तुम्हीपण ‘हेच’ Password ठेवता का? चुकूनही वापरू नका हे पासर्वड

Weakest Password: अनेक लोक आपला फोन (Mobile), आपला ई-मेल (email) आणि सोशल मीडियासह (social media) इंटरनेट बँकिंग यांच्या सुरक्षितेसाठी पासवर्डचा (password) वापर करावा लागतोच. मात्र, जर तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड कोणकोणते असतील हे विचारल्यावर तुम्हाला बहुतेक सांगता येणार नाही. पण आता एका सिक्युरिटी फर्मने (Security firm) 10 धोकादायक पासवर्डची (password list) लिस्ट जारी केली आहे. जर या यादीमध्ये तुमचे पण असेच पासर्वड असतील तर आताच बदलून टाका. नेमके कोणते पासर्वड वापरू नये याबद्दल जाणून घ्या… 

NordPass कडून पासवर्डची यादी शेअर

जर तुम्ही बहुतेक सोशल मीडिया खात्यांवर सक्रिय असाल, तर हे उघड आहे की तुम्ही तुमच्या खात्यांसाठी एक पासवर्ड (password) निवडता जो सोपा आहे आणि सहज लक्षात ठेवता येईल असे पासर्वड वापरताय.  तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण 2022 वर्षात सर्वात लोकप्रिय आणि सामान्य पासवर्डची यादी NordPass ने शेअर केली आहे. यापैकी एक पासवर्ड तुमचाही असू शकतो.

तुमचा पासर्वड हॅक होण्याची शक्यता

पासवर्ड जितका सोपा असेल तितका तो हॅक होण्याची शक्यता जास्त असते. एकूणच, तुमच्या सोशल मीडिया खात्याला नेहमीच धोका असतो आणि तुमचे खाते कधीही हॅकर्सच्या हॅक करू शकता.. 

हेही वाचा :  भन्नाट ट्रिक! विना केबल कनेक्शन मोफत पाहू शकता लाईव्ह टीव्ही, ‘हे’ अ‍ॅप येईल खूपच उपयोगी

वाचा : ‘या’ बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; नवा नियमामुळे तुमचा फायदा कि तोटा? जाणून घ्या 

हे सर्वात सामान्य पासवर्ड आहेत

– password
– 123456
– 12345678
– bigbasket
– 123456789
– pass@123
– 1234567890
– anmol123
– abcd1234
– googledummy
– qwerty
– abc123
– xxx
– iloveyou
– krishna
– 123123
– abcd1234
– 1qaz
– 1234
– password1
– welcome
– 654321
– computer
– 123
– qwerty123
– qwertyuiop
– 111111
– passw0rd
– 987654321
– dragon
– asdfghjkl
– monkey
– abcdef
– mother
– password123
– zxcvbnm
– sweety
– samsung
– iloveu
– asdfgh
– qwe123
– p@ssw0rd
– hello123
– 666666
– asdf1234
– lovely
– creative
– engineer
– success
– abcdefgh
– srinivas
– prince
– goodluck
– master

पासवर्ड बनवताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

जेव्हा तुम्ही खात्यासाठी पासवर्ड निवडता तेव्हा पासवर्डमध्ये कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे नाव समाविष्ट न करण्याचा प्रयत्न करा. तसेच केवळ अक्षरांचा समावेश करू नका. तर अंकीय वर्ण तसेच विशेष वर्ण देखील वापरा जेणेकरून ते हॅक होऊ शकणार नाही.

हेही वाचा :  WhatsApp ग्रुप ॲडमिनची ताकद आणखी वाढणार, लवकरच मिळणार नवीन फीचर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

First Video Call : आताच जग हे इंटरनेटचं जाळ आहे. इथे प्रत्येक व्यक्तीच्या मग तो …

WhatsApp ने दिले मोठे अपडेट; नवीन फिचर केले लाँच; Zuckerberg दिली माहिती

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप हे आजच्या पिढीसाठी खूप गरजेचे झाले आहे. ऑफिसच्या कामांसाठी ते पर्सनल चॅटिंगसाठीहे …