Tag Archives: BJP

Medha Kulkarni Rajya Sabha : पती अलुमीनियम व्यापारी, M Ed पर्यंत शिक्षण; कोण आहेत मेधा कुलकर्णी?

Who is Medha Kulkarni : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तीन जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. नुकतंच भाजपकडून याबाबतची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे. तर मेधा कुलकर्णी या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि …

Read More »

कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ… भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची …

Read More »

नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांसह भाजपकडून ‘या’ तीन नेत्यांची उमेदवारी जाहीर

Rajya sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना मोठा धक्का बसलाय, असं म्हटंल तर वावगं ठरणार नाही. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली …

Read More »

Maharasta Politics : ‘दिल्लीपती बादशहाला मातीत…’, रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं ‘आपण कोण?’

Maharasta Politics : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ‘हात’ झटकले अन् भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस (Maharastra Congress) आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेसला देखील गळती लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. …

Read More »

‘राजकारणात वनवास झाला, दगाफटका…’,पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

विष्णू बुर्गे, झी मीडिया बीड :  आगामी लोकसभा निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचपार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच आता ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान, तर शहरी भागासाठी वॉर्डस्तरावरील अभियानाची घोषणा भाजपने केली आहे. 50 हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. याचदरम्यान या अभियानाच्या माध्यमातून भाजप …

Read More »

‘जबाबदारी आहे त्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांत राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष …

Read More »

Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!

Pune Crime News : पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत “लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा” या विषयावर शनिवारी सायंकाळी कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. मात्र, या कार्यक्रमावेळी मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा …

Read More »

सर्वोच्च पुरस्कारांची घोषणाः नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि स्वामीनाथन यांना भारत रत्न पुरस्कार

Bharat Ratna Award Latest News: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून संबोधला जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.  चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच नरसिंह राव, एन.एस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे.  माजी पंतप्रधान आणि जाट नेता चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव, …

Read More »

सोनिया नव्हत्या इंदिरा गांधींची पहिली पसंत, ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याच्या मुलीला करायचं होतं गांधी घराण्याची सून

Sonia Gandhi And Rajiv Gandhi: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) या जोडीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या लग्नाबाबतचा खुलासा पत्रकार लेखक रशीद किदवई यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. किदवई यांनी अलीकडेच नेता अभिनेता बॉलिवुड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स या पुस्तकात राजीव गांधी यांच्या लग्नाबाबत खळबळजनक …

Read More »

Ajit Pawar Net Worth : संपत्तीच्या बाबतीत अजित पवारच ‘दादा’, शरद पवार यांची नेट वर्थ किती?

Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? असा सवाल गेल्या  7 महिन्यांपासून विचारला जातोय. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याच काकांविरोधात बंड पुकारलं अन् राष्ट्रवादीत उभी दरी निर्माण झाली. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय. अजितदादांनीच शरद …

Read More »

राहुल गांधींनी कुत्र्याने खाण्यास नकार दिलेलं बिस्कीट कार्यकर्त्याला दिलं; VIDEO व्हायरल, BJP ने धरलं धारेवर

Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेत (Bharat Jodo Nyay Yatra) असून, त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी एका कार्यकर्त्याला बिस्किट दिलं आहे. या व्हिडीओवरुन भाजपाने (BJP) राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. याचं कारण कार्यकर्त्याला बिस्कीट देण्याआधी राहुल गांधींनी ते श्वानाला दिलं होतं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता …

Read More »

छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असताना रामदास आठवले यांनी दिली मोठी ऑफर

Chagan Bhujbal :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भुजबळांविषयी हा मोठा दावा केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी. ट्विट करत अंजली दमानियांनी हा दावा केलाय. अंजली दमानिया यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भुजबळ यांना मोठी ऑफर दिली आहे.  …

Read More »

‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, मानले ‘या’ दोन नेत्यांचे आभार; ’14 वर्षांचा असताना RSS मध्ये…’

Lal Krishna Advani: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) आंदोलनात सर्वात मोलाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत देशाच्या माजी उपपंतप्रधानांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार असल्याची माहिती दिली. यानंतर अडवणी यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली …

Read More »

काँग्रेस नेत्याच्या भीषण अपघाताचं CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार अन् तितक्यात…

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित लोकांकडून केला …

Read More »

भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर

Maharashtra Political News :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट वंचित बहुजन आघाडीनेच ऑफर दिली आहे. भाजपची साथ सोडून वंचितसोबत येण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे वंचितची ही ऑफर स्वीकारणार का याची आता चर्चा सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस विरोधातच प्रचार मविआसोबत जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस विरोधातच …

Read More »

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार ‘ही’ चाल

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 56 जागांसाठी 16 राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 6 जागांचं भवितव्य ठरणार आहे. 6 पैकी 5 जागा काबिज करण्यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात येतोय. तर महाविकास आघाडीला दोन जागांसाठी मेहनत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान हे खुल असल्याने यात राज्यात पक्षादेश म्हणजे …

Read More »

‘अजून 12 लाख मिळाले नाहीत’; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगीराज यांना धक्कादायक दावा

Arun Yogiraj : अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लांची मूर्ती बनवणारे अरुण योगीराज सध्या चर्चेत आहेत. बालरुपातील रामाची अप्रतिम प्रतिमा पाहण्यासाठी राम भक्तांची गर्दी राम मंदिरात होत आहे. रामलल्लांची मूर्ती साकारण्यासाठी स्वतः भगवान रामाने त्यांना मदत केली होती, असे अरुण योगीराज यांनी म्हटलं आहे. अशातच आता भाजपच्या एका आमदाराने अरुण योगीराज यांच्याबाबत दावा केला की, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. मात्र, …

Read More »

नितीश कुमार पुन्हा मित्र बदलणार? भाजपाच्या साथीने यु-टर्नच्या तयारीत! काँग्रेसचे 13 आमदार नॉट रिचेबल

Bihar Political Crisis: बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, नितीश कुमार (Nitish Kumar) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार राजीनामा देत पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. नितीश कुमार भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. नितीश कुमार यांच्यासह काँग्रसचेही (Congress) 10 आमदार एनडीए सहभाग होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. यासाठीच नितीश कुमार यांनी आपले सर्व नियोजित …

Read More »

‘सरकार राहुल गांधींना घाबरले’, ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, ‘अहंकारी राजाची..’

Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: “अयोध्येत सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली खरी, परंतु देशात जो ‘रावणराज्या’चा सरकारी वरवंटा फिरवला जात आहे त्याचे काय? असा प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेला पडला आहे. आसाममध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर ज्या पद्धतीने सरकारपुरस्कृत हल्ले सुरू आहेत, त्याला ‘रावणराज्य’ नाही तर काय म्हणायचे?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित …

Read More »

Maharashtra Politics : ‘…तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती’, उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले ‘फायनल जर…’

Uddhav Thackeray On World Cup Final : उद्धव ठाकरे यांच्या गटाचं नाशिक येथे (Nashik News) अधिवेशन सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशकात जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड …

Read More »