आंतरराष्ट्रीय

“त्याला मारु नका”, आईला घाबरुन मुलगा खिडकीच्या कठड्यावर आला अन् नंतर पुढच्या क्षणी….; धक्कादायक VIDEO

Viral Video: आई सतत मारहाण करत असल्याने घाबरलेल्या मुलाने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. चीनमध्ये (China) घडलेल्या या घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. देशातील बालसंरक्षण कायदे (child protection laws) अजून कडक केले जावेत अशी मागणी यानिमित्ताने केली जात आहे.  South China …

Read More »

एका फोनवरुन दुसऱ्या फोनवर पैसे पाठवता, तसंच WhatsApp चॅटही पाठवता येणार, वाचा कसं?

नवी दिल्ली : WhatsApp Chat Transfer Feature : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणलं आहे. आपण सर्वचजण व्हॉट्सअ‍ॅपचा खूप वापर करतो, पण तेव्हाच व्हॉट्सअ‍ॅप एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये घेताना व्हॉट्सअ‍ॅप चॅट ट्रान्सफर करणं, हे मोठं काम असतं. पण आता वापरकर्ते फक्त एक QR कोड स्कॅन करून WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करू शकतील. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना क्लाउड बॅकअपची गरज नाही. वापरकर्ते …

Read More »

​तुमच्या Earphone मध्ये आवाज कमी येतोय? ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो

आधी दोन्ही स्पीकर चेक करा तर तुमच्या इअरफोनमध्ये आवाज येत नसेल तर सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इअरफोनचे दोन्ही स्पीकर व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे तपासा. यासाठी तुम्हाला डिस्पोजेबल बॅटरी घ्यावी लागेल आणि ती दोन्ही स्पीकरशी जोडावी लागेल. तुम्हाला त्यावेळी आवाज ऐकू येत असल्यास, याचा अर्थ स्पीकर्स ठीक आहेत आणि समस्या इअरफोनच्या दुसऱ्या कोणत्यातरी पार्टमध्ये आहे. …

Read More »

“मुलीला कसं सांगू की तिचा भाऊच तिचा बाप आहे,” महिलेने उघड केलं कुटुंबाचं धक्कादायक सत्य

प्रत्येक कुटुंबात अशा काही गोष्टी असतात, ज्या फक्त त्या चार भिंतीमधील लोकांनाच माहिती असतात. पण अनेकदा या चार भिंतीत राहणारेही एकमेकांपासून काही गोष्टी लपवून ठेवत असतात. या गोष्टी जर उघड झाल्या तर नाती संपुष्टात येत, कुटुंबात मोठा कलह निर्माण होण्याची शक्यता असते. याचं कारण एका महिलेने आपल्या कुटुंबाबद्दल असा खुलासा केला आहे, जो ऐकल्यानंतर तुमचं डोकं चक्रावेल. आपल्या मुलीचा भाऊच …

Read More »

प्रसिद्ध YouTube स्टारचा वयाच्या 30 व्या वर्षी मृत्यू; एका चुकीमुळे तरुणपणातच गमावला जीव, रश्मिकासह केलं होतं काम

Jo Lindner Death: जर्मनीतील प्रसिद्ध युट्यूब फिटनेस स्टार जो लिंडनरच्या (Jo Lindner) मृत्यूमुळे खळबळ माजली आहे. त्याला Joesthetics नावानेही ओळखलं जात होतं. वयाच्या 30 व्या वर्षीच जो लिंडनरचं निधन झालं असल्याने शोक व्यक्त केला जात आहे. त्याची प्रेयसी निचाने सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धमनीविकारामुळे (aneurysm) त्याचं निधन झाल्याची माहिती निचाने दिली आहे. तिने इन्स्टाग्रामला …

Read More »

आता WhatsApp चॅट ट्रान्सफर करणं झालं एकदम सोपं, फक्त एक QR कोड स्कॅन करावा लागणार

मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुक पोस्टमधून झालं स्पष्ट WhatsApp हे देखील Meta च्या मालकीचं असून मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टद्वारे व्हॉट्सअॅपच्या या फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपचा चॅट हिस्ट्री आता सहज ट्रान्सफर करता येणार आहे. ते पूर्णपणे सुरक्षित असेल, असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. चॅटच्या साईजबद्दलही कोणतीही अडचण येणार नाही, म्हणजे तुमच्या चॅटमध्ये मोठ्या फाइल्स किंवा अटॅचमेंट्स …

Read More »

“फ्रान्समधली दंगल थांबवायची तर योगींना बोलवा”; युरोपातल्या डॉक्टरची अजब मागणी

France Riots : गेल्या पाच दिवसांपासून फ्रान्समध्ये (France) सतत हिंसाचार सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका किशोरवयीन तरुणाची पोलिसांनी (France Police) गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करत फ्रान्समध्ये दंगली घडवल्या आहेत. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या वापर केला जात …

Read More »

WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी, आता भारी क्लॉलिटीमध्ये पाठवू शकता Videos

नवी दिल्ली : Send HD Videos on WhatsApp : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत ज्यांचा आपल्याला दररोजच्या जीवनात खूपच उपयोग होऊ शकतो. आता कंपनी लवकरच एक आणखी फीचर लाँच करणार आहे. ज्याच्या मदतीने उच्च दर्जाचे व्हिडिओ पाठवण्यास मदत होईल. व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी एचडी फोटो पाठवण्याचे फिचर आणले होते. त्यानंतर आता, एचडी व्हिडिओ पाठवण्यासाठी एक खास फीचर कंपनी आणत …

Read More »

नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट बस स्टॉपवर आदळला अन्… 48 लोकांचा जागीच मृत्यू

Kenya Accident : आफ्रिकन देश केनियामध्ये (Kenya) एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. शुक्रवारी एका कंटेनरने (contener) रस्त्यावरुन जाणारी माणसे आणि वाहने चिरडल्याने हा भीषण अपघात झालाय. या अपघातात 48 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर या अपघातात अनेक जण जखमीही झाले असून, यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री मृतांची संख्या 48 होती. मृतांचा आकडा …

Read More »

पाकिस्तानच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ! 28 वर्षीय खेळाडूने संपवलं जीवन; लाकूड कापण्याची मशीन घेतली अन्…

पाकिस्तानमधील आघाडीच्या स्नूकर खेळाडूने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ माजली आहे. 28 वर्षीय स्नूकर खेळाडू आणि एशियन अंडर-21 रौप्यपदक विजेता माजीद अलीच्या (Majid Ali) आत्महत्येमुळे क्रीडाक्षेत्राला धक्का बसला आहे. माजीद अलीने पंजाबमधील फैसलाबाद येथील त्याच्या राहत्या घरात आपलं जीवन संपवलं. माजीद फक्त 28 वर्षांचा होता, त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  माजीदने खेळण्यास सुरुवात केल्यापासून तो नैराश्यात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

60 वर्षांपासून जागतोय ‘हा’ व्यक्ती, 1962 साली घडलेल्या ‘त्या’ घटनेने उडवली झोप

Sleepless Man: उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे असते. रोजचे काम करण्यासाठी रोज आठ तास गाढ झोप आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर सुस्ती जाणवते. तसंच, सगल दोन-तीन दिवस झोप न घेतल्यास तब्येतही बिघडू शकते. मात्र, जगात काही व्यक्ती याला अपवाद असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो एक दोन नव्हे तर तब्बल 61 …

Read More »

हृदयस्पर्शी Video! तब्बल 29 वर्षानंतर चिंपांझीने पाहिलं विस्तीर्ण आकाश; रिअ‍ॅक्शन थक्क करणारी

Chimpanzee Heartwarming Viral Video: एक दिवस नुसतं घरात बसलं किंवा पावसाळ्यात सूर्य दिसला नाही तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मानवी शरिराला किंवा कोणत्याही सजीव गोष्टीला सूर्यप्रकाशाची आणि मोकळ्या हवेची गरज असते. अशातच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून तुमचं देखील हृदय पिळवटल्याशिवाय रहाणार नाही. एका भयानक प्रयोगशाळेच्या प्रयोगातून वाचलेल्या चिंपांझीचा हा व्हिडिओ आहे. अमेरिकेत …

Read More »

Monsoon : पावसाळ्यात पंख्याखाली कपडे वाळवल्यानंतरही येतोय वास? मग करा ‘हे’ काम

Drying Clothes in Monsoon :  पावसात कपडे लवकर सुकत नाही या गोष्टीची अनेक महिला तक्रार करतात. त्यात जर कधी आपले सगळे कपडे ओले असले आणि तेच परिधान करण्याची वेळ आली तर आपली चिडचिड होते आणि त्यातही ओल्या कपड्यांचा येणारा वास हा खूप घाण असतो. ओल्या कपड्यांचा वास हा कितीही पर्फ्युम वापरला तरी जात नाही हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळेच …

Read More »

ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?

Godzilla Ramen Viral Video : काही मंडळींना एक सवय असते. ती म्हणजे आपण जिथंजिथं फिरस्तीवर जाऊ, तिथंतिथं त्या ठिकाणच्या स्थानिक खाद्यपदार्थांवर ता मारायचा. ‘आज कुछ तूफानी करते है…’असं म्हणत ही मंडळी मग वाईटातल्या वाईट पदार्थापासून अगदी विचित्र, विचारही करता येणार नाही, अशा पदार्थाची चव चाखतात. खरतर ही धाडसी वृत्ती सर्वांचीच नसते. काही मंडळी मात्र याला अपवाद ठरतात.  सध्या सोशल मीडियावर …

Read More »

Samallest Handbag : पाहा, पाण्याच्या थेंबापेक्षाही लहान हँडबॅग; किंमत ऐकून वेड लागेल

Samallest Handbag : हँडबॅग. महिलांच्या स्टाईल स्टेटमेंटला आणखी उठावदार करणारा एक घटक. तुमच्याआमच्यापैकी अनेकजणी अशाही असतील ज्यांनी ही हँडबॅग वापरली असेल. काहीजणींसाठी तर, ही हँडबॅग म्हणजे त्यांचा लूक पूर्ण करणारी गोष्ट. विविध ब्रँड्सच्या, विविध पद्धतींच्या या हँडबॅग्सच्या किमतीही अगदी तशाच असतात. पण, त्यातही एक जगावेगळी हँडबॅग सर्वांनाच चक्रावून सोडत आहे.  ही बॅग खरेदी करून नजरेसच पडणार नाही का? असा प्रश्नही …

Read More »

नशीब असावं तर असं! जन्माच्या दोन दिवसांतच चिमुरडी बनली करोडपती, असं कसं घडलं?

Baby Girl Became Millionaire: एका मुलीचं जन्माच्या दोन दिवसांतच नशीब फळफळलं आहे. एका नवजात मुलीच्या नावावर अलीशान घर, लक्झरी कार आणि दिमतीला नोकर-चाकरांची सोय आत्तापासूनच करण्यात आली आहे. जन्माच्या 48 तासांतच ही चिमुरडी करोडो रुपयांची मालकीण ठरली आहे. तिच्या आजोबांनी तिला जवळपास 50 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा ट्रस्ट फंड गिफ्ट केला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.  डेली …

Read More »

स्मार्टफोनला तासाऐवजी मिनिटात करा चार्ज, या टिप्सचा करा वापर

सध्या अनेक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. जर तुमचा फोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेत असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनला अवघ्या काही मिनिटात चार्ज करू शकता. जाणून घ्या टिप्स.वेगवान चार्जरचा वापर कराएका जलद गतीने चार्ज करणाऱ्या चार्जरचा वापर करा. यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल. वायरलेस चार्जिंगचा वापर कराजर तुमच्या …

Read More »

Titanic जवळ बुडालेल्या Titan मधील मृतांचे अवशेष सापडले! पाणबुडीची अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा

Titan Sub Human Remains Found : टायटॅनिक या अवाढव्य जहगाजाचा अपघात, त्याला मिळालेली जलसमाधी आणि असंख्य निष्पापांचा बळी या सर्च गोष्टी शतकभराचा काळ लोटला तरीही अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. याच कुतूहलापोटी काही व्यक्तींनी थेट समुद्राच्या तळाशी जाऊन या जहाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. Titan ही ओशनगेट कंपनीची पाणबुडी त्यापैकीच एक.  18 जून रोजी टायटन पाणबुडी टायटॅनिक पाहण्यासाठीच्या प्रवासाला निघाली. पण, …

Read More »

पावसाळ्यात तुमचे केसही खूप गळतात? मग ‘या’ टिप्स करा फॉलो

Hair Fall in Monsoon : आता पावसाळा आला आहे. पावसाळ्यात आपण सगळ्याच गोष्टीची खूप काळजी घेतो कारण या वातावरणात खूप लवकर आजार पसरतात. इतकंच नाही तर या काळात आपण त्वचेवर आणि केसांवर खास लक्ष देणं महत्त्वाचं असतं. कारण या काळात केस गळण्याची समस्या उद्भवते. अनेकांना ही समस्या खूप जास्त प्रमाणात होते की केस विरळ होतात. कारण असं म्हटलं जातं की …

Read More »

काय सांगता? दक्षिण कोरियातील सर्व नागरिकांचं एका वय दिवसात एक- दिड वर्षानं कमी

South Korea age system : तुमचं वय काय हो? असं विचारलं असता दोन गट पडतात. एक म्हणजे सरसकट वयाचा खराखुरा आकडा सांगणारी मंडळी आणि दुसरा गट म्हणजे वयाचा आकडा दोन-तीन वर्षांनी कमी सांगणारी मंडळी. आता यापेकी तुम्ही कोणत्या गटात येता हे तुम्हीच ठरवा. तूर्तास वयाचा विषय अचानकच निघण्याचं कारण म्हणजे जगातील एका देशात लागू झालेली नवी व्यवस्था. किंबहुना इथं तुम्ही …

Read More »