तंत्रज्ञान

D-Mart, Big Basket, Big Bazar च्या नावाने मोठा गंडा घातला जातोय, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः सायबर फ्रॉडचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नोएडा पोलिसांनी नुकतीच D-Mart, Big Basket आणि Big Bazar च्या फेक वेबसाइट बनवणाऱ्या सायबर गुन्हेगाराला पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ लोकांना अटक केली आहे. या वेबसाइटद्वारे स्कॅमर्स लोकांची फसवणूक करीत होते. या वेबसाइटवर खूपच कमी पैशात प्रोडक्ट्सची विक्री करीत होते. या ठिकाणी लोकांची फसवणूक करण्यासाठी जास्त डिस्काउंटचे अमीष दाखवले गेले …

Read More »

Smartphone खरेदी करायचा विचार करताय? मग चुकूनही या चुका करु नका, अन्यथा…

Smartphone : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशी कंपन्यांसोबतच अनेक विदेशी ब्रँड्सनीही भारतीय बाजारपेठेत मजबूत पकड निर्माण केली आहे. दर आठवड्याला एक नवा स्मार्टफोन बाजारात दाखल होतो. अशावेळी बाजारात नवा फोन दिसला की प्रत्येकजण फोन विकत घेण्यासाठी धावत असतो. मात्र, स्मार्टफोन खरेदी करताना केवळ किंमतीपेक्षा इतर अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.  …

Read More »

Apple iPhone यूजर्स सावधान! ‘ही’ चूक करु नका नाहीतर मोजावे लागतील 4500 रुपये…

Apple iPhone Users : आयफोन (Iphone) हा जगातील सर्वात लोकप्रिय फोन बनला आहे. भारतात अँड्रॉइड स्मार्टफोनचा (Android smartphone) दबदबा पाहायला मिळत आहे. अॅपलने भारतात मोठा यूजर बेस तयार केला आहे, प्रत्येक ग्राहकाची ती पहिली पसंती बनल्याने अॅपल आयफोन खूप पुढे गेला आहे. जर तुम्हीही आयफोन (iphone users) वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण तुमची एक चुक तुम्हाला महागात …

Read More »

स्वस्तात मस्त विमान तिकीट बुक करण्यासाठी Google करणार मदत, दर कमी झाल्यास पैसेही परत देणार

Google Flight Tickets : एखाद्या ठिकाणी (Travel) फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखला जातो तेव्हा देशांतर्गत प्रवासासाठी सहसा आपण रेल्वेला प्राधान्य देतो. पण, विषय जेव्हा वेळ वाचवण्याचा येतो तेव्हा मात्र अनेकांचीच पसंती विमान प्रवासाला असते. अवघ्या काही तासांत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं स्वातंत्र्य विमान प्रवासामुळं मिळतं. त्यामुळं वेळेची बचत होते आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी जास्त वेळही देता येतो. पण, इच्छा असूनही …

Read More »

Twitter Logo: Elon Musk यांचा अजब गजब निर्णय, अचानक बदलला ट्विटरचा लोगो!

Twitter Logo changed: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी कोणत्या ना गोष्टीमुळे चर्चेत असतात. अतरंगी कार्यपद्धतीमुळे त्यांच्या कामाची काहीजण स्तुती करतात. तर काहीजण त्यांच्यावर टीका करताना दिसतात. अशातच आता एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नेटकरी हैराण झाल्याचं पहायला मिळतंय. एलॉन मस्क यांनी तडकाफडकी निर्णय घेत ट्विटरचा लोगो (Twitter Logo) बदलला आहे. ट्विटरचा लोगो बदलला …

Read More »

सिम पोर्ट कसं कराल?, नंबर न बदलता कंपनी होणार चेंज, या ठिकाणी पाहा सोपी ट्रिक

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क, इंटरनेट आणि अन्य सर्विसमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सह बीएसएनएल मधील ग्राहक एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जात असतात. काही कंपन्यांच्या सेवेला त्रासून यूजर्स आपला नंबर दुसऱ्या कंपनी सोबत जोडू शकतो. याला Mobile Number Portability म्हणजेच MNP असे म्हटले जाते. तुम्हाला यासंबंधी माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला या …

Read More »

UPI Payment वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट

नवी दिल्लीःUPI Payment गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. खरं म्हणजे हा प्रश्न वारंवार उपस्थित राहत आहे. यूपीआय पेमेंट केल्यानंतर चार्ज द्यावा लागणार?, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगणार आहोत. तसेच अखेर कोणत्या लोकांना UPI Payment केल्यानंतर एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे. आज आम्ही तुम्हाला UPI Transaction वर लावल्या जाणाऱ्या फी संबंधी उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या …

Read More »

Redmi 12C, Redmi Note 12 लाँच; 5,000mAh ची बॅटरी आणि 50MP चा कॅमेरा, किंमत फक्त 8999 रुपये

Xiamo Smartphone Launched: चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiamo ने भारतात नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने Redmi 12C आणि Redmi Note 12 हे दोन सर्वसामान्यांना परवडणारे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 4G आहेत. कंपनीने याआधीच Redmi Note 12 5G व्हेरियंट लाँच केलं आहे. आता कंपनीने याचं 4G व्हेरियंट लाँच केलं आहे.  Redmi 12C च्या बेस मॉडेलची किंमत सर्वसामान्यांच्या …

Read More »

झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?

BMW X3 20d xLine Price & Features: स्वत:ची कार हवी… असं उगाचच तुम्ही कधी स्वत:शीच बोलला आहात का? बोलल असालच. हे म्हणजे जणू तुम्ही तुमच्या स्वप्नांशीच संवाद साधत होतात. किंबहुना तुमच्यापैकी काहीजणांनी या स्वप्नांचा पाठलाग करणंही सुरु केलं असेल. थोडक्यात शिक्षणानंतर मनाजोगी नोकरी आणि घराचं स्वप्न साकार झाल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांनीच आपला मोर्चा आता स्वत:च्या कारकडे वळवला असेल. अर्थात घर, कार …

Read More »

७ दिवसात घरी पोहोचेल PAN Card, कुठेही जाण्याची गरज नाही, घरी बसून करा अर्ज

नवी दिल्लीः PAN Card Apply करण्याचा विचार करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक्स सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही पॅन कार्ड बनवू शकता. तुम्हाला यासाठी काहीही करण्याची गरज नाही. तसेच कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आरामात घरी बसून पॅन कार्ड घरी मागवू शकता. जाणून घ्या डिटेल्स.पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला NSDL च्या Official Site वर जावे लागेल. या ठिकाणी …

Read More »

सिंगल लोकांनो….आता AI सोबत मारा Sexy-Sexy गप्पा; अशी करा सुरूवात!

Sexy Chat with AI: सध्याच्या धगधगत्या जीवनशैलीत एआयचं (AI) महत्त्व अधिकच वाढलं आहे. सर्व कामाच्या ठिकाणी एआयचं वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अशातच आता  रेप्लिका (Replika) एआईने AI वर आधारित अवतारांसह लैंगिक स्वरूपाच्या संभाषणची क्षमता परत आणली आहे. Erotic ने याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे सिंगल लोकांना भावना मोकळ्या करण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी हे रेप्लिका एआई फायद्याचं ठरतंय. (AI …

Read More »

Kia EV9: एका चार्जिंगमध्ये तब्बल 541 किमीचा मायलेज; फक्त 15 मिनिटात फूल चार्ज! सादर झाली भन्नाट इलेक्ट्रिक SUV

Kia EV9 Electric SUV: दक्षिण कोरियन कंपनी Kia ने जानेवारी महिन्यात आपली इलेक्ट्रिक एसयुव्ही Kia EV9 ला सादर केलं होतं. नोएडामध्ये आयोजित ऑटो एक्स्पोमध्ये (Auto Expo 2023) कंपनीने कारचं कॉन्सेप्ट मॉडल समोर आणलं होतं. मात्र कंपनीने या इलेक्ट्रिक एसयुव्हीचं रेडी मॉडेल सादर केलं आहे. दरम्यान, कंपनीने सादर केलेल्या कॉन्सेप्ट मॉडेलशी तुलना करता रेडी मॉडेल अगदी सारखंच आहे. कारचं इंटिरियअर, डायमेंशन …

Read More »

Safest SUV Cars in India: भारतामधील सर्वात सुरक्षित SUV Cars ची यादी पाहिली का? सर्वाधिक विकली जाणारी Car ही यादीत

Global NCAP Rating Top 5 Safest SUVs: कोणतीही वस्तू विकत घेताना ती नेमकी किती सुरक्षित आहे यासंदर्भात ग्राहक चाचपणी करुन घेतात. अगदी भाजी थोडीशी खराब असली तरी पर्यायी भाजी घेणारे अनेकजण आपल्या ओळखीत असतील. मात्र अनेक गोष्टींबद्दल सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेतली जाणारी काळजी ही चारचाकी म्हणजेच कार खरेदी करताना विचारात घेतली जात नाही. अर्थात हळूहळू हे चित्र बदलताना दिसत आहे. अनेक ग्राहक …

Read More »

PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून असं चेक करा स्टेट्स

नवी दिल्लीःPAN Aadhaar Linking Status: पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन जवळ आली आहे. म्हणजेच ही डेडलाइन ३१ मार्च २०२३ आहे. ही डेट अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर तुम्हाला पॅनला आधार कार्ड करणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड धारकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक केले नाही तर त्यानंतर पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजेच बिनकामाचे …

Read More »

Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स

स्पॅम किंवा अनावश्यक ई-मेल ने तुम्ही जर त्रस्त असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती आहे. अनावश्यक ई-मेल्सने तुमचा इनबॉक्स बंद होवू शकतो. तसेच तुमचे आवश्यक काही मेल्सला सुद्धा याचा फटका बसू शकतो. यामुळे तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीची किंवा चोरी तसेच फिशिंग स्कॅमचा धोका सुद्धा निर्माण होवू शकतो. सरासरी एका व्यक्तीला दररोज ४ ते ५ स्पॅम किंवा अनावश्यक ई-मेल येत असतात. त्यामुळे …

Read More »

PAN Card चा नंबर विचारून रिकामे होवू शकते बँक अकाउंट, चुकूनही करू नका या चुका

नवी दिल्लीः पॅन कार्डचा वापर करणाऱ्यांनी आता आणखी अलर्ट राहण्याची गरज आहे. तुमची एक चूक तुम्हाला चांगली महागात पडू शकते. त्यामुळे चुकूनही पॅन कार्ड शेअर केल्यास काही चुका करू नका. कारण, पॅन कार्ड असे एक डॉक्यूमेंट आहे. जे तुमची सर्व खासगी माहिती ठेवते. याला कोणीही एक ओटीपी विचारून मिळवू शकतात. सध्या भारतात अनेक जण फ्रॉडला बळी ठरत आहेत. अनेकांची एक …

Read More »

सेलमध्ये मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी केलेला फोन असू शकतो फेक, असं ओळखा, पाहा टिप्स

नवी दिल्लीः अनेक वेळा ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट्स वर सेल आयोजित केले जातात. या सेलमध्ये बंपर ऑफर्स सुद्धा दिले जातात. तसेच डिस्काउंट पाहून अनेक जण फोनला खरेदी करतात. सेलमध्ये स्मार्टफोन्सची जोरदार विक्री होते. परंतु, कधी तुम्ही विचार केला आहे का, तुम्ही खरेदी केलेला फोन बनवाट म्हणजेच नकली असू शकतो. जर तुम्ही याचा कधीच विचार केला नसेल तर या ठिकाणी काही टिप्स …

Read More »

WhatsApp वर Good Morning मेसेज पाठवताय? सावध व्हा, नाहीतर अकाऊंटच Block होईल

WhatsApp News : दिवसातील अनेक तास आपल्या हातात मोबाईल असतो. हल्ली मोकळ्या वेळात तुमचा विरंगुळा काय? असा प्रश्न केल्यास अनेकांचंच उत्तर एकसारखं असतं. ते म्हणजे मोबाईलमध्ये डोकावणं, स्क्रोल करणं. कारण मोकळ्या वेळात चित्र काढणं, पुस्तकं वाचणं, काहीतरी लिहिणं या सवयी आणि या आवडीनिवडी आता कालबाह्य झाल्या आहेत. सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाच्या इतका आहारी गेला आहे की, या पिढीच्या भविष्याबाबत विचार …

Read More »

Mobile Hacked : तुमचा फोन हॅक झालाय का? ‘ही’ आहेत मोबाईल हॅक होण्याची संकेत, वेळीच सावध व्हा!

Mobile Phone Hacking : स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. स्मार्टफोनशिवाय आपण आयुष्याची कल्पनाही करणार नाही. डिजिटल जगात फोटो क्लिक करण्यापासून ते ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंत स्मार्टफोनचा वापर करत असतो. अशा परिस्थितीत ऑनलाइन बँकिंग (online baking) आणि सोशल मीडियाच्या वापरादरम्यान हॅकिंग (Phone Hacking) आणि डेटा लीकचा धोका हा मोठा प्रमाणात असतो. संगणकापेक्षा स्मार्टफोन हॅक (Smartphone Hack) करणे हे हॅकर्ससाठी …

Read More »

Pan Card मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि ६ महिन्याची शिक्षा

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सतत ऐकायला मिळत आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. ही लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. आता पॅन संबंधी आणखी एक माहिती समोर येत आहे. जर कुणी सरकारच्या या आदेशाचे पालन केले नाही तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाला मानले नाही ज्याला पॅन …

Read More »