपातळीवरचं राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचं (Shivsena) आव्हान मोडून काढत भाजप नंबर एकचा पक्ष झालाय.. अनेक ठिकाणी तर शिंदे गट विरुद्ध भाजप, अजित पवार गट विरुद्ध भाजप असं चित्र असतानाही भाजपनंच बाजी मारलीय. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा …

Read More »

ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचाला किती मिळतो पगार?

Sarpanch Salary: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. राजकीय पक्ष, अपक्ष, गाव पॅनलच्या उमेदवारांचे उमेदवार या निवडणुकीला उभे होते. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, कॉंग्रेस आणि इतर. यापैकी कोण किती  ग्रामपंचायती जिंकणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचाय निवडणुकीच्या निकालातून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा …

Read More »

2 हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकींचा धुरळा; राज्यभरात मतदानाला सुरुवात

Gram Panchayat Elections : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका गेले तीन वर्षे रखडल्या असल्या तरी आज 2353 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. राज्यातल्या काही ग्रामपंचायतींचा बिनविरोध निकाल लागला असला तरी रविवारी 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे स्थानिक राजकीय नेत्यांना ताकदीचा अंदाज येण्यास मदत होणार आहे. या निवडणुकीचा …

Read More »

Video : निवडणूक प्रचारादरम्यान खासदारावर जीवघेणा हल्ला; पोटात खुपसला चाकू, प्रकृती चिंताजनक!

Telangana MP Stabbed Video : नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) पार पडणार आहेत. त्यामुळे आता देशभरात निवडणुकीचं वातावरण तयार झाल्याचं पहायला मिळतंय. तेलंगाणामध्ये (Telangana Elections) सर्वच पक्ष जोरदार तयारीत लागले आहेत. काँग्रेसने नुकतीच आपली दुसरी यादी जाहीर केली होती. अशातच आता तेलंगाणामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) खासदार कोथा प्रभाकर रेड्डी (MP …

Read More »

भाजपाला मोठा धक्का! पुढील काही आठवड्यात हे राज्य ‘हात’चं जाणार

मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत आपण विजयी होऊ असा दावा करत आहेत. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशातील ओपिनियन पोल समोर येत आहेत. ZEE मध्य प्रदेश/छत्तीसगडनेही एक ओपिनियन पोल केला आहे. ZEE NEWS-C FOR SURVEY च्या या सर्व्हेनुसार, 11 हजार 500 हून अधिक लोक या सर्व्हेत …

Read More »

Maharatra Politics : मनोज जरांगेंचा ‘मध’ पॅटर्न कुणासाठी ठरणार कडू? बेरजेचं गणित कुणाची लावणार वाट?

Maharastra Reservation Controversy : काठी न घोंगडं घेऊ द्या की… धनगरांना बी सोबत येऊ द्या की… दस-याच्या मुहूर्तावर जरांगेंनी (Manoj Jarange patil) केलेलं सीमोल्लंघन ही मोठी खेळी आहे. आतापर्यंत मराठा म्हणजे मोठा भाऊ आणि इतर जाती म्हणजे छोटा भाऊ असं अलिखित राजकीय समीकरण जरांगेंनी चौंडीतल्या मंचावरुन खोडून काढलं. धनगरांना एसटीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीच्या मंचावर जरांगे अवतरले आणि त्यांनी भाजपच्या माधव …

Read More »

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Maratha Reservation : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल खुद्द जरांगे-पाटलांनी (Manoj Jarange Patil ) समाधान व्यक्त केलं. मात्र, सोबतच एक गुगली टाकली. मुख्यमंत्र्यांना आरक्षण …

Read More »

लग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

Rajasthan Assembly Election 2023 : सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (Assembly Election) तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र आता राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. राजस्थानमध्ये यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार होत्या. आता …

Read More »

Devendra Fadnavis : पोरगं हट्टाला पेटलं ‘देवेंद्र काकांना भेटायचंय’, फडणवीस म्हणतात, ‘माझं मन भरून आलं…’

Devendra Fadnavis In Ratnagiri : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मंडणगड इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मंडणगडच्या भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. भाजप कार्यालयात पोहोचल्यावर एका चिमुकल्याने फडणवीसांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं. त्याचा किस्सा एका भाजप कार्यकर्त्याने एक्स पोस्ट करत शेअर केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी …

Read More »

लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर

EC Announce Assemblies Election : भारतीय निवडणूक आयोग (ECI) सोमवारी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. मध्य प्रदेश (MP), राजस्थान (rajasthan), तेलंगणा (telangana), छत्तीसगड (chhattisgarh) आणि मिझोराममध्ये (mizoram) वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील निवडणुकांची (Assembly Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. या सर्व विधानसभांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी …

Read More »

VIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण

Telangana Home Minister Viral Video: तेलंगणाचे (Telangana) गृहमंत्री मोहम्मद महमूद अली (Mohammad Mahmood Ali) यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंत्री मोहम्मद महमूद अली यांनी त्यांच्या अंगरक्षकाला (Bodyguard) सर्वांसमोर कानाखाली मारल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ राज्य मंत्रिमंडळातील पशुसंवर्धन मंत्री टी श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पगुच्छ द्यायला उशीर झाल्याने मंत्र्यांने …

Read More »

‘अजित पवार CM होतील, फडणवीसांचं त्याला पाठबळ’ हे ऐकताच फडणवीस म्हणाले, ‘जो राजकारणात…’

Devendra Fadnavis On Chief Minister Post Ajit Pawar And Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका खासगी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करु असं विधान केलं होतं. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच फडणवीस यांनी या विषयावरुन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण स्पष्टपणे काय ते सांगितलं आहे असं म्हटलं आहे. …

Read More »

‘अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू’, फडणवीसांचं विधान! शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, ‘6 महिन्यात…’

Devendra Fadnavis On Making Ajit Pawar Chief Minister: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना भाजपाच राज्यातील दादा पक्ष असेल असं म्हटलं होतं. यानंतर आता फडणवीस यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपा अजित पवारांना योग्य वेळ येईल तेव्हा पूर्ण 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री बनवणार असल्याचं …

Read More »

Maharastra Politics : “आदू बाळासाठी तुमचा एवढा राग…”; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!

Aaditya Thackeray On Ashish Shelar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जनतेच्या पैशावर मंत्री परदेशात सहल करतात, अशी टीका केली होती. त्यावर भाजपकडून उत्तर देण्यात आलं.  देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, अशी माहिती भाजप नेते …

Read More »

Pankaja Munde Interview : पंकजा मुंडे वेगळी वाट धरणार? स्पष्ट म्हणाल्या, “माझा पराभव झाला तेव्हा…”

Pankaja Munde Interview : महाराष्ट्रात शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर आता जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावली, त्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. अशातच झी 24 तासला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य …

Read More »

‘पत्रकारांना चहा प्यायला न्यायला पहिजे म्हणजे…’; त्या’ वादग्रस्त विधानावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण!

Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहाला घेऊन, जा धाब्यावर घेऊन जा असा सल्ला दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेल्या या अजब …

Read More »