तंत्रज्ञान

Income Tax Return भरताना 'ही' काळजी नक्की घ्या, नाहीतर हॅकर्स मारतील तुमच्या पैशावर डल्ला

नवी दिल्ली :Income Tax Return Scam : हळूहळू सर्वकाही डिजीटल होत असल्याने ऑनलाइन बँक घोटाळे आणि विविध स्कॅम्स वाढतच आहेत. हॅकर्स स्कॅम करुन केवायसी, क्रेडिट कार्ड किंवा बँकंबधी इतर बनावट मेसेजद्वारे लोकांना फसवतात, ते विशेषत: पॅन अपडेटसारख्या तातडीच्या कामांचा बहाणा करुन नागरिकांना लक्ष्य करतात. बनावट पॅन अपडेट घोटाळ्याप्रमाणेच, एक नवीन घोटाळा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्कॅमर्स इन्कम टॅक्स रिटर्न पूर्ण …

Read More »

Apple Store : अखेर भारतातील पहिलं-वहिलं​ॲपलस्टोर मुंबईत सुरु, जाणून घ्या या स्टोरबद्दलच्या काही खास गोष्टी

​Apple Retail Store BKC : जगातील सर्वात प्रसिद्ध मोबाईल ब्रँड ॲपलचं बहुचर्चित असं भारतातील पहिलं रिटेल स्टोअर मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आजपासून सुरू झालं आहे. बऱ्याच दिवसांपासून या स्टोरची चर्चा होती, ज्यानंतर आता फायनली ॲपलचे सीईओ टीम कूक यांच्या उपस्थितीत स्टोरचं उद्घाटन झालं. तर ॲपलचं हे मुंबईतील स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारखं भव्य दिसत आहे. त्यामुळे आता …

Read More »

Apple Store : मुंबईला मिळाले भारतातील पहिले Apple Store, आता अ‍ॅपल उत्पादने होणार स्वस्त?

Apple Store opens in Mumbai : प्रत्येकाची पहिली पसंती आयफोनच राहिली आहे. आयफोन विकत घ्यावा आणि वापरावा असं प्रत्येकाला वाटतं असत. आजच्या काळात क्वचितच कोणी असेल ज्याला iPhone बद्दल माहिती नसेल. आयफोन बनवणारी अ‍ॅपल ही एकमेव कंपनी तंत्रज्ञानावर आधारित खूप मोठी आणि प्रसिद्ध कंपनी आहे. हीच कंपनी स्मार्ट वॉच, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅब्लेट, आयपॉड इत्यादी अनेक उत्पादने बनवत असे. आता हेच …

Read More »

स्मार्टफोनमधील Parental Control म्हणजे नेमकं काय? पालकांना कसा होतो याचा फायदा

नवी दिल्ली :What is Parental Control : मुलांना स्मार्टफोन देताना कोणाचा तरी कॉल येऊ शकतो किंवा महत्त्वाचा डेटा, फाइल्स, फोटो आणि कॉन्टॅक्ट इत्यादी डिलीट होऊ शकतं अशी भीती असते. पण तरीही मुलांनी हट्ट करु मोबाईल मिळवला, तर त्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याकरता पॅरेंटल कन्ट्रोल ही महत्त्वाची सेटिंग आजकाल सर्वत्र वापरली जात आहे. तर पॅरेंटल कंट्रोल म्हणजे काय त्याचे फायदे काय? हे …

Read More »

IRCTC : ऑनलाईन रेल्वे तिकिट बुक करताना ही चूक करु नका, सर्व बँक खातच होईल रिकामं!

नवी दिल्ली :IRCTC Tips for Online railway Booking : भारतीय रेल्वेकडून एक महत्त्वाची सूचना सर्वांना देण्यात आली आहे. ज्यात ‘irctcconnect.apk’ हे ॲपडाऊनलोड करु नये असं सांगतिलं गेलं आहे. हे ॲपव्हॉट्सॲप, टेलिग्राम अशा प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरुन पाठवलं जात आहे. दरम्यान आयआरसीटीसीनं सांगितल्याप्रमाणे हे ॲप तुमच्या फोनसाठी धोक्याचं असून हे इन्स्टॉल केल्यास तुमचा फोनतर खराब होईलच तसंच फोन हॅक होऊन तुमचं बँक …

Read More »

तुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म झाले की नाही?, या ५ स्टेपने करा चेक

नवी दिल्लीःHow To Check PNR Status: भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा दिली आहे. आता WhatsApp द्वारे तुम्ही पीएनआर स्टेट्स चेक करू शकता. या ठिकाणी तुम्ही रेल्वेचे स्टेट्स सह अनेक अन्य माहिती चेक करू शकता. WhatsApp वर पीएनआर आणि लाइव्ह ट्रेनची स्थिती चेक करण्यासाठी चॅटबॉट मध्ये १० अंकाचा पीएनआर नंबर टाकावा लागेल. हे कसे करायचे या संबंधी तुम्हाला स्टेप बाय …

Read More »

SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

नवी दिल्ली :How to Clean Smartphone screen : बटणांच्या फोनचं युग जाऊन आता फक्त आणि फक्त स्क्रीनटच फोनच आपल्यला दिसतात. आधी किमान तीन बटणं तरी फोनला होती पण आतातर पूर्णपणे स्क्रीनच असते. अशामध्ये मोबाईलमध्ये स्क्रीनचं महत्त्व कमालीचं वाढल्याने स्क्रीनची काळजी घ्यावी लागते. त्यात अनेकजण आजकाल महागडे फोन घेतात, ज्यांचा डिस्प्ले तितकाच भारी असतो. त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यात स्मार्टफोनच्या …

Read More »

Cheapest Car : तुमच्या बजेटला धक्का न लावता खरेदी करा ‘या’ कार, जबरदस्त मायलेजसह मिळवा अफलातून फिचर्स

Cheapest Car In India : प्रत्येजकण जेव्हा Saving सुरु करतं तेव्हा त्यामागे काही हेतू, काही स्वप्न असतात. घर, स्वत:चं वाहन, जमीन आणि बरंच काही असतं त्या स्वप्नांमध्ये. अनेकजण ही स्वप्न साकार करतात. पण, मध्यमवर्गीयांमध्ये एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आर्थिक पाठबळाअभावी दुसऱ्या स्वप्नाला मन नसतानाही बगल दिली जाते. सहसा वाहन खरेदीचंच हे स्वप्न असतं. पण, असं करण्याची आता गरज नाही. आजचा …

Read More »

Facebook Care : हॅकर्सच्या वाईट नजरेपासून तुमचं फेसबुक अकाउंट वाचवायचंय? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Facebook Account Care :सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे फेसबुक. जगभरातील अनेकजण या सोशल मीडिया प्लॅटफर्मवर आहेत. आपल्या देश-विदेशातील मित्र-मैत्रीनींसह कुटुंबीयांशी तसंच सोबत काम करणाऱ्या आपल्या शेजार-पाजारील ओळखीच्या व्यक्तींशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात केला. मागील कितीतरी वर्षे फेसबुकवर लोक एन्जॉय करत आहेत. सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म असल्याने अनेक अकाऊंट्स देखील फेसबुकवर आहेत, लोकांची बरीच माहिती यावर …

Read More »

Google वर IRCTC चा कस्टमर केअर नंबर सर्च करणे पडले भारी, 5 लाख रुपये खात्यातून गायब

Cyber Crime News : इंटरनेटवर काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला चांगलाच भुर्दंड पडू शकतो. कारण  सायबर फ्रॉडच्या घटनांत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे गूगलवर बँक किंवा कोणत्याही कंपनीशी संबंधित ‘कस्टमर केअर’चा सर्च करणे टाळले पाहिजे. कारण गूगलच्या सर्च इंजिनमध्ये वरच्या लिंकवर दिसणारे नंबर सायबर ठगांचेही असू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. IRCTC चा कस्टमर केअर …

Read More »

Aadhar Card Loan: आता लोन घेण्यासाठी बँकांच्या मागे धावावे लागणार नाही, फक्त २ मिनिटात मिळेल लोन

नवी दिल्लीःआधार कार्ड हे डॉक्यूमेंट आता अनेक कामांसाठी आवश्यक झाले आहे. प्रवासात असो की, सरकारी किंवा खासगी कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी आहे. आधार कार्ड शिवाय तुमची अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात. तुम्हाला पर्सनल लोन मिळवण्यासाठी पत्ता आणि आयडेंटिटी पुरावा द्यावा लागतो. परंतु, आता आधार कार्ड द्वारे तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते. आता बँक आधार कार्डचा वापर करून ई-केवायसी …

Read More »

Netflix, Amazon Prime आणि Hotstar मिळेल Free ! ही पद्धत जाणून व्हाल आनंदी

How To Watch Netflix , Amazon Prime For Free : आजकाल लोक वेब मालिका आणि सिनेमाचा आनंद घेण्यासाठी घरबसल्या OTT Platformsची मदत घेतात. आता लोक फक्त Netflix, Amazon Prime, Sony Liv, Disney + Hotstar सारख्या प्लॅटफॉर्मवर टीव्ही शो, सिनेमा पाहतात. आता हे सगळं तुम्हाला मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर सादर केली आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या …

Read More »

Leh Ladakh : लेह-लडाखमध्ये हे काय सुरुये? बहुचर्चित भाजप खासदारांमुळे झाला प्रकार समोर, Maruti Suzuki ला दणका

Leh Ladakh News : लडाख… थरारक वाटांवर निघणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी (Adventure Bike Ride) आणि अॅडवेंचर डाईव्हिंगच्या थराराची आवड असणाऱ्यांसाठी आवडीचं ठिकाण. डोंगरकपाऱ्यांमधून, निळ्याशार नद्यांच्या प्रवासांहांच्या साथीनं जाणारे रस्ते, डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही, अशी तलावक्षेत्र आणि नजर जाईल तिथवर पसरलेल्या पर्वतरांगा, रक्त गोठवणारी थंडी या अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण या भागाला भेट देतात. (Leh Market) लेहपासून सुरु झालेला हा प्रवास पुढं …

Read More »

Vivo T2 5G Smartphone : स्वस्तात खरेदी करा ‘हा’ 5G चा विवो फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo T2 5G Smartphone Launch :  गेल्या अनेक दिवसांपासून Vivo T2 मालिकेशी संबंधित बातम्या येत आहेत. मात्र आता विवोने आपला नवीन मोबाईल फोन तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध केला आहे. यामध्ये फोन Vivo T2 5G भारतात लॉन्च केला असून कंपनीने या फोनची फ्लिपकार्टच्या माध्यमातून शेअर करण्यात आली आहे. या फोनमध्ये कमी पैसात जास्त स्पेसिफिकेशन पाहायला मिळत आहे.  vivo t2 5g किंमत Vivo …

Read More »

Alto ची जादू संपू लागली, टॉप 10 यादीतून बाहेर; ‘या’ तीन गाड्यांना सर्वाधिक पसंती

Top 10 Selling Cars: सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंब नेहमीच Maruti Alto कारला पसंती देतात. बजेटमध्ये असणारी ही कार चांगला मायलेजही देते. गेल्या अनेक काळापासून या कारने मार्केटमधील आपलं स्थान कायम ठेवलं आहे. पण आता मात्र या कारला मिळणारी पसंती कमी होताना दिसत आहे. सर्वसामान्यांच्या आवडीच्या कारमध्ये आता Alto चं स्थान खाली घसरलं आहे. याचं कारण म्हणजे गेल्या मार्च महिन्यात झालेल्या …

Read More »

कोणत्या लेन्सचा स्मार्टफोन खरेदी करायला हवा?, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीःPhotography Smartphone : सध्या स्मार्टफोन मध्ये अनेक खास कॅमेरा दिला जात आहे. त्यामुळे वेगळा कॅमेरा घेण्याची गरज भासत नाही. अनेक लोक सोशल मीडियावर स्मार्टफोनवरून फोटोग्राफी करीत असतात. फोटोग्राफी एकदम प्रोफेशनल वाटते. जर तुम्हाला फोटोग्राफीसाठी एक नवीन कॅमेरा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर योग्य लेन्स कोणते आहे. हे आधी समजायला हवं. एक खास लेन्स तुम्हाला डिटेल्स आणि कलर परफेक्ट फोटो …

Read More »

Online Fraud : वीज बिल पेमेंट ते डिस्काउंटची ऑफर, अशी केली जातेय फसवणूक, फ्रॉडपासून दूर राहण्याच्या टिप्स

Cyber Crime Frauds : काही दिवसांपूर्वीच एका हटके स्कॅममुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एका महिलेनं ट्रेनचं तिकीट कॅन्सल करण्यासाठी कस्टमर केअरला फोन लावला, पण तो फोन थेट स्कॅमरला लागला असून तिला रिफंड मिळायचं तर सोडाच उलट लाखो रुपये अगदी काही मिनिटांत तिच्या अकाऊंटमधून स्कॅमरने लंपास केले. असेच कितीतरी सायबर क्राईम्स दररोज समोर येत आहेत. आजकाल सर्व काही डिजीटल होत असताना आपण …

Read More »

Twitter Blue Tick : तुम्हाला ब्लू टिक हवेय ! ट्विटरकडून 20 एप्रिल डेडलाईन

Twitter Blue Tick : ट्विटरची व्हेरिफिकेशन ब्लू टिक आता 20 एप्रिलपासून जाणार आहे. एलॉन मस्क यांनीच ही घोषणा केली आहे. ब्लू टिक पाहिजे असतील तर सर्वांनाच आता पैसे मोजावे लागणार आहेत. अनपेड अकाऊंट्संचं ब्लू टिक ट्विटरकडून हटवण्यात येणार आहे. त्यासाठी 20 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.  ब्लू टिक ठेवायची तर त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. 2009 पासून ट्विटरने …

Read More »

Tips to spot farzi note : तुमच्या खिशातील नोट खरी का फर्जी, कशी ओळखाल? या सोप्या टीप्स करा फॉलो

Simple 8 Steps to spot farzi note : ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्जी या लोकप्रिय वेब सीरिजमधून पुन्हा एकदा बनावट नोटांचा (Fake Currency) मुद्दा चर्चेत आला आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला कधीतरी अशाप्रकारची अगदी हुबेहुब वाटणारी खोटी नोट मिळाली असू शकते. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या बनावट नोटा देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रवेश करू नयेत यासाठी …

Read More »

Electricity Saving : उन्हाळ्यात विजेच्या बिलाने त्रस्त आहात? ही तीन उपकरणं हटवताच होईल मोठी बचत

नवी दिल्ली : How to Electricity bill in Summer : उन्हाळ्यात बहुतेक सर्वांच्याच घरी वीज बिल भरमसाठ येऊ लागतं आणि यामागील मुख्यकारण म्हणाल तर उन्हाळ्याच्या हंगामात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणं अधिक वापरली जातात. खासकरुन पंखा, एसीतर दिवसभर सुरु असतो. आता तुम्हीही जर उन्हाळ्यात भरमसाठ वीज बिलाने त्रस्त असात तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या घराचे …

Read More »