तंत्रज्ञान

Google ने Play Store वरुन काढून टाकलेले ‘हे’ Apps तुमच्या फोनमध्ये तर नाही, पाहा लिस्ट

Phone Apps: गुगल प्ले स्टोअर (google Play Store) एक अशी जागा बनली आहे जिथे बनावट ॲप्सचा पूर आला आहे. बनावट ॲप्सद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी  गुगल प्ले स्टोअर वरून सुरक्षितेसाठी धोकादायत अॅप्स काढण्यात आले आहे. जर हे अॅप्स तुमच्या मोबाईल मध्ये पण असतील तर तातडीने डिलीट करा.  हे अॅप्स स्मार्टफोनची (smartphone buttery) बॅटरी आणि सामान्यपेक्षा जास्त मोबाइल डेटा वापरत होते. तुम्हीही …

Read More »

इंस्टाग्रामवरील डीपीसारखाच Aadhaar Card वर फोटो दिसणार, असा करा स्मार्टफोनवरून अपडेट

नवी दिल्लीः Aaadhaar Update: आधार कार्ड भारतात सर्वात आवश्यक डॉक्यूमेंट पैकी एक आहे. सरकारी आणि खासगी कामांसाठी याचा सर्वात जास्त वापर केला जात आहे. जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड दाखवावे लागते. परंतु, आधार कार्डवर जो फोटो आहे. तो दाखवताना अनेकांना लाज वाटत असते. कारण, आधार कार्डवरील फोटो ब्लर आणि थोडा काळा आलेला दिसतो. तुमच्या आधार कार्डवरील फोटो चांगला आला नसेल …

Read More »

Jeep Grand Cherokee भारतात लाँच, किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घ्या

Jeep Grand Cherokee Price: जीपने भारतात आपली नवी कोरी ग्रँड चेरोकी लाँच केली आहे. या गाडीचं डिझाइन परदेशात विकल्या जाणाऱ्या ग्रँड वॅगोनियरसारखीच आहे. ही गाडी व्होल्वो XC90, रेंज रोव्हर वेलार, मर्सडिज बेंज जीएलई, ऑडी Q7 आणि बीएमडीएब्ल्यू X5 या गाड्यांशी स्पर्धा करेल. या गाडीची सुरुवातीची किंमत 77.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे पेट्रोल वर्जन असून या गाडीचं असेंबलिंग स्थानिक पातळीवर …

Read More »

आता China चे काही खरं नाही! TATA करणार Apple ला मदत, iPhone बनवण्यासाठी आदिवासी महिलांना Job ऑफर

Apple Begins Manufacturing iPhone in India : आता ‘मेड इन चायना’ हा टॅक भारतातून बंद होणार आहे.  Apple च्या iPhones साठी ‘मेड इन इंडिया’ टॅग लागणार आहे. कारण बेंगळुरूजवळ होसूर येथे एक नवीन प्लांट तयार होत आहे ज्यामध्ये Apple iPhones बनवण्यासाठी 60,000 कामगारांना रोजगार दिला जाईल. दूरसंचार आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत संकेत दिले …

Read More »

Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार; सरकारचा मोठा निर्णय

Spam Calls, नवी दिल्ली : Spam Calls च्या त्रासापासून लवकरच मोबाईल युजर्सची सुटका होणार आहे. Spam Calls रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या(central government) दूरसंचार विभागाने(TRAI) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे Spam Calls करणाऱ्यांना चाप बसणार आहे. सिम कार्ड विकत घेताना ज्या नावाने फॉर्म भरला तेच नाव दिसणार नंबर मोबाईलमध्ये …

Read More »

Hyundai ची Venue N Line ही गाडी देणार अपघाताचा पुरावा! कसं ते जाणून घ्या

Hyundai Venue N Line Features: देशात गेल्या काही वर्षात रस्ते अपघात रोखण्यासाठी अनेक नियमांची अंमलबजावणी केली गेली आहे. मात्र असं असलं तरी रस्ते अपघात कमी झालेले नाही. रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोकांना जीव गमवावा लागतो. काही अपघातांचा पुरावा देखील हाती लागत नाही. नेमकी कोणाची चूक असावी, याबाबत चर्चांना उधाण येतं. मात्र ह्युंदाई कंपनीची व्हेन्यू एन लाईन (Hyundai Venue N Line) …

Read More »

श्रद्धा हत्याकांडांनंतर Dating Apps चे धक्कादायक वास्तव उघड, जाणून घ्या सविस्तर माहिती

Shraddha Murder Case: दिल्ली श्रध्दा वालकर हत्याकांडांनंतर (v) संपूर्ण देश हादरून गेला आहे. विकृत प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. या चौकशीदरम्यान आफताब आणि श्रद्धाची (Aftab and Shraddha) ओळख डेटिंग अ‍ॅपवर (Dating app) झाली होती. बंबल …

Read More »

ऐन कामाच्या वेळी Phone Network ने धोका दिला ? बदला ही सेटिंग, खराब नेटवर्क मध्येही करता येईल कॉल

नवी दिल्ली: Wi-Fi Calling: फोनमध्ये खराब नेटवर्क असल्यास कॉल करताना खूप त्रास होतो. महत्वाची कामं सुद्धा यामुळे रखडू शकतात. तुम्हालाही दररोज या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर वाय-फाय कॉलिंग तुमची मदत करेल. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही खराब नेटवर्कमध्येही स्पष्ट व्हॉइस कॉल करू शकाल. ही खास युक्ती अँड्रॉइड तसेच आयफोन युजर्ससाठी आहे. वाय-फाय कॉलिंगसाठी तुम्हाला वाय-फायमध्ये प्रवेश आवश्यक आहे. यानंतर …

Read More »

Safety Tips: इंटरनेटवरील नको त्या गोष्टींपासून मुलांना असे ठेवा दूर, फॉलो करा सोपी ट्रिक्स

नवी दिल्ली: Internet Usage: आजच्या डिजिटल जगात, इंटरनेटचा वापर थोरा-मोठ्यापासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येक व्यक्ती करतो. लहान मुलांना इंटरनेटवर सहसा ऑनलाइन व्हिडिओ किंवा त्यांच्या वयोगटाशी संबंधित कार्टून इत्यादी YouTube वर पाहायला आवडते. मात्र, इंटरनेटवर अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध असतात. ज्यामुळे मुले भरकटू शकतात. असे होऊ नये याकरिता मुलांच्या इंटरनेट अ‍ॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे आणि त्यासाठी सुरक्षित पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक …

Read More »

तुम्हीपण ‘हेच’ Password ठेवता का? चुकूनही वापरू नका हे पासर्वड

Weakest Password: अनेक लोक आपला फोन (Mobile), आपला ई-मेल (email) आणि सोशल मीडियासह (social media) इंटरनेट बँकिंग यांच्या सुरक्षितेसाठी पासवर्डचा (password) वापर करावा लागतोच. मात्र, जर तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड कोणकोणते असतील हे विचारल्यावर तुम्हाला बहुतेक सांगता येणार नाही. पण आता एका सिक्युरिटी फर्मने (Security firm) 10 धोकादायक पासवर्डची (password list) लिस्ट जारी केली आहे. जर या यादीमध्ये तुमचे पण …

Read More »

Dating Apps वर मॅच शोधताना ‘या’ चुका करूच नका, अन्यथा मोजावी लागेल मोठी किंमत

नवी दिल्ली: Shraddha Murder: दिल्ली हत्याकांड सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला असून हे दुर्दैवी प्रकरण प्रत्येकाचे मन सुन्नं करणारे आहे. या हत्याकांडातील आरोपी आफताब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. याबाबत अनेक खुलासे होत आहेत. महत्वाचे म्हणजे श्रद्धा आणि आफताब यांची भेट डेटिंग अॅपवर झाली होती. यानंतर त्याने तिला लग्नाच्या बहाण्याने मुंबईहून दिल्लीला आणले होते. पण, तो लिव्ह-इनमध्ये राहू लागला. श्रद्धाने त्याच्यावर …

Read More »

Twitter, Meta नंतर आणखी एका कंपनीकडून नोकरकपात, जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?

Whatsapp News Marathi: मागील काही दिवसापासून जगभरातील अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे. ट्विटर, फेसबुक, अ‍ॅमेझॉननंतर आता व्हॉट्सअॅपमध्येही नोकरकपातीला सुरुवात झाली. भारताच्या दोन प्रमुख आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. याआधी ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे मालक एलॉन मस्क यांनीदेखील ट्विटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.  व्हॉट्स अॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस (Abhijit Bose, head of WhatsApp India) यांनी राजीनामा दिलाय. …

Read More »

WhatsApp Tips: WhatsApp वर आता व्हाइस आणि व्हिडिओ कॉल करणे झाले सोपे

नवी दिल्लीः सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा अनेक जण वापर करीत आहेत. अनेक जण सर्रासपणे मेसेज आणि चॅटिंगसाठी इंस्टेंट मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर करीत आहेत. कंपनी आपल्या यूजर्सला नवीन यूजरफेस देण्यासाठी फीचर्स आणि सुविधामध्ये लागोपाठ बदल करीत आहे. WhatsApp सोबत व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळते. अनेकदा आपल्याला कॉल रेकॉर्ड करण्याची गरज भासते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही खास …

Read More »

पासवर्ड आठवतच नाहीये ? काळजी नको, पासवर्डशिवाय Unlock करा Mobile, पाहा ट्रिक्स

नवी दिल्ली: Phone Password: सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येकजण स्मार्टफोनला लॉक ठेवतो. फोनमध्ये अनेक वैयक्तिक आणि महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह असतात. या गोष्टी कोणी पाहू नयेत अशी युजर्सची इच्छा असते. यामुळेच मोबाईल लॉक करणे ही पर्यायापेक्षा गरज बनली आहे. पण, जर तुम्ही तुमचा पासकोड विसरलात तर ? तुमचा सर्व डेटा देखील करप्ट होऊ शकतो. विसरलेला पासकोड परत मिळवणे अनेकांसाठी कठीण असते. ही समस्या …

Read More »

स्मार्टफोनचा स्फोट होण्यास या तीन चुका कारणीभूत, आतापासून चुका करणे टाळा

नवी दिल्लीःSmartphone Blast: स्मार्टफोन असो किंवा छोटा मोबाइल, स्फोट अनेक मोबाइल मध्ये झाला आहे. स्मार्टफोनचा स्फोट होण्यास काही गोष्टी कारणीभूत आहेत. स्मार्टफोन जितक्या सुविधे सोबत येतात. तितकेच ते धोकादायक सुद्धा आहेत. तुम्ही जर चुकून फोन सोबत काही गोष्टी करीत राहिलात तर फोनमध्ये स्फोट होवू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी संबंधी माहिती देत आहोत. ज्यामुळे तुम्ही स्फोट (ब्लास्ट) होण्यापासून …

Read More »

Smartphone Tricks : स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या ‘या’ समस्यांसाठी पैसे खर्च करण्याची नाही गरज, पाहा सोप्पी ट्रिक्स

Smartphone Tips : भारतीयांना एखाद्या वस्तूच्या रिपेअरसाठी वारंवार खर्च करणे आवडत नाही. विशेषतः स्मार्टफोन आणि टीव्हीसारख्या वस्तू तर ते खूपच काळजीपूर्वक वापरतात. परंतु, अँड्रॉईड स्मार्टफोन जुना होत असताना त्यात विविध प्रकारच्या समस्याही यायला लागतात. दुसरीकडे, वॉरंटी संपल्यानंतर फोन खराब झाला तर, टेन्शन अधिकच वाढते. कधी-कधी समस्या अगदी सामान्य असते, परंतु, त्याबद्दल माहिती नसल्यमुळे मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात किंवा Service Centre वर …

Read More »

Twitter ला टक्कर देणाऱ्या Mastodon वर असं बनवा अकाउंट, पाहा सोपी ट्रिक्स

नवी दिल्लीः Elon Musk यांनी ट्विटर Twitter ची खरेदी केल्यानंतर एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे कोट्यवधी ट्विटर यूजर्स चिंतीत झाले आहेत. ट्विटरवरील ब्लू टिकसाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे अनेक ट्विटर यूजर्स चिंतीत आहेत. तर ट्विटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना घरी बसण्यास सांगितल्याने अनेक जणांची धावपळ उडाली आहे. अनेक जण आता ट्विटरला पर्याय शोधत …

Read More »

Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांना सर्वाधिक मागणी, जबरदस्त फीचर्स आणि किंमत 3.4 लाखापासून होते सुरु

Maruti Suzuki Best Selling Car:  मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. बजेट कार आणि देशभरातील सर्व्हिस स्टेशनमुळे लोकं या गाड्या विकत घेतात. ऑक्टोबर 2022 मध्येही मारुति सुझुकी कंपनी कार विक्रीच्या आकडेवारीत आघाडीवर आहे. टॉप 10 गाड्यांच्या यादीत मारुति सुझुकीच्या 7 गाड्यांचा समावेश आहे. सर्वात जास्त विक्री कंपनीच्या हॅचबॅक कारची झाली आहे. सर्वाधिक विक्री झालेल्या पाच गाड्यांची यादी पाहिली तर …

Read More »

WhatsApp वर चुकूनही ‘हे’ मेसेज पाठवू नका ; अन्यथा तुम्हाला जाव लागू शकतं तुरुगांत!

whatsapp News :  सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्ती WhatsApp चा वापर करतो. आपले व्हॉट्सअॅप अनेक ग्रुप्सशी जोडलेले असातात. त्यामुळे ते सावधगिरीने वापरायला हवे.  खरं तर व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये (whatsapp Group) अशा काही गोष्टी आहेत ज्या टाळल्या पाहिजेत. कारण व्हॉट्सअ‍ॅपवरून केलेले काही मेसेज तुम्हाला जेलची हवा खायला लावू शकतात. त्यामुळे अशा स्वरुपाचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस (Whatsapp Msg) पाठवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही …

Read More »

या स्टेप्सला फॉलो करून बनवा E-Shram Card, महिन्याला मिळवा ३ हजार, २ लाखाचा विमा संरक्षणही

नवी दिल्लीःE-Shram Card: भारत सरकारने देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच कामगार वर्गासाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा म्हणजेच ई-श्रम कार्ड आहे. या सरकारी सुविधा अंतर्गत असंघटीट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई-श्रम कार्ड बनवले जाते. ई-श्रम कार्ड स्कीम द्वारे असंगटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात. ई-श्रम कार्डचे फायदेभारतात असे कोट्यवधी लोक आहेत. ज्यांना …

Read More »