आंतरराष्ट्रीय

Gpay वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता पिन न टाकता ही करता येणार UPI पेमेंट

नवी दिल्ली : आजकाल सर्वकाही ऑनलाईन होत असताना डिजीटल पेमेंटचं प्रमाणही खूप वाढलं आहे. सध्या फोन पे, गुगल पे, पेटीएम या अॅप्सच्या मदतीने मोठ्या प्रमाणात डिजीटल पेमेंट होत आहे. आता तर Google Pay ने UPI Lite प्लॅटफॉर्म सादर केला आहे. हे प्लॅटफॉर्म खासकरुन लहान पेमेंट करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. पेटीएम आणि फोनपेने आधीच UPI लाइट सेवा सुरू केली आहे. …

Read More »

Smart Toilet : या टॉयलेटमध्ये आपो-आप होईल युरीन टेस्ट, अनेक आजारांचा लागेल पत्ता; कंपनीचा दावा

China Smart Toilet: नवनवीन तंत्रज्ञानाच्याबाबतीत चीनचा (China) हात कोणीच धरु शकत नाही. अमेरिका आणि युरोपला मागे टाकत चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक शोध लावत आहेत. अलीकडेच चीनच्या एका कंपनीने स्मार्ट टॉयलेट बनवल्याचा दावा केला केला आहे. या टॉयलेटच्या सहाय्याने ह्युमन वेस्टची (मानवी मलनिस्सारण) चाचणी करणे सहज शक्य होणार आहे. कंपनीच्या या दाव्याने टेक्नोलजीच्या विश्वात खळबळ माजली आहे. हे स्मार्ट टॉयलेट नक्की …

Read More »

WhatsApp ग्रुपमध्ये तुमचा नंबर राहणार सेफ, आता Hide करण्याचा खास ऑप्शन लवकरच येणार

नवी दिल्ली : WhatsApp Group New Settings : आपण सर्वजण वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये असतो. अनेकदा ग्रुपमधील अनेकजण आपल्यासाठी अनोळखी देखील असतात. दरम्यान या WhatsApp Groups मध्ये कोणीही कोणाचाही नंबर पाहू शकतं आणि थेट कॉल-मेसेज करु शकतं. पण आता ग्रुपमध्ये सदस्यांचे कॉन्टॅक्ट नंबर लपवणारे फीचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये उपलब्ध होणार आहे. या वैशिष्ट्याचा वापर करून वापरकर्ता त्यांचा नंबर लपवू शकतो आणि कोणीही …

Read More »

भारत चांद्रयान-3 च्या तयारीत असतानाच चीनचा झटका; अवकाशात पाठवलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट

China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने बुधवारी जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. चीनच्या या कामिगरीने अमेरिकेला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. याचं कारण अमेरिकेतील प्रतिस्पर्धी कंपनी Spaceex गेल्या अनेक काळापासून मिथेनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्यांना अद्याप यश मिळालेलं नाही. स्पेसएक्स ही जगातील श्रीमंतांच्या यादीत …

Read More »

UN मध्ये दुर्मिळ घटना! भारताने पाकिस्तानला दिला पाठिंबा; ‘हे’ आहे खास कारण

India backs Pakistan in UN: संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मानवाधिकार परिषदेत  (Human Rights Council) दुर्मिळ प्रकार पाहण्यास मिळाला आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असतानाही भारताने पाकिस्तानची साथ दिली आहे. झालं असं की, स्वीडनमध्ये (Sweden) वारंवार इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ कुराणची (Quran) जाळपोळ केली जात असून, याविरोधात पाकिस्तानने परिषदेत प्रस्ताव मांडला. यावेळी भारताने पाकिस्तानच्या समर्थनार्थ मतदान केलं. भारताने पाकिस्तानला पाठिंबा देण्याची ही फार …

Read More »

एक सीमा अशीहीः पाक सोडून भारतात तर आली, पण असा झाला Love Story चा करुण अंत!

Love Story News: पबजी खेळता खेळता एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या सीमा आणि सचिन यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. आपलं प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आलेल्या सीमावरुन (seema haider) देशात सध्या खळबळ माजली आहे. देशाची सीमा ओलांडून ती तिच्या चार मुलांसह ग्रेटर नोएडात राहणाऱ्या सचिनला (Sachin) भेटण्यासाठी आली आहे. ही प्रेमाची गोष्ट अजब वाटली तरी खरी आहे. मात्र अशी घटना पहिल्यांदाच …

Read More »

“मक्केतील मशिदीवर हल्ला झाला तेव्हा…”; सौदीच्या मुस्लिम नेत्यासमोरच NSA डोवाल यांचा सल्ला

Saudi Arabia Islamic Leader About Ajit Doval: मुस्लिम वर्ल्ड लीगचे महासचिव आणि सौदी अरेबियाचे माजी न्यायमंत्री मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-ईसा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी इस्लामिक कल्चर सेंटरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला अल-ईसांबरोबर भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. डोवाल यांनी या कार्यक्रमामध्ये दहशतवाद हा कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही असं म्हटलं. दहशतवाद हा कोणत्याही धर्माशी …

Read More »

Interesting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाती एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर

Interesting Fact : अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात आठवड्यातील किमान तीन दिवस किंवा अगदी संपूर्ण आठवडाभर Breakfast म्हणून अंड्याचे विविध प्रकार खाल्ले जाता. उकडलेली अंडी, ऑम्लेट, भुर्जी, स्क्रॅम्बल्ड एग्स या आणि अशा अनेक रुपांमध्ये अंड्याचं सेवन केलं जातं. बरं, हे अंड देणारी कोंबडीसुद्धा मांसाहार प्रेमींच्या आहारातील महत्त्वाचा घटक. चिकन ग्रेव्ही असो किंवा ग्रिल्ड चिकन असो, त्यावर ताव मारताना काही मंडळी आजुबाजूलाही पाहत …

Read More »

एकाच दिवशी जन्माला आले आई-वडील आणि 7 मुलं; ‘या’ कुटुंबाच्या नावे अनोखा रेकॉर्ड

Pakistan Family Unique Record: कुटुंब म्हटलं की, जितक्या व्यक्ती तितके स्वभाव असतात. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे स्वभाव, सवयी असणारे सदस्य असतात. अनेकदा काही कुटुंबांमधील सर्व सदस्य एकसारखेही असतात. पण कोणतंही कुटुंब असलं तरी त्यात एक गोष्ट मात्र कधीही सारखी नसते आणि ती म्हणजे जन्मतारीख. काही कुटुंबात दोन सदस्यांचा एकाच दिवशी वाढदिवस असू शकतो. पण संपूर्ण कुटुंबाचीच जन्मतारीख एक असेल तर…हे कसं …

Read More »

Apple युजर्ससाठी WhatsApp चा चेहरा-मोहरा बदलणार, कंपनीने iOS साठी आणले खास अपडेट

नवी दिल्ली : WhatsApp Translucent Tab and Navigation Bar : तुम्ही जर iPhone वर WhatsApp वापरत असाल तर आता तुम्हाला लवकरच अ‍ॅपचा UI अर्थात युजर इंटरफेस बदललेला दिसेल. कंपनीने नुकतेच अ‍ॅपचे डिझाइन बदलले आहे आणि आता तुम्हाला अ‍ॅपमध्ये Translucent टॅब आणि नेव्हिगेशन बार पाहायला मिळतील. हे अपडेट मिळवण्यासाठी, तुम्हाला अ‍ॅप लेटेस्ट आवृत्तीवर अपडेट करावे लागेल. याशिवाय, अ‍ॅपमध्ये तुम्हाला अपडेटेड स्टिकर …

Read More »

Window Seat साठी विमानात लोकल ट्रेन स्टाइल तुफान राडा! लाथा, बुक्क्या, शिव्या अन्…

Brawl On Flight Over Window Seat: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट मिळावी म्हणून लोकल थोडी स्लो झाल्यानंतरच ती पकडणारे अनेकजण आहेत. चालू ट्रेन पकडून धावत जात विंडो सीट पकडणे ही एक कला असल्याचंही अनेक मुंबईकर म्हणतात. लोकल ट्रेनच काय तर एसटी बसमध्येही चांगली हवेशीर विंडो सीट मिळावी म्हणून बस आगारात शिरल्या शिरल्या त्यावर तुटून पडलेली प्रवाशांची झुंबड आपल्यापैकी अनेकांनी प्रत्यक्षात …

Read More »

जरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; काय दुर्बुद्धी झाली अन्…

Thumps Up Emoji : (Whats App) व्हॉट्सअप, (Instagram) इन्स्टाग्राम, फेसबुक (Facebook) या सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे. अनेकजण तर, आजकाल Phone Call ऐवजी या अॅपच्या माध्यमातून चॅटिंगलाच प्राधान्य देतात. खासगी कारणांनी असो किंवा मग एखाद्या व्यावसायिक कारणानं असो. ही माध्यमं संवाद आणखी सोपा करून गेली. पण, प्रत्येक वेळी त्या माध्यमातून भावना योग्यरित्या पोहोचतीलच असं नाही. …

Read More »

शांत झोप हवी आहे? रात्री दूधात ‘हा’ एक पदार्थ टाकून करा सेवन, नक्कीच मिळेल फायदा

Deep Sleep : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या फिटनेस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. करीनाला अनेक लोक फिटेस्ट मॉम असे देखील बोलतात. मात्र, तिचा या प्रवासात सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरच्या स्पेशल डायटची मदत झाल्याचे तिने अनेकदा मान्य करताना दिसते. रुजुता या फक्त करीनाच्या न्यूट्रिशनिस्ट नाही तर चांगली मैत्रिण देखील आहे. करीना बऱ्याचवेळा रुजुताकडे जेवायला देखील जाते. दरम्यान, …

Read More »

Take Off साठी विमान Runway वर धावू लागलं, तितक्यात तो उठला अन्…; गोंधळाचा Video पाहाच

Open The Door Man Shout In Flight: विमानाने उड्डाण घेतल्यानंतर वाद, हाणामारी आणि बाचाबाची होण्याचे प्रकार अनेकदा बातम्यांमधून वाचायला आणि ऐकायला मिळतं. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार क्रोशियाहून लंडनला जाणाऱ्या विमानात घडला. येथील कदर शहरातून उड्डाण घेतलेल्या रायन एअरच्या विमानामध्ये हा संपूर्ण विचित्र प्रकार घडला. त्या व्यक्तीला 2 ते 3 लोकांनी थांबवलं रायन एअरचं हे विमान उड्डाण घेण्यासाठी रन-वेववर धावू लागलं …

Read More »

Optical Illusion : ‘या’ फोटोमध्ये तुम्हाला कोणता प्राणी दिसतोय? पाहा तुमचा मेंदू कसा काम करतो?

Optical Illusion : तुम्हीही इंटरनेटवर खूप एक्टिव्ह असता का? तर तुम्हालाही सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन ( optical illusion ) चे फोटो दिसून येतील. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो तुमच्या डोक्याचा अगदी भुगा करतात. या फोटोमध्ये आपल्याला लपलेल्या गोष्टी किंवा कोडी सोडवावी लागतात. या फोटोंवर तुमचा मेंदू आणि डोळे किती तीक्ष्ण आहेत, हे तपासलं जातं. नुकतंच असाच एक फोटो …

Read More »

एकेकाळी श्रीलंका आणि इंडोनेशियामधून लुटलेला खजिना नेदरलँड्स परत करणार !

Netherlands News : विश्वातून एक मोठी बातमी. नेदरलँड इंडोनेशिया आणि श्रीलंकेला त्यांचा खजिना परत करणार आहे. शेकडो सांस्कृतिक कलाकृती आणि दागिने, मौल्यवान धातू आणि हिरे, मोती, सोने जडीत एक तोफ, नेदरलँड्स लवकरच श्रीलंका आणि इंडोनेशियाला परत येणार आहेत. या दोन देशात एकेकाळी डच वसाहती होत्या आणि या सर्व मौल्यवान वस्तू या दोन देशांकडून लुटल्या गेल्या होत्या. गुरुवारी, हेगमधील सांस्कृतिक मंत्रालयाने …

Read More »

पती दूर राहू लागला, पत्नीला अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याचे सत्य समोर येताच अश्रू अनावर

Love Affair News: पती- पत्नीचे नाते हे विश्वासावर टिकून राहते. जर त्यांच्या नात्यात विश्वासच नसेल तर नातं तुटायला वेळ लागत नाही. विश्वास हा दोन्हीकडून दाखवावा लागतो. अलीकडेच एक प्रकरण समोर आलं आहे. नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा संशय पत्नीला आला. पती गेल्या काही दिवसांपासून दुरावा बाळगत असल्याचे निदर्शनास आल्यावर पत्नी चिंतेत पडली. मात्र पतीचे सत्य कळताच पत्नीला अश्रू अनावर झाले. …

Read More »

Crorepati: आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Man Becomes Crorepati: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. यावर एका महिलेचाही विश्वास होता. पण त्याचा तिला फायदाच झाला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका महिलेचा विश्वास …

Read More »

रोलरकोस्टर अडकल्याने तीन तास मुलं हवेत उलटी लटकत होती; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये मोठ्या दुर्घटना झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशा ठिकाणी असणारे मोठे पाळणे आकर्षणाचं केंद्र असतात. पण हेच पाळणे अनेकदा जीवावर बेततात. दरम्यान, अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. या दुर्घटनेतून लहान मुलं थोडक्यात बाचवली आहेत. रोलर कोस्टर मधेच बंद पडल्याने मुलं तब्बल तीन तास हवेत उलटी लटकत होती. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडीओ सोशल …

Read More »

“…अजिबात सेक्स करायचा नाही”, Wimbledon चा टेनिस चाहत्यांना आदेश; पण असं झालं तरी काय?

विम्बल्डनने (Wimbledon) टेनिस चाहत्यांना इशारा दिला आहे. मैदानातील शांतता खोलीचा (quiet room) वापर हा फक्त प्रार्थना आणि ध्यानासाठी करायची आहे. जोडप्यांनी सेक्स करण्यासाठी त्याचा वापर करु नये अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, गतवर्षी अनेक जोडप्यांनी कोर्ट 12 जवळील निर्जन जागेचा वापर मजा मारण्यासाठी केली होती. यामुळे इतर प्रेक्षकांना वाईट अनुभव आले होते. त्यांना काही भयानक गोष्टी …

Read More »