तंत्रज्ञान

‘आरक्षण मिळाल्याशिवाय मागे जायचं नाही’; मनोज जरांगेचा नवी मुंबईत थांबण्याचा निर्णय

Manoj Jarange Maratha Reservation Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा लाखो समर्थकांसह मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेत सरकारचे निवेदन वाचून दाखवलं आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज रात्रीपर्यंत सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश देण्याची मागणी केली आहे. आज रात्रीपर्यंत अध्यादेश दिला नाही …

Read More »

दीपिकानं चाहत्यांना दिली Good News? व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

Deepika Padukone Become Mother : गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी आपल्याला गोड बातमी देत असल्याचे पाहायला मिळते. त्यातील काही सेलिब्रिटी कपल आहे, ज्यांचे चाहते गूड न्यूजची प्रतिक्षा करत आहेत. त्यापैकी एक कपल म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. या दोघांनी 2018 मध्ये सप्तपदी घेतल्या होत्या. त्या दोघांच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. अशात त्यांचे चाहते त्यांच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन …

Read More »

‘वझे-केळकर’ ठरलं सवाई मानकरी, ‘या’ एकांकिकेने पटकावला प्रथम क्रमांक

Sawai Result 2024 : वर्षांची सुरुवात नाट्यप्रेमींसाठी नेहमीच खास असते, निमित्त असतं ते सवाई एकांकिका स्पर्धेचं. चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई एकांकिका 2024 या स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयाची ‘एकूण पट एक’ ही यंदाची सवाई एकांकिका ठरली आहे. तर द्वितीय क्रमांक गुरुनानक खालसा महाविद्यालयाच्या  ‘लोकल पार्लर’ या एकांकिकेने पटकावला. मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्यगृहात एकांकीका स्पर्धा पार पडली. …

Read More »

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथीसह आयुष्मान योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang 26 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. आज प्रीति आणि आयुष्मान योग आहे. तर सकाळी 10.29 पर्यंत गुरुपुष्य योग असणार आहे. तर चंद्र आज कर्क राशीत आहे. (friday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मी यांची उपासना करण्याचा …

Read More »

मविआचं लोकसभा जागावाटप ठरलं, मुंबईत ठाकरे गट ‘इतक्या’ जागा लढवणार, शरद पवार गटाला कमी जागा

Loksabha Election 2024 : मुंबईत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadhi) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणनिती ठरवण्यात आली. तसंच जागावाटपाबाबत सकारात्म चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (SSUBT) पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची माहिती आहे. तर त्या पाठोपाठ काँग्रेसला (Congress) जागा मिळणार. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP Sharad Pawar) तिसऱ्या …

Read More »

बोर्डाच्या परीक्षांचा तुमच्याही मुलांना येतो स्ट्रेस, पालक म्हणून काय कराल? येथे वाचा

जवळपास सर्वच वर्गांच्या बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होतात. अनेक मंडळांचे वेळापत्रकही आले आहे, अशा परिस्थितीत मुलांवर अभ्यासाचे दडपण खूप वाढले आहे. काही मुलं बोर्डाच्या परीक्षेचं इतकं दडपण घेतात की त्यांना तणाव जाणवू लागतो. अशा परिस्थितीत पालकांनी त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. चला जाणून घेऊया पालकांनी मुलांचा बोर्ड …

Read More »

पुरुषांच्या ताकदीसाठी Vitamin B12 महत्त्वाचं, 10 पदार्थांच्या सेवनाने व्हाल स्ट्राँग

शरीराच्या उत्तम हालचालीसाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे स्नायू आणि हाडे कमकुवत होऊ शकतात. त्याच्या कमतरतेमुळे कामवासना कमी होणे आणि संभोग मिळवण्यास अडचण निर्माण होणे यासारखे लैंगिक बिघडलेले कार्य होऊ शकते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे पुरुषांची मर्दानी शक्ती नष्ट होऊ शकते. कारण हे नायट्रिक ऑक्साईडच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. एक रेणू जो रक्तवाहिन्यांना आराम करण्यास आणि जननेंद्रियांमध्ये रक्त …

Read More »

Republic Day Sale : मार्केटपेक्षा स्वस्तात खरेदी करा टीव्ही, मोबाईल; जाणून घ्या ऑफर्स

Republic Day Sale 2024 News In Marathi: दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ब्रँड्सकडून घोषणा केल्या जातात. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, विजय सेल्सप्रमाणेच सोनी कंपनीचा रिपब्लिक डे सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये टीव्ही, स्पीकर इत्यादींसह इतर अनेक वस्तू अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहेत. सोनीच्या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, पर्सनल ऑडिओ आणि होम ऑडिओ उत्पादनांवर बंपर सूट आहे. 28 जानेवारीपर्यंत कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर आणि …

Read More »

Republic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करायचंय? घ्या ‘हे’ अतिशय सोपे आणि छोटं 26 जानेवारीचे भाषण

Republic Day Speech in Marathi: भारतात दरवर्षी २६ जानेवारीला ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रजासत्ताक दिनाची झलक दिल्लीतील राजपथवर पाहायला मिळते. याशिवाय देशातील सर्व शाळांमध्ये आणि अनेक सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये भाषणेही आयोजित केली जातात. जर तुम्हाला 26 जानेवारीला भाषण करायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे सर्वोत्तम भाषण घेऊन आलो आहे, जे …

Read More »

पहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, ‘तुमचं तुम्ही बघा..’

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकीकडे मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र या सर्वेक्षणावरुन नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. काही ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. …

Read More »

काय सांगता! आता मोफत बघता येणार Netflix, तुमचे सबस्क्रीप्शनचे पैसे वाचणार, कसं ते जाणून घ्या

Netflix is absolutely free for 84 days News in Marathi : तुम्हाला जर नवीन चित्रपट आणि वेब सिरीज (Netflix) साठी OTT स्ट्रीमिंग पाहायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण अनेकजण नवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्यासाठी नेटफ्लिक्सला  पसंती देतात. पण प्रत्येकाला नेटफ्लिक्स परवडते असे नाही. आता तुम्ही या सबस्क्रिप्शनवर पैसे वाचवू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागले ते …

Read More »

‘सोहळा रामाचा कमी मोदींचा जास्त होता, रामाचे गुदमरणे…’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: “श्रीराम जन्मभूमी सोहळा हा रामाचा कमी, मोदी यांचाच जास्त होता. मंदिर श्रीरामाचे की मोदींचे होत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. म्हणूनच भाजपमुक्त श्रीरामाची हाक उद्धव ठाकरे यांनी नाशकात दिली व ती योग्यच आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 22 तारखेला नाशिकमधील काळाराम मंदिरात पार पडलेल्या …

Read More »

सर्वांना परवडणारी Swift आता नव्या रुपात; कधी होणार लाँच, किती असेल किंमत? पाहून घ्या

New-Gen Maruti Swift Launch Update: नवी कार खरेदी करण्याचा विषय निघाला की, अनेकांचीच पसंती काही ठराविक ब्रँड्सना विशेष पसंती असते. खिशाला परवडणारी, चांगलं मायलेज देणारी, दमदार फिचर्स असणारी आणि नव्या तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणारी कार खरेदी करण्यासाठी बरीच मंडळी मोठी निरीक्षणं आणि तुलनात्मक अभ्यासही करतात. शेवटी विषय लाखोंमध्ये खर्च केल्या जाणाऱ्या पैशांचा असतो.  कार, हा विषय अनेकांच्याच जिव्हाळ्याचा. त्यातही एखाद्या मध्यमवर्गीय …

Read More »

ना Flipkart और ना Amazon, येथे सुरु झाला Republic Day Sale, मिळतोय 70 टक्के डिस्काऊंट

26 January Sale: 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टने (Flipkart) सेलचं आयोजन केलं आहे. पण जर तुम्हाला अजून चांगल्या डिस्काऊंट आणि ऑफर्सची प्रतिक्षा असेल तर आणखी एका सेलबद्दल जाणून घ्या. विजय सेल्सच्या (Vijay Sales) पोर्टलवर एक सेल लाईव्ह करण्यात आली आहे. या सेलमध्ये तब्बल 70 टक्क्यांचा डिस्काऊंट मिळत आहे.  विजय सेल्समध्ये Mega Republic Day Sale सुरु …

Read More »

4 लाख 49 हजार 990 रुपयांचा लॅपटॉप! जाणून घ्या या कारहूनही महागड्या लॅपटॉपचे फिचर्स

Laptop Which Cost More Than Car: जगप्रसिद्ध कंप्युटर निर्मिती करणारी कंपनी असलेल्या लेनोवो कंपनीने एक नवा लॅपटॉप बाजारात आणला आहे. हा एक गेमिंग लॅपटॉप आहे. लेनोवो लिगॉन नाईन आय (Lenovo Legion 9i) असं या लॅपटॉपचं नाव आहे. या लॅपटॉपची किंमत तब्बल साडेचार लाख रुपये इतकी आहे. अ‍ॅपल कंपनीच्या मॅकपेक्षाही ही किंमत फारच जास्त आहे. मात्र असं असल्यानेच या लॅपटॉपमध्ये नेमकं …

Read More »

3 दिवसात 250000 फोन बुक! ‘या’ Made In India फोनवर ग्राहकांच्या उड्या; जाणून घ्या किंमत

Huge Response To Made In India Phone: दक्षिण कोरियामधील जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने मागील आठवड्यामध्ये गॅलेक्सी सीरीजअंतर्गत एक नवीन फोन सिरीज लॉन्च केली आहे. या फोन सीरीजचं नाव गॅलेक्सी एस 24 असं आहे. कंपनीने यासाठी 18 जानेवारीपासून प्री-बुकिंग सुरु केली. या सीरीजला 3 दिवसांमध्ये तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 72 तासांमध्ये 2.5 लाखांहून अधिक ग्राहकांनी हा फोन बुक केला आहे. …

Read More »

तुम्ही Incognito मोडमध्ये सर्च करत असाल तर सावधान! Google चा मोठा खुलासा

गुगलवर युजर्स एखादा सर्च करत असताना तो जर खासगी असेल किंवा कोणापासून लपवायचा असेल तर इनकॉग्निटो मोडचा वापर केला जातो. असं केल्याने आपला डेटा इतरांपासून सुरक्षित राहतो तसंच तो कोणासोबतही शेअर होत नाही अशी युजर्सची भावना असते. पण काही वर्षांपासून गुगल इनकॉग्निटो मोडमधील डेटाही शेअर करत असल्याचा आरोप केल्यानंतर अडचणीत आलं होतं. त्यातच आता क्रोमचा इनकॉग्निटो मोड हा फारच निरुपयोगी …

Read More »

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण. दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत.  महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ …

Read More »

शरीरात साचलेले कोलेस्ट्रॉल एका झटक्यात होईल कमी, या लाल रंगाच्या भाजीचा ज्यूस खूपच गुणकारी

Tips To Control Cholesterol: हृदयविकाराच्या झटक्याने कमी वयातच तरुणांना प्राण गमवावे लागत आहेत. अलीकडेच 30 च्या आतील तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल असू शकते. कोलेस्ट्रॉल हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि त्याची पातळी वाढत राहिल्यानेहृदयविकार, मज्जातंतू संबंधित रोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. शरीरात साचलेले वाईट कोलेस्ट्रॉल …

Read More »

IPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी फायनल

IPL 2024 Date : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2024 )नव्या हंगामाबाबत महत्त्वाची माहिती समोल आली आहे. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात 22 मार्च 2024 पासून होऊ शकते, तर आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाईल. महिला प्रीमिअर लीगच्या (WPL) पाच दिवसांनी आयपीएलला सुरुवात होईल. महिला प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम 22 फ्रेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान खेळवला …

Read More »