हे ॲप मोबाइलमध्ये असेल तर आताच डिलीट करा, अन्यथा चोरी होईल सर्व डेटा

सायबर सिक्योरिटी सॉफ्टवेयर कंपनी ESET ने एक मॅलिशस ॲपला उघड केलेआहे. हे यूजर्सचा डेटा चोरी करीत होते. गुगल प्ले स्टोर मध्ये हे ॲप उपलब्ध आहे. सप्टेंबर २०२१ पासून अँड्रॉयड यूजर्सचा डेटा गोळा करीत होते. या ॲपला ५० हजारांहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हे ॲप iRecorder आहे. जे स्क्रीन रेकॉर्ड करते.

ESET च्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२१ ला iRecorder – Screen Recorder ॲपला पहिल्यांदा प्ले स्टोरवर अपलोड करण्यात आले होते. परंतु, यात मॅलिशस फंक्शन होते. त्यानंतर त्याला नंतर टाकण्यात आले होते. रिपोर्टनुसार, यात जे मॅलवेयर कोड टाकला होता. तो iRecorder च्या ट्रोजन-फ्री वर्जनमध्ये ॲड करण्यात आले होते. ते आपला सोर्स AhMyth Android RAT (रिमोट एक्सेस ट्रोजन) वर आधारित आहे. ज्याला AhRat नाव दिले आहे.

वाचाः HP ने आणला सर्वात स्वस्त लॅपटॉप, फीचर्सला नाव ठेवायला जागाच नाही

या ॲपला जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये डाउनलोड केले असेल तर तत्काळ डिलीट करा. कारण, हे ॲपतुमची खासगी माहिती चोरी करते. या ॲपपासून तुम्हाला कसे सुरक्षित ठेवले जाऊ शकते, याची माहिती तुम्हाला आम्ही या ठिकाणी देत आहोत.

हेही वाचा :  Amol Kolhe: राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजितदादांच्या गुगलीनंतर कोल्हे गॅसवर?

वाचाः अर्ध्या किंमतीत खरेदी करा Room Heater, मिळतेय बंपर सूट

कसे सुरक्षित राहाल
ॲप डाउनलोड करण्यासाठी थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मचा वापर करू नका. कारण, गुगल त्याचा रिव्ह्यू करीत नाही. यात मेलवेयर असण्याची शक्यता जास्त असते.
ज्यावेळी तुम्ही कोणताही ॲप डाउनलोड करीत असाल त्याचा रिव्ह्यू नक्की वाचा. यावरून लोकांनी वापरलेल्या ॲपची माहिती कळते. त्यांचा अनुभव कसा आहे, ते कळते.
फ्री अँटिव्हायरस टेस्टिंग ॲप्समध्ये मेलवेयर असू शकते. जे तुमच्या अँड्रॉयड डिव्हाइसला नुकसान पोहोचू शकते.
तुम्ही तुमच्या डिव्हाइसला अपडेट करणे सुरू ठेवा. लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट्स अनेक पॅचेज आणि बग्सला फिक्स करा.
डिव्हाइसवर कोणतीही जाहिरात किंवा पॉप अप येते. तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका.

वाचाः 8GB रॅम, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी सोबत विवोचा नवा फोन लाँच, पाहा किंमत

Sova Virus खाली कर देगा आपका अकाउंट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …