आंतरराष्ट्रीय

8 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन मागवली AK-47; घरी आलेलं पार्सल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली

Viral News: सध्या इंटरनेटचा वापर इतका वाढला आहे की, अनेकजण तर खरेदीसाठीही घऱाबाहेर पडत नाहीत. तुम्ही घरबसल्या सर्व सामान मागवू शकत नसल्याने, फार तसदी घेण्याच्या भानगडीत पडत नाही. अगदी कंगव्यापासून ते मोबाईलपर्यंत सर्व काही तुम्ही ऑनलाइन मागवू शकता. यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर केला जातो. दरम्यान, एका घटनेत 8 वर्षाच्या मुलाने चक्क AK-47 ची ऑर्डर दिली. डार्क वेबवरुन त्याने ही …

Read More »

‘चिंता करु नका, मी कोहिनूर हिरा घेऊनच लंडनवरुन परत येईन’

Bageshwar Dham Sarkar On Kohinoor: बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये आहेत. सध्या ते येथील भारतीयांसाठी रामकथेची प्रवचनं करत आहेत. अशाच एका प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये बागेश्वर बाबांनी आपल्याला भारतामधून अनेक भक्तांचे फोन येत असल्याचं सांगितलं. तुम्ही परत भारतात कधी येणार अशी विचारपूस भारतीय भक्तांकडून फोनवरुन केली जात असल्याचं बागेश्वर बाबा म्हणाले.  कोहिनूर घेऊनच येणार माझं …

Read More »

पार्ट्या, ड्रग्स, ब्लॅकमेलिंग अन् 5500 MMS; पाकिस्तानात सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलने खळबळ

Pakistan Drugs and Sex Scandal: पाकिस्तानमधील विद्यापीठात (Pakistan University) सुरु असलेलं ड्रग्ज आणि सेक्स स्कँडल (Drugs and Sex Scandal) समोर आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या स्कँडलमध्ये विद्यापीठातील प्राध्यापकच सहभागी होते. एका आरोपीकडे पोलिसांना ड्रग्ज सापडलं असून,  मोबाईल तपासण्यात आला असता त्यामध्ये विद्यार्थिनींचे तब्बल 5500 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. डान्स पार्टी आयोजित करत त्यात मुलींना बेशुद्ध करुन त्यांचे अश्लील …

Read More »

Shocking News : चार दिवसांपासून बेपत्ता असलेला शेतकरी मगरीच्या पोटात सापडला

Crocodile : मगर (Crocodile) हा अजस्त्र प्राणी पाहिला तरी धडकी भरते. मगरीच्या तावडीत सापडलेला प्राणी अथवा मनुष्य याची जिवंत सुटका होणे जवळपास अशक्य आहे. याच मगरीच्या पोटात बेपत्ता झालेला शेतकरी सापडला आहे. चार दिवसांपासून गायब असलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेह मगरीच्या पोटातून बाहेर काढण्यात आला आहे. मलेशियात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  डेली स्टार आणि मिरर वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 …

Read More »

अंजू आणि नसरुल्लाहचे कथित प्री-वेंडिग शूट व्हायरल, आता तिनंच सांगितलं सत्य!

Indian Anju In Pakistan: सीमा हैदरनंतर (Seema Haider)  आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची (Indian Anju) माध्यमांवर चर्चा गाजली आहे. फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी राजस्थान येथे राहणारी अंजू पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेली आहे. दरम्यान अंजू नसरुल्लाहसोबत (Anju Nasrullah) लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अंजूने यावर स्पष्टीकरण देत तिने लग्न करणार नसल्याचे म्हटलं आहे. अंजूने जरी लग्नाच्या चर्चा फेटाळल्या असल्या …

Read More »

ऑनलाईन फ्रॉडचे बळी पडलात तर काय कराल? पैसे मिळवण्यासाठी लगेचच ‘या’ पोर्टलवर तक्रार करा

नवी दिल्ली : Online Fraud Complaint : वाढत्या डिजीटलायजेशनमुळे आजकाल सायबर गुन्हेही वाढले आहेत. त्यामुळेच ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. एकीकडे ऑनलाईन व्यवहार जसा सामान्या झाला आहे, तशाच ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सामान्य झाल्या आहेत. दररोज कोणीतरी ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरत असतं. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की, जर ते ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरले, तर त्याबद्दल तक्रार कशी करायची? …

Read More »

धोका! किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख करत म्हणाले…

North Korea Missile Launch: एकिकडे भारताच्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3) नं अतिशय महत्त्वाच्या अशा टप्प्यात प्रवेश केला असून, ते चौथी कक्षा बदलणार आहे. त्यामुळं भारतासोबतच जागतिक स्तरावरही अनेकांच्याच नजरा इथं लागल्या आहेत. असं असतानाच संपूर्ण जगाला खडबडून जागं करणारी आणखी एक घटना घडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. कारण, किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख केल्यामुळं संपूर्ण जगाचीच …

Read More »

36 वर्षांपासून आईनं लपवलं लेकिच्या जन्माचं सत्य; रहस्य उघड होताच मुलीला बसला धक्का

Viral News : काही कुटुंब असे असतात ज्यामधील काही सदस्यांचे रहस्य ते त्यांच्यापूर्ती मर्यादीत असतात. त्यांचे हे रहस्य समोर आल्यास अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते. पण वर्षांवर्षे हे सत्य किंवा रहस्य त्यांच्याजवळच असतं. पण असंच एका मुलीच्या आईने तिच्यासोबत 36 वर्षे एक सत्य लपवलं होतं. ज्यावेळी हे सत्य त्या मुलीसमोर आलं. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ज्या व्यक्तीला आपलं व्यक्तीला …

Read More »

नसरुल्लाहसोबत लग्न करणार का? भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूने स्पष्टचं सांगितले

Seema Haider Rerun: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेत असतानाच आता राजस्थानातून भिवाडी शहरात राहणारी अंजू पाकिस्तानात गेल्याची घटना समोर आली आहे. अंजू पाकिस्तानात राहणारा तिचा मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी गेली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने देशात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  अंजू ही विवाहित असून या घटनेने तिचे पती अरविंद हे चिंतेत सापडले आहे. …

Read More »

SBI मध्ये तुमचं खातं आहे? खातेधारकांसोबत होत आहे ‘हा’ ऑनलाइन फ्रॉड, कशी घ्याल काळजी?

नवी दिल्ली : जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची बातमी आहे. कारण अलीकडेच SBI च्या खातेधारकांसोबत फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. याच फ्रॉडमुळे एका व्यक्तीची थेट ९.६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचंही समोर आलं आहे. तर अशी फसवणूक तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. याविषयी सविस्तर जाणून घेऊया…फसवणूक कशी होते?एका …

Read More »

इंडोनेशियातील समुद्रात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने 15 जणांचा बुडून मृत्यू, 19 जण बेपत्ता; शोध सुरु

Indonesia Ferry Sinking: इंडोनेशियात पुन्हा एकदा समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. सोमवारी सुलावेसी बेटावर एक बोट बुडाल्याने 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 19 जण बेपत्ता आहेत. बचावपथक घटनास्थळी दाखल झालेलं असून, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात आहे. बोट उलटली तेव्हा त्यामध्ये एकूण 40 प्रवासी होते. यामधील 6 प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. मागील एप्रिल महिन्यात रियाऊ प्रांतात बोट …

Read More »

एलॉन मस्क यांना बसला 1640,08,10,00,000 रुपयांचा फटका; जाणून घ्या नक्की घडलं तरी काय

Elon Musk Loses 20 Billion USD In One Day: सतत चर्चेत असलेली व्यक्ती म्हणून एलॉन मस्क यांना ओळखलं जातं. ट्वीटरच्या मालकी हक्कापासून स्पेस एक्सपर्यंत अनेक विषयांमुळे मस्क या ना त्या कारणाने चर्चेत असतात. अनेकदा सोशल मीडियावर त्यांचं रोखठोकपणे व्यक्त होणंही बातम्यांचा विषय ठरतं. मात्र इतर कंपन्यासंदर्भात काहीही असलं तरी मस्क यांची खरी ओळख टेस्ला कंपनीच आहे. मस्क यांचं सर्वात श्रीमंत व्यक्ती …

Read More »

900 कोटींचा दरोडा! बँक लुटण्याचा फोटोग्राफरचा डाव यशस्वी ठरला पण Girlfriend अडकला

900 Crore heist by Tunneling Into The Vault: 19 जुलै 1976 रोजी फ्रान्समधील नीस शहरामध्ये एक फारच धक्कादायक घटना घडली. त्याकाळात जगातील सर्वात सुरक्षित बँक अशी ओळख असलेल्या सोसायटी जनरल बँकेत दरोडा पडला होता. या बँकेत कॅश ठेवली जाणारी तिजोरी ही जगातील सर्वात सुरक्षित मानली जायची. येथे चोरी होणं शक्यच नाही असं म्हटलं जायचं. रोज या तिजोरीचा दरवाजा उघडल्यानंतर फारच …

Read More »

स्पायरडमॅन बनयाचं होतं, विषारी कोळीकडून चावून घेतलं… सख्ख्या तीन भावांचं पाहा काय झालं

Viral News : लहानपणी प्रत्येकला सुपरहिरोची (Superhero) क्रेझ असते. कोणाला स्पायडरमॅन, कोणाला सुपरमॅन तर कोणाला बॅटमन आवडतात. सुपरहिरोसारखे कपडे आणण्यासाठी आपल्या पालकांच्या मागे हट्ट करतात. सुपरहिरोचे कपडे घालून त्यांच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न लहान मुलं करत असतात पण यातून एखादी दुर्घटनाही घडू शकते. स्पायडरमॅन (Spider Man) बनण्याच्या नादात तीन सख्ख्या लहान भावांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. एकाचवेळी तीन मुलांना रुग्णालयात दाखल …

Read More »

तुम्हीही मित्रांसोबत शेअरिंगमध्ये Netflix वापरता, यापुढे असं करता येणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

नवी दिल्ली : Netflix चं पासवर्ड शेअरिंग फीचर बंद होणार असल्याच्या चर्चांना गेले कित्येक दिवस उधाण आलं आहे. अशामध्ये आता फायनली कंपनीकडून भारतात पासवर्ड शेअरिंग बंद करण्यात आलं आहे. नवीन धोरणानुसार, कोणताही वापरकर्ता त्याचा आयडी पासवर्ड त्याच्या मित्रांसह किंवा लांब राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींसह देखील शेअर करू शकणार नाही. कंपनीने हा निर्णय घेण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे अजूनही बहुतेक वापरकर्ते त्यांच्या मित्रांसाठी …

Read More »

सून होण्याऐवजी ‘ती’ झाली पत्नी; एका चुकीमुळं तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न

Bride marry father in law : लग्न म्हटलं की गोंधळ, नाराजीशिवाय पूर्ण होतं नाही. आपण अनेक वेळा पाहिलं आहे, लग्न मंडपात जेवण्यावरुन या अजून कुठल्या कारणावरुन वादावादी भांडण होतात. लग्नात कधी वरमाळ आणायची राहिली म्हणून गोंधळ होतो. तर कधी वधूचे जोडवे कुठल्या बॅग ठेवले हेच आठवतं नाही, म्हणून तारांबळ होते. पण एका लग्नातील गोंधळामुळे म्हणा की चुकीमुळे वधूचं नवऱ्यासोबतच वराच्या …

Read More »

पत्नीला मूल होत नसल्याने पतीच झाला गर्भवती, 9 महिने गर्भातही वाढवलं; डॉक्टरही हैराण

Husband Gave birth to child: युकेमध्ये पित्यानेच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. जोडीदार बाळाला जन्म देण्यासाठी वैद्यकियरित्या तंदरुस्त नसल्याने त्याने हा निर्णय घेतला. पत्नी गर्भवती होऊ शकत नसल्याने, व्यक्तीने आपल्या गर्भात बाळाला वाढवलं आणि ते जन्मालाही घातलं. हे वृत्त समजल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. एक वडील मुलाला कसा काय जन्म देऊ शकतो? गर्भाचा आणि बाळ वाढवण्याचा काय संबंध? …

Read More »

WhatsApp नं मोठ्या फॅमिलीसाठी आणलं खास फीचर, व्हिडिओ कॉलिंग होणार आणखी भारी, वाचा सविस्तर

नवी दिल्ली: WhatsApp latest video call Feature : एकेकाळी फक्त मेसेज करण्यासाठी वापरलं जाणारं इन्स्टन्ट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आता बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरलं जातं. अनेकांच्या ऑफिसची बरीच कामं ही व्हॉट्सअ‍ॅपवरच होत असतात. त्यामुळे आपल्या युजर्सचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून देखील नवनवीन फीचर्स आणले जात असून आताही कंपनीने एक नवीन कॉलिंग फीचर आणले आहे. हे फीचर अँड्रॉइड यूजर्ससाठी आहे. एका ऑनलाइन …

Read More »

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणं

Brain Eating Amoeba: अमेरिकेतील नेवाडा (US Nevada) येथे एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा Naegleria fowleri संसर्ग म्हणजेच प्राणघातक मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे (Brain Eating Amoeba) मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वुड्रो बंडीच्या कुटुंबीयांना अॅश स्प्रिंग्समध्ये पाण्यात खेळत असताना त्याच्या शरीरात संसर्ग झाला असावा अशी शक्यता त्यांच्या कुटुंबाने वर्तवली आहे. मुलाच्या आईने फेसबुकवर पोस्ट शेअर करत या दुर्दैवी घटनेची माहिती दिली …

Read More »

ना भूकंप, ना धडक तरी अचानक गाड्या हवेत उडाल्या अन्…; पाहा थरारक Video

Video Rips Open Road Flip Cars: दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग शहरामध्ये एक विचित्र दुर्घटना घडली आहे. या शहरामध्ये भूमिगत गॅस पाइपलाइनचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी सायंकाळी हा अपघात घडल्याची माहिती बीबीसीने दिली आहे. मोठा आवाज होऊन स्फोट झाला तेव्हा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अनेक गाड्या जागेवर काही फुटांपर्यंत हवेत उडाल्याची दृष्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या दुर्घटनेमध्ये …

Read More »