Tag Archives: BJP

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ज्येष्ठ नेत्याने राजकारणातून घेतला संन्यास, म्हणाले ‘शेवटी माझ्या…’

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली असताना दुसरीकडे काही नेते पक्षापासून दूर जात असल्याचं दिसत आहे. एकीकडे गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांनी तर उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच सक्रीय राजकारणात रस नसून, आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. दरम्यान या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. डॉक्टर हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. …

Read More »

LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

LokSabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाने उमेदवारी जाहीर केलेला भोजपुरी अभिनेता पवन सिंगने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पवन सिंगचं नाव होतं. भाजपाने त्याला पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत.  पवन सिंगने एक्सवर …

Read More »

गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

Jayant Sinha Retired : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौतमने क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्ती घेतल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी (LokSabha Elections 2024) भाजपला मोठे धक्के बसताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला …

Read More »

Maharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले…

Jitendra Awhad On Namo Rozgar Melava : बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन (Namo Rozgar Melava) करण्यात आलं आहे. या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह, सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देखील कार्यक्रमाला हजेरी लावतील. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) भाजपचा हा मास्टरस्ट्रोक समजला जातोय. अशातच आता याच  नमो रोजगार मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. …

Read More »

लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत महाभारत? शिंदे गटाच्या जागांवर भाजप आग्रही

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीमध्ये (Loksabha Eleciton 2024) तिढा दिसतोय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेकनंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा युतीमध्ये पहिल्यापासूनच शिवसेनेकडे (Shivsena) आहे. आता भाजपने (BJP) या मतदारसंघावर दावा ठोकलाय. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड छत्रपती संभाजीनगरमधून लढण्यासाठी इच्छूक आहेत. शिंदे गटाच्या या एकाच मतदासंघावर नाही तर अनेक मतदारसंघांवर भाजपने दावा ठोकलाय.  शिंदे …

Read More »

‘कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..’; ‘अब की बार 400 पार’वर अमित शाह स्पष्टच बोलले

Amit Shah On Can BJP Can Cross 400 Seats Mark: लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत होईल अशी चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता असून राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभीमीवर वेगवेगळे सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी म्हणजेच 28 फेब्रवारी रोजी यवतमाळमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी अब की …

Read More »

शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात? महायुतीचा उमेदवार स्वॅपिंग फॉर्मुला

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत उमेदवारांच्या अदलाबदलीचा फॉर्म्युला (Candidates Swapping Formula) राबवला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) मिशन 45 पूर्ण करण्यासाठी महायुतीतील (Mahayuti) उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. या फॉर्मुल्याप्रमाणे पहिल्या नावाची घोषणा …

Read More »

‘काँग्रेसमुक्त भारत’ऐवजी ‘काँग्रेसयुक्त भाजप’ झाला, काँग्रेस सोडा आणि..’; ठाकरे गटाचा टोला

Congress Leaders Joining BJP Get Rajya Sabha Seat: राज्यसभेच्या निवडणुकीवरुन ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्यांना थेट राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाते हीच मोदींची गॅरंटी आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या नादात वेडापिसा झालेला भाजप त्याच काँग्रेसशिवाय एक इंचही पुढे जाऊ शकत नाही, हेच या साऱ्यामधून सिद्ध होत असल्याचा टोलाही ठाकरे गटाने लागवला आहे. …

Read More »

LokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी ‘या’ नावाला दिली भरभरुन मतं

LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला आहे. यामधून देशात जर सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रासह देशात नेमका काय निकाल लागू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1 लाख 67 हजार 843 लोकांची मतं घेण्यात आली. यादरम्यान लोकांना राज्यासंबंधी तसंच नेत्यांसंबंधी प्रश्न विचारण्यात आले. …

Read More »

LokSabha: महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकेल? ओपोनियन पोलचा अनपेक्षित निकाल

LokSabha Opinion Poll: लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यादरम्यान Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. भाजपामध्ये अनेक नवे पक्ष सामील झाल्यानंतर आणि इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे देशात पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार येणार की इंडिया …

Read More »

Rajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?

Rajya Sabha Election Result : देशातील 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक झाली. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये क्रॉस व्होटिंगच्या वृत्तांनंतर काँग्रेसला अनेक ठिकाणी संकटाला सामोरं जाव लागलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असूनही सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाचा धक्का बसला. तर क्रॉस वोटिंगमुळे अनपेक्षित निकाल देखील समोर आले आहेत. तीन …

Read More »

माझी व त्यांची…, मोदी-शाहांमधील ‘हे’ 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार

Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर 9 महिन्यांनी लिहिलेल्या एका पत्रातून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याची कारणं सांगितली आहेत. आपली भूमिका स्पष्ट करणारं एक पत्रच अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पत्रात अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

शरद पवारांनी राजकारणात संधी दिल्यावरुन टीका करणाऱ्यांना अजित पवार म्हणाले, ‘अपघातानेच मी..’

Ajit Pawar On His Political Journey: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवरुन वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्या. शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवारांवर टीका करताना ज्या शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं त्यांच्याच विरोधात अजित पवारांनी भूमिका घेतल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मे 2023 मध्ये अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अनेकदा …

Read More »

वेगळी भूमिका अन् भविष्य… अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं

Ajit Pawar Letter To People Of Maharashtra: विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2023 मध्ये मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सहकऱ्यांसहीत थेट राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या राजकीय भूकंपानंतर तब्बल 9 महिन्यांनी अजित पवारांनी आपण वेगळी भूमिका का घेतली यासंदर्भातील एक पत्रच महाराष्ट्रातील जनतेला लिहिलं आहे. ‘घड्याळ तेच, …

Read More »

‘…म्हणून मी सत्तेत सहभागी झालो’; 9 महिन्यांनंतर अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

Ajit Pawar On Why He Supported BJP: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून 9 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रामधून राज्यातील जनतेला त्यांनी वेगळी भूमिका का घेतली यासंदर्भातील खुलासा केला आहे. अजित पवारांच्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये एक पत्र त्यांनी शेअर केलं असून त्यामध्ये 10 मुद्द्यांमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापैकी एका …

Read More »

‘BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा’, ठाकरेंची टीका; म्हणाले, ‘अनुभवी भ्रष्टाचारी नेते..’

Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: “देश हुकूमशाहीकडे निघाला आहे. त्या हुकूमशाहीचे सारथ्य भारतीय जनता पक्ष करीत आहे. आणीबाणी काळात इंदिरा गांधी यांनी देशावर हुकूमशाही लादली व सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य खतम केले म्हणून तेव्हाचा जनसंघ (आजचा भाजपा) लढा देत होता. आज तोच भाजपा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून एकाधिकारशाही, हुकूमशाहीच्या खाईत देशाला ढकलत आहे,” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाने देशातील सर्वात …

Read More »

‘मला जो संदेश द्यायचा होता तो दिलाय’; पोलिसांविषयीच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे ठाम

BJP MLA Nitesh Rane : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी अकोला येथे पोलिसांविषयी वादग्रस्त विधान केले होते. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही नितेश राणे म्हटलं आहे. मात्र आता त्यानंतरही नितेश राणे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी कुठेही …

Read More »

‘पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील’; नितेश राणेंच्या वक्तव्याने भडकली काँग्रेस

BJP MLA Nitesh Rane : काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर  बसला आहे, असे चिथावणीखोर विधान केलं होतं. त्यानंतर आता नितेश राणेंनी पुन्हा एकदा पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधान केलंय. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त …

Read More »

सत्ता उपभोगण्यासाठी तिसऱ्यांदा जिंकायचे नाही, अजून खूप निर्णय बाकी – पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : रविवारी भारत मंडपम येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. जैन ऋषी विद्यासागर यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि समर्पणामुळे आम्हाला जनतेचे पूर्ण आशीर्वाद मिळत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. ‘भाजपचे कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक …

Read More »

‘असे भ्याड हल्ले…महाराष्ट्रात राजकीय संस्कृती…’ राणेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadanvis Reaction On Nilesh Rane Attacked: भाजप नेते निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार चिपळूण येथे घडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानंतर निलेश राणे यांनी गुहागरच्या सभेत भास्कर जाधव यांचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते ज्येष्ठ …

Read More »