आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील नील आचार्यचा मृत्यू; 2 दिवसांत 2 भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे खळबळ

Indian Student death in US: अमेरिकेत मागील आठवड्यात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. मूळचा पुण्याचा असणारा नील आचार्य अमेरिकेतील प्रतिष्ठित Purdue University मध्ये शिकत होता. तो बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आईने मदत मागितली होती. पण यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. विद्यापीठाच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळला आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू …

Read More »

पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

Coldest Village In The World : कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी असणारे एक गाव आहे.  जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे. या गावात तब्बल उणे 62 इतकं तापमान असतं. या गावात सगळं काही गोठून जातं.. जमीन, पाणी, शाई, अन्न… इतकंच काय डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. उणे 67.7 डिग्री सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद  जगातल्या या सगळ्यात थंड गावाचं …

Read More »

अखेर सौर ऊर्जा मिळाली! चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार; मून मिशनबाबत मोठी अपडेट

Japan Moon Mission :  जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिग करुनही मून मिशन फेल ठरतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  आता जपानच्या मून मिशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लँडरची बॅटरी चार्ज होत नसल्याने जपानची मून मिशन धोक्यात आली होती. मात्र, चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार आहे. मून मिशनवर काम करणाऱ्या टीमला मोठं यश मिळाले आहे.  07 …

Read More »

1 महिना मोबाईल न वापरणाऱ्यास 8 लाखांचे बक्षिस, ‘येथे’ पाठवा अर्ज!

Digital Detox: जगभरात मोबाईल युजर्सची संख्या अगणित आहे. मोबाईलचा वापर न केलेला व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. सकाळच्या आलार्मपासून ते रात्री सोशल मीडिया स्क्रोलिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मोबाईलची मदत लागते. या मोबाईलपासून आपण किती वेळ दूर राहू शकतो? 1 दिवस?, 2 दिवस? अशक्य वाटतंय ना? पण तुम्हीजर 1 महिना हे काम करुन दाखवलात तर 8 लाख रुपये तुमचे होऊ शकतात. …

Read More »

छगन भुजबळ अजित पवार गटातून दूर होणार? नव्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव

Maratha Reservation vs OBC Reservation : ओबीसी समाजामधून मराठा आरक्षण देण्याची सुरुवात झालीय ती थांबवी अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केलीय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल केलं होतं. त्यावरच भुजबळांनी ही मागणी केलीय. मराठ्यांना वेगळं आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीचाही भुजबळांनी पुनरुच्चार केला. ओबीसी नेत्यांची बैठकमराठा आरक्षणाच्या …

Read More »

Maldives Parliament : संसद म्हणावं की कुस्तीचा आखाडा! मालदीवच्या खासदारांनी का घातला राडा? पाहा Video

Clash in Maldives Parliament : भारताविरुद्ध पंगा घेतल्यानंतर मालदीवचं (India Maldives Clash) दिवाळं निघाल्याचं पहायला मिळतंय. चीनने मालदीवला कुशीत घेतलंय खरं पण मालदीवला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. मालदीवमध्ये भारतविरोधी भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांना प्रचंड विरोध होताना दिसतोय. विरोधकांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना धारेवर धरलंय. अशातच आता मालदीवच्या संसदेमधील एक धक्कादायक व्हिडीओ (Maldives Parliament Video) समोर आला …

Read More »

Shamar Joseph : क्रिकेट खेळण्याचं स्वप्न, सेक्युरिटी गार्डची नोकरी सोडली; पठ्ठ्यानं एकाच वर्षात मोडला गाबाचा ‘घमंड’

Australia vs West Indies 2nd Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नव्या कोऱ्या वेस्ट इंडिजने तगड्या ऑस्ट्रेलियाचा गाबाच्या मैदानावर घमंड मोडला आहे. तब्बल 27 वर्षानंतर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट विजय मिळवता आलाय. वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला 24 वर्षांचा शमर जोसेफ (Shamar Joseph)… कांगारूंनी अंगठा मोडला, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही. हॉस्पिटलमधून थेट मैदानात उतरला …

Read More »

Sankashti Chaturthi 2024 : ‘या’ दिवशी आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजाविधी

Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी …

Read More »

‘या’ 6 देशांमध्ये तिसरं महायुद्ध? भारताला धोका, AI ची भीतीदायक भविष्यवाणी

Third World War will start from here : जगभरात आतापर्यंत अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. बाबा वेंगा किंवा नॉस्ट्राडेमस यांनी केलेल्या भविष्यवाण्यांबाबत अनेक आकर्षणे आहेत. हजारो वर्षांनंतर भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज त्यांनी बांधला. याबाबत भाकितं केली आहेत, ही भाकितं पुढे जाऊन खरी देखील ठरली. बाबा वेंगा किंवा नॉस्टरडॅमस यांनी हिटलरबद्दल, हिरोशिमा-नागासाकीबद्दल, अणुहल्ल्याबद्दल आणि महायुद्धाबद्दल अनेक भाकितं व्यक्त केले असतील, …

Read More »

इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या, दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला

Tension in Iran Pakistan: इराण आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढला आहे.पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी काहि दिवसांपूर्वी इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या घटनेनंतर चारच दिवसांत अग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानी नागरिकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इराणमधील पाकिस्तानी दुतावासांनी या घटनेला दुजोरा दिला …

Read More »

‘मोदी कधी छत्रपती शिवराय असतात फक्त धाडसी पंतप्रधान नसतात’; संजय राऊतांचा संताप

PM Narednra Modi : अयोध्येत बांधलेल्या राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना स्वामी गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यावरुन अनेकांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिद्द छत्रपती शिवाजींसारखी असल्याचे गोविंदगिरी महाराजांनी म्हटले होतं. त्यावर आता ठाकरे गटाने टीका केली आहे. भाजपच्या संत-महंतांनी …

Read More »

महाराष्ट्र गारठणार, ‘या’ तारखेपर्यंत थंडीचा राज्यात मुक्काम; हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरणात गारवा पसरलेला आहे. पुढील आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळं उत्तर भारतात गारठा वाढला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. (Weather Update In …

Read More »

रोज शेजाऱ्यांचा कचरा चोरून खायचा चिमुकला, पकडल्यावर समजलं तो दोन वर्षांपासून घरात एकटाच…

एखादं लहान मूल घरात एकटं किती दिवस राहू शकतं? याचं उत्तर कदाचित काही दिवस असेल. पण फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. करोना काळात त्याची 39 वर्षं आई त्याला सोडून निघून केली होती. MailOnline च्या वृत्तानुसार पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. यावेळी तिने मुलाला घऱातच सोडून दिलं होतं. मुलाला सोडून …

Read More »

‘आधी वेगळी होती आणि प्राण प्रतिष्ठेनंतर..’, राम लल्लाची मूर्ती पाहून अरुण योगीराज थक्क

Arun Yogiraj on Ram Lalla Idol : अयोध्येच्या राम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आलेली मूर्ती पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. ती मूर्ती बोलकी आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. तर अनेकांचे म्हणणे आहे की ही मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतंय की स्वत: राम लल्ला दर्शन देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर मूर्तीत अनेक बदल झाले आहेत. प्रत्येक व्यक्ती असं म्हणतंय की प्राण प्रतिष्ठेनंतर …

Read More »

Rohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा…; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन

Rohit Sharma: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. यावेळी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये पहिला सामना खेळवण्यात येतोय. भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अशातच सामन्याच्या मध्ये रोहित शर्माची छोटी मुलाखत घेण्यात आली. यावेळी रोहित शर्माने त्याच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  देशाचं कर्णधारपद सांभाळणं म्हणजे मोठा सन्मान- रोहित या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने …

Read More »

Diabetes Study: कोरोनानंतर मधुमेही रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Diabetes Patient Increased: चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक आजार सतावू लागले आहेत. जवळपास 2 वर्ष कोरोनाच्या व्हायरसमुळे अनेकांना आपणा जीव गमवावा लागला. तर कोरोना महामारीनंतर आणखी एक आजार रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनतोय. नुकताच या आजाराबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये …

Read More »

मनोज जरांगेंना मुंबईत ‘नो एन्ट्री’? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम

Maraha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि लाखो मराठा समर्थकांचं (Maratha) वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय. हे भगवं वादळ मुंबईत (Mumbai) धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान (Azad Maidan) तसंच शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय.  मुंबई पोलिसांची जरांगेंना नोटीसमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी …

Read More »

आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला

World Biggest Data Leak: जगातील आजर्पंतचे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. जगभरात एकाचवेळी 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. जगातील या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा चोरीमुळे खळबळ उडाली आहे. एकाचवेळी इतकी प्रकरण उघडकीस आल्यामुळे सायबर पथक देखील शॉक झाले आहे.  काय आहे नेमकं हे डेटा चोरीचे प्रकरण?  साइबर न्यूजने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. 26 अब्ज …

Read More »

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दिला मराठा आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली ‘मी मराठा आंदोलनात…’

Ashwini Mahangade Support Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडकणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत थांबणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. आम्हाला आंदोलन करायचं आहे, पण तोडगाही काढायचा आहे. …

Read More »

महिनाभर मोबाईल सोडून राहा आणि 8 लाख रुपये कमवा! ‘या’ कंपनीची ऑफर

Company offers News in Marathi : आजकाल मोबाईल ही खूप अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. एकमेकांना फोन करणे, मेसेज पाठवणे, फोटो व व्हिडीओ पाठवणे, पैसे पाठवणे यासाठी मोबाईल हे माध्यम बनले आहे. त्यामुळे मोबाईलशिवाय कोणी राहूच शकत नाही असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाईलवर अवलंबून आहेत. जर तुम्हाला कोणी म्हटलं की 1 …

Read More »