आंतरराष्ट्रीय

हे ॲप मोबाइलमध्ये असेल तर आताच डिलीट करा, अन्यथा चोरी होईल सर्व डेटा

सायबर सिक्योरिटी सॉफ्टवेयर कंपनी ESET ने एक मॅलिशस ॲपला उघड केलेआहे. हे यूजर्सचा डेटा चोरी करीत होते. गुगल प्ले स्टोर मध्ये हे ॲप उपलब्ध आहे. सप्टेंबर २०२१ पासून अँड्रॉयड यूजर्सचा डेटा गोळा करीत होते. या ॲपला ५० हजारांहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हे ॲप iRecorder आहे. जे स्क्रीन रेकॉर्ड करते.ESET च्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२१ ला iRecorder – …

Read More »

केळीच्या सालीपासून घरच्या घरी बनवा हा फेसमास्क, 15 दिवसात येईल चेहऱ्यावर ग्लो

Banana peel mask : केळी हे एक फळ आहे जे त्याच्या पौष्टिक मूल्यांसाठी ओळखलं जातं. केळी हे एक सुपरफूड आहे असं म्हणायला हरकत नाही. केळ्यात सगळ्यात जास्त मिनरल्स असतात. इतकंच नाही तर त्यासोबतच केळ्याच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स आणि क्षारांचेही प्रमाण खूप जास्त असते. केळी जितकी खायला चविष्ट वाटते आणि आरोग्यासाठी चांगली आहे त्याप्रमाणेच त्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. केळीच्या सालीचे तुमच्या …

Read More »

Aadhar Card संबधित फ्रॉडपासून वाचण्यासाठी घरबसल्या करा ‘हे’ काम, सोप्या आहेत स्टेप्स

नवी दिल्ली :Aadhar Card Fraud : आधार कार्ड हे भारतात राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. म्हणजे ही एकप्रकारे तुमची ओळखच असल्याने आधार कार्ड असणं आणि त्यावरील माहिती योग्य असणं अनिवार्य असतं. अगदी बँक खात खोलण्यासाठी, पासपोर्ट नवीन सिमकार्ड, लोन सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड महत्त्वाचं असून हे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणंही गरजेचं आहे. कारण यामुळे तुम्हाला तुमचं आधार कार्ड …

Read More »

मोबाइल डेटा लवकर संपतोय?, कुठे कुठे वापरला गेला, असं चेक करा

मोबाइल डेटाचा वापर सध्या खूपच जास्त होत आहे. अनेक कामांसाठी, ऑफिस कामांसाठी, किंवा सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी केला जातो. अनेकदा मोबाइल डेटा इतका जास्त खर्च होतो की, कळतच नाही. जर तुम्हाला तुमचा मोबाइल डेटा कुठे कुठे खर्च झाला हे जाणून घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही याला कंट्रोल करू शकता. …

Read More »

PM Modi Speech: 58 मिनिटांत 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट, मोदींच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे

PM Modi America Speech: भारतातील प्रत्येक रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषण कलेचे चाहते पाहायला मिळतात, पण गुरुवारी रात्री उशिरा पंतप्रधान मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित केले. यावेळी परिसरातील वातावरण  ‘मोदीमय’ झाले होते. मोदींचा प्रभाव अमेरिकन खासदारांवर दिसून आला. त्यांच्या ५८ मिनिटांच्या भाषणात, ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत खासदार 15 वेळा उभे राहिले तर त्यांनी 79 वेळा टाळ्या वाजविल्या. भाषण संपल्यानंतरही मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी …

Read More »

टायटॅनिक बघायला गेलेल्या पाणबुडीला जलसमाधी; 17 वर्षांपूर्वीच झाली होती भविष्यवाणी; VIDEO VIRAL

Titanic Submarine: टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अखेर शोध लागला आहे. मात्र, त्यातून प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पाणबुडीचं काम पाहणाऱ्या ओशन गेट या कंपनीनी दिली आहे. चार दिवसांपूर्वी टायटन ही पाणबुडी बेपत्ता झाली होती. 22 जून रोजी ओशन गेट कंपनीने एक पत्रक जाहिर केलं असून त्यानुसार पाणबुडीत असलेले पाचही प्रवाशांच्या जिवंत असल्याची आशा मालवली …

Read More »

भारतीय मुस्लिमांबद्दल ओबामांचं सूचक विधान! म्हणाले, “मी मोदींबरोबर संवाद साधला असता तर…”

Barack Obama On Muslim Minorities In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर (PM Modi in US) आहेत. गुरुवारी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये (White House) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि जिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभाला हजेरी लावली. यावेळी दोघांनाही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. एका प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी भारतामध्ये लोकशाही असून सर्वांच्या हक्कांचं संरक्षण केलं …

Read More »

White House मध्ये मोदींच्या डिनर टेबलवर चक्क Pate Wine! एका बॉटलची किंमत…

PM Modi At White House State Dinner: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, त्यांच्या पाहुणचारासाठी खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन बरीच मेहनत घेताना दिसले. मोदींच्या या तीन दिवसीय दौऱ्याच्या निमित्तानं त्यांच्यासाठी खास स्नेहभोजाचं म्हणजेच State Dinner चं आयोजन करण्यात आलं होतं. इथं बायडेन यांच्या पत्नीनं व्हाईट हाऊसमधील Executive Chef च्या जोडीनं खास …

Read More »

भयंकर! 90 पेक्षा जास्त वेळा बलात्कार; हैवान पती पत्नीला बेशुद्ध करुन अनोळखी पुरुषांना बोलवायचा आणि…

Crime News : पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याची क्रूरता ऐकून आपल्या तळमस्तकातील आग डोक्यात जाते. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण नवीन आयुष्याची सर्वात करतो तोच व्यक्ती तब्बल 10 वर्ष बायकोला परपुरुषाकडे शारीरिक सुखासाठी देते होतो. तो दररोज रात्री तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि घरी अनोळखी पुरुषांना बोलवायचा.  त्यानंतर हे पुरुष तिच्यावर …

Read More »

मुस्लिमांच्या हक्कांसाठी तुमचं सरकार काय करतं? पत्रकाराच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, “मला आश्चर्य…”

PM Modi On Muslim Rights In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी (अमेरिकी स्थानिक वेळेनुसार) व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी झिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभाला हजेरी लावली. या डीनरआधी मोदी आणि बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यामध्ये दहशतवाद, दोन्ही देशांचा विकास, अवकाश मोहिम यासारख्या अनेक गोष्टींबद्दल दोन्ही नेत्यांनी भाष्य केलं. …

Read More »

Emmanuel Macron : फक्त 17 सेकंदात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष घटाघट प्यायले बिअरची बॉटल, Video Viral होताच झाले ट्रोल

Emmanuel Macron Viral Video : तुम्ही जेव्हा सेलिब्रिटी असता, देशाचे नेतृत्त्व करतात आणि देशाचे नेते असतात. त्यावेळी तुमच्यावर अख्खा जगाची नजर असते. तुमची एक कृती तुम्हाला वादात अडकवू शकते. तुम्ही लोकांसमोर काय आदर्श ठेवता याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. अशात तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.  इमॅन्युएल मॅक्रॉन यांची ‘ती’ चूक  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सोशल …

Read More »

“हाततल्या ग्लासात दारु नसेल तर…”; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video

Biden At State Dinner PM Modi laugh: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Biden) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी (अमेरिकन स्थानिक वेळेनुसार) व्हाइट हाऊसमध्ये स्टेट डिनरचा आस्वाद घेतला. यावेळेस दिलेल्या छोटेखाणी भाषणामध्ये बायडन यांनी केलेल्या एका विधानावरुन उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. बायडेन आणि मोदी यांनी अमेरिकन परंपरेप्रमाणे टोस्ट (जेवणाआधी पेय घेण्याची पद्धत) रेज केलं. मात्र पंतप्रधान मोदी हे शाकाहारी आहेत. …

Read More »

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये मिनी इंडियाची झलक, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान’

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण, अंतराळ, उर्जा या क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिकेच्या वाढत्या संबंधांबरोबरच इतर मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. त्याआधी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत झालं. …

Read More »

तुमच्यासाठी किती फायदेशीर? कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक

Sabudana for Health : उपवासाच्या काळात, बहुतेक लोक साबुदाण्याचे पदार्थ खातात. भारतात घराघरात पूर्वीपासूनच साबुदाणा हा लोकप्रिय आहे. साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर व्यतिरिक्त यासारख्या पदार्थांचा आनंद घेतात. अनेक लोक तर साबुदाण्याचे पदार्थ हे फक्त उपासाच्या दिवशीच नाही तर मध्येच कधी इच्छा झाली तरी खातात. साबुदाण्यात शरिराला महत्त्वाचे असणारे व्हिटामिन्स आणि मिनिल्स असतात.  साबुदाणा आपल्या आरोग्यासाठी खरचं आहे फायदेकारक?  …

Read More »

हिमालयासंबंधी शास्त्रज्ञांनी दिला रक्त गोठवणारा इशारा; पाहून स्वत:ला दोष द्यावा का? याच विचारानं व्हाल हैराण

World News : हिमालयाच्या पर्वतशिखरांनी कायमच आपल्यालातील लहान मूल जागं केलं आहे. शालेय अभ्यासक्रमांपासून ओळखीत आलेला हा हिमालय पर्वत किंबहुना त्या पर्वतरांगांमध्ये येणारी पर्वतशिखरं कायमच आश्चर्याचा मुद्दा ठरली. पण हीच पर्वतशिखरं आता संपूर्ण जगाची चिंता वाढवताना दिसत आहेत. कारण? कारण वाचून हैराण व्हाल, आपण नेमके किती चुकलो याचा विचारही कराल.  Reuters च्या एका अहवालानुसार आशिया खंडात असणाऱ्या जवळपास 75 टक्के …

Read More »

“हे दृश्य फार चांगलं दिसतंय का?”, जीममध्ये महिलेने अंध तरुणाला फटकारलं; टक लावून पाहत असल्याचा आरोप

आपण अंध असतानाही एका महिलेने आपल्यावर तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोप केल्याचा दावा एका तरुणाने केले आहे. या घटनेनंतर त्याला जीमच्या बाहेर काढण्यात आलं होतं. 21 वर्षीय टॉबी एडिसनने आपल्यासह झालेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना ही घटना घडल्याची माहिती त्याने दिली आहे. टॉबी असं या तरुणाचं नाव असून तो सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून …

Read More »

लिपस्टीक, मस्कारा… प्रसूती आधी महिलेने केला मेकअप, रुग्णालयात काढले फोटो… कारण हैराण करणारं

Pregnancy Makeup: प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एक महिलेने प्रसूतीआधी (Pregnancy) संपूर्ण चेहऱ्याला मेकअप (Makeup) केला. लिपस्टिक, आयलॅशेस, मस्कारा असं सर्वकाही तीने केलं आणि त्यानंतर त्या महिलेची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर आपल्या नवजात बाळाला घेऊन महिलेने फोटोशूटही केलं. या महिलेचे आणि तिच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. डॉक्टरांना जेव्हा तिच्या …

Read More »

Instagram Reels : तुम्हालापण इन्स्टाग्रामवरुन पैसे कमावायचे आहेत? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली : How to Earn Money from Instagram : आजकाल कितीतरीजण फक्त इन्स्टाग्रामवरुन लाखो रुपये कमवत आहेत, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळत आहे. जर तुम्ही इन्स्टाग्रामवरून कमाई करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या मार्गांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे इन्स्टावरुनही तगडी कमाई करू शकता. सोशल मीडियाचा वापर करून तुम्हीही सहज खिसा भरू शकतो.इन्स्टाग्राम …

Read More »

Instagram रील्स पाहण्याचं वेड लागलंय?, या सोप्या टिप्सनं स्क्रीन टाइम करा कमी

सध्या जमाना डिजिटलचा आहे. आज अनेक जण डिजिटली अॅक्टिव राहणे पसंत करतात. सोशल वेबासाइट्स आणि प्लॅटफॉर्मन्स एक न्यू नॉर्मल बनले आहे. इन्स्टाग्रामने तर अनेकांना अक्षरशः वेड लावलं आहे. मुली, महिलापासून मुलं आणि वयस्कर पुरूषही इन्स्टाग्राम रिल्सच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. लाइकसाठी वेगवेगळे रिल्स बनवले जात आहेत. अनेक जण तास न तास इन्स्टाग्रामवर घालवत आहेत. तुम्ही सुद्धा यातील एक असाल तसेच …

Read More »

Viral Video : लाखात एक वर्तुळाकार अंड सापडल्यानं महिलेला भलताच आनंद; किंमत पाहून हैराण व्हाल

Viral Video : सोशल मीडियामुळं जग जवळ आलं असं म्हणतात आणि ते खरंच आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्याविषयीची माहिती देण्यापासून अगदी जिथं इंटरनेटचटी सुविधाही नाही अशा भागाची दृश्य दाखवण्यापर्यंतची किमया याच सोशल मीडियामुळं शक्य झाली आहे. या माध्यमातून संवाद आणखी सोपा झाला असून, त्याला भाषेच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. मुख्य म्हणजे सातासमुद्रापार घडणारा एखादा चमत्कार पाहण्यासाठीसुद्धा तुम्हाला फारशी प्रतीक्षा करावी लागत नाही.  …

Read More »