तंत्रज्ञान

Amazon-Flipkart वरुन चुकीची वस्तू आल्यास किंवा फसवणूक झाल्यास काय करावं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

एक काळ असा होता जेव्हा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्यासमोर ती वस्तू हाताळून पाहिल्याशिवाय ती खरेदी केली जात नसे. पण जसजसं तंत्रज्ञान विकसित होतं गेलं आणि काळ बदलत गेला, आपल्याला बसल्या जागी अनेक गोष्टी मिळू लागल्या. Amazon-Flipkart अशा अनेक ई-कॉमर्स वेबसाईट्मुळे तर आता लोक खरेदी करण्यासाठीही बाहेर पडत नाहीत. माचीसपासून ते टीव्हीपर्यंत सगळं काही ऑनलाइन मिळतं. …

Read More »

Bike Tips:बाईकला कमी खर्चात जास्त मायलेज हवंय? ‘या’ टिप्स करा फॉलो

Bike Tips: हल्ली बहुतांश घरांमध्ये बाईक हमखास आढळते. पण सर्वच बाईक चांगले मायलेज देत नाहीत. त्यातही बाईक जशी जुनी होत जाते तसे खर्च वाढत जातात.जेव्हा तुम्ही बजेट सेगमेंट बाईक खरेदी करता तेव्हा तुम्हाला तिच्याकडून चांगल्या मायलेजची अपेक्षा असते. पण, कालांतराने बाइकचे मायलेज कमी होते. या प्रकारची समस्या अनेकांना भेडसावत असते.  असे होत असेल तर बहुतेक वेळा यात दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीची …

Read More »

iPhone वर उमटणार ‘टाटा’ची मोहोर; भारतात तयार करणार आयफोन, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

TATA First iPhone Manufacture in India: अॅपलच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. आता अॅपलवर टाटाचा शिक्का उमटणार आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. टाटा समूह अडीच वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी अॅपलचे आयफोन भारतात बनवण्यास सुरुवात करेल, असं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.  भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या वाढीला हे दल पूर्णपणे समर्थन देत आहे. हे …

Read More »

कितीही वाकवा, तरी तुटणार नाही! Motorola चा जबरदस्त स्मार्टफोन; ब्रेस्लेटप्रमाणे हातात घालून फिरा

फोल्डेबल स्मार्टफोनची एकेकाळी प्रचंड क्रेझ होती. पण जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले तसंतसे हे फोल्डेबल स्मार्टफोन स्पर्धेत मागे पडले आणि आऊडेटेड म्हणून पाहिले जाऊ लागले. पण आता काही कंपन्या पुन्हा एकदा हे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. यावेळी त्यामध्ये भन्नाट तंत्रज्ञान वापरलं जात असल्याने ते मोठ्या कंपन्यासांठी स्पर्धा निर्माण करत आहेत.  चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला नेहमी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे …

Read More »

QR Code स्कॅन करण्याच्या नादात होईल लाखोंचं नुकसान; फसवणुकीची पद्धत पाहून डोकं भणभणेल

QR Code Scam : ऑनलाईन शॉपिंग असो, महागातली खरेदी असो किंवा मग अगदी वाणसामान आणण्यासाठी किराणामालाच्या दुकानात जाणं असो, तुमच्यापैकी अनेकजण दुकानात गेल्यानंतर तिथं ऑनलाईन पद्धतीनं पैसे भरण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करता. एका मिनिटापेक्षा कमी वेळात या चौकड्यांच्या कोडच्या माध्यमातून तुमच्या खात्यातले पैसे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. पण, सतत डिजीटल पेमेंट आणि त्यातही क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे देण्याच्या नादात तुमचं मोठं …

Read More »

दिवाळीत कार घ्यायचा विचार करताय; 6 लाखांत मिळणाऱ्या बेस्ट SUV आणि Hatchback

Best Family Cars Under 6 Lakh: कार घेण्याचे स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीयाचे असते. आपली आयुष्यभराची पुंजी खर्च करत मध्यमवर्गीय कार घेतात. या दिवाळीत तुम्ही देखील कार घेण्याचा विचार करताय पण तुमचे बजेट कमी आहे तर आम्ही तुमच्यासाठी काही स्वस्त कारचे पर्याय आणले आहेत. तुमचे बजेट 6 ते 7 लाखापर्यंतचे असेल तर स्वस्त आणि मस्त कारचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये मारुती सुझुकीच्या …

Read More »

iPhone सारखे फिचर, 8GB RAM, 128GB स्टोरेज; Realme चा स्वतात मस्त स्मार्टफोन लाँच

Realme भारतीय बाजारपेठेत रोज नवे फोन लाँच करत असतं. कंपनीची Narzo सीरिज ही खिशाला परवडणारे मोबाईल तयार करण्यावर भर देते. याच सीरिजमध्ये Realme Narzo N53 चा समावेश आहे. कंपनीने आता या मोबाईलचा नवा व्हेरियंट लाँच केला आहे. कंपनीने या मोबाईलचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंट सादर केला आहे.  हा स्मार्टफोन आधीपासूनच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. कंपनीने याचा 4GB RAM …

Read More »

64MP कॅमेरा, 500mAh बॅटरी, इनडिस्प्ले स्कॅनर ; Vivo चा दमदार स्मार्टफोन लाँच; तब्बल 2 हजारांचा डिस्काऊंट

Vivo ने भारतात आपला नवा Y200 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक मिड रेंज हँडसेट आहे आणि कंपनीने यासह 2000 रुपयांच्या इंस्टंट कॅशबॅकची घोषणा केली आहे. या हँडसेटमध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि 500mAh ची बॅटरी मिळते.  किंमत किती? Vivo Y200 5G खरेदी करायचा असेल तर त्यासाठी 21 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीकडून स्पेशल लाँच ऑफर जाहीर …

Read More »

Tata च्या गाड्या आता आवाजाने कंट्रोल होणार, नवं फिचर

Tata Motors ने ग्राहकांचा गाडी चालवण्याचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी SUV मॉडेलला अपडेट केले आहे. टाटाने या बदलासाठी Amazon सोबत हात मिळवणी केली आहे. या पार्टनरशिपचा फायदा सरळ लोकांना होणार आहे. कारण Nexon, Harrier, Nexon EV आणि Safari सारख्या मॉडेल्स अपडेट करण्यात आले आहेत. या नव्या अपडेटसोबत टाटा मोटर्सने या एसयूवी मॉडेल्स चालवण्यासाठी Alexa वॉइस कमांड सपोर्टचा फायदा या कारमध्ये …

Read More »

Innova, Ertiga ला आता विसरा! भारतीय बाजारपेठेत दाखल झाली Tata ची दमदार 7 सीटर; 5 स्टार सेफ्टी; किंमत किती?

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आज घरगुती बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एयसुव्ही सफारीच्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं आहे. कंपनीने या एसयुव्हीत अनेक बदल केले आहेत, जे मागील मॉडेलच्या तुलनेत तिला अधिक दमदार बनवत आहेत. आकर्षक लूक आणि दमदार फिचर्स असणाऱ्या टाटा सफारीची सुरुवातीची किंमत 16 लाख 19 हजार रुपये ठरवण्यात आली आहे. या एसयुव्हीच्या टॉप मॉडेलसाठी 25 लाख …

Read More »

आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! हवेत उडणारी बाईक पाहिलात का? चालवाल तेव्हा सर्वजण तोंडात बोटे टाकतील

Flying Bike: मुंबई-पुण्यासह सर्वच शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गाड्या यामुळे ही समस्या काही लवकर सुटेल असे वाटत नाही. पण आता तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज नाही. कारण बाजारात फ्लाइंग बाइक आली आहे. या बाईकमुळे ऑटो क्षेत्र पूर्णपणे बदलून जाणार आहे. सध्या कुठे आहे ही बाईक? काय आहेत याचे फायदे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. …

Read More »

स्वस्तात iPhone 14 खरेदी करण्याची आज शेवटची संधी; 32 हजारांची मिळतेय सूट

Flipkart Sale: iPhone 14 स्वस्तात खरेदी करण्याची आजची शेवटची संधी आहे. फ्लिपकार्ट बिग बिलयन डेज सेल 2023 15 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज संपणार आहे. हा सेल आज रात्री 12 पर्यंतच लाइव्ह असणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला iPhone 14 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. य वर्षातील सर्वात भन्नाट आयफोन डील असणार आहे. एक्सजेंच ऑफरसह ईएमआय ऑप्शन्स देण्यात आले आहेत. …

Read More »

Smartphones: 20 हजार रुपयांच्या आत दमदार फिचर्सचे स्मार्टफोन्स

Smartphone Under 20K: आजकाल अनेक तरुणांना सांगले फिचर्स असलेला मोबाईल घ्यायचा असतो पण त्यांच्याकडे फारसा बजेट नसतो. तुम्हीदेखील कमी बजेटमध्ये बेस्ट फिचर्सवाला मोबाईल शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जर तुमचे बजेट 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला या बजेटमध्ये प्रीमियम लुक आणि वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत. 20 हजारच्या आत अनेक …

Read More »

सरकारकडून Android युजर्सना ‘क्रिटिकल वॉर्निंग’ जारी; वाचून हातातला फोन खालीच ठेवाल

Google, Samsung, Realme, Redmi, OPPO : साधारण पंधरा वर्षे मागं गेलं असता जगाच्या कुठल्याशा टोकावर Android सुरु झालं आणि पाहता पाहता दर दिवसागणिक त्याचा प्रचार आणि प्रसार होत गेला. Android ला मिळालेली लोकप्रियता त्याच्या युजर्सच्या आकड्यावरून सहजगत्या लक्षात येते. फक्त भारतच नव्हे, तर जगातील अनेक मोबाईल याच ऑपरेटींग सिस्टीवर काम करतात. आता याच अँड्रॉईडसंदर्भात भारत सरकारनं काही सूचना युजर्सना केल्या …

Read More »

Google Pixel 8 सीरिजवर बंपर डिस्काऊंट, Buds आणि Watch ही मिळणार; Flipkart वर जबरदस्त ऑफर

गुगलने आपल्या Pixel 8 सीरिजला भारतात लाँच केलं आहे. दरम्यान तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण या सीरिजवर आजपासून सेल सुरु होत आहे. या सीरिजमध्ये कंपनीने Pixel 8 आणि Pixel 8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स पहिल्यांदाच सेलमध्ये उपलब्ध होत आहेत. तुम्ही फ्लिपकार्टवरुन …

Read More »

Google Passkeys: गुगलसाठी आता पासवर्डची गरज नाही, मग कसं होणार अकाऊट ओपन… वाचा

Google Passkeys : गुगल अकाऊंटवर साइन-इन करण्यासाठी आता तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवावा लागणार नाही. पासवर्ड (Password) लक्षात ठेवण्याची कटकटच आता कायमची संपणार आहे. आता तुम्ही विचार कराल अकाऊंटला पासवर्ड टाकला नाही तर ते अकाऊंट (Google Account) सुरक्षित कसं राहिल. पण याची चिंताही करावी लागणार नाही. कारण गुगलने युजर्ससाठी जबरदस्त फिचर आणलं आहे. गुगल ब्लॉगपोस्टने दिलेल्या माहितीनुसार गुगल अकाऊंटवर साईन-इन करण्यासाठी …

Read More »

‘या’ कंपनीने शेकडो इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या; बॅटरीचा स्फोट होण्याची भीती

बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याची भीती असल्याने ऑस्ट्रेलियात हजारो इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार परत मागवण्यात आल्या आहेत. कंपनीने 230 पेक्षा अधिक Porsche Taycan इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या आहेत. या गाड्याच्या मालकांना इशारा देण्यात आला आहे. सर्व व्हेरियंटमध्ये ही समस्या जाणवत आहे.  ऑस्ट्रेलियात दोन गाड्यांमधील बॅटरींना आग लागल्यानंतर गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्फा रोमियो हायब्रीड एसयूव्हीसच्याही बॅटरी सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह …

Read More »

ओ हो हो…Royal Enfield च्या बहुप्रतिक्षित Himalayan 452 ची पहिली झलक पाहिली?

Royal Enfield Himalayan 452 First Look: बाईकप्रेमी म्हटलं की काही गोष्टी अगदी साचेबद्ध पद्धतीनं समोर येतात. काही ब्रँड्सच्या बाईकना सर्वांचीच पसंती मिळते. काही ब्रँड तर, अनेक दशकांपासूनच बाईकप्रेमींच्या मनावर अधिराज्य करताना दिसत आहेत. यातलं एक म्हणजे Royal Enfield.  रायडिंग आणि त्यातही अॅडव्हेंचर रायडिंगची आवड असणाऱ्या अनेकांनाच Royal Enfield नं दूर कुठंतरी भटकंतीसाठी जायचं असतं. खाचखळगे असणाऱ्या रस्त्यांवर या मंडळींना बाईक …

Read More »

iPhone बिघडला, खाली पडला तरी नो टेन्शन; फ्रीमध्ये होईल रिपेअर, फक्त करा ‘हे’ एक काम

iPhone News: आयफोनची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. तरीही काही जणांचे आयफोन घेण्याचे स्वप्न असते आणि ते खरेदीही करतात. मात्र, इतका महागडा आयफोन घेऊनही तो खराब झाला किंवा काही बिघाड झाला तर खर्चाचा मोठा फटका बसतो. पण आता टेन्शन घेण्याचं गरज नाहीये. आयफोन घेतानाच ही एक गोष्ट केली तर कित्येक वर्ष तुम्हाला टेन्शन घेण्याची गरजच नाही.     आयफोन खरेदी करत …

Read More »

MotoGP स्टाइल बाईक विकत घेण्याची सुवर्णसंधी! Yamaha ने लॉन्च केली स्पेशल एडिशन

Monster Energy Yamaha MotoGP: ‘द कॉल ऑफ द ब्ल्यू’ या आपल्या अभिनय मोहिमेअंतर्ग इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आज 2023 मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल्स पहिल्यांदाच बाईक चाहत्यांसमोर आणले आहेत. या मॉडेल्समध्ये सुपरस्पोर्ट वायझेडएफ-आर 15 एम, डार्क वॉरियर एमटी-15 व्ही 2.0 आणि रे झेडआर 125 फाय हायब्रिड स्कूटरचा समावेश आहे. मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल्समधील या बाईक …

Read More »