आंतरराष्ट्रीय

Pakistan New PM: पाकिस्तानात एकाच कुटुंबात जाणार पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपद; धाकटा भाऊ आणि मुलीला उमेदवारी

Pakistan New PM Shehbaz Sharif: पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान कोण होणार? याचं उत्तर अखेर मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पाकिस्तान मुस्लीम लीग नवाजने (PML-N) शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाने मंगळवारी रात्री उशिरा अध्यक्ष शहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवडलं. शहबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या तयारीत आहेत. इम्रान खान यांचं सरकार कोसळल्यानंतर …

Read More »

ब्रह्मांडाची रहस्यं उलगडणाऱ्याला दिली होती जन्मठेप, बोटंही छाटली! पण का?

Galileo Galilei On Origin of the Universe : ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले. अनेक रहस्यांचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यातच आता ज्याने सर्वप्रथम ब्रह्मांडाची काही रहस्य उलगडली त्याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रह्मांडाची रहस्यं उलगडणा इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होतीय तसेच त्यांची बोटंही छाटण्यात आली होती.  सूर्यमालेचा केंद्रबिंदू पृथ्वी नाही यावरुन अद्यापही वाद विवाद सुरु …

Read More »

आई अशी कशी वागू शकते? बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवलं, मग…

Mother Burned Her Infant In An Oven: आई आपल्या बाळाला जीवापाड जपते. बाळाला कुठे दुखत-खुपत असेल तर सगळ्यात पहिले आईलाच कळते. मात्र, एका आईने चक्क आपल्या पोटच्या बाळाला ओव्हनमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाच्या शरीरावर भाजल्याचे चट्टेही सापडले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आईवर कारवाई केली आहे. अमेरिकेतू ही धक्कादायक बातमी समोर …

Read More »

Pakistan Election 2024 : पाकिस्तानी जनतेसाठी इम्रान खानच ‘कॅप्टन’, पण पुन्हा होणार टांगा पलटी?

Imran Khan may become PM of Pakistan : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 265 जागांपैकी 264 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. फसवणुकीच्या तक्रारींमुळे एका जागेचा निकाल रोखण्यात आला होता. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक (Pakistan National Election Update) पुढे ढकलण्यात आली होती. आतापर्यंतच्या निकालांमध्ये, तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष …

Read More »

माजी डच पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू; हातात हात धरून घेतला जगाचा निरोप

Dries van Agt : नेदरलँड्सचे माजी डेमोक्रॅट पंतप्रधान ड्राईस व्हॅन अगट यांनी सोमवारी त्यांच्या पत्नीसह मृत्यूला कवटाळलं. जेव्हा दोघांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे हात एकमेकांच्या हातात होते. दोघांचेही वय 93 वर्षांचे होते. गेल्या 70 वर्षांपासून ते एकत्र होते. त्यानंतर दोघांनी एकत्र इच्छामरणाच्या माध्यमातून जगाचा निरोप घेतला आहे. नेदरलँड्सचे 1977 ते 1982 पर्यंतचे डेमोक्रॅट पंतप्रधान ड्राईस व्हॅन ऍगट आणि त्यांची पत्नी …

Read More »

मुलीला कारमध्ये ठोसे मारुन केलं ठार, नंतर मृतदेहाचे तुकडे करुन रेस्तराँमध्ये नेले अन्…; न्यायाधीशही हादरले

अमेरिकेत बापानेच आपल्या 5 वर्षीय मुलीला अत्यंत निर्घृणपे मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्याने मुलीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि आपण काम करत असलेल्या रेस्तराँमध्ये नेले अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. ॲडम माँटगोमेरी असं या आरोपी पित्याचं नाव आहे. न्यू हॅम्पशायर येथे वास्तव्यास असणाऱ्या ॲडमने मुलीचे कुजलेलं शरीर एका बॅगेत भरलं आणि रेस्तराँसह इतर …

Read More »

पॉर्न स्टारच्या ट्रीपमधील ‘त्या’ फोटोंमुळे 2 देशांत वाद; झेंड्याबरोबरचा फोटो विशेष चर्चेत

Adult Movie Star Visit Issue: अमेरिका आणि इराणध्ये आता एका महिला पॉर्न स्टारमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. एका अमेरिकी पॉर्न स्टारमुळे हा वाद निर्माण झाला असून तिच्यावर इराणच्या विचारसणीचा प्रसार करत असल्याचा आरोप केला जात आहे. इराणमधून परतलेल्या या पॉर्न स्टारने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन इराण दौऱ्यातील काही फोटो पोस्ट केले होते. यातील एका फोटोमध्ये अमेरिकन दुतावास बंद करावा …

Read More »

JCB चा रंग पिवळाच का असतो? ‘या’ मशीनचं खरं नाव काय? जाणून आश्चर्य वाटेल

JCB’s real name and why it has Yellow colour : कुठे बांधकाम होत असेल किंवा कुठे रस्त्याचं काम सुरु असेल तर तिथे आपल्याला वेगवेगळ्या मशीन पाहायला मिळतात. पण सगळ्यात कॉमन आणि जी कोणत्याही कामासाठी वापरण्यात येणारी मशीन म्हणजे जेसीबी. पिवळ्या रंगाची असणारी ही मशीन इतकी मोठी असते की काही क्षणात ही कोणत्याही मोठ्या इमारती देखील पाडू शकते. कंस्ट्रकश्न साइट्सवर देखील …

Read More »

Pakistan Election: पाकच्या निवडणुकीत हाफिज सईदचा मुलगा पराभूत! नवाज शरीफ, इम्रान खानचं काय झालं?

Pakistan Election : पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष या निवडणुकीत मागे पडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 98 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान तुरुंगातूनच नवाझ शरीफ यांच्या पक्षासोबत लढा देत आहेत. इम्रानचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. …

Read More »

जगात पहिल्यांदाच होतंय असं! महिला करणार एआय टेक्नोलॉजीसोबत लग्न

Woman AI Holographic Partner : विवाह बंधनात अडकणं हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. यामध्ये 2 पार्टनर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे विवाह पाहिले आहेत. स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन विवाह करतात, स्त्री आणि स्री तसेच दोन पुरुष एकत्र येऊन विवाह होणे हेदेखील आता  सर्वसामान्य आहे. पण आता जग पहिल्यांदाच एका वेगळ्या लग्नाचे साक्षीदार होणार …

Read More »

जिथे सागरा ज्वालामुखी मिळतो! समुद्राच्या खवळच्या पाण्यात पडतोय धगधगता लाव्हा, पाहा Video

Viral Video News : ‘जिथे सागरा धरणी मिळते…’ हे सुमधूर गीत आपण अनेकदा ऐकलं असेल. या गीताचे शब्द आणि त्याचे सूर नेहमीच मनाचा ठाव घेतात. या गीतातील शब्दांप्रमाणं एखादं दृश्यही अनेकांनी पाहिलच असेल. पण, तुम्हाला माहितीये का याच शब्दांमध्ये काहीसा बदल केल्यास म्हणजे ‘जिथे सागरा ज्वालामुखी मिळतो!’ असं म्हटल्यास एक आश्चर्यचकित करणारं वास्तव समोर येतं.  विश्वास, बसत नाहीये?  सोशल मीडियावर …

Read More »

कोहिनूर हिऱ्यासंदर्भातील ‘तो’ शाप खरा? किंग चार्ल्स यांच्या कॅन्सरशी कनेक्शन?

Kohinoor Cursed Diamond Dark Secret Connection With King Charles Cancer: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं 2022 मध्ये निधन झाल्यानंतर ब्रिटनच्या राजगादीवर आलेले किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींसंदर्भात तक्रार असून त्याच्या तपासणीदरम्यानच कर्करोगाचं निदान झालं, असं ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. किंग चार्ल्स यांना झालेल्या कर्करोगासंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आता …

Read More »

किंग चार्ल्स III यांना कॅन्सरचं निदान; ब्रिटनच्या राजघराण्याचा वारसा कोणाकडे?

King Charles III Cancer Updates: दोन वर्षांपूर्वी क्विन एलिझाबेथ यांचं निधन झालं. त्यांच्या या निधनानंतर चार्ल्स III ब्रिटेनच्या गादीवर बसले. मात्र नुकतंच चार्ल्स III ( King Charle ) यांना कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली आहे. बकिंघम पॅलेसने याबाबतची पुष्टी केली आहे. बकिंघम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, चार्ल्स III ( King Charle ) यांना कॅन्सरची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु …

Read More »

अज्ञात जिवाणुमुळे बटाटा पिकाची नासाडी; शास्त्रज्ञदेखील धास्तावले

Potato Disease : वेफर्स खायला कुणाला आवडत नाहीत. मसालेदार वेफर्सनी संपूर्ण बाजारपेठ व्यापून टाकलीय. वेफर्सच्या उद्योगात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र याच वेफर्स उद्योगावर एक नैसर्गीक संकट घोंगावू लागलंय. या संकटामुळे शास्त्रज्ञदेखील धास्तावले आहेत.  सगळ्यांना चिप्स खायला खूप आवडतात. जगभरात चिप्सची मोठी बाजारपेठ आहे. जेव्हा बटाटा पिकावर परिणाम होतो तेव्हा सर्वात आधी चिप्स उद्योगाला फटका बसतो. मात्र एका नवीन संशोधनानुसार, …

Read More »

हजारो मुस्लिमांच्या ‘या’ देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: भारतामध्ये सध्या ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिरासंदर्भातील प्रकरणाची फारच चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे यासंदर्भातील बातम्यांमध्ये आणि घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. खरं तर जगातील बहुतांश अगळी जवळपास सर्वच देश तेथील नागरिकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतात. प्रार्थना करण्यासाठी वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांची त्यांची प्रार्थनास्थळे …

Read More »

विमानात हस्तमैथून केल्याचा भारतीय डॉक्टरवर आरोप; कोर्ट म्हणालं, ‘तसा काही…’

USA Dr. Sudipta Mohanty : अमेरिकेत विमानामध्ये हस्तमैथून करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय वंशाचे डॉक्टरबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत विमानामध्ये मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा भारतीय वंशाच्या डॉक्टरवरचा आरोप खोटा ठरला आहे. या प्रकरणात, भारतीय वंशाचे डॉक्टर विमानात एका किशोरवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दोषी आढळले नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे. 33 वर्षीय डॉक्टर सुदिप्ता …

Read More »

मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली ‘इतक्या’ लाखांची बोली

Auctioneers: लहानपणी तुमच्या घरात तुम्ही आजीबाईचा बटवा हमखास पाहिला असेल. त्या बटव्यात आपली आजी अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवायची. अनेकदा आजीच्या जाण्यानंतर हा बटवा तिच्या पेटीत सापडायचा. त्यात तिने साठवून ठेवलेले पैसे असायचे. काही मौल्यवान वस्तू, तिच्या जवळच्या वस्तू असायच्या. या सर्वातून तिच्या आठवणींना उजाळा मिळायचा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात 1 सुकलेले लिंबू सापडले. तसं पाहायला …

Read More »

अमेरिकेत चाललंय तरी काय? आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, तीन आठवड्यातील चौथा मृत्यू

Indian Student Death in US: अमेरिकेत (US) आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा (Indian Student) मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तिसऱ्या आठवड्यातील ही चौथी घटना आहे. 19 वर्षीय श्रेयस रेड्डी बेनिगेरी (Shreyas Reddy Benigeri) ओहियोमधील (Ohio) लिंडर स्कूल ऑफ बिजनेसमध्ये (Linder School of Business) शिकत होता. त्याचे आई-वडील हैदराबादमध्ये (Hyderabad) वास्तव्यास आहेत. पण श्रेयसकडे अमेरिकेचा पासपोर्ट होता. न्यूयॉर्कमधील इंडियन मिशनने (Indian Mission) …

Read More »

बाळांना 15 व्या मजल्यावरुन फेकणारा पिता आणि प्रेयसीला चीनने दिली भयानक शिक्षा; वाचून थरकाप उडेल

चीनमध्ये एका पित्याने आपल्या प्रेसयीच्या साथीने दोन लहान मुलांची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांनी मुलांना उंच इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं होतं. यानंतर सपूर्ण देशभरात संताप व्यक्त होऊ लागला होता. दरम्यान आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांना फासावर लटकवण्यात आलं आहे.  झँग बो (Zhang Bo) आणि त्याची प्रेयसी ये चेंगचेन (Ye …

Read More »

K DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार ‘हे’ काम

Trending News: के. ड्रामा भारतातही खूप लोकप्रिय आहे. जगभरात केड्रामा आणि के पॉपचे चाहते आहेत. मात्र याच के ड्रामामुळं 16 वर्षांच्या मुलांना 12 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, अनेकांनी या शिक्षेवर विरोध दर्शवत संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियातील ही घटना आहे.  उत्तर कोरियातील हिटलरशाहीबद्दल तर सगळेच जाणून आहेत. संपूर्ण उत्तर कोरियात हुकुमशाह …

Read More »