तंत्रज्ञान

Jio Postpaid Offers: Top 3 OTT प्लॅटफॉर्म वर्षभरासाठी Free! Jio च्या या जबरदस्त प्लानमध्ये मिळतोय भरपूर Data

Jio free OTT Special Offers: भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या मालकीची जिओ (Jio) कंपनी कायमच आपल्या ग्राहकांना रिचार्ज प्लान्सच्या माध्यमातून उत्तम ऑफर्स देत असते. मात्र स्पेशल रिचार्ज प्लान अंतर्गतही या कंपनीने एक विशेष पोस्टपेड प्लान ऑफर केला आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये एक नाही तर अनेक फायदे ग्राहकांना मिळणार आहे. या प्लानची किंमत त्यामधून मिळणाऱ्या …

Read More »

Holi 2023: होळीत रंगाची उधळण करताना स्मार्टफोन, स्मार्टवॉच खराब झालीय? पाहा सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

नवी दिल्लीः Holi 2023 to Keep your smartphone safe: आज दिवसभर फक्त रंगाची उधळण करीत होळी आणि धुळीवंदनाचा मनमुराद आनंद लुटला जात आहे. परंतु, हा आनंद लुटला जात असताना आपला स्मार्टफोन खराब होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. पाणी आणि रंगापासून फोनला कसं सुरक्षित ठेवले जावू शकते. याच्या काही टिप्स तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. स्मार्टफोन …

Read More »

PAN कार्डशी Aadhaar कार्ड लिंक आहे की नाही, असं चेक करा, खूपच सोपी प्रोसेस

नवी दिल्लीः पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च आहे. याआधी तुम्हाला दोन्ही कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर पॅन कार्ड १ एप्रिल २०२३ पासून बिनकामाचे डॉक्यूमेंट होईल, असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासोबत बँकेतून पैशांची देवाण घेवाण सुद्धा करता येवू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही ३१ मार्च …

Read More »

Smartphones स्वस्तात मस्त! 499 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ 8000 रुपयांचा फोन

Amazon Holi sale 2023 :  होळी (Holi 2023) हा आनंदाचा सण आहे. त्याचबरोबर होळीच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) ने जबरदस्त सेलसह विक्री केली आहे. जर तुम्हाला स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी भेटवस्तू घ्यायची असेल, तर तुम्हाला हा रेडमी फोन Amazon वर अगदी कमी किंमतीत विकत घेऊ शकता. जर तुम्हाला बजेट स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी Redmi 8A Dual हा चांगला …

Read More »

HDFC खातेधारक टार्गेट, SMS मधील लिंक क्लिक करू नका, काय आहे SMS फिशिंग लिंक, जाणून घ्या

नवी दिल्लीः सायबर सेलमध्ये रोज फ्रॉड होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बँकिंग असो की डिजिटल पेमेंट संबंधित फ्रॉड. Statistica च्या एका रिपोर्ट्नुसार, २०२१ मध्ये ऑनलाइन बँकिंग फ्रॉड संबंधित भारतात ४.८ हजारांहून जास्त केसेस समोर आले आहेत. लोकसभेत मंत्र्यांकडून शेअर करण्यात आलेल्या RBI च्या एका अन्य रिपोर्टनुसार, कार्ड इंटरनेट एटीएम डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि बँकिंग संबंधित अनेक फ्रॉड रिपोर्ट …

Read More »

PAN-Aadhaar Link : ३१ मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक करा, ‘या’ लोकांना सरकारकडून सूट

नवी दिल्लीः How to Link PAN With Aadhaar: केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची डेडलाइन ३१ मार्च २०२३ ठेवली आहे. ज्या लोकांनी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक केले नाही. त्यांना ३१ मार्च २०२३ पर्यंत हे काम करावे लागणार आहे. जर ३१ मार्च पर्यंत हे काम केले नाही तर १ एप्रिल २०२३ पासून पॅन कार्ड कोणत्याही कामाचे राहणार नाही. …

Read More »

Holi Phone Safety Tips : पाणी आणि रंगाने खराब होणार नाही स्मार्टफोन, या सोप्या टिप्स पाहा

नवी दिल्लीः होळीचा सण अवघ्या काही तासांवर आला आहे. रंगाची उधळण करण्यासाठी अनेक जणांनी तयारी सुद्धा केली आहे. आपल्या खास मित्र परिवारासोबत होळी आणि धुळीवंदनाचा आनंद एकमेकांसोबत साजरा करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी सुट्टी टाकली आहे. किंवा गावाला किंवा जवळच्या व्यक्तीसोबत हा सण साजरा करण्यासाठी तयारी केली आहे. रंगाची उधळण करण्यासाठी दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, आता हा …

Read More »

SmartPhone Hacks : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्मार्ट टिप्स ; फोनला ठेवा प्रोटेक्टेड

Smartphone Tips : आज क्वचितच असे कोणी असतील ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसतील. आजकाल सगळेच स्मार्टफोनवर अवलंबून आहेत. आज आपण जितके आपल्या कुटुंबावर अवलंबून आहोत तितकेच आज आपण आपल्या स्मार्टफोनवर देखील अवलंबून आहोत. आपल्याला कोणते ही काम करायचे असले तरी आपण ते स्मार्टफोनवर करतो. कामापासून ते मनोरंजनापर्यंत आणि मित्रांपासून नातेवाईकांपर्यंत, आपले संपूर्ण जग आपल्या स्मार्टफोनपर्यंत मर्यादित आहे. एवढच काय तर आता आपण पैशांचा …

Read More »

Samsung चं भन्नाट फिचर, आता फोनवर बोलण्याची गरजच नाही; तुमचा Smartphone च तुमच्या आवाजात देणार उत्तर

Samsung Calling Features: आर्टिफिशिल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच AI हे फिचर सध्या चांगलंच चर्चेत आहे. कोणाचं चित्र काढायचं असो किंवा मग बोलायचं असो, अशी सर्व कामं हे AI बॉट्स करत आहेत. आर्टिफिशिल इंटेलिजन्सला सर्ज इंजिनशी जोडलं जात आहे. अशात आता स्मार्टफोन निर्मातेही मागे राहू इच्छित नाहीत.  सॅमसंगने (Samsung) आर्टिफिशिल इंटेलिजन्सवर आधारित एका नव्या फिचरची घोषणा केली आहे. हे फिचर फारच …

Read More »

Maruti बाजारात आणणार 7 सीटर कार, Innova-Ertiga कंपन्याना देणार टक्कर

Maruti 7 Seater Car: देशातील सर्वांत मोठी कार कंपनी असलेली मारूती सुझूकी (Maruti Suzuki) नवनवीन कार बाजारात आणत असते. तसेच ग्राहकांपर्यंत चांगली आणि दर्जेदार कार पोहोचावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे मारूती आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवनवीन अपडेट करत असते. तसेच कंपनी एसयूव्ही कारसह एमपीव्ही कार्सवरही भर देते. मारुती सुझुकी (Maruti 7 Seater Car) यावर्षी आपली सर्वात महागडी कार भारतात लॉन्च करणार …

Read More »

Fan Speed And Electricity: फॅन कमी स्पीडवर ठेवल्यास लाईट बील कमी येतं का?

Fan Speed And Electricity: उन्हाळ्यामध्ये वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे वीजेचं बिलही अधिक येतं. लाईट बिलचा विचार करुन उन्हाळ्यामध्ये घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणंही लोक जपून वापरतात. लाईट बिल कमी यावं किंवा नियंत्रणात रहावं असा प्रयत्न सर्वांच्याच घरी केला जातो. अनेक जण कमी वीज वापरण्याच्या उद्देशाने एसी सुद्धा कमी तापमनावर चालवत नाहीत. अनेक घरांमध्ये असाच प्रकार पंख्याबद्दलही दिसून येतो. म्हणजे फॅनचा रेग्युलेटर …

Read More »

Poco C55 स्मार्टफोन लाँच! पहिल्याच दिवशी खरेदीवर ‘इतकी’ मोठी सूट

POCO C55 Price in India: पोकोने त्यांच्या C सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव POCO C55 आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या दिवशी खरेदीवर 1500 रूपयांची भरघोस सुट देण्यात आली आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे वाट कसली पाहताय आताच स्मार्टफोन खरेदी करा.  POCO ने त्याच्या C-Series पोर्टफोलिओसह …

Read More »

Twitter नंतर आता Facebook, Instagram यूजर्सनाही धक्का, नेमकं प्रकरण काय?

Facebook Blue Tick :  गेल्या काही वर्षात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची संख्या प्रचंड वाढली. यासोबतच स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती सोशल मीडिया नाही, असे क्वचितच पाहायला मिळते. त्यातच Facebook, Instagram आणि Twitter सारख्या अ‍ॅप्सचा वापर यात सर्वाधिक आहे. मात्र आता या अॅप्स संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. आता पर्यंत Twitter ब्लू टीकसाठी पैसे मोजावे लागत होते, मात्र आता आता Facebook च्या ब्लू …

Read More »

Tata ने फोडला आणखी एक ‘बॉम्ब’, 7 Seater SUV चे आपोआप लागतील ब्रेक…

Tata Safari ADAS: कार प्रेमीसाठी मोठी बातमी आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) एक दिवस आधी आपल्या हॅरियर एसयूव्हीच्या अपडेटेड व्हेरिएंटची बुकिंग सुरू केली होती. आता कंपनीने आपली बहुप्रसिद्ध 7 सीटर एसयूव्ही Tata Safari च्या ADAS व्हर्जनची देखील बुकिंग सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीने Tata Safari च्या ADAS व्हर्जनमध्ये अद्ययावत फीचर्स दिले आहेत. गाडीत ADAS (एडवान्स ड्रायव्हर असिस्टेंट सिस्टम) देण्यात …

Read More »

iQOO Neo 7 5G: 20 मिनिटात चार्जिंग, धमाकेदार प्रोसेसर अन् किंमत पण फारच कमी, जाणून घ्या features

iQOO Neo 7: भारतीय तरुणांमध्ये मोबाईल फोनची मोठी क्रेझ असते. कोणताही नवा फोन आला तर अनेकांना त्याचे फिचर्स जाणून घेण्याची इच्छा असते. अशातच iQoo इंडियाने आपला नवीन फोन iQoo Neo 7 5G भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन एका ऑनलाइन कार्यक्रमात लॉन्च करण्यात आलाय. नवीन फोन हा गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या iQoo Neo 6 ची अपग्रेडेड मॉडेल असल्याचं कंपनीकडून सांगण्यात …

Read More »

Yamaha Tricity: यमाहाने लाँच केली तीन चाकांची भन्नाट स्कूटर, Bike ला टक्कर देणारे जबरदस्त Features, जाणून घ्या Price

Yamaha Tricity: जपानी वाहन निर्मिती कंपनी Yamaha ने आपली प्रसिद्ध तीन पायांची स्कूटर Yamaha Tricity रेंजला अपडेट करत लाँच केलं आहे. या रेंजमध्ये Tricity 125 आणि Tricity 155 यांचा समावेश आहे. दोन्ही स्कूटरमध्ये इंजिन क्षमतेव्यतिरिक्त काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमता असणारी ही तीन चाकांची स्कूटर 2014 मध्ये सर्वात प्रथम लाँच करण्यात आली होती. तेव्हापासून …

Read More »

Valentine Gift च्या नादात मुंबईतील महिलेची ३.६८ लाखांची फसवणूक, फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स पाहा

नवी दिल्लीः व्हॅलेंटाइन डे वर अनेक जण आपापल्या पार्नटरला गिफ्ट देत असतात. गिफ्ट देण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधत असतात. परंतु, मुंबईतील एका महिलेला Valentine Gift चांगलेच महागात पडले आहे. व्हॅलेंटाइन डे गिफ्टच्या नादात या महिलेला तब्बल साडे तीन लाखाचा चुना लागला आहे. जाणून घ्या यासंबंधीची सविस्तर माहिती. मुंबईत राहणाऱ्या ५१ वर्षीय महिलेची नुकतीच इंस्टाग्रामवरील नवीन मित्राने गिफ्ट पाठवले असल्याची बतावणी केली. …

Read More »

स्मार्टफोनमध्ये Malware आहे की नाही?, असं चेक करा, पाहा सोपी टिप्स

अँड्रॉयड स्मार्टफोन कोणत्याही प्रकारे सुरक्षित नाहीत. या फोनला कोणीही सहज हॅक करू शकतात. तसेच सहज फोनमध्ये मेलवेयर टाकू शकतात. अनेकदा अशा चुका केल्या जातात. फोनमध्ये वायरस पसरवला जातो. हळूहळू फोन खराब होतो. त्यामुळे फोनमध्ये वायरस आहे की, नाही. जर असेल तर त्याला कसे हटवायचे, यासंबंधीची सोपी ट्रिक जाणून घ्या. ​मेलवेयर किंवा अनसेफ सॉफ्टवेयर हटवामेलवेयरला फोनमधून हटवणे खूप गरजेचे आहे. हे …

Read More »

Tata Tiago EV Price Hike: Tata चा मोठा झटका! सर्वात स्वस्त Electric Car केली महाग, आता इतक्या किंमतीला मिळणार

Tata Tiago EV Price Hike: टाटा मोटर्सने (Tata Motors) गतवर्षी आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. Tata Tiago EV लाँच केल्यानंतर त्याची किंमत 8 लाख 49 हजार रुपये इतकी ठेण्यात आली होती. दरम्यान ही कार लाँच केल्यानंतर कंपनीने ही फक्त सुरुवातीची किंमत असल्याचं जाहीर केलं होतं. पहिल्या 20 हजार ग्राहकांनाच या किंमतीत कार मिळणार होती. या कारला ग्राहकांचा …

Read More »

या बातमीकडे लक्ष द्या! सतत Smartphone चा वापर केल्याने महिलेने दृष्टी गमावली, डॉक्टरांनी केला कारणांचा खुलासा

Smartphone Vision Syndrome: सध्या स्मार्टफोन (Smartphone) म्हणजे प्रत्येकाची मुलभूत गरज झाली आहे. म्हणजे एकवेळ एखाद्याकडे डोक्यावर राहण्यासाठी हक्काचं छत नसेल, पण खिशात स्मार्टफोन नक्की असतो. सध्याच्या काळात चारचौघात ‘स्मार्ट’ दिसण्यासाठी स्मार्टफोन ही एक गरजच झाली आहे. पण याच स्मार्टफोनचा अतीवापर आता अनेक संकटांना निमंत्रण देत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सतत स्मार्टफोनमध्ये गुंतून राहिल्यास तुम्ही आपली दृष्टी गमावू शकता. हा कोणताही …

Read More »