आंतरराष्ट्रीय

पंचपक्वानं जेवणही सोडले, पिंजऱ्यातच झोपतो, माणूस बनून कुत्रा बनलेला व्यक्ती आता काय खातो?

Man Become Dog News: कधी कोणाच्या डोक्यात काय येईल हे कोणी सांगू शकत नाही. जपानमधील एका व्यक्तीने कुत्र्याचे रुप घेण्यासाठी तब्बल 22 हजार डॉलर खर्च केले आहेत. भारतीय रुपयांप्रमाणे तब्बल 12 लाख रुपये खर्च केले आहेत. टोको असं या व्यक्तीचे नाव असून जेपपेट नावाच्या कंपनीने टोकोला कुत्र्यांच्या रुपात आणण्यासाठी मदत केली. यासाठी कंपनीने 40 दिवस लागले आहेत.  कंपनीने टोकोला कोल्ली …

Read More »

या फोटोला का म्हटलं जातंय पृथ्वीचं भविष्य? महाकाय दुर्बिणीनं टीपलेला अवकाशातील भयंकर स्फोट पाहाच

Hubble Space Telescope : असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते. किंबहुना अशाच अनेक गरजांच्या बळावर आजपर्यंत असंख्य शोध लावले गेले, संशोधनं झाली. प्रकाशाच्या वेगापासून गुरुत्वाकर्षणापर्यंतचे सिद्धांत मांडले गेले. पाहता पाहता विज्ञानानं मानवी आयुष्यात महत्त्वाचं स्थान मिळवलं आणि जग इतकं पुढे आलं की आता अवकाशही जवळच येऊन ठेपलं आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  ग्रहतारे आणि तत्सम गोष्टींच्या आकर्षणापोटी …

Read More »

WhatsApp वर तीन ब्लू टिक म्हणजे सरकार तुमचे मेसेज पाहातंय? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मेसेजमागील सत्य काय?

नवी दिल्ली : WhatsApp Three Blue tick Twitter : सध्या सरकार व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची हेरगिरी करत असल्याचा दावा केला जात आहे. याबाबतचा एक स्क्रीनशॉट व्हायरल केला जात आहे. पण या मेसेजमध्ये आणि या गोष्टीत किती तत्थ आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. व्हॉट्सअ‍ॅपच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकच टिक म्हणजे मेसेज पाठवला गेला आहे. तर दोन टिक म्हणजे मेसेज समोरच्याकडे पोहोचला …

Read More »

AI ने केली ‘सर्जरी’, पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा

Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान मानवी आयुष्य आणखी सुखकर करत क्रांती घडवेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातही मोठे बदल घडवत अशक्य गोष्टीही सहजपणे साध्य करण्यात मदत करण्याची शक्यता आहे. नुकतंच याचं एक उदाहरणही सर्वांना पाहायला मिळालं असून त्याला वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार म्हटलं जात आहे. Artificial Intelligence च्या मदतीने …

Read More »

10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटला गेली म्हणून नोकरीवरुन काढलं; Joining च्या तिसऱ्या दिवशीच Fired

Woman Quits Job 3 Days After Joining: बेरोजगारीची समस्या केवळ भारतात नसून जगभरामध्ये आहे. त्यामुळे हल्लीच्या काळात नोकरी मिळणं फार कठीण समजलं जातं. मात्र असं असतानाही नोकरी मिळाल्यानंतर एखाद्याने अवघ्या 3 दिवसांमध्ये नोकरी सोडावी लागली, असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. असं करण्यामागे नेमकं काय करण असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. खरं तर अनेकजण जास्त पॅकेज आणि संधीच्या …

Read More »

Fact Check : युक्रेन बंदरावरील’रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा’ VIRAL VIDEO मागील सत्य समोर

Ukraine Drone Attack Video : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War)सुरु असून युक्रेनच्या एका ड्रोनने रशियातील हल्ला केला. हा ड्रोन हा रशियाची राजधानी मॉक्सोमधील दोन इमारतींवर झाला. या घटनेनंतर या हल्लाचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल व्हायला लागले. पण या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे. (fact check russian missile attack on ukraine viral video) काय आहे ‘या’ व्हिडीओमागील सत्य? 30 …

Read More »

अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे… Video Viral

Shocking Video : साहसी खेळ आणि भीतीदायक अशा राइड्सची मजा घेण्यासाठी असंख्य लोकांना आनंद आणि मजा येते.  कधी डोकं खाली तर पाय वर तर कधी उजवीकडून डावीकडून हजारो फूट उंचीवर गेल्यावर श्वास रोखला जातो आणि त्यानंतर ज्या गतीने तो खाली येतो…हा अनुभव घेणं फारच रोमांचक असतो. भल्या भल्या लोकांना याची भीती वाटते. पण असंख्य लोकांना असे साहसी, धोकादायक राइड्सची मजा …

Read More »

Twitter वर ५०० फॉलोवर्स आहेत? तुम्हीही कमवू शकता पैसे, वाचा कसं?

नवी दिल्ली : Twitter Post Monetization : आजकाल सोशल मीडिया प्लॅटफ़ॉर्म्स हे अनेकांसाठी कमाईचे साधन बनले आहेत. कितीतरी कंटेट क्रिएटर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने पैसे कमावत असतात. आता ट्वीटरने देखील आपल्या कंटेट क्रिएटर्ससाठी कमाई करण्याचे खास फीचर सादर केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ आणि वेगवेगळा कंटेट ट्वीटरवर पोस्ट केलं की तुम्ही त्यातून कमाई करू …

Read More »

Instagram Tips : इन्स्टाग्रामवर एकदम क्लिअर व्हिडीओ कसा अपलोड करायचा? लाईक्सचा पडेल पाऊस

नवी दिल्ली : How to Upload Higher Quality Video on Instagram : आजच्या काळात प्रत्येकजण इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मशी जोडला गेला आहे. म्हणजेच अनेकजण स्वत:चे फोटो, आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करतात. तर अनेकजण दुसऱ्यांच्या फोटोवर लाईक कमेंट करुन आपला वेळ कसा न कसा या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर असतात. अनेकदा खूप मेहनत करूनही तुमच्या फोटोला आणि रीलला जास्त व्ह्यूज येत नाहीत, खरं तर …

Read More »

मुलांसाठी मोबाईल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक! युनेस्कोचा धक्कादायक अहवाल

UNESCO calls for ban on smartphone use in School :  आतापर्यंत डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर अशा घातक आजारांबद्दल आपण ऐकलं आहे. मात्र, आता स्मार्टफोन नावाचा विकारही फोफावतो. हा विकार  गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक आहे. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे युनेस्कोनं चिंता व्यक्त केली आहे. इतकच नाही तर शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा असा अहवालच दिला आहे. युनेस्कोच्या या धक्कादायक अहवालामुळे खळबळ उडाली आहे.  मोबाईलचे अनेक …

Read More »

WhatsApp वर अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून येतात कॉल? हे धोकादायक ठरु शकतं, काय कराल?

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येणं अजूनही सुरूच आहे. अनेकांना व्हॉट्सअ‍ॅपवर अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन कॉल्स आणि मेसेज येत असल्याचं समोर आलं आहे. हे कॉल किंवा मेसेज +84, +62, +60 अशा काही नंबरने सुरू होतात. या मेसेजमध्ये तुमच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली जाते. ही अनेकदा बिझीनेस अकाउंट असणारे नंबर असतात. याबाबत व्हॉट्सअ‍ॅपने एक निवेदनही जारी केले आहे. तुम्हालाही यापूर्वी …

Read More »

Video : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL

Bride Groom Viral Video : लग्नाबद्दल वधू वरासोबत दोन्ही कुटुंबातील सदस्यांचा अनेक कल्पना असतात. लहानपणापासून मुलीने आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवल्या असतात. लग्नातील साडी, ड्रेस, मेहंदी, लग्नाचे ठिकाण, मेजवानातील पदार्थ असे अनेक गोष्टींबद्दल तिची कल्पना असते. गेल्या काही वर्षांपासून Destination Wedding फाड आलं आहे. अगदी आपलं लग्न जगावेगळं कसं असेल त्याची कल्पना आजकालची पीढी करत असतात. त्यात प्री वेडिंग फोटोशूट हा …

Read More »

‘मी परत येईन..’ म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना

14 year old girl: आई वडीलांचे नेहमीच आपल्या लहान मुलांवर लक्ष असते. विशेषत: मुलगी असेल तर ती जशी हळुहळू मोठी होते, तशी आई वडिलांना अधिक काळजी वाटते. तिला काही दुखापत होऊ नये, तिची कोणी फसवणूक करु नये, असे विविध विचार सतत त्यांच्या मनात येत असतात. तरीही काही अनपेक्षित घटना त्यांच्या आयुष्यात घडतात. एका कुटुंबात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. …

Read More »

Viral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!

Man Tried To Steal Woman Purse: गेल्या तीन वर्षात देशातील गुन्हेगारीमध्ये (Crime News) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. बेरोजगारी वाढत असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचा निश्कर्ष काढला जात आहे. मात्र, फक्त भारताताच नव्हे तर परदेशात देखील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. अशातच सध्या एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील …

Read More »

‘हा’ किडा चावल्यावर होतोय विचित्र आजार; अमेरिकेपाठोपाठ भारतीयांना देखील धोका

Red Meat allergy:  अमेरिकेत सध्या एका विचित्र आजारामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. एक विशिष्ट प्रकारचा किडा चावल्यामुळे हा आजार होतोय. या आजाराची लक्षण ही एलर्जीसारखी आहेत. म्हणजे ठाराविक पदार्थ खाल्ल्यावरच एलर्जी होत आहे. सुरुवातीला प्राथमिक लक्षणे दिसतात. मात्र, अचानक एलर्जीचा त्रास वाढतो आणि व्यक्तीला रुग्णालायता दाखल करण्याची वेळ येते.  अमेरिकेपाठोपाठ भारतीयांना देखील या विचित्र धोका निर्माण झाला आहे.  कोणता किडा …

Read More »

Mobile चोराच्याच प्रेमात पडली तरुणी! लव्हस्टोरी ऐकून मुलाखतकार चक्रावला; पाहा Video

Girl In Love With Mobile Thief: सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याची अजब प्रेमकथा व्हायरल होताना दिसत आहे. ही प्रेमकथा वाचल्यानंतर तिला अजब का म्हटलं आहे याचा प्रयत्य तुम्हाला येईल. एक तरुणी अशा तरुणाच्या प्रेमात पडली ज्याने तिचा मोबाईल चोरला होता. म्हणजेच या मुलीचा जीव एका मोबाईल चोरावर जडला. या मुलीनेच एका मुलाखतीमध्ये आपल्या प्रेमाची कबुली देत नेमकं काय घडलं हे …

Read More »

Twitter News : ट्वीटरवर व्हिडिओ डाउनलोड करणं झालं एकदम सोपं, फक्त ‘ही’ आहे अट

नवी दिल्ली : Twitter ही अजूनही आघाडीची मायक्रो ब्लॉगिंग साईट आहे. पण मागील काही महिन्यात ट्वीटरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. एलन मस्कने ट्वीटर विकत घेतल्यापासून त्यांनी बरेच बदल केले आहेत. ट्वीटरचं पेड सब्सक्रिप्शन आणलं असून आता अगदी लोगोपासून लोकप्रिय फीचर्स अशा अनेक ट्वीटरच्या गोष्टी बदलल्या गेल्या आहेत. रोज नवनवीन फीचर्सही सादर होत आहेत. याच क्रमात, आणखी एक फीचर देखील …

Read More »

हॉटेलच्या बाथरुममध्ये लावला होता Hidden Camera, जोडप्याचे खासगी क्षण झाले रेकॉर्ड अन् नंतर…

Viral News: हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक जोडप्यांना छुपे कॅमेरे तर लावले नसतील ना अशी चिंता सतावत असते. खासकरुन तर हनिमूनला गेलेली जोडपी याच चितेंत असतात. याचं कारण याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही जोडप्यांचे असे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. दरम्यान, असाच काहीसा अनुभव अमेरिकेतील एका जोडप्याला आला आहे. टेक्सासमधील या जोडप्याने हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा आरोप केला …

Read More »

फोटोग्राफर होता म्हणून, नाही तर फोटोच्या नादात जोडप्याचा जीव गेला असता; पाहा थरारक व्हिडिओ

Viral Video : फोटो काढण्याच्या नादात एक जोडपं समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेले. यात महिलेचा मृत्यू झाला. मुंबईच्या बँड स्टँड येथे ही घटना घडली होती. याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर अशाच उंच लाटेचा थरार इंडोनेशिया मध्ये घडला आहे. फोटोच्या नादात जोडप्याचा गेला जीव असता. मात्र, वेळीच या जोडप्याला फोटोग्राफरने सावध केले नाहीत एका क्षणात होत्याचं नव्हत झालं असता. हा संपूर्ण …

Read More »

आजीबाईने घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली बसला जबर धक्का

Hides 5 lakh Rupees: तुम्ही असं पाहिलं असेल, ज्यात घरची महिला नवऱ्याच्या नकळत पैसे बाजूला काढून ठेवते. घरात जेव्हा पैशांची अत्यंत गरज असते तेव्हा तिच्याकडचे साठवलेले पैसे कामी येतात. अनेकदा महिलांकडे एमर्जन्सी फंड तयार असतो. एका महिलेनेदेखील असेच केले होते. पण ती जेव्हा साठवलेली रक्कम पाहायला गेली तेव्हा तिला जबर धक्का बसला. नक्की काय झालं? हे जाणून घेऊया.  तुम्ही देखील …

Read More »