आंतरराष्ट्रीय

जोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा Video पाहिला का?

Pakistani Couple Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन तरुणींच्या पायाशी बसला आहे. त्यातील एका महिलेचे तो पाय दाबताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी अवाक् तर झाले आहेत. शिवाय त्याच्यावर खूप टीका होतेय. इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला हा व्हिडीओ पाहून यूजर्सला जोरू का गुलाम या चित्रपटाची आठवण होतेय. जे नवरे …

Read More »

नदीच्या मध्यभागी दगडावर उभारलं घर; गेल्या 50 वर्षांपासून झेलतंय प्रवाहाचा मारा, तरीही अभेद्य

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना एकांतात राहायला आवडते. शांततेच्या शोधात हे लोक डोंगरावर जातात किंवा समुद्रात जातात. शहरांच्या गजबजाटापासून दूर जाण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असली, तरी लोकवस्तीपासून दूर नदीच्या मधोमध दगडावर बांधलेल्या घरात तुम्हाला राहता येईल का? असेच एक घर सर्बियामध्ये अस्तित्वात आहे. जे नदीच्या मधोमध दगडावर बांधलेले आहे. पण त्या मागची इंटरेस्टिंग फॅक्ट्स काय? रेकॉन टॉक आणि माय …

Read More »

100,000,000,000 ! व्हिएतनाममध्ये सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, महिला उद्योजकाला फाशीची शिक्षा, रस्त्यावरुन थेट अरबरपती

व्हिएतनाममधील महिला अब्जाधीशाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Truong My Lan यांना अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा देशातील आतापर्यंत सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. या घोटाळ्याचा फटका तब्बल 42 हजार लोकांना बसला आहे. यानंतर ही महिला नेमकी कोण आहे आणि तिने रिअल इस्टेट क्षेत्रात इतकं …

Read More »

चिकन नीट शिजलं नाही, संतापलेल्या पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं… Video व्हायरल

Pakistan Viral Video : पती आणि पत्नीमध्ये (Husband-Wife) या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात. काहीवेळा समजुतदारपणे ती भांडणं मिटवली जातात. तर काही वेळा हा वाद अकदी टोकाला जातो. यातून  एकमेकांवर हल्ला करण्याचीही घटना घडते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक महिला उंचावरुन खाली रस्त्यावर पडताना दिसत आहे. परिसरात …

Read More »

‘पत्नीबरोबर 6 तासच होतो’, तो ओरडून सांगत होता पण..; 50 वर्षात पहिल्यांदाच सुनावली ‘अशी’ भयानक शिक्षा

Court Verdict Punishment To Man: पाकिस्तानमधील कराचीतील एका सत्र न्यायालयाने एका दुर्मीळ प्रकरणामध्ये विचित्र शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीला चाबकाचे 80 फटके देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीने आपल्या पत्नीवर व्याभिचाराचा आरोप लावून स्वत:च्याच पोटच्या पोरीला नाकारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ही व्यक्ती कायदेशीर सुनावणीनंतर दोषी आढळली. 80 फटके मारण्याची शिक्षा अतिरिक्त जिल्हा न्यायालय …

Read More »

बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी

अमेरिकेत आणखी एका बेपत्ता भारतीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. 25 वर्षीय मोहम्मद अब्दुल अरफात मागील महिन्यात बेपत्ता झाला होता. अमेरिकेतील भारतीय दुतावासाने प्रशासनाच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात असल्याचं सांगितलं होतं. पण काही आठवड्यानंतर त्याचा मृतदेह आढळला होता. ओहिओ येथील क्लीव्हलँड येथे त्याचा मृतदेह हाती लागला आहे.  “मोहम्मद अब्दुल अरफात याची शोधमोहीम सुरु असताना क्लीव्हलँड येथे तो मृतावस्थेत आढळल्याने फार …

Read More »

लंडनमधील 2 लाख भाडं असणारा फ्लॅट पाहिलात का? धारावीतील झोपडपट्ट्या यापेक्षा मोठ्या; VIDEO व्हायरल

Viral Video: आपल्या आवडत्या शहरात राहण्यासाठी चांगली जागा मिळावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काहींच्या नशिबाने त्यांचं घर असतं, तर काहीना मात्र भाड्याने घर घेऊन राहावं लागतं. त्यातही भाड्याने घर घेताना अनेकदा सुखसुविधांऐवजी जागेला प्राधान्य दिलं जातं. एकटे राहणारे तर छोट्याश्या घरातही वास्तव्य करतात. बरं ही स्थिती फक्त भारतात नाही तर जगभरात आहे. नुकताच लंडनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला …

Read More »

Solar Eclipse 2024 : खरंच सूर्य ग्रहणाच्या वेळी घुबड बोलतात? प्राण्यांचा व्यवहारात होतो बदल? अभ्यासक म्हणतात…

Solar Eclipse Effect On Animal : सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सोमवारी 8 एप्रिलला आहे. वैज्ञानिकांच्या मते जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी सरळ रांगेत येतात. अशा स्थिती सूर्य चंद्राच्या मागे लपला जातो आणि पृथ्वीवर काही काळासाठी अंधार होतो. तब्बल 50 वर्षांनंतर सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर सर्वात अधिक जवळपास 7 मिनिटं अंधार होणार आहे. भारतात हे सूर्यग्रहण …

Read More »

हजारो फूट उंचीवर असतानाच विमानाचे इंजिन कव्हर तुटले; प्रवाशांचा जीव टांगणीला

Viral News Today: अमेरिकेत एक विमान प्रवासादरम्यान भीषण दुर्घटना होता होता टळली आहे. डेनवरहून ह्यूस्टनला जाणाऱ्या साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानाचे इंजिन कव्हर विमान हवेत असतानाच तुटले. रविवारी ही दुर्घटना घडली आहे. बोइंग 737-800 चे इंजिन कव्हर तुटून हवेतच कोसळले. या वेळी विमानातील प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. या घटनेनंतर विमान पुन्हा डेनवर येथे परतले. घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर …

Read More »

श्रद्धा वाळकरपेक्षाही भयानक प्रकार, पत्नीच्या मृतदेहाचे केले 200 तुकडे, आठवडाभर किचनमध्ये साठवले अन् नंतर तेच…

युकेमध्ये 28 वर्षीय पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हत्येनंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तब्बल 200 तुकडे केले. मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याआधी त्याने आठवडाभर ते किचनमध्ये साठवून ठेवले होते. आठवड्याभरानंतर मित्राच्या सहाय्याने त्याने ते नदीत फेकून दिले. ही घटना उघड आल्यानंतर अनेकांना श्रद्धा वाळकर प्रकरणाची आठवण झाली आहे. प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धा वाळकरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे …

Read More »

‘इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार’, PM मोदींना ‘परममित्राचा’ संदर्भ देत इशारा

PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: इस्त्रायमध्ये सत्ताधारी बेंजामिन नेतान्याहू सरकारविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकावर निशाणा साधला आहे. युद्धाच्या नावाखाली बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलमध्ये राष्ट्रवादाचा फुगा निर्माण केला. राजकीय मतलबासाठी निर्माण केलेला भ्रामक राष्ट्रवादाचा फुगा कधीतरी फुटतोच आणि या फुग्यामध्ये भरलेली राजकीय स्वार्थाची हवा जनताच कधी तरी काढतेच याचे इस्रायल …

Read More »

भूकंप आला तरी स्वतःचा जीव वाचवणं सोडून ‘त्या’ चिमुकल्यांना घट्ट पकडून होत्या, Video होतोय व्हायरल

Taiwan Earthquake Nurse Video: अलीकडेच तैवान भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तैवानच्या भूकंपाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एका रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. तैवानच्या भूकंपानंतर रुग्णालयातील नर्स नवजात मुलांना वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी लगेचच पुढे येणाऱ्या या नर्सच्या टिमचे कौतुक होताना दिसत आहे.  तैवानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आपल्या प्राणाची चिंता न करता एका नर्सच्या टीमने लगेचच …

Read More »

जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला सूर्याचा मार्ग अन्…; पाहा आश्चर्यकारक VIDEO

Solar Eclipse from Moon: 8 एप्रिल 2024 ला पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सध्या जगभरात तयारी सुरु आहे. अनेक वैज्ञानिक संस्था आणि स्पेस एजन्सी हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज आहेत. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? याचं कारण ग्रहण म्हणजे सूर्याच्या रस्त्यात चंद्र येत असतो.  चंद्रावरुन सूर्यग्रहण पाहताना चंद्र आणि …

Read More »

पृथ्वीचा भूगोल बदलणार! जगाच्या विनाशाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे जन्माला येतोय नविन महासागर

New Ocean Africa Splitting: एकीकडी पृथ्वीच्या विनाशाची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे नविन महासागर जन्माला येत आहे. आफ्रिका खंडाचे दोन भाग होत आहेत. जेव्हा हा खंड पूर्णपणे खंडित होऊन दोन तुकड्यांमध्ये विभागला जाईल तेव्हा पृथ्वीवर एक नवीन महासागर निर्माण होईल. मात्र, या खंडाचे दोन भाग का होत आहेत आणि याचे विभाजन नेमकं कधी होणार यावर संशोधक संशोधन करत आहेत. पीअर …

Read More »

26 वर्षीय Adult फिल्म स्टारचा मृत्यू! फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली; मृत्यूचं गूढ वाढलं

26 Year Old Adult Film Star Death: अमेरिकेतील एका 26 वर्षीय अडल्ट फिल्म स्टारचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. सोफिया लिओन असं या अडल्ट फिल्म स्टारचं नावं असून सध्या तिच्या मृत्यूचा तपास मियामी पोलीस करत आहेत. सोफिया तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. मात्र या अडल्ड फिल्म स्टारच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. 1 मार्च रोजी मृत्यू …

Read More »

3000 वर्षांपासून एलियन घेत आहेत भारताचा शोध; संशोधनात धक्कादायक खुलासा

Alien News : एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक दावे केले जातात. अनेकांनी एलियनशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे.  मात्र, अद्याप एलियनबाबात एकही ठोस पुरावा सापडलेला नाही. अशातच आता एलियनबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3000 वर्षांपासून एलियन भारताचा शोध घेत असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे. एलियन अत्यंत गोपनीय पद्धतीने पृथ्वीचे निरीक्षण करत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. सर्च …

Read More »

बॉयफ्रेण्डला वाटलं की बाजूला बसलेली गर्लफ्रेण्ड मस्करी करतेय; पुढल्या क्षणी तिने प्राण सोडला

Shocking News Girlfriend Died in Front Of Boyfriend: मृत्यू आणि दुर्घटना अटळ आहेत असं म्हटलं जातं. तशा आपल्यापैकी जवळपास सर्वांच्याच आयुष्यात कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लहान मोठ्या दुर्घटना होत असतात. मात्र काही दुर्घटना आपलं आयुष्य कायमचं बदलून टाकतात. असाच काहीसा प्रकार एका तरुणाबरोबर घडला. सुरुवातीला त्याला त्याची गर्लफ्रेण्ड मस्करी करत आहे असं वाटलं. मात्र त्याच्या गर्लफ्रेण्डबरोबर असं …

Read More »

नोकरीच्या बहाण्याने रशियात बोलावलं, युक्रेनविरुद्धच्या युद्धात पाठवलं… एका भारतीयाचा मृत्यू

Indian Citizen Died in Russia : जून 2023 मध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. पण दोन्ही देशांनी माघार घेतलेली नाही. या युद्धात आतापर्यंत मोठ्याप्रमाणावर वित्त आणि जिवितहानी झालीय. आता यात नवीन माहिती समोर आली आहे. इतर देशातील लोकांची फसवणूक करुन या युद्धात ढकललं जात असल्याचं धक्कादाय वास्तव उघड झालं आहे. एका …

Read More »

रशियाने फिरण्यासाठी आलेल्या 7 भारतीयांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; शेअर केला 105 सेकंदाचा व्हिडीओ

पंजाब आणि हरियाणमधील काही तरुण रशियात अडकले असून त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. आपली फसवणूक करत रशियाने युद्धात उतरवलं असल्याचा दावा या तरुणांनी केला आहे. आपल्याला जबरदस्तीने युक्रेनविरोधात युद्ध लढायला लावलं जात असल्याचं तरुणांचं म्हणणं आहे. तरुणांनी एक्सवर 105 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत सरकारकडे मदत मागितली आहे.  तरुणांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत लष्कराचे कपडे घातल्याचं दिसत आहे. त्यांच्या अंगावर जॅकेट …

Read More »

सोन्याने भरलेला ग्रह, किंमत 700,000,000,000,000,000,000! सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?

NASA Psyche Mission, 16Psyche Gold Planet : अवकाशात लाखो तारे आहेत. आकाशातील हे ग्रह तारे नशीब बदलवून टाकतात असं ज्योतिष सांगतात. पण आता खगोलतज्ञही हेच सांगू लागलेत. कारण आकाशातील एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांची गरिबी दूर करणार आहे.  विश्वास बसणार नाही पण हे  पण हे खरं आहे. सायकी- 16 हा लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांची गरिबी दूर करेल. सायकी- 16 या लघुग्रहावर सोनं, …

Read More »