आंतरराष्ट्रीय

विवस्त्र झोपून मिळवा चिरतरुण सौंदर्य, सांगतेय जगातील सर्वात Hot महिला

मुंबई : काही व्यक्ती या त्यांच्या रुपानंच सर्वांचं लक्ष वेधतात. त्यांचं व्यक्तीमत्त्वं आणि एकंदरच त्यांचं वावरणं इतलं लक्ष वेधणारं असतं की, ठरवूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य होत नाही. सध्या अशाच एका व्यक्तीच्या नावाची चर्चा होत आहे. ही चर्चा आहे, त्या व्यक्तीच्या रुपामुळं आणि वयामुळं.  ऑस्ट्रेलिया (Australia) येथील एका महिलेबाबत सध्या दावा करण्यात येत आहे की, त्या जगातील सर्वात मादक ‘आजी’ …

Read More »

10वी, 12वी उत्तीर्णांसाठी पोलीस विभागात बंपर रिक्त जागा, पगार 60000 पेक्षा जास्त

पोलीस खात्यात नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांना चांगली संधी आहे. यासाठी (Assam Police Recruitment 2022), राज्यस्तरीय पोलीस भरती मंडळ (SLPRB) आसामने कॉन्स्टेबल (WO/WT/OPR, मेसेंजर, सुतार, UB आणि डिस्पॅच रायडर), स्क्वाड कमांडर आणि ड्रायव्हरची भरती केली आहे. साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार आसाम पोलिसांच्या अधिकृत वेबसाइट slprbassam.in वर जाऊन अर्ज करू शकतात. …

Read More »

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? ‘या’ फीचर्सकडे द्या विशेष लक्ष; नक्कीच होईल फायदा

नवी दिल्ली: आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असायलाच हवा अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्मार्टफोन नसल्यास एकतर अनेक कामे करणे शक्य होणार नाही किंवा त्यासाठी विलंब होईल. त्यामुळे आपण कोणता स्मार्टफोन वापरतो हे देखील महत्त्वाचे आहे. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे असंख्य स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. अशा स्थितीमध्ये कोणता स्मार्टफोन खरेदी करावा हे आपल्या लक्षात येत नाही. आपण अनेकजा रिव्ह्यू बघून, तर कधीकधी थेट इतरांनी …

Read More »

Russia-Ukraine War | युक्रेनवर रशियाकडून या दिवशी हल्ला, अमेरिकेने व्यक्त केली शक्यता

Russia Ukraine Conflict : रशिया आणि यूक्रेन (Ukraine-Russia) यांच्यातील तनाव वाढत चालला आहे. रशियाकडून हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाने (Russia) आपला प्रतिस्पर्धी यूक्रेन (Ukraine) वर हल्ल्याची तारीख देखील निश्चित केल्याचं बोललं जात आहे.  ’16 फेब्रुवारीला हल्ल्याची शक्यता’ WION च्या बातमीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी पश्चिमेकडील देशांसोबत रशिया-यूक्रेन (Ukraine-Russia) वादावर चर्चा केली. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर …

Read More »

घरातील जुना- वापरात नसलेला फीचर फोन फेकुन देण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे ‘हे’ बेनिफिट्स

नवी दिल्ली: काही वर्षांपूर्वी स्मार्टफोन्सची इतकी क्रेझ नव्हती. तेव्हा फक्त फीचर फोनच बाजारात खूप ट्रेंडिंग होते आणि लोक ते मोठ्या प्रमाणात खरेदी करायचे. विशेष बाब म्हणजे, फीचर फोनची किंमत त्यावेळी स्मार्टफोनच्या किमती एवढीच होती. स्मार्टफोन बाजारात आले नसल्यामुळे ग्राहकांना दुसरा पर्याय नव्हता. फीचर फोनमध्ये, कॉलिंग आणि मेसेजिंग व्यतिरिक्त, युजर्स गेम खेळू शकायचे किंवा GPRS वापरू शकायचे. परंतु, यापेक्षा जास्त काहीच …

Read More »

बिनधास्त करा गेमिंग, आता गेमिंग दरम्यान स्मार्टफोन हँगची समस्या येणार नाही, पाहा या टिप्स

नवी दिल्ली : गेल्या काही काळात भारतात गेमिंगचे क्रेझ पाहायला मिळत असून गेमर्स कम्युनिटी देखील दिवसेंदिवस वाढत आहे .तुम्हालाही गेमिंगची आवड असेल आणि तुमच्या स्मार्टफोनवर तासन-तास उत्तम ग्राफिक्ससह गेम खेळत असाल तर, साहजिकच तुमचे डिव्हाइस देखील हँग होत असेल. गेम खेळताना स्मार्टफोन हँग झाला तर गेमिंगची मजाच बिघडते. प्रोफेशनल गेमर्ससाठी, हा एखाद्या वाईट अनुभवापेक्षा कमी नाही. जर तुम्हाला गेमिंगमध्ये रस …

Read More »

तुमच्याकडे जुन्या नोटा-नाणी असतील तर तुम्हीही होऊ शकता रातोरात श्रीमंत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ऑनलाइन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग तुम्हाला माहित असतील. यासंबंधी अनेक अॅप्स देखील तुम्ही पहिले असतील. ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त तुमच्या स्मार्टफोनवरून घरी बसून पैसे कमवू शकता आणि तेही अगदी सहज. पण, आज आम्ही तुम्हाला अशी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहो. ज्याद्वारे तुम्ही फक्त एका वेबसाइटवर जाऊन पैसे कमवू शकता. काम करताना किंवा घरी बसून पैसे कमवण्याचा मार्ग शोधत …

Read More »

जुना फोन विकण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, पाहा टिप्स

नवी दिल्ली: जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेतला आहे आणि सध्याचा किंवा जुना Android स्मार्टफोन विकण्याचा विचार करत आहात. तर, काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जुना फोन विकताना अजिबात गाफील राहू नका. नाहीतर ते तुम्हाला महागात पडू शकते. आज आम्ही तुम्हाला जुना अँड्रॉइड फोन विकण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे हे सांगणार आहोत. तुम्ही अँड्रॉइड …

Read More »

YouTube कडून 2022 चा मोठा प्लान, तुम्हीही कमवू शकता खूप पैसे, कसे? जाणून घ्या

मुंबई : आज आपण सर्वजण YouTube वापरतो. येथे निर्मात्यांसह इतर अनेक लोक त्यांचे व्हिडिओ शेअर करतात. आता Metaverse ने देखील या प्लॅटफॉर्मवर प्रवेश जाहीर केला आहे. त्याच वेळी, यूट्यूबने 2022 च्या मेटाव्हर्ससाठी योजना जाहीर केल्या. या घोषणेअंतर्गत, असे सांगण्यात आले आहे की कंपनी ब्लॉकचेनवर आधारित नॉन-फंगीबल टोकन म्हणजेच NFT सादर करेल. हे YouTube च्या सध्याच्या व्हिडिओ सिस्टमपेक्षा बरेच वेगळे असेल. …

Read More »

तुमचे शेजारी तुमचा Wi-Fi वापरतात का?, चेक करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली: वर्क फ्रॉम होममुळे आता इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, जवळ-जवळ प्रत्येक घरात Wi- Fi वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑफिसच्या कामांपासून ते अगदी ऑनलाईन शिक्षणापर्यंत सर्वांकरिता वायफाय आता आवश्यक झाले आहे. आपण जेव्हा आपल्या घरी वायफाय स्थापित करतो, त्यावेळी त्याचा वापर सुरक्षितपणे करणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुमच्या परवानगीशिवाय वाय-फाय इतर कोणीही वापरू शकणार नाही. याकरिता तुम्ही एक …

Read More »

खराब झालाय टीव्हीचा रिमोट? ही ट्रिक वापरून थेट स्मार्टफोनने करा ऑपरेट

नवी दिल्ली: एकेकाळी भारतात काही ठराविकच घरांमध्ये टीव्ही पाहायला मिळत असे. मात्र, आता वेळेनुसार प्रत्येक घरामध्ये टीव्ही दिसतोच. आता जुन्या डब्बा टीव्हीची जागा आता स्मार्ट टीव्हीने घेतली आहे. स्मार्ट टीव्हीमुळे घरबसल्या कोणत्याही चित्रपट आणि सीरिजचा आनंद घेता येत असतो. घरीच राहून स्मार्ट टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर चित्रपटाचा आनंद घ्यायला प्रत्येकाला आवडते. तसेच, टीव्हीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रिमोट. याद्वारेच …

Read More »

फेकून दिलेल्या नारळाच्या करवंट्यांना मोठी मागणी, काय आहे या मागील कारण? जाणून घ्या

मुंबई : आपण बऱ्याचदा बाजारातून नारळ खरेदी करतो आणि त्याचे पाणी पिऊन त्याच्या वरचं कवच फेकून देतो. तसेच आपण घरी देखील जेवणात घालण्यासाठी किंवा पदार्थ बनवण्यासाठी नारळ घेऊन येतो. परंतु तुम्हाला हे माहितच आहे की, नारळाचं कवच कडक असल्यामुळे त्याला आपण फेकून देतो किंवा लहान बाळांसाठी ठेवतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही फेकून देत असलेले नारचं कवच …

Read More »

‘या’ राणीचं सौंदर्य पाहून वाटतोय हेवा; पाकिस्तानातील हिंदू राजपूतांची पत्नी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये, असणारं नातं सर्वज्ञात आहे. वर्षानुवर्षे या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा तणाव कधीही लपून राहिलेला नाही. पण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की पाकिस्तानात असं एक हिंदू कुटुंब आहे, जिथं या कुटुंबाला समाजात मानाचं स्थान आहे. (India Pakistan) उमरकोट प्रांताचे राजा करणी सिंह आपण इथे ओळख करुन घेत आहोत, उमरकोट प्रांताचे राजा करणी सिंह सोढा यांची. हमीर सिंह …

Read More »

स्लो इंटरनेटमुळे त्रस्त असाल तर, फॉलो करा ‘या’ टिप्स, रॉकेटसारखे सुपरफास्ट चालेल इंटरनेट

नवी दिल्ली: इंटरनेट स्पीडबाबत आपण नेहमीच विविध ट्रिक्सचा वापर करत असतो. कारण, स्लो इंटरनेटमुळे कामांमध्ये अनेक अडचणी येतात. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही WhatsApp वर मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करता, किंवा YouTube व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करता आणि बातम्यांच्या वेबसाइटला भेट देण्याचा प्रयत्न करता किंवा इतर काहीही अपलोड करण्याचा प्रयत्न करता आणि ते काम करत नाही. जर तुम्हाला यापैकी कोणताही अनुभव आला असेल किंवा …

Read More »

स्मार्टफोन चोरीला गेल्यास त्वरित करा ‘ही’ २ कामे, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे

नवी दिल्ली: स्मार्टफोनमुळे आपली अनेक कामे सहज शक्य होतात. त्यामुळे स्मार्टफोन चोरीला गेल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. फोनमध्ये Banking Apps, Wallets सह खासगी फोटो – व्हिडिओ असतात. त्यामुळे फोन चोरीला गेला अथवा हरवल्यास मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. तुमच्या फोनचा वापर करून कोणीही बँक …

Read More »

अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अब्जाधीश बिझनेसमॅनची बायको, कारण…

मुंबई : आपल्याला हे तर माहीत आहे की, सध्या लोक सोशल मीडियावर कन्टेन्ट बनवून पैसे कमऊ लागले आहेत. हे लोक असे काही ना काही कन्टेन्ट तयार करु पाहाता ज्यामुळे त्यांना लाखो व्हयुज आणि शेअर्स मिळतील. सोशल मीडियावरील कन्टेन्ट लोकांचं मनोरंजन करतात म्हणूल लोकं ते आवर्जून पाहातात. आपण हे देखील बऱ्याचदा पाहिलं असेल की, सोशल मीडियावरती प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोकं कोणत्याही …

Read More »

आधारवरील जन्मतारीख चुकीची आहे?, मोबाइलवरून दोन मिनिटात बदला, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली: आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्रं आहे. सरकारी काम असो अथवा खासगी, आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी कामी येते. त्यामुळे आधारवरील माहिती अचूक असणे गरजेचे आहे. तुम्ही सहज आधार कार्डवरील फोटो देखील बदलू शकता. तसेच, घरबसल्या PVC आधार कार्ड मागवणे शक्य आहे. आधार कार्डशी फोन नंबर देखील सहज लिंक करू शकता. आधार कार्डवर नाव, वडिलांचे नाव, लिंग, …

Read More »

काहीच डिलीट न करता सहज रिकामे करू शकता फोनचे स्टोरेज, जाणून घ्या ही सोपी ट्रिक

नवी दिल्ली: स्मार्टफोनचा वापर गेल्याकाही वर्षात प्रचंड वाढला आहे. आज प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनचा उपयोग होतो. या डिव्हाइसमुळे अनेक कामे सहज सोपी झाली आहेत व स्क्रीनच्या एका टचवर करणे शक्य आहे. यामुळे वेळेची देखील बचत होते. पर्सनल, प्रोफेशन, बिझनेस, एज्यूकेशनसह अनेक कामे फोनवरून शक्य होतात. ही कामे करण्यासाठी वेगवेगळे अ‍ॅप देखील उपलब्ध असतात. तसेच, फोटो आणि व्हिडिओ देखील आपण फोनमध्ये स्टोर …

Read More »

फोन सर्व्हिस सेंटरला देण्याआधी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली: आज स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग झाला आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे फोनमध्ये बिघाड झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. फोनमध्ये काहीही समस्या आल्यास आपण त्वरित सर्व्हिस सेंटरला घेऊन जातो. अनेकदा सर्व्हिस सेंटर तुमच्या समोरच दुरुस्त करून फोन परत करतात. मात्र, अनेकदा काही तास किंवा दिवस फोन तेथेच ठेवावा लागतो. घाईगडबडीत आपण फोन त्यांच्याकडे सोपवतो. …

Read More »

आता स्मार्टफोन ठेवणार तुमच्या घरावर ‘वॉच’, जुन्या मोबाईलला असे बनवा CCTV, पाहा ट्रिक

नवी दिल्ली : घराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आजकाल अनेक लोक त्यांच्या घरात CCTV कॅमेरे बसवतात, जेणेकरून त्यांच्या घरावर नेहमी नजर ठेवता येईल. पण, बजेटचा विचार करता अनेकांना हवे असतानाही सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे शक्य होत नाही. जर तुम्हालाही चोरांपासून किंवा इतर कोणत्याही कारणास्तव तुमच्या घरात सीसीटीव्ही लावायचे असतील, परंतु, कमी बजेटमुळे तुम्हाला ते शक्य होत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच उपयुक्त ठरेल. …

Read More »